बुधवारी सकाळी मी जामसंडे येथे जाताना विर तिठ्यावर विठठल आणि तुमचे वडील फोर व्हीलर मध्ये दिसले. मी गोवळ -देवगड गाडी मध्ये होतो. विठठल ला हाक मारली, पण त्याच लक्ष नव्हते. 😌मी रत्नागिरी ला राहतो. गाव मोंड साईनगर... 🎉
देवापुढे नैवेद्याचे ताट उलटे ठेवले, देवाकडे तोंड करून ठेवले पाहिजे.आणि ताट ठेवताना आधी खाली पाण्याचे बोट घेऊन चौकोन करावा नंतर त्यावर ताट ठेवावे.नैवेद्य दाखवताना पूर्ण भक्तिभावाने दाखवावा. स्वतःच्या जेवण्याची घाई नसावी.😂
Khupach chaan sundar apratim surekh gavchi parampara khup chaan sunsudh par padtat tumhi dada sarva family fugadi mandal bhajni mandal apratim asa sarvach jevaan bharrich sarva ganpati bappa morya pudchya varshi lavkar yaa 🙏🌺
Real kokani ganeshotsav❤👍🙏🌺
फुगडी मध्ये ती छोटी मुलगी एक नंबर फुगडी खेळते ❤
Tumcha ganpati la amcha namaskar Sanga ganpati bappa moriya
Khup sunder. Agdi koknat basun program baghat aahe ase vatale. Chan ❤
खूप छान खूप सुंदर कोकण
Ganpati bappa morya❤. I pray bappa for your family👪. Happy n sweet family👪.
महिलां मंडळाचा फुगडी कार्यक्रम एक नंबर
खूपच सुंदर व्हिडिओ❤❤
Jai Maharashtra, khup chan
खूप छान 👌👌👍
Eyvdhi ghrat mansa Astana vikt kshak anaychy kranji, ghrat swst pn Ani bazarapayksha ghrguti kranji changley lagtat,
लेट्स गो 🙏 खुप छान अस्सल कोकणी दर्शन ब्लॉग खरच स्वीट फॅमिली 👍
फुगडी खुप छान सर्व कार्यक्रम खूप छान 👍🙏
Thanks
फुगडी कार्यक्रम एकदम मस्त ❤
Khupch sunder zimma fhugdya .
बुधवारी सकाळी मी जामसंडे येथे जाताना विर तिठ्यावर विठठल आणि तुमचे वडील फोर व्हीलर मध्ये दिसले. मी गोवळ -देवगड गाडी मध्ये होतो. विठठल ला हाक मारली, पण त्याच लक्ष नव्हते. 😌मी रत्नागिरी ला राहतो. गाव मोंड साईनगर... 🎉
सॉरी ऐकलं नाहीं मी 🙏
Ghar gharatil sarv mandali khup chan aahet.g.b.y.
Kup cha sudar 😊❤❤
Khup chhan ,Sundar vlog ❤❤😊
Khoopach sundar zaala fugdi cha program
Koknat ganptila pdvelchi bhaji nay dakhvt,Ani 3 bhaji ksley ,bhaji ghrat nay tr 2ch dakhyachy,Ganpti Bappa MORYA
फुगडी खूपच भारी होती....❤
Thanks
Kupch छान विडिओ 🎉🎉
गणपती चे पान वाडी उलटी ठेवली आहे.
देठाची बाजू गणपती कडे पाहीजे.
आणि जीभेची बाजू समोर पाहिजे.
नमस्कार अप्रतिम व्हिडिओ, गावचा
Let's go 🙏 Sweet family 😇
खुप छान फुगडी कार्यक्रम
Khup Chan.❤.
Deepali chi Sadi khup Chan aahe mala avadli
Fugdi mast
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
Video 1 no.
Nice vlog ❤❤
खूप सुंदर छानच
Sunder video❤
फुगडी खुपच छान 👌 🤩🥰👌
Karanje gheun ya
खुप छान व्हिडिओ 🎉
खूप सुंदर
Nice fugadi 🎉🎉
Nice
Chhan fugdi karyakram
नमस्कार 🙏🙏👌👌
घरी साधे रहा...कोकण माणसे गरीब हाय..दागिने घालून काय होत त्यांना पण मुंबई मध्ये युऊ वाटतं पण मुंबई खाऊ घालते पण पगार राहण्यासाठी जातो
Tumachya gavache nav ky ahe
@@suruchisarang1621 सिंधुदुर्ग देवगड
विठ्ठलाचा लगीन झाला नाय 🤔🤔
रिस्पॉन्स अजिबात देत नाही
नमस्कार मी डोंबिवलीत राहतो ,तुम्ही नांदीवलीत स्वामी समर्थ मठ जवळ कुठे राहाता, सोसायटीचे नांव सांगा मी येईन भेटायला तुम्हाला, धन्यवाद
देवापुढे नैवेद्याचे ताट उलटे ठेवले, देवाकडे तोंड करून ठेवले पाहिजे.आणि ताट ठेवताना आधी खाली पाण्याचे बोट घेऊन चौकोन करावा नंतर त्यावर ताट ठेवावे.नैवेद्य दाखवताना पूर्ण भक्तिभावाने दाखवावा. स्वतःच्या जेवण्याची घाई नसावी.😂
Kevdhi mothi murti asa
8 rupess per navre khup kami rate amcha ethe 25 rs. Ahe
Kuthe ghetle
देवगड -वाडातर @@vrushalikande8618
तूमचा बायको के बोलाक लावू नको आवाज बेकार हा😂😂😂😂
Ase bolu naye
Konavishyi changl bolu skt nu mg vite tri ka boltat.. tumcha aavj eikla pahije ata mg ahmo pn asch bolu mg bguya kiti lagt tumhla.