Salute sir 🙏🙏🙏🙏 राज्यस्तरीय धनगर जागृती अभियान अंतर्गत मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित ऐतिहासिक परिवर्तन यात्रेचे वाघापुर गावात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले..या सभेमध्ये आपण मार्गदर्शन केले तो क्षण.. त्याचे आम्ही पण साक्षीदार झालो... 🙏❤️❤️🙏
जय मौर्य... जय अहिल्या माई...जय मूलनिवासी...
Salute sir 🙏🙏🙏🙏 राज्यस्तरीय धनगर जागृती अभियान अंतर्गत मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित ऐतिहासिक परिवर्तन यात्रेचे वाघापुर गावात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले..या सभेमध्ये आपण मार्गदर्शन केले तो क्षण.. त्याचे आम्ही पण साक्षीदार झालो... 🙏❤️❤️🙏
सॅल्युट सर ...जिंदाबाद