Cabinet Meeting started | मंत्र्यांच्या शपथविधीनंतर कॅबिनेट बैठक सुरू | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 День тому +5

    शेतकर्यांचे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे . त्यांच्या कर्जमाफी चा विचार करा..

  • @RajandraJadhav
    @RajandraJadhav День тому +8

    कर्ज माफ करा रीकाम शेतकर्‍याला टेशन देऊ नका

  • @DipakMulik-kp2rr
    @DipakMulik-kp2rr День тому +7

    संपूर्ण कर्ज माफ करणार होते त्या विषयी पण बातमी चालवा

  • @GaneshBandgar-g4g
    @GaneshBandgar-g4g День тому +14

    गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्री केलं नाही याचा बदला भाजपला धाकवणार

    • @Rggg324
      @Rggg324 День тому

      मंगळसूत्र चोर😂😂

  • @DipakMulik-kp2rr
    @DipakMulik-kp2rr День тому +5

    कर्ज माफीच आश्वासन पूर्ण करा म्हणाव

  • @udaytapkire19
    @udaytapkire19 День тому +5

    भुजबळ साहेबाना मंत्रिपद न देणं ही खूप मोठी चूक आहे दादा.....ओबीसी समाज ने भुजबळ साहेबांकडे बघून त्यांना मतदान केलं होत.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 День тому +7

    आता शेतकरी कर्जे माफ करा शेतकरी यांना फसवू नका बोलल्या प्रमाणे जाहीरनाम्या प्रमाणे वागा देवा भाऊ माहायुती

  • @sanjaypawar6033
    @sanjaypawar6033 День тому +3

    कर्जमाफीचा विचार करा पाहिजे शासनाने

  • @rakeshpandure4902
    @rakeshpandure4902 День тому +3

    कर्ज माफी करा लवकर आता

  • @PradipWalunj-vj7gf
    @PradipWalunj-vj7gf День тому +3

    कर्ज माफी करा

  • @babanraogondhali1516
    @babanraogondhali1516 День тому +6

    मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी अहमदनगर जिल्ह्यामधुन कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे तेव्हा गोंधळी परिवार पाथर्डी कडून हादीॅक हादीॅक🌹🌹🌹🌹🌹 अभिनंदन परंतु मा. आमदार श्रीमती मोनिका ताई राजळे पाटील यांनी २२२ शेवगाव पाथर्डी मतदारसंघ मधुन तिसऱ्या वेळेस निवडून आले असतांना सुद्धा त्यांना मंत्रीमंडळात समावेश झाला नाही. त्यामुळे या भागातील कार्यकतेॅ नाराज झाले आहेत.

    • @sainath1453
      @sainath1453 День тому

      कालिदास कोळंबकर, सुधीर मुनगंटीवार, राम कदम शिवाजीराव कर्डिले, राहुल कुल हे आमदार सर्वात जास्त वेळा निवडून येऊन देखील मंत्री पद नाही तर राजळे यांना कसे काय मंत्री पद देतील तालुक्याच्या बाहेर राजळे यांना कोणी ओळखत देखील नाही , मंत्री पदा साठी ताकद लागते , कार्य शैली लागते , वक्तृत्व लागते , यातील एक पण गुण त्यांच्यात नाही

  • @bajiraopawar-g9q
    @bajiraopawar-g9q День тому +4

    सोयाबीन भाव वाढवा साहेब आगोदर शेतकरी बेजार आहे

  • @vilas_patil
    @vilas_patil День тому +1

    कर्जमाफी करा .

  • @JBS-77777
    @JBS-77777 День тому

    भाजप ने मस्तीत राहू नये गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद द्यायला पाहिजे 😡

  • @rahulsawant8165
    @rahulsawant8165 День тому +2

    Farmer Logon ki karj mafi kar do🤔🤔

  • @vikramchavhan8503
    @vikramchavhan8503 День тому

    कापसाचा भाव वाढवा

  • @Aradhyjp
    @Aradhyjp День тому

    ज्या मतदार राजांनी या नेत्यांना निवडून दिले त्यांच्या घरी दरमहा एक लाख रुपये बोनस

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 День тому +1

    शेतकर्यांवर बोलारे जरा नालायको

  • @AshvjitFulmali
    @AshvjitFulmali День тому +1

    Karj mafi ch kas

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 День тому +1

    कस काय छगन आता कस वाटतंय आता बीजेपी चांगली कि मराठे

  • @PrashantMore-jo1vf
    @PrashantMore-jo1vf День тому

    कांदा भाव कमी झ्हाला..ते

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar День тому +1

    Band honar ka

  • @rahullondhe8738
    @rahullondhe8738 День тому +1

    Evm ghotala

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 День тому +1

    Uddhavdin chya shabdala kimmat nahi…to bolala hota ek tar mi rahin nahitar devendra..tyach kay zal tomanebahaddar bap lekano..patrakarani yababat vicharave

  • @RohitLahoti-ye3vf
    @RohitLahoti-ye3vf День тому

    Padalkarana dya cabinet minister

  • @madhurivyavahare3660
    @madhurivyavahare3660 День тому

    Karjmafich bgh nko te natka nka karu

  • @ravindrajadhav8853
    @ravindrajadhav8853 День тому

    Ata purn maharashtra chi diwali karan ata baithak chalu haye sarv matdarani gonya gheun ube raha sakali bharnar haye nahi bharlya tar bambu kadha

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar День тому +1

    Ladki bahan Kajal

  • @Ganeshpatil-s
    @Ganeshpatil-s День тому

    😂😂😂😂😢😢😢

  • @SanjayVasav-kj9bc
    @SanjayVasav-kj9bc День тому

    Sagle barobar aahe Nilesh rane la mantri pad dyala Nako hote , lauki nahi ho