वेग वेळ अंतर | Time Speed Distance Trick
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- वेग वेळ अंतर | Time Speed Distance Trick #shorts #vijaywaghsir #mathstricks #mpscexam #mpscexam
#mpscmotivationalvideo #mpscmotivation #viralvideo
#amazingfacts #mpscexam #mpsc #mpscmotivationalvideo #mpsc2022 #mpsc_combine_pre_exam #mpscnewupdate #mpscnews #mpscnewsyllabus
#mpscexam #mpsccombine2022 #mpsccombinegroupc #mpsccombineb #mpscchannel
#taitexam #taitexamquestion #maths #mathtricks
विद्यार्थ्यास घडवणे हाच आमचा धर्म...या उद्देशाने विजयाचा खरा मार्ग व नवीन दिशा दाखवणार्या विजयपथ च्या नवीन पर्वाची सुरुवात....
विजय वाघ सर स्वत: 8 Govt post holder आहेत.
विजयपथ मधून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थीवर्गाला स्पर्धा परिक्षेचे योग्य ते मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विजयपथ अकॅडमी New PSI/STI/ASO Combine Batch 2022 च्या पर्वाची सुरुवात करत आहे.
वैशिष्ट्ये:
1. फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच
2. MPSC परीक्षा भविष्यात online होणार हा विचार डोक्यात ठेवून App द्वारे Online test व Analysis!
3.कमी विद्यार्थी संख्या त्यामुळे स्वतः विजय वाघ सरांचे (8 Govt Post holder) वैयक्तिक मार्गदर्शन.
4. अभ्यासिकेची सोय.
5. Installment मध्ये फी भरण्याची सोय. यामुळेच ज्यांनी दुसरीकडे इतर ठिकाणी क्लास केलेले असतात अगदी ते सुद्धा पुन्हा आमच्याकडे क्लास लावतात.
तर चला पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचे स्वप्न बाळगूया !!!
Contact : 8530421122 /7030620505
vijaypathmpscp...
best mpsc classes in pune
mpsc cut off 2021
mpsc update today
mpsc
mpsc cut off 2022
mpsc pre 2021 expected cut off
mpsc answer key 2021
mpsc syllabus mpsc cut off
mpsc rajyaseva pre 2021 expected cut off
mpsc news today psi question paper 2021
psi psi exam preparation combine
mpsc combine
mpsc strategy combine
mpsc syllabus combine
mpsc previous year question paper combine
mpsc book list combine
mpsc cut off psi sti aso study plan 2021
psi sti aso syllabus 2021
psi sti aso
psi sti aso exam information in marathi
best mpsc online classes
best mpsc classes in pune
logical reasoning
सर तुम्ही खूप छान शिकवता असेच गणित आणि बुद्धिमत्तेचे सगळ्या topic वर vedio बनवा सर मुलांना खूप फायदा होईल 🙏
Sir wat up number patwamala
You great sir
You great sir❤🎉❤
Right
Fukat pahudya olkh rahudya😂
आहे कि नाही सोपं, आहे कि नाही simple.. या तुमच्या दोन वाक्यामुळेच confidance वाढतो सर विद्यार्थी वर्गाचा... धन्यवाद ❤️👍💐
It's really superb sir. thanku soo much 😊
Ys
Tu pan siranchye video bgat aaste @@urmilavedpathakdixit5054
तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही विद्यार्थ्यांच्या हृदयात आहात. जोशाने शिकवत रहा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रेरणादायी व्हिडिओ आहेत.
😊
अप्रतिम सर....असेच पुढील combine पर्यंत series चालू ठेवा सर आमच्यासारख्या घरून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याची ठरेल... पुन्हा धन्यवाद... सर🙏
Thank you! हो नक्कीच !
आमच्या सारख्या गरीब मुलांना याचा फायदा होईल सर धन्यवाद सरजी
Right brother he is the best teacher ever we need his guidance 👍
Right bro
Sir online classes ahet Kay quant che
Khup chan पद्धतीने शिकवता सर 👍❤️
सर तुम्ही खूपच छान शिकवता त्यामुळे सर्व लक्षात राहते मी असा शिक्षक पहिल्यांदा बघते की सर्व पॉइंट एकदम छान समजून सांगणारे आणि तुम्ही positively बोलता त्यामुळे आमचा सुद्धा confidence वाढतो त्यामुळे सर्वांनी प्रत्येक लेक्चर का लाईक तर केलेच पाहिजे आणि subscibe तर नक्कीच करूया अश्या चांगल्या शिक्षकांना तर नक्कीच.
Hi
Right
👍💪
सर इतक बेसिकपासून कोणीच शिकवलं नाही असा एकही व्हिडिओ नाही जो तुम्ही शिकवता हा व्हिडिओ खूप खूप अप्रतिम आहे sir धन्यवाद sir🙏🙏
सर तुम्ही खूप छान शिकवता आगदी सोप्या पद्धतीने शिकवत सर तुमचे खूप खूप आभार आहेत. सर🎉🎉
Sir khup sopi स्ट्रिक karun शिकवता,,,,👍👍🤗 thanks Sir
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे खरोखरच गरीब , ग्रामीण विद्यार्थ्यांचा फायदा आपल्या करिअर साठी व्हावा ही तुमची तळमळ दिसून येते धन्यवाद सर असेच व्हिडिओ आमच्यासाठी बनवत राहावे ही विनंती .
❤
खुप छान शिकवता सर. You tube वरती एक फक्त तुम्ही असाल की तुमची शिकवणी खुप आवडते.
अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले सर❤😊😊
अप्रतिम
अप्रतिम व साध्या सरळ पध्दतीची भाषाशैली...समजण्यास फार उपयोगी ..आहे..
सर..
तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझी इच्छा असते
शिकवण्याची पद्धत खूप छान आणि सोपी आहे सर तुमची.👍🙏🙏
धन्यवाद!🙏
सर् तुम्ही खूप छान् शिकवता
सर तुम्ही खूप छान शिकवता तुमच्यासारखे व्हिडिओ मला खूप आवडतात तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा तुम्हाला खूप सारे लोक सपोर्ट करतील 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻☀️👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻☀️👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻
सर तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेता
Sir सरकारी शाडे मध्ये जर आपल्या सारखा शिक्षक असतात तर देशातले 100% लोक शिक्षित झाले अस्थे सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान sir, अवघड कन्सेप्ट ही सोप्याने समजते,thank you, आणि तुमचा आवाज ही छान आहे
Sir tumch lecture mi second time bgitl MLA jeva maths chi bhiti vat tena . Teva MLA tumche video bgitl ki confidence yayla lagto. Thnku sir .
सर खूप छान शिकवता . अतिशय सोप्या पद्धतीने शिकवता . धनयवाद सर खूप आभारी आहे
Khup sopi concept
वा सर. 😊😊,❤
Khup bhari shikavta ho sir tumhi mi khup fan zali tumchi ithe jevdhe lok yetat sagle jahirat kartat fakt tumhi amha vidyarthi n jahirat n karta shikvtat kharch hat's off you sir😊 kiti bhari shikvta sir kharch thanks mi ata parynt jya jya sir kade math shkli tyat saglyat best teaching ahe tumch jar school CLG madhle shikshak tumchya sarkhe aste tr Mulancha manat ganitachi bhiti nasti rahli ...
Best channel never ever seen for competitive exams ❤️❤️❤️ love you sir from Solapur 🔥
सर तुमची शिकविण्याची पद्धत खूपच छान आणि सोपी आहे
प्रथम आपले खूप धन्यवाद sir आपली teaching खूप conceptual आहे.मला खूप फायदा झाला.सर आपण सर्व topic var video बनवावी अशी आपणास विनंती...
Thanks sir, तुम्ही concept शिकवीत अस ता त्यामुळे ते कन्फुज पणा कमी होते आणि लाँग टर्म लक्षात राहते.
Khup mst shikvta sir..khup fayda hotoy garib vidyartyana...😊
अप्रतिम... सर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकवले..👍🙏🏻
Nice lecture 👍🏻👌👌👌👌....plz make part 2
we have already made part 2
Sir, Tumchi shikvnyachi paddhat khup chan ahe tasech tumchi bolnychi paddhat khu changli ahe Thank you Sir
Sir tumchya shikvani mule ganit khup aavdayla lagle
बुद्धिमत्ता आणि अंकगणिता वर पूर्ण टॉपिक शिकवा सर कारण तुम्ही खूप सोप्या भाषेत समजावून सांगता. आणि खूपच चांगले शिकवता. I like sir.
खूप छान आहेत सर
khup khup dhanyawad sir 🙏🙏🙏
Thank you so much sir..,... तुमची teaching खूप उत्कृष्ट आहे.....
सहज व सुलभ पद्धतीने सर्व टाइप कळतात अप्रतिम शिकवण्याची पद्धत आहे सर आपली....🙏🙏🙏🙏
Thank you thank you sir kharch mahanv tevadha kami actually talathi la maths nhi yenar nhi manun mi khi preparation Navt kel fakt basic but ntr exm pattern kallyvr khup tens al khup vedio pahilya pn khich kalt navta maths pn sir fkt and fkt tumchya mule jo hard topic ahe to easy vatatoy once again thank you ❤❤❤❤❤
खूप छान शिकवता सर तुम्ही पूर्ण बेसिक consept क्लिअर करून देता खूप खूप आभारी आहे सर 💐💐💐
Tumcha shikvan khup Chan aahe sir thank you so much sir asach videos banaun takat ja sir 😊🙏 Amhala khup faida hota aahe tumcha ha videos pahun.
सर तुम्ही खूप छान शिकवता असेच गणित आणि बुद्धिमत्ता सगळ्या topic वरvedi0 बनवा सर मुलांना खूप फायदा होईल 🙏🌿🌿🙏
मला खरच गणित विषय म्हटल की अंगावर काटा यायचा पण तुमचे गणित बघितल्या पासुन मला खूप आवड निवड झाली .🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Mast lecture ghetale sir ...je chukate te samajale... rivision mast hote sir
Thanks!
Nice teaching
धन्यवाद सर!
🙏👍⛳👌🙏
खूप छान सजवून सांगतात अशाच नविन ट्रिक्स सांगा धन्यवाद
Sir cet sathi guide kara
खूप छान शिकवण्याची पद्धत आहे सर तुमची सरळ आणि साध्या भाषेत असल्याने खूपच सोपे वाटते खूप छान सर ❤️🔥
खूप छान शिकवलं सर तुम्ही..... मला हा टॉपिक काहीस नव्हता जमत..... Thanku सर
Apratim sir
Circal topic ghya
Mala tumche video khup aavdte sir
Thank you sir 🙏 tumche jevdhe aabhar manavet tevdhe kami आहेत....khup khup dhanyavad sir 🙏 😊
Khup chhan video hota sir ❤❤❤❤
sir tumhi khup Chan tar shikavtatach ani mulamadhe attach houn shikvatat
ज्या व्यक्तीने कधी गणितं सोडवल नसेल त्या व्यक्तीला सुद्धा जमेल अस सोप्या पद्धतीने आणि सुरुवात basic पासून घेऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणे खरच अप्रतिम गरीब विद्यार्थी नक्कीच आपल्या यशा पर्यंत पोहोचतील 😊
Z
,
सर तुमच्या मुळे माझी गणिताची भिती गेली मला गणित आवडायला लागलंय,
धन्यवाद सर,,,खूप छान teaching आहे सर तुमची
Bhari shikvata sir
खूप छान आणि सोपे करून शिकवता सर ... धन्यवाद
अप्रतिम पद्धती! खरच गणिताची भीतीच नाहीशी होते
tumchay mule je maths avaghd vataych tech aata khup sop vatatay you aur the best thankns sir
सर तुमच्या lectur चा खूप फायदा होत आहे, एक दिवस नक्की भेटायला येईल सर तुम्हाला.
सर तुम्ही खूप चांगले काम करत आहात, देव तुमच भलं करो 🙏🙏🙏
Best lecture thank you sir🙏
Khup chhan sir 29 वर्षांत असे teacher भेटले मला तेही फुकट thanks sir proud of you
सर तुम्ही पण ग्रेटआहात अगदी सोपा भाषेत वेवस्तीत सांगतात 👌👌👌व्हेरी व्हेरी नाईस सर 🙏🙏🙏
You are great sir.
Nice teaching sir please vay vari var video taka
Very very happy because you teach us 🎉
Continue chalu theva sr ❤
Sir tum chi shikavnchi padat khup changali ahe 👌👌❤❤
सर आपले खुप खुप आभार
आपण दिलेल्या trik डायरेक्ट मनात
साठवतात
जसे mk gandhi =18/5
Km कमित कमी 5/18
वर समास अप्रतिम सर....
Sir combined exam chi tayari kshi kravi he ekda sanga plz
हो घेऊच नक्की !
छान समजावून देता सर 👍
Sir tumhchi online batch ahe ka jya madhe sarv topic pahayla miltil
Thank you so much sir ji , तुमची शिकवायची पद्धत आणि बोलण्यात 'aahe की नाही सोप ' यामुळे खरोखरच maths सोपं झालय...,🙏🙏
Thanks sir 🙏🏿💐🙏👍🏿👍🏿👍🏿🙏🙏🙏🙏🙏🙏 sukhi raha.
अप्रतिम टेकनिक सर असेच गणिताचे प्रतेक टोपीक पाठवा सर
Sir ssc mts ch pn ghyana syllabus
Plz
छान शिकवलंत sir..या पुढील examples पण घ्या..plz
सर तुम्ही खूप छान शिकवता🎉🎉😊😊
sir tait exam sathi margadarshan kara
Sir tumchi teaching khup chan ahe
जगातला टॉप माणूस टॉप गुरु ❤🎉🎉🎉
Khup chhan padhtini sir tumhi shikvata thank you so much sir very nice session .
Thanks for the appreciation !
Kharch tumhi vagh aahat super shikvata proud of you sir😊
खूपच छान पद्धत आहे.
Thank you sir...
Tumche Sagle Videos ekdam bhari Astat Sir. Ekdhadya 4-5 STD madhil mulana kalel ashya prakare shikvata . 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Bless you
😊
Thank you sir khup chhan lecture hot😊
खूप छान शिकवणी आहे दादा तुमची.
सर तुमचं शिकवण खूपच मस्त आहे i like you ❤️sir
सर खूपच मस्त. तुमच्या talent बद्दल बोलावे तेवढे कमीच
Vijay sir म्हणजे एक brand आहे👏👏👏🔥
Maths Ani reasoning chya topic vr video bnva sir
सर खूपच छान शिकवतात
Sir शब्द नाहीत तुमचे आभार मानायला खूप खूप chan useful lecture sir खरंच sir तुमच्यासारखे sir आम्हाला वेळेत लाभले हे खूप मोठं भाग्य आहे sir आमचे thank you sir 🙏असेच lecture बनवा sir
Sir sarv chapter wise video banva na sir please
नक्कीच!
सरांनी सर्व फ्री शिकवले तर मग सरांकडे एडमिशन कोन घेणार ?😀😀
Sir lay bhari 👌👌👌👌nice tricks 👌👌👌👌