महिला दिनानिमित्त विशेष भाषण उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर | Women's Day Speech Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • महिला दिनानिमित्त विशेष भाषण उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर | Women's Day Speech Marathi
    महिला दिनानिमित्त विशेष भाषण,international womens day,जागतिक महिला दिन,महिला दिन,8 march womens day,prernadayi vyakhyan,mahila din bhashan marathi,marathi,sj nashik,anjali dhanorkar,anjali dhanorkar motivational speech,anjali dhanorkar deputy collector,mahila din bhashan,mahila din speech in marathi,jagtik mahila din,mahila din nibandh,mahila din speech,mahila diwas,8 march latest,उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर,mahila din
    #mahiladivas #motivation #sjnashik

КОМЕНТАРІ • 400

  • @shashikantpuranik3059
    @shashikantpuranik3059 6 місяців тому +5

    सर्वांग सुंदर विश्लेषण !

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 Рік тому +5

    महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ताई खूप छान विचार मांडले खूप खूप धन्यवाद खूपच भारी वाटलं

  • @vidyapatil734
    @vidyapatil734 Рік тому +8

    जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा व लेक्चर अतिशय सुंदर वाटले

  • @anapurnajavral8570
    @anapurnajavral8570 6 місяців тому +1

    खूप शान बोलता मंयाम

  • @sangeetabade865
    @sangeetabade865 6 місяців тому +3

    Hello Mam. Very very nice... Thanks..

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 Рік тому +7

    मॅडम बेस्ट महिला दिना निमित्त आपले भाषण राष्ट्रीय भाषण वारंवार. टीव्ही वर दाखवायला पाहिजे समाज प्रबोधनसाठी. फार फार आवश्यक आहे

  • @jaiwantpandagale
    @jaiwantpandagale Рік тому +4

    स्त्री पुरुष साहचर्य..... Thanks.
    🙏🙏

  • @anjalikhamkar3065
    @anjalikhamkar3065 2 місяці тому

    Mam Khupch chan❤❤❤❤

  • @sushmakawade7763
    @sushmakawade7763 Рік тому +4

    Happy women's day 🎉🎉 ,v nice

  • @tulsiparkhi2899
    @tulsiparkhi2899 Рік тому +5

    खुप छान मार्गदर्शन तुमच मार्गदर्शन आज काळाची गरज आहे . आजच्या मुलीसाठी, आईसाठी ही हे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरेल असे मार्गदर्शन कार्यक्रम खुप गरजेचे आहेत

  • @jaywantmhetre7269
    @jaywantmhetre7269 Рік тому +3

    छान विचार,उत्तम मांडणी .

  • @manishashevlikar5376
    @manishashevlikar5376 6 місяців тому +2

    अतिशय सुंदर भाषण

  • @rajshreesachinagrawal3675
    @rajshreesachinagrawal3675 Рік тому +5

    Khup chan 👌

  • @vilaschopade8568
    @vilaschopade8568 Рік тому +2

    मॅडम अतिशय सुंदर सर्वांनी ऐकावं

  • @chhayapatil309
    @chhayapatil309 6 місяців тому +2

    खूपच छान मार्गदर्शन केले मॅडम 30:35

  • @anuradhakadam7366
    @anuradhakadam7366 Рік тому +2

    खरोखरच समाजात आज अशीच स्थिती आहे

  • @umashankarburje2141
    @umashankarburje2141 Рік тому +3

    मातृत्व दिनाच्या शुभेच्छा

  • @dharmendrajawale6080
    @dharmendrajawale6080 6 місяців тому +2

    खुपच सुंदर व भावपूर्ण भाषेत भाषण केलेत मॅडम आपण...खूप खूप अभिनंदन आपले...🎉🎉 स्त्री पुरुष सहचर्य आजच्या घडीस खरोखरच अत्यंत गरजेच आहे. पुरुषांबरोबर होणाऱ्या अत्याचाराविषयी खुप छान सांगितले तुम्ही.👏👏👏🙏🙏🙏महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.💐🎉🎊

  • @zpupschooltandalishevaiwas9120

    अतिशय सुंदर विचार 👌
    विशेष बाब म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगत असताना मॅडम तुम्ही वाक्य अगदी प्रभावी पणे मांडता.शब्द योजना फार सुरेख.
    Really I am very impressed 🙏

  • @priyainamdar7481
    @priyainamdar7481 7 місяців тому +3

    अगदी खरं.वास्त्तवता.अगदी.माझ्या.मनातील विचार.फक्त ते असे मांडता येत नाहीत.ते तुम्ही स्पष्टपणे मांडले.खूप छान.

  • @vrindagokhale4081
    @vrindagokhale4081 Рік тому +2

    Apratim bhashan agadi sagale mudde correct ahet

  • @marathihindiahiranipoems6919
    @marathihindiahiranipoems6919 6 місяців тому +2

    प्रेरणादायी भाषण!

  • @jayalumpatki5023
    @jayalumpatki5023 Рік тому +2

    खूप सुंदर विचार

  • @supriyadeshpande834
    @supriyadeshpande834 Рік тому +9

    100 % खरं....देव करो अशी सद्बुद्धी सगळ्यांना होवो...

  • @meerabhave8981
    @meerabhave8981 Рік тому +15

    खरी परीस्थिती महिलांच्या लक्षात आणून दिली आहे.खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @latakunjir2351
    @latakunjir2351 Рік тому +1

    Anjali madam khuach chhan margdarshan kele mahila dinanimit tumche abhinandan

  • @rajuborse3834
    @rajuborse3834 7 місяців тому +2

    अतिसुंदर विचार मांडलेत मॅम कुटुंब व्यवस्था कशी असावी याचा ऊहापोह आपल्या भाषणात अगदी मार्मिक शब्दात मांडलाय
    समानता शब्दाला पर्यायी शब्द सुचवला हे फक्त सुपीक मेंदूचेच लक्षण!!!संभाजी नगरचे भाग्य मानतो की इतक्या सर्वांगीण विचाराच्या उपजिल्हाधिकारी आपणास लाभल्या
    मनापासून धन्यवाद ! ! !

  • @shrikisanbuddhe1580
    @shrikisanbuddhe1580 Рік тому +2

    Unique speech Madam ji

  • @ganeshchaudhari2301
    @ganeshchaudhari2301 6 місяців тому +2

    Ma'am very nice speech... and most beautiful word "companionship" is told to today's family system

    • @shaliniwankhede9661
      @shaliniwankhede9661 6 місяців тому

      अतीशय मोलाचे भाषन आभार मॅडम आपले.

  • @nayanabaste5457
    @nayanabaste5457 Рік тому +1

    Khup Chan mam nice lecture mulanchy bajune law bhakam asayla paheje

  • @vidyashinde9961
    @vidyashinde9961 Рік тому +1

    Khupach mast tai. Tuze bhashan khupach prernadayi

  • @rubanfrank9328
    @rubanfrank9328 7 місяців тому +3

    We wish you Happy women's day on behalf of Ryan and St John's school Aurangabad.

  • @archananawale1458
    @archananawale1458 Рік тому +4

    Nice madam 🙏🙏

  • @pushpakulkarni3
    @pushpakulkarni3 Рік тому +14

    Brilliant thought process! Wonderful speech!

    • @tararane8583
      @tararane8583 Рік тому

      Ati sunder vichar mandle mam yachi samajala bharpur garj aahe

    • @tararane8583
      @tararane8583 Рік тому

      Thank you nvin pidhila samjun ghene garjeche aahe

  • @sunilraokardile6439
    @sunilraokardile6439 6 місяців тому +1

    धन्यवाद ताई खूप छान मार्गदर्शन केले

  • @pradnyaraut3969
    @pradnyaraut3969 8 місяців тому +2

    अतिशय सुंदर प्रबोधन थोड्यावेळासाठी असे वाटत होते की मला जे काही सांगायचे ते तुम्ही सांगताय. तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच.

  • @ashwininadge7054
    @ashwininadge7054 Рік тому +2

    Thanks 😊❤

  • @shubhadagurav8484
    @shubhadagurav8484 Рік тому +3

    Happy women's day

  • @sadhanamhaske-iv7em
    @sadhanamhaske-iv7em Рік тому +3

    खुप छान मुद्दावर बोललात मॅडम तुम्ही अगदि काळाची गरज आहे .मुलीच्या बाजुनी कायदा असल्यामुळे त्याचा गैरवापर करतात.चागल्या लोकांना खुप ञास होतो.

  • @mangalrudrawar1460
    @mangalrudrawar1460 7 місяців тому +2

    मॅडम वास्तव सांगितले ,वास्तवावर प्रकाश टाकणे अत्यंत जरुरी आहे.जागरुकता महत्त्वाची आहे.

  • @anuwahane8
    @anuwahane8 9 місяців тому

    मॅडम सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भाषण ची माहीती द्या

  • @surekhahajare8737
    @surekhahajare8737 Рік тому +2

    Brobr ahe mam mhila na kayda kadun gya

  • @vijaykadam6463
    @vijaykadam6463 Рік тому +4

    Fantastic speech gives right message

  • @chhayatippat8579
    @chhayatippat8579 6 місяців тому +1

    खूप छान मार्गदर्शन दिले आहे मॅडम खूप छान आवडले

  • @chhayathatte1301
    @chhayathatte1301 Рік тому +8

    पूर्ण सहमत

  • @shivaalgundgi8754
    @shivaalgundgi8754 Рік тому +11

    खूप सुंदर.
    चांगला अभ्यास करून समाजात जशी परिस्थिती आहे ते स्पष्टपणे मांडले आहे. सर्व विवाहित स्त्री पुरूषांनी अवश्य ऐकावे.

  • @vandanaronge1195
    @vandanaronge1195 6 місяців тому +1

    खूप छान 🙏

  • @kishanrawat5728
    @kishanrawat5728 10 місяців тому +2

    mana cha mujra maidam

  • @sakshipatil1826
    @sakshipatil1826 Рік тому +2

    अजूनही काही ठिकाणी बंधन आहेत मॅडम, ज्या ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृती आहे

  • @नवतरंग
    @नवतरंग Рік тому +7

    मॅडम मनापासून नमस्कार . मनामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट ओठावरती येतेच असे नाही...आपण जे बोललात ते माझ्या मनातल बोललात.पण आज मनस्वी आनंद झाला की तुम्ही या विषयाला हात घातला...आणि अतिशय सुंदर समतोल सांभाळत प्रत्येकाला न्याय दिला...धन्यवाद ..कुटुंब टिकलं, तरच समाज टिकेल आणि कालांतराने देश सुद्धा....

  • @vimalkoli2091
    @vimalkoli2091 Рік тому +10

    आनंदाच्या वेगवेगळ्या कल्पना तुम्ही वास्तव जीवनातील सांगितले फारचं छान .स्त्री, मातृत्व, नोकरीत बढती, समाजव्यवस्था, स्त्री जीवनाचे पैलू उलगडून दाखवले.आपली समाजाविषयी कळकळव सामाजिक भान दिसते.

  • @sanjiwaniforlife5075
    @sanjiwaniforlife5075 Рік тому +2

    Agdi mazya manatal bolal mam

  • @madhukardhanle575
    @madhukardhanle575 6 місяців тому +2

    मॅडम ,मनुस्मृतीतील स्त्री आणि " आजची भारतीय संविधानातील स्त्री " या विषयावर आपण व्याख्यान दिलं असतं तर ते अधिक संयुक्तिक झालं असतं .एक संयुक्तिक विचार....... ! अंतरमनातला......!!

  • @dr.shubhangipatil503
    @dr.shubhangipatil503 6 місяців тому +3

    Absolutely correct Madam. This is the need of hour mam. Hard off to you mam

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 6 місяців тому +1

    साहचर्य सुंदर नात

  • @karunasawant3841
    @karunasawant3841 Рік тому +7

    समाज परिवर्तनासाठी खुप छान विचार मांडले मॅडम अशा विचार करण्याची अत्यंत आवश्यक आहे तरच स्त्री -पुरूष समानता निर्माण होईल.आणि वृधाश्रमाची संख्या कमी होईल. अप्रतिम मांडणी 👌👌👌👍

  • @nishalote-cn1kp
    @nishalote-cn1kp Рік тому +10

    खरच खुप सुंदर विचार मांडले...आज खरोखर काळाची गरज आहे असे विचार एकने आणि आत्मसात करण्याची.👍

  • @amrutkolhatkar6810
    @amrutkolhatkar6810 Рік тому +2

    🙏🏻
    महिलांचे सक्षमीकरण करण्यात सगळेच व्यस्त आहेत. उत्कृष्ट, पण
    प्रश्न असा आहे की या सक्षम महिलांसाठी पुरुषांना कोण तयार करत आहे?

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 Рік тому +4

    Happy women's day 🌹🌹🌹

  • @shivajikadammemee1031
    @shivajikadammemee1031 Рік тому +9

    खुपच सुंदर विचार, स्त्री व पुरुष एकच आहेत ते जेंव्हा एकरूप होतात तेंव्हाच खऱ्या अर्थाने जीवन सुंदर होते,सर्व नात्यात तडजोड खुप महत्वाचे
    धन्यवाद

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 3 місяці тому +1

    खुप छान बोललात मॅडम.... समाजाने खरचं विचार करायला हवा

  • @ratna767.
    @ratna767. Рік тому +3

    *माझा एक सरळ आणि सोपा प्रश्न आहे जर महिला दीन असू शकतो तर पुरुष दिवस का नाही...आहे का कोणाकडे उत्तर...?*

  • @siddhibhagwat248
    @siddhibhagwat248 Рік тому +6

    Very very nice

  • @ciciliapereira8326
    @ciciliapereira8326 Рік тому +12

    समाजपिवर्तनासाठी खूप छान विचार आहेत.
    महिला दिनानिमित्त शुभेच्छा.

  • @varshamore9624
    @varshamore9624 Рік тому +9

    खुप छान भाषण झाले आहे. खरी परिस्थिती जाणीव करून दिली

  • @sunitadaud5558
    @sunitadaud5558 6 місяців тому +5

    मॅडम तुमचे भाषण अतिशय वास्तवतेवर असते स्पष्ट सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत आहे नेहमी ऐकते खुप प्रेरणादायी असते ग्रेट मॅडम सलाम 🙏 तुमच्या कार्याला तुम्हालाही महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा🙏🙏

  • @nilimaborude5708
    @nilimaborude5708 6 місяців тому +2

    Nice

  • @rajshreeshreshthi9535
    @rajshreeshreshthi9535 Рік тому +2

    Happy women's day

  • @sheshikalapawar4549
    @sheshikalapawar4549 7 місяців тому +1

    खूप खूप छान

  • @ompra96
    @ompra96 7 місяців тому +2

    Mam aapn donhi hi baju var khup samtol sadhun bol lat .. ani kahi ladies aaplya chuka mantach nahit tya var focus kelya baddal dhanyawad...

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 Рік тому +1

    आताच्या मुली आई वडिलांच पण ऐकत नाही खूप बदमाश मुली आहेत आणी मूल पण

  • @shakuntalathawre780
    @shakuntalathawre780 Рік тому +3

    Mam kiski wajah se ye sab hua us babasaheb ambedkar ka nam bhi le liya Karo wo na hote to tum yaha bol hi nhi pate

  • @padmanabhant3413
    @padmanabhant3413 Рік тому +15

    Madam, I am retired teacher. Very thought provoking speech. Now a days parents do not groom their daughters for family life

    • @bharatraokulkarni5415
      @bharatraokulkarni5415 Рік тому

      फारच सुंदर विचार व भावनिक होतेधन्यावाद

  • @pallavinaik9883
    @pallavinaik9883 Рік тому +6

    खूप सुंदर शब्दबध्द केले आहे स्त्री पुरुष साहचर्य..
    शब्दनशब्द छान आणि बोधातमक आहे

  • @ujwalalanjekar1371
    @ujwalalanjekar1371 Рік тому +4

    Great speech mam

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 7 місяців тому +1

    मॅडम किती छान समजुन सांगीतले

  • @Pranavraut007
    @Pranavraut007 Рік тому +8

    खूप छान विषयावर बोलत आहात 👍👍

  • @meeratairasale1234
    @meeratairasale1234 Рік тому +4

    Very nice madam

  • @sarikashibe6772
    @sarikashibe6772 7 місяців тому +5

    आदरणीय मॅडम खूपच सुंदर भाषण अतिशय सोप्या भाषे मधे आपण व्यक्त झालात 🙏🙏

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 6 місяців тому +2

    मुले पण प्रेम करतात

  • @kirtishinde8928
    @kirtishinde8928 6 місяців тому +4

    नमस्कार मैडम,मी आज पहिल्यांदा तुमचे भाषण ऐकले,तूमची अतिशय प्रभावी भाषाशैली, प्रगल्भ बुध्दीमत्ता पाहून खरोखर मन भारावून गेले.समाजातील अतिशय दाहक वास्तव आहे हे.

  • @madhurisalgar-wr1uu
    @madhurisalgar-wr1uu Рік тому +7

    फारच स्पष्ट विचार आहे आणि ते विचार करणे सुद्धा गरजेचे आहे

  • @shashikantpuranik3059
    @shashikantpuranik3059 6 місяців тому +4

    अतिशय सर्वंकश,सर्वांग सुंदर सर्व समावेषक विश्लेषणात्मक प्रबोधन केले आहे!

  • @diptiathavale3294
    @diptiathavale3294 Рік тому +5

    खूप छान विचार सांगितला, सध्या सगळीकडे असेच चित्र आहे, टीव्हीवर मालिकांमध्ये असे विचार दाखवायला हवेत असे वाटते

  • @gauritaru1659
    @gauritaru1659 Рік тому +7

    पूर्णपणे सहमत👍👍

  • @prajjutai8011
    @prajjutai8011 Рік тому +1

    तुम्ही मुख्य विषयापासून घसरल्या मॅडम. लिव्ह इन मध्ये काय एकट्या स्त्रियाच राहतात? पुरुष नाही? आणि सर्वोच्च आनंद देणाऱ्या बाळासाठी घटस्फोट घ्यावा लागत असेल तर? वृद्धाश्रमात जाऊन बघा, अविवाहित मुलांनी पण आईवडील आणून सोडले आहेत.

  • @suchetashinkre7634
    @suchetashinkre7634 3 місяці тому +2

    खूप सुंदर रीतीने तुम्ही हा important present issue मांडला. खूप खूप धन्यवाद

  • @pratibhadeshmukh2030
    @pratibhadeshmukh2030 8 місяців тому +2

    विचारांना नवी दिशा मिळाली

  • @nitagawade638
    @nitagawade638 Рік тому +5

    अंजलीजी महिला दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा आपण मांडलेले विचार अगदी याेग्य आहेत.मी स्व:ता सामाजिक सुरक्षा विभागात काम करत असतांना हेच प्रश्न सतत येत असत .परंतू ही नाती आणि प्रश्न हळूवार पणे साेडवावी लागत .त्याच्यात यश आल की खूप आनंद व्हायचा .

  • @Marathikavita95
    @Marathikavita95 7 місяців тому +1

    माडॅम एखादा व्यक्ती जर सतत मिरची होत असेल तर समोरच्याने सतत लिंबू होन हे कितपत योग्य आहे कधी समोरच्याने पण लिंबू व्हायला पाहिजे तरच मग ते लोंच लिखट आणि आंबट लागेल

  • @sanskarpatil3103
    @sanskarpatil3103 6 місяців тому +3

    Very nice speech

  • @rekhajige3163
    @rekhajige3163 Рік тому +5

    खूप छान विचार, दोन्ही बाजूंनी प्रबोधन केले, हे प्रत्येकाने ऐकलं पाहिजे.

  • @Jaya-yu3xu
    @Jaya-yu3xu 6 місяців тому +4

    आजची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे कुटुंबसंस्था टिकणे आवश्यक आहे.आपली भारतीय संस्कृतीच योग्य आहे.

  • @PanchshilaChandanshive-g8w
    @PanchshilaChandanshive-g8w Рік тому +1

    Mulana kahich samjvl nahi 😮😮😮😮

  • @sandhyasherki3277
    @sandhyasherki3277 Рік тому +6

    Khupchan Tai. आजच्या काळात खूप गरज आहे. तुमच्या भाषणाची. धन्यवाद ताई. 💐🙏

  • @user-re5de2jc4n
    @user-re5de2jc4n Рік тому +4

    खूप छान mam asach jra sasvanahi samjvl पाहिजे मुलींमध्ये आणि सूनेमध्ये फरक करू नये.तेव्हाच कुटुंबात प्रेम राहील.

  • @bhusanjadav3266
    @bhusanjadav3266 Рік тому +4

    खुप छान टिव्हीवर दाखवले पाहिजे

  • @vijayjore5236
    @vijayjore5236 Рік тому +6

    मॅडम, आजच्या युवा पिढीला अतिशय दिशा दर्शन करण्यात येणारे आपले हे भाषण आहे

  • @Aruna-li7rb
    @Aruna-li7rb 6 місяців тому +2

    उपजिल्याधिकारी मॅडम ह्याचे भाषण हे अतिशय वास्तव आहे परखडपणे विचार मांडले आहेत स्त्री चा स्त्रीची शत्रू आहे हे विचार प्रकटपणे मांडले आहे हे कौतकस्पद आहे 👌👍

  • @rohinimulay72
    @rohinimulay72 Рік тому +5

    खुप उपयुक्त व उद्बोधक व्याख्यान मॅडम.आजच्या काळाची गरज ओळखून आपण त्यावर विचार मांडलेत.