tumche ganni ek no astat Yogesh dada agravkar yanchya nantar mi tumcha khup motha fan ahe roj roj tumche gani aikto palkhi hanman devachi ani punvacha chand padlay verstile singer voice superb quality😘😘😘
आपण जे गाणं करता त्यात खूपच मेहनत दडलेली असते हे पुन्हा पुन्हा दिसून आलंय.तुमचं आलेलं गाणं मी कमीत कमी 20 ते 30 वेळा बघत असतो.अशीच गाणी आम्हाला मेजवानी मध्ये देत जा.आणि पूर्ण टीमचं अभिनंदन... खुपच छान
पुन्हा एकदा.. SA HERTZ ला माझा सलाम🤗🤗 तुमची गाणी नेहमीच पारंपारिक संगीत घेऊन येतात आणि म्हणून मी तुमची गाणी यायची वाट पाहत असतो.. Ok..मला मुख्यतः 2 गोष्टी बोलायच्या आहेत आणि बहुतेक मी चुकीचा असू शकतो: 1) माझ्या मते हे SA HERTZ चे सर्वात BEST गाणे आहे. हे गाणे खूप सौम्य आहे आणि यात स्वप्न पाहील्या सारखा feel येतो आणि आई माऊलीचा गाणं असल्यामुळे मनाला शांती देतो 2) अविनाश पाटील सर, तुम्ही होते कुठे आजपर्यन्त ? आम्ही योगेश ला ऐकलं, प्रशांत ला ऐकलं आणि त्यांची गाणी गाजली सुद्धा। पण तुमची गायकी आणि आवाज वेगळं आहे सर. मी चुकीचा असू शकतो पण माझ्या मते आता पर्यंतच्या गाण्यांमध्ये तुम्ही BEST आहात.. राजेंद्र साळुंखे सर, सनई साठी HATS OFF TO YOU..👏👏 आणि हो, पुन्हा एकदा थळ कोळीवाड्याचे दर्शन झाले 🤗🤗 खुप खुप आभार🙏🙏🙏🙏🙏 एक खरा संगीत प्रेमी 😊😊
अतिशय सुंदर कलाकृती ,रेखीव आणि तेजस्वी मूर्तीप्रमाणे मनाचा वेध घेणारे संगीत ..............शूभेच्छा अवी आणि सुनील .
Ha song num 1 aahe
Ekveera aaicha sarvaat best song
Nice
वा वा खूपच छान तुमच्या आवाजात एक वेगळाच गोडवा आहे गाणं पण छान रचना पण अप्रतिम ऐकून खूप आनंद झाला आई एकविरा देवी आपणांस खूप आशीर्वाद देईल 🚩❣️🙏
So beautiful. Aai chicha ashirvad asche raho singer world 01 honar ha aaicha ashirvad ahe
Khup Chan song...sunil Mhatre n all team
लय भारी......नंबर 1...
भारी गाणं हाय👌 एक एक कडवं मनाला तुप्त करते,एकविरा आई तुमची सर्व गाणी सुपरहिटस करो 🙏
आज पहिल्यांदा गाणे ऐकले.... खुप छान गायलय.. संगीत संयोजन अप्रतीम...
गीत ही छान लिहलय...
खुप छान ...मस्तच 👌
अप्रतिम सुंदर आवाज अतिशय सुंदर गीत रचना संपूर्ण टीमचे कौतुक आई एकविरा माऊली🙏🌹👌👍
Kadak Avi Dadus ❤️👌👌😘
Jaber dast bawa
एकाच no ना भावा
सुंदर गाणं आहे आणि मस्त आवाज आहे 💐जय आगरी कोळी 💐जय एकवीरा आई 💐
Bhari choreography Sachin dada 😘😘😘😘 just awesome 😘😘😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Khup Bhari 👍🙏
tumche ganni ek no astat Yogesh dada agravkar yanchya nantar mi tumcha khup motha fan ahe roj roj tumche gani aikto palkhi hanman devachi ani punvacha chand padlay verstile singer voice superb quality😘😘😘
अप्रतिम .... superb music and voice, suberb detailing in filming.... Avinash Sunil you guys rock🤘🏻
खुपच छान आवाज आहे तुमचा अविनाश आणी गाण्यासोबत चित्रीकरण पण खुपच छान केले आहे.सर्व ग्रुपचे अभिनंदन आणी पुढिल वाटचाली करीत खुप खुप शुभेच्छा 🌷🌷🌹🌹
जबरदस्त
गाणं सुंदर डान्स् कोरीग्राफी फार सुंदर आणि मेन लीड रोल म्हणजे हिरो हिरोईन अप्रतिम ही जोडी पुन्हा एकदा बघायला आवडेल...
laxa da ek no next song madhe parat tula bavaycha aahe
Awesome music.. Lyrics & Picturisation.. Best of all सुनिल आणि अवि दादा.. खरचं खूप खूप सुंदर..
11111
111
1 nambar
Vapas ekda sundar Koligeet 👍 proud to be Agri Koli 🚩
लय भारी आवाज खुप गोड
खूप सुंदर 🙏
Nice one Dadus
Kadak
kadak .... song and music
Wow supreb
Ekdam mast song
Bhari song
Beautiful sweet music compose and very nice singing Avi dada
खूप शान
Koup mast dadu
MAST BHAVA
अविनाश भाऊ खूप छान सिंगिंग,song👌👌आणि ऑल टीम बेस्ट✌👌🎶
Kadak gaan hay
Super gani Bhai....🤩🤩🤩🔥🔥🔥🔥🔥♥️♥️😍
🎤🎤अवि सुनिल 🎶🎵 खुप छान गाणं आहे 👌👌 लय भारी 👍👍
Kadak jay ekvira aai
कड़क
jay ekvira aai..... best song
Classes song
Aai ekveera
Superb song
Super Sunil & Avi....Love u bro
अप्रतिम गाणं आहे जबरदस्त❤️❤️❤️😍🥰💐💐🚩
🙏जय आई एकवीरा माऊली 🙏❤️
🙏आई एकविरा माऊली उदो उदो🙏
Chan Lakshya Bhay
लय भारी अवि...तोड नाही गाण्याला...नक्कीच गाजणार आणि प्रत्येक गाडीत आता हाच गाणी वाजणार.
After Aai tujh Deul..Great Ekvira Song
Ha
AK no song❤
Aai maulicha udo udo..... 🙏🙏
Lay bhari song.... Ani voice 😍
Agari koli brand 😎
Vah kya baat..
Congo SA HERTZ😊🎵🎤🎹
Nv
Nhjvbf b vj bv hc b u. Hvb fngfj gfh UC of picधं
Nice avi
Avi da awesome tu Shan aahes aaplya gavachi love u dada 😘😘❤️❤️❤️
खरच खूप सुंदर.
खूप मस्त खतरनाक आवाज आणि गाण्याचे शब्द बोल सुद्धा खूप गोड वाटतात..... नक्किच hit होणार... 😘😘😘...
Awesome 👌👌😍Punha Ekda Rada 😎
गाण्याची कला आणि गणपती बाप्पा ची आखणी व त्यास रंग दोन्ही मध्ये सरस दादा ❤
सुंदर
माझे एकविरा आईची सगलीच गाणी जाम भारी...आगरी कोळी गाणी परत परत ऐकायला तरी मन भरत नाय..
💟💟जय एकविरा आई💟💟
💟💟जय आगरी कोळी💟💟
Bahut Tujhe awaaz mein Dam hai aapki awaaz bahut Sundar hai Madhur Meetha paan awaaz mein
Thanks to everyone For support.....please share & subscribe
गाणं खुप छान आहे
NYC song
आपण जे गाणं करता त्यात खूपच मेहनत दडलेली असते हे पुन्हा पुन्हा दिसून आलंय.तुमचं आलेलं गाणं मी कमीत कमी 20 ते 30 वेळा बघत असतो.अशीच गाणी आम्हाला मेजवानी मध्ये देत जा.आणि पूर्ण टीमचं अभिनंदन... खुपच छान
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Khuap sundar ahe song avinash jabardast.............
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🧡🌺🚩
खूप छान गीत आहे आणि आवाज देखील मोहक आहे
Great work guys.. Avinash ur voice is simply awsome
Kya baat hai bhai...... superb voice.... nice music.....
Kya baat Avinash bandhu Khup Chan song 👌😍
1001सलाम ,गायक , वाद्य, अप्रतिम
भावा तुझं हा गाणी मी माझ्या vlog व्हिडीओ ला युज केल तर मला कॉपीराईड नाय ना येणार तुझं गाणी एक नंबर आहे
👍🏻
Very nice song
खुप खुप छान आहे पुणंवेचा चांद पडला दरीया सागरला
Bahot changla waatla
मी आगरी नाही पण आई तुझ देऊळ या गाण्यांनी मला आई एकवीरा हीचे वेडच लागलय. आणि आता हे अप्रतिम गाण♥️.
Jay yekvira 🙏
Nad ny
jay aagri koli
बहोत खूब
Views जरी कमी असले तरी... गाण खूपच अप्रतिम आहे ..खूप छान work : SA HEARTZ
खुप छान.
अप्रतिम.....
Nice song
Chan gayan sangit ani chitri karan
chaan gaan zal.. little bit similar to aai tuz deul... but chaan ahe.. me download kel.. all the best this team.✌ 😊
🙏🙏 aaai Ekvirecha udo udo......
Sachin top of the chart list, bharicha punawacha chand
Mi tar roj cha pahte Ani baghte
❤❤❤❤❤
Nice... dadu
Outstanding Voice and Music Avi ( Dadus ) 😊
As
Q
Kaddak... Bhavano...
खूप छान 😍😍😍😍😍
वा .....दादूस......एक नंबर
Wowwww. Soooo beautiful
सुंदर❤❤❤
Awesome Avi da🔥🔥🔥🔥
पुन्हा एकदा..
SA HERTZ ला माझा सलाम🤗🤗
तुमची गाणी नेहमीच पारंपारिक संगीत घेऊन येतात आणि म्हणून मी तुमची गाणी यायची वाट पाहत असतो..
Ok..मला मुख्यतः 2 गोष्टी बोलायच्या आहेत आणि बहुतेक मी चुकीचा असू शकतो:
1) माझ्या मते हे SA HERTZ चे सर्वात BEST गाणे आहे. हे गाणे खूप सौम्य आहे आणि यात स्वप्न पाहील्या सारखा feel येतो आणि आई माऊलीचा गाणं असल्यामुळे मनाला शांती देतो
2) अविनाश पाटील सर, तुम्ही होते कुठे आजपर्यन्त ? आम्ही योगेश ला ऐकलं, प्रशांत ला ऐकलं आणि त्यांची गाणी गाजली सुद्धा।
पण तुमची गायकी आणि आवाज वेगळं आहे सर. मी चुकीचा असू शकतो पण माझ्या मते आता पर्यंतच्या गाण्यांमध्ये तुम्ही BEST आहात..
राजेंद्र साळुंखे सर, सनई साठी HATS OFF TO YOU..👏👏
आणि हो, पुन्हा एकदा थळ कोळीवाड्याचे दर्शन झाले 🤗🤗
खुप खुप आभार🙏🙏🙏🙏🙏
एक खरा संगीत प्रेमी 😊😊
vaa avinash kya baat hai 👍👍👌👌
Osm song,😍🥰aai mauli