Indrajeet Sawant Interview : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत सावंत काय म्हणाले?
Вставка
- Опубліковано 29 жов 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews .............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#IndrajeetSawant #ShivajiMaharaj #Malvan
मालवणमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा सोमवारी कोसळला. हा पुतळा कोसळल्यानंतर आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पुतळा उभारण्याची जबाबदारी नेमकी कोणाची होती, पुतळ्याच्या देघभालाची जबाबदारी कोणाची होती याबाबत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या पुतळ्याबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी काही निरीक्षणं नोंदवली होती, इंद्रजित सावंत यांच्याशी केलेली खास बातचित
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
ज्यांनी ओझरते दर्शन घेतले होते त्यांच्या ही लक्षात शिल्प पायापासनच बेढब झाले आहे हे लक्षात येत असे. शिल्प उभारण्यामागील हेतूबद्दल शंका येते.
पंचधातुचा मजबुत पुतळा उभारण्याऐवजी पत्र्याचा जुजबी पुतळा उभा केलेला होता.मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया समोरील, प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प पंचधातू/ब्रांझचे भरीव शिल्प सह्याद्रीसारखे दिमाखात उभे आहेत.
जिथे जिथे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, जाहिरातीसाठी जातात तिथे तिथे काहीतरी अपघात घडतो किंवा अपसकुन घडून हिंदुस्थानचं नाक कापलं जाते
🇮🇳वर्ल्डकप 2024 भारत पराभूत
🇮🇳नवीन संसदभवन ईमारत एका वर्षात गळती
🇮🇳अयोध्या राममंदिर गळती
🇮🇳छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसला
😩 पीएम म्हणजे पनवती 😪
तू स्वतःच तुझ्या आई बापाला अपशकुनी आहे.मूर्ख माणसा तुझ आयुष्य जाईल,मरशील तरीही मोदींची उंची गाठता येणार नाही.
पुतळ्यासाठी प्रत्यक्ष आलेला खर्च आणि दाखवलेला खर्च यामधील फरक प्रचंड आहे आणि तेच खरं कारण आहे या दुर्दशेच.
सर, आपण योग्य विचार मांडलेत प्रत्येकाच्या मनातील मुद्दे आहेत. या निर्लज्ज राजकारण्यांनी महाराज आणि महाराष्ट्र यांचा वापर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी करून घेतला आहे जनतेच्या मताला केराची टोपली दाखवली जाते फक्त 😢
तू आहेस कोण एकदा इतिहासकार म्हणतोस.. एकदा पत्रकार बंतोस, आता काय मूर्ती कशी घडवावी हे पण शिकवणार.. दोन नंबरचा बीचुकले आहे हा 😂😂😂😂😂😂😂😂. आता हा म्हणेल सलमान खान आणि शाहरुख खान का acting ह्याने शिकवली. अणि मग मुंबई तक वाले आहेत कटोरा घेऊन 😂😂😂😂
इंद्रजीत तू आहेस कोण एकदा इतिहासकार म्हणतोस.. एकदा पत्रकार बंतोस, आता काय मूर्ती कशी घडवावी हे पण शिकवणार.. दोन नंबरचा बीचुकले आहे हा 😂😂😂😂😂😂😂😂. आता हा म्हणेल सलमान खान आणि शाहरुख खान का acting ह्याने शिकवली. अणि मग मुंबई तक वाले आहेत कटोरा घेऊन 😂😂😂😂
हऱ्या नाऱ्या टोळीला आणाजीपंतला , रिक्षा ड्रायव्हर मुख्यमंत्र्याला धडा शिकवायला पाहिजे. हा माझ्या छञपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा घोर अपमान आहे.
कृपया रिक्षा चालक असणे हे वाईट अथवा कमी दर्जाचे नाही.हे लक्षात घ्यावे. मु.मं. मी आपले निर्णय अयोग्य पद्धतीने घेतले यावर लक्ष्य वेधावे
शिंदे साहेब पुन्हा महाराज यांची खोटी शप्पत घेऊ नका.. लोकं काय करतील तुम्हाला समजणार नाही..
किती खेदजनक आहे, ज्या भारतीय नवदालाचा दबदबा पुऱ्या जगाला माहीत आहे, पण जेव्हा सरकारचा भ्रष्टाचार समोर येतो, तेव्हा नवदलावर ढकलून स्वताला वाचवायचे प्रयत्न करतात, निषेध अशा सरकारचा..
अगदी वस्तूनिष्ठ विश्लेषण 👍👍👌👌
24 वर्षाच्या नवख्या कारागीराला काम हे आपटे नाव असल्यामुळे म्हणुन मीळाले , आपटे कोण आहेत हे वेगळे सांगायला नको !
इंद्रजीत तू आहेस कोण एकदा इतिहासकार म्हणतोस.. एकदा पत्रकार बंतोस, आता काय मूर्ती कशी घडवावी हे पण शिकवणार.. दोन नंबरचा बीचुकले आहे हा 😂😂😂😂😂😂😂😂. आता हा म्हणेल सलमान खान आणि शाहरुख खान का acting ह्याने शिकवली. अणि मग मुंबई तक वाले आहेत कटोरा घेऊन 😂😂😂😂
SC ST च्या लोकांनी पुल बांधले की ते कोसळतील अस लोक म्हणायचे.
खूप छान इंटरव्ह्यू होता. ह्याला जास्त लोकांपर्यंत पोहचवा... Mumbai Tak
उत्तम मुलाखत...
सुमार वकुबाचे लोक सत्तेवर असल्यावर यापेक्षा वेगळं काय होणार.
Corona Passout आहे का आपटे???😂😂😂
Tasach vatatay
महाराजांचा पुतळा पडण्याच्या घटनेनंतरही जर भाजप आणि मिंधेना मत दिली गेली तर समजावं की मराठी माणसाने स्वाभिमान विकला!
सरकार मराठा विरोधी आहे हे माहीत होतं पण महाराज विरोधी आहे हे सरकार मधील मंत्र्यांच्या विधानावरुन कळतय
मटेरियल कीती आणि कसे वापरले,मग परीक्षण कोणी केले पैसा किती खाल्ले याची चौकशी करावी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे विचार व खरी इच्छा अशी होती की ते सुचवितात माझे पुतळे उभे करू नका माझ्या नावाने राजकारण नावाचा धंदा स्वतःच्या फायद्यासाठी करून घेऊ नका माझ्या सर्व गोष्टींचा आचरण जमणार नाही हे निश्चित आहे तरी अधिकाधिक चांगल्या योजना काम रयतेसाठी करण्यासाठी प्रयत्न करा
पाडला कि पडला. याची चौकशी केली पाहिजे.
कारण महाराष्ट्र चालवतात ते सुद्धा खराब आहेत म्हणूनच पुतळा तसाच
दोषींवर कारवाई केली पाहिजे लवकरात लवकर.
आपटे वरून ओळखून घ्या apta त्याला धरून😅
अक्षय शिंदे वरून मी पण ओळखून घेतले.
दोन्ही निर्बुद्ध समजून घ्या कोण कोण आहे ते
भाडोत्री मुख्यमंत्री नेमल्यावर असेल होणार.
PM 😮 CM 🤣 BJP 😊 😊 😊
Gujarat Sabarmati nadivaril pul 6 mahinyat padala 200 lokanchi mrutu zala kahi nahi vatat no investigation
Darooda CM..
खडकवासला धरण फुटलं त्याची आठवण झाली.
Ashyach ghait tutala hot mhantat kuthla tari dharan. mhanun ghai karnare rajkarani pan javabdar dharla pahije khartar. Mat devu naka ashya lokana janata nakki he Karu shakate.
Kay murkh comment ahe. Hya government ne ek tari dam bandhla ka?
Commission raj 😂😂😂😂
तपासणी करून घेणारे काय करीत होते
Most corrupt area in the world what more can expect from this area .
100% politics ani votes milayala Chhatrapatincha statue ubharla gala hota.
Smarka pekshya jast kharch jahiratbaji var kela bhamtyani
Bhrashtachar zala aahe
Janatechi chuk hoti chukiche lok nivadun dile. Sarkari courruption vadahat chalal aahe. Roj nava problem janata kantalali aahe aata. Nave lok rajkrnat yavet ek term kinva don term fakt election ladhata yav. Nahitar partya badlun hech jnaatela lootat rahatil. Navin party pan havyat junya partya khup lutun damalya aahet.janata cha badal ghadavu shakate.
Chid ananari gosht ahe
मोदी सरकार म्हणजे इव्हेंट सरकार आहे
काय पुतळा वर बोलता. गड किल्यांवर बोला काय हालत आहे.
Baman 😂😂
इंद्रजीत तू आहेस कोण एकदा इतिहासकार म्हणतोस.. एकदा पत्रकार बंतोस, आता काय मूर्ती कशी घडवावी हे पण शिकवणार.. दोन नंबरचा बीचुकले आहे हा 😂😂😂😂😂😂😂😂. आता हा म्हणेल सलमान खान आणि शाहरुख खान का acting ह्याने शिकवली. अणि मग मुंबई तक वाले आहेत कटोरा घेऊन 😂😂😂😂
इंद्रजीत तू आहेस कोण एकदा इतिहासकार म्हणतोस.. एकदा पत्रकार बंतोस, आता काय मूर्ती कशी घडवावी हे पण शिकवणार.. दोन नंबरचा बीचुकले आहे हा 😂😂😂😂😂😂😂😂. आता हा म्हणेल सलमान खान आणि शाहरुख खान का acting ह्याने शिकवली. अणि मग मुंबई तक वाले आहेत कटोरा घेऊन 😂😂😂😂
खोके सरकार
धन्य तो शेठ ज्याला तुमच्यासारखे भक्त भेटले 😂
ईथुन पुढे कोणीही तरूण कोणतही काम करू शकत नाही. म्हणजे पहिल कामच तरूणांना दिल नाही तर तरूण काय भादरीत हिंडतील का ॽ आरे त्या तरूणाची लायकी नसेल त्या वर बोला पण तरूणांना आसे पहिले काम देणच चुकिच आहे आसे समज पसरवु नका. एक तरूणाच्या चुकीचे सर्व तरूणांना काम देऊ नये असे चुकिचा संदेश देऊ नका. तुमच राजकारण खड्यात घाला.
एक काम करा ना.... घरात कोणाला गंभीर आजार असेल तर शिकाउ डाॅक्टर कडे घेउन जा तरूणाना संधी म्हणुन, तो पुतळा उभारणया मागचा उद्देश तरूणाना संधी हवी म्हणून नव्हता
महाराजांचा पुतळा पडण्याच्या घटनेनंतरही जर भाजप आणि मिंधेना मत दिली गेली तर समजावं की मराठी माणसाने स्वाभिमान विकला!