भल्या भल्याना " one man army " करायला जमले नाही पण जगदीश तू great आहेस...... संगीत, गीत, गायन, अभिनय, तू स्वतः उत्तम दिग्दर्शक ही आहेस..... अष्टपैलू भूमिका साकारण आणि ते यशस्वी करून दाखवण सोपं नाही आहे...... सर्व प्रक्रियेची तुला उत्तम जान आहे..... तूझ्या ह्या कामातून हळू हळू का होईना पण तुझा प्रगतीचा आलेख नक्कीच एक मोठा शिखर गाठणार आहे हे नक्कीच......! तुझे खूप खूप अभिनंदन......! ह्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👌🏻👌🏻👌🏻
भाऊ आपली भेट तर एकदाच झाली होती नर्सरी कॉलेजला धुळे येथे झाली होती, आज खूप दिवसांनी तुमचा सॉंग बघितला खूप मनाला लागला❤,, मुलांच्या जिंदगीत हा प्रसंग घडतो,, आणि तो प्रसंग माझ्या लाईफ मध्ये पण गडला😢,,,, पण दादा तुमचं सॉंग खूप भारी,, एकच नंबर गाणं बनवल दादा तुम्ही ❤❤
आप्रतीम कँपोज केल आहे जगदीश दादा साँग खरचं खुप छान आहे साँग . परत गाण्याची लिरिक्स पण खूप छान आहे.आणि गाण्याचा रिदम आणि गायन पण खूप छान प्रकारे केलं आहे मस्त❤❤🙏🙏😍 आणि दादा पुढील साँग लवकरच आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला आणा बरं ❤️😘🙏🙏🔥❤️🔥
वाह जगदीश भाऊ काळजाला भिडले ❤❤सुंदर शब्दात,सुंदर आवाजात,सुंदर चालीत एक अप्रतिम नजराणा रसिकांना सादर केला आहे... संगीत रचना, बासरी ,गिटार ,रिधम सर्व काही अतिशय उत्तम आहे... खूप खूप शुभेच्छा भाऊ 🌺🌺🌺👍👍👍😊
Gana mhanje shwas... Gana mhnje prem... Gana mhnje jivhala.... Aaani he sagala mhnje Tumhi Bhau.❤.. Nehmi tumhi nav navin song deun amhala entertain karta.... Thank you very much Dada for giving such a heart touching song❤😊🙏🙏😊 Tumchyakdun amhala asa nehmi song bhettil hi apeksha karto..... Best of luck dada tumhala... ❤❤
भल्या भल्याना " one man army " करायला जमले नाही पण जगदीश तू great आहेस...... संगीत, गीत, गायन, अभिनय, तू स्वतः उत्तम दिग्दर्शक ही आहेस..... अष्टपैलू भूमिका साकारण आणि ते यशस्वी करून दाखवण सोपं नाही आहे...... सर्व प्रक्रियेची तुला उत्तम जान आहे..... तूझ्या ह्या कामातून हळू हळू का होईना पण तुझा प्रगतीचा आलेख नक्कीच एक मोठा शिखर गाठणार आहे हे नक्कीच......!
तुझे खूप खूप अभिनंदन......!
ह्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप मनापासुन आभार दादा 🥰🥰🙏🏻असच प्रेम आणि सपोर्ट असु द्या कायम माझ्या पाठीशी 🥰🥰🥰🙏🏻
Kjhyr😊
Nice re bhai song😢😢
❤ खूप सुंदर भाऊ 1नंबर
खुप छय
दादा खूप आतुरता आहे गाण्याची. ज्या प्रमाणे तुम्ही प्रतेक वेळेस काहीतरी नवीन करतात खात्री आहे ह्या वेळेस पण असाच काहीतरी वेगळ बघायला मिळेल 🙏🙏
धन्यवाद दादा 🥰🥰🎧🙏🏻👍🏻हो सगळं नवीन आहे आणि आपनास हे गीत खुप खुप आवडेल ही अपेक्षा 🥰🎧🙏🏻👍🏻
😂❤❤@@JagdishSandhanshiv❤❤❤❤😂😂❤❤😂❤😂❤
B,9ऐ@@JagdishSandhanshiv
धय
श्रक्षननशक्षरवूर
श्र
क्षलल
खान्देशी sad song चे King 👑 only जगदीश सदाशिव भाऊ🖤❤️🩹🥺
Thanks ☺️
Q😂, I/तुझेबिछड़ के जिंदा हूं@@JagdishSandhanshiv
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
क्या बात है जगदीश भाऊ नेहमी प्रमाणे हे सुद्धा छान गान आहे
Superb singing 👌
Thanks ☺️
आवाजाला तोड नाही भाऊ तुमच्या खूप छान सॉंग गायीले दादा तुम्ही हे सॉंग खूप गाजणार तुमचं एकच नंबर👌👌❤🔥
खूप सुंदर सादरीकरण आहे दादा... आवाजात वेगळीच जादू आहे.. मनाला स्पर्श करून गेला... साँग खूप छान झाले आहे...1 मिलियन ले लवकर पोहचेल..👌👌🙏
Thank u so much 🥰👍🏻
मि तर महनतो पूर्ण कन्दीश मदे तुमचा सारका गायक कोनीच नाही एक नबर गान जगदीश भाऊ
खूप वाट बघत होतो दादा या सॉंग ची ...
लय भारी सॉंग Heart touching 🌹🌹🌹. ❤️❤️❤️❤️👌👌👌😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰❤❤
Thank u so much ☺️
🎉😮😢😅🎉❤❤❤❤❤❤❤😢😮🎉😢😅😂😮❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😅😮😢😂😂😮😅😅❤🎉😢😅😅😊@@JagdishSandhanshiv
ख़रच खूप छान गायले सॉंग अंशुमन बेटा 👌. badiya jagdish dada😍👌
खूपच छान आम्ही आमच्या बँड वर हे साँग नक्की वाजू
हो नक्की वाजवा 🥰🙏🏻
Kadk bhau
Khup chhan ahe bhau he song
Heart touching song👍🏻 ❤
😊
Kadk na bhai 😢😢😢❤❤❤
Jagdish दादा गान खूप अप्रतिम आणि गाण्याचे बोल पण खूप भारी आहे हृदयाला एकदम स्पर्श करून जात ❤❤❤❤❤म्युझिक थोड फास्ट जाल पण गान खूप भारी 🥰🥰👌👍
भाऊ आपली भेट तर एकदाच झाली होती नर्सरी कॉलेजला धुळे येथे झाली होती, आज खूप दिवसांनी तुमचा सॉंग बघितला खूप मनाला लागला❤,, मुलांच्या जिंदगीत हा प्रसंग घडतो,, आणि तो प्रसंग माझ्या लाईफ मध्ये पण गडला😢,,,, पण दादा तुमचं सॉंग खूप भारी,, एकच नंबर गाणं बनवल दादा तुम्ही ❤❤
Thanks ☺️
🔝 only king song जगदीश भाऊ खान्देश👑😢❤️
4:38 so good working hard emotions nice voice jagdish bro bless you 🙏😊
Thanks ☺️
खुप छान दादा ❤
दिवसेदिवस अहिराणी संगितला नवीन ओळख निर्माण करणे हे कौतकास्पद आहे आणि हे श्रेय फक्त तुमच्या सारखे कलावंतांना जाते❤❤❤
धन्यवाद मनापासुन आभार 🥰🥰🥰🙏🏻
Kya baat hai 😊 super Song ❤️
भाऊ तुमचा ल,, य मोठा फॅमिली आहे एकच नंबर दादा👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Mst Jagidsh bhau ❤❤
So nice video bhai khub aagad vadho rj pawar dangi singer youtube channel tarafhthi hardik shubhkamnaye
लय भारी भावा कडक सोंग👌👍❤️❤️❤️❤️❤️
Jagdish bhau tujhe ganyache bol itar song peksha veglech astat bhai...❤ te aikayla pn ekdm bhari vatte song 👍💫ekdm kdkkk song bro 💯💔🌎👑
Thanks ☺️
❤❤❤ Subah Sonone
@@JagdishSandhanshiv3:52 77kli😢
आप्रतीम कँपोज केल आहे जगदीश दादा साँग खरचं खुप छान आहे साँग . परत गाण्याची लिरिक्स पण खूप छान आहे.आणि गाण्याचा रिदम आणि गायन पण खूप छान प्रकारे केलं आहे मस्त❤❤🙏🙏😍
आणि दादा पुढील साँग लवकरच आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला आणा बरं ❤️😘🙏🙏🔥❤️🔥
Thanks ☺️🥰🥰🥰🙏🏻🙏🏻
जगदीश दादा अप्रतिम song आहे. हृदयाला स्पर्श करून गेले यार हे गाणं तुझ्या कलेचे कौतुक करावे ते कमीच आहे, "कला हेच जीवन " या गाण्यातून हेच दिसते यार.
धन्यवाद मनापासुन खुप खुप आभारी आहे 🥰🥰🥰🙏🏻🙏🏻
Kya baat hai 👌
जास्त करून मी कोणतेही गाणे ऐकत नाही पण हे गाणं मनाला भिडून गेलं ❤
फारच छान भाऊ इतकं छान आहे ना सांगू शकत नाही मी आतापर्यंत 64 वेळा ऐकलं गेलं
दिवसातून 17 ते 18 वेळेस ऐकतो हे गाणं
फारच छान आहे
Thanks ☺️ asach prem asu dya🥰🥰
@@JagdishSandhanshiv welcome dada
All Meking Singer ⭐🎙️🎧😎
वाह जगदीश भाऊ काळजाला भिडले ❤❤सुंदर शब्दात,सुंदर आवाजात,सुंदर चालीत एक अप्रतिम नजराणा रसिकांना सादर केला आहे... संगीत रचना, बासरी ,गिटार ,रिधम सर्व काही अतिशय उत्तम आहे... खूप खूप शुभेच्छा भाऊ 🌺🌺🌺👍👍👍😊
Nice song dada ❤
Thanks ☺️
❤Bhau me he gane lay kadkdkkddkkdkd aahe aani sound lay bhari aahe ❤
🥰🥰🙏🏻
Super Songs Jagdish Dada✨❤️
अप्रतिम लिखाण खूप सुंदर गायन पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा जगदीश तुला
Wow 💔💔😔😔😔👌👌👌
First comment ❤❤
सुपर गीत आहे जगदिश भाऊ. मी अशा करतो की राजा तू तू मना राजा रे गण्यासरख जगायला पाहिजे
Ek number ram.dada ❤❤khup bhari vatat aaikayla Ash vatat sarkh aaikat rahav❤❤
नेहमप्रमाणेच खूप सुंदर रचना केली आहे जगदीश दादा ❤काही तरी नवीन खूप छान 🎉
Thanks ☺️🥰🥰🙏🏻🙏🏻
खरच भाऊ तुझ्यासारखा तूच आहे nice shinging bro
Thanks ☺️
Kdkk Jagdish bro❤🎉
Nice song ❤
Super video
Khupach mast
Alap fire❤
Song duble fire ,totaly owesom composing ,lyrics , singing,emotion ,dard,waht a explaination,
respect ❤and love for you,jagdish bhau.😊
Thanks🥰🥰🥰🎧👍🏻🙏🏻🥳
Lyrics Music Song Recording Singing everything is Awesome Song Bhai..👌🏻👌🏻
Keep it up 👍🏻👍🏻
Thanks 🥰
Kadak jagdish bhau gaan aaikin khup bhari vatan . .1no song khup bhari aawaz ahe❤❤❤
एकदम जबरदस्त साँग आहे दादा... नेहमीच आतुरता असते की तुम्हीं नवीन साँग मध्ये काय नवीन करता ते.. खूप खूप छान दादा,,👌👌👌👌
Thank u so much ☺️
Super bro 😢😢😢❤
लय भारी भाऊ
एकच नंबर जगदीश भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊
1.No Jagadish Bhau
Sagalyat Khatarnak Song... 🔥🔥
Khup mast song zala aahe bhau aani shooting pan mast zala aahe... 😊❤🎧
Heart ♥ touching lyrics bhau. Super performances
Supar jagadish dada ❤
खूपच छान जगदीश दादा..... मनाला स्पर्श करणारे गाणे आहे....
Thanks dada 🥰
Dil chhu liya 😢
Super duper hit song Jagdish bhau ❤❤❤
Thanks ☺️
जेव्हा पासून ह्या song चा teaser टाकला आहे तेव्हा पासून वाट बघत होतो ह्या गाण्याची एक नंबर song आहे भाऊ.❤😊
सत्य घटनेवर आधारित आजची परिस्थिति आहे भाऊ
Nice Bhai ❤❤
Kadakkk song bhau
खुप सुंदर गाण आहे दादा शब्द नाही बोलायला
Kdk na bhau song ❤❤❤
Hit song Awaaz Jabardasth aahe Bhau
Jabardast bhau.....kya baat hai yaar👌👌🔥💥🤞🥀💝
Thanks ☺️
Kya baat hai jaggu dada Ek number song zhal ahe mi 100 vela aaikal asel he gaan❤❤
Thank u ☺️
Soye huve ❤ ko jaga Diya Bhai ❤❤❤❤❤
👌👌 मनापासून म्हटलेलं गीत
संगीत अतिसुंदर जगदीश भाऊ
1 नुंबर सोंग ❤❤
खूब सुंदर सॉन्ग जगदीश दादा ❤️
जगदीश भाऊ अप्रतिम गित सादरीकरण🎉🎉🎉❤❤❤
Kdk bhai
Kya bat jabardast music and video ❤❤🥰🥰👌👌👌👌
जगदीश भाऊ 👌👌👌👌👌💞💞💞
भाऊ पहीले तुम्ही च गात जा मघ त्या बारीक मुलाला गायाला सांगत जा मघ गान आजुन भारी वाटत लय भारी ❤❤❤
Big fan bhau ❤❤ आवज का बादशहा राम दादा❤❤
Super song bro ❤❤❤
जगदीश भाई एक नंबर काम असते तुमचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Thanks ☺️
#supermelody
Jagdish bhau always on 🔝💸🔥
very very nice❤❤❤
जगदीश भाऊ हे मी दिवस आयकून मन भरत नाही यार 😢😢
भाऊ शब्द नाही तुझ्या आवाजाला आणि गाण्याला... अप्रतिम... 👍👍
Bhau ky Aavaj she yaar sangit tr kamal radu yes tun pratek song Aik tr mi roj JCB ma divas ma 15 20 vela Aikas pn aaj coment kari ❤❤❤❤❤ love bhau
जगदीश भाऊ खूप छान गायलत 5:28 🙏🙏🙏
खूपच सुंदर व्हिडिओ & म्युझिक वेरी गुड fantastic
Gana mhanje shwas... Gana mhnje prem... Gana mhnje jivhala.... Aaani he sagala mhnje Tumhi Bhau.❤.. Nehmi tumhi nav navin song deun amhala entertain karta.... Thank you very much Dada for giving such a heart touching song❤😊🙏🙏😊 Tumchyakdun amhala asa nehmi song bhettil hi apeksha karto..... Best of luck dada tumhala... ❤❤
धन्यावाद मनापासुन आभार 🥰🥰🥰🙏🏻🙏🏻
Heart touching song Amazing composition Jagdish Bhau❤
Lay bhari jagadish dada ❤❤
खूपच छान जगदीश दादा❤
1 kach no bhau ❤
Jagdish sandhanshiv brand is brand, bhau khup bhari mi roj tumche song aikto daily UA-cam la
Thank u so much dada 🥰🥰🙏🏻🙏🏻
Sundar ek numberrr jagdish bhau🙏🙏💞
Bhau ekdum khatarnaak song❤❤❤❤❤❤❤❤❤
लयभारी.... 👍
JAGDISH BHAI EKDA HE VAL SONG ANSHUMAN LA GAY LA LAVA YAAR ❤❤
आपणास रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरासारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
आणि सह्याद्रीसारखी उंची लाभो ही शिवबा चरणी प्रार्थना
एकच नंबर भाई😢😢😢
Nice Jagdish Bhau....❤❤ Keep it up 👍 very lovely Music and lyrics
क्या बात है जगदीश भाई अप्रतिम ❤
❤❤❤खुप छन दादा ❤❤❤
Sara khota hota tina pyar mana bhuli gayi yaar nice...❤🎉❤❤❤