Dhanyawad.. खूप छान माहिती दिलीत आज. इतक्या सुंदर साड्या आहेत की mulchand Sadi shop ला भेट देऊन येणार आणि साड्या खरेदी करणार. ताई तुमच्या मुळे खरेदी करणे सोपे झाले आहे.
अप्रतिम व्हिडीओ खूप छान माहिती दिलीत ताई 🙏🏻धन्यवाद 🙏🏻 सगळ्याच साड्या खूप आवडल्या असेच नवनवीन व्हिडीओ साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👍🏻ऑल द बेस्ट मॅम 🤝🌹
खूप सुंदर collection बघायला मिळाले.साड्या उंचीला चांगल्या आहेत असे तुम्ही सांगितलेत ,त्याबरोबर लांबीला कशा आहेत ? कधी कधी निऱ्या अगदी कमी होतात. पण vdo बघून नक्कीच या दुकानाला भेट द्यावी असे वाटते.vdo आवडला.👍🏻👍🏻
Hi tai kse आहेत तुम्हाला पुढं गेलेलं पाहून खरच सांगते मला ना खुप खुप आनंद झाला आहे का माहिती का पण मनातून अगदी दिलं से तुम्ही अजून खुप खुप पुढचा पल्ला गाठावा 👍😊♥️♥️
Thank you sushama 😊🙏 tumhi khup chan vlog aani recipe upload karat hota pn madhe ka band kelya tumhi.... Tumhala tr mazya peksha khup chan response milat hota recipe aani vlogs la pn ..... Pn tumhi madhech daily live ghyayacha tyamule tumache channel back foot vr gele vatate...jamal tr whatsup kara maza number aahe video madhe
खूपच छान किंमत सर्व सर्वसामान्य व्यक्तीला घ्यायला काय हरकत 🙏🏻🙏🏻♥️
Dhanyawad.. खूप छान माहिती दिलीत आज. इतक्या सुंदर साड्या आहेत की mulchand Sadi shop ला भेट देऊन येणार आणि साड्या खरेदी करणार. ताई तुमच्या मुळे खरेदी करणे सोपे झाले आहे.
अप्रतिम व्हिडीओ खूप छान माहिती दिलीत ताई 🙏🏻धन्यवाद 🙏🏻 सगळ्याच साड्या खूप आवडल्या असेच नवनवीन व्हिडीओ साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👍🏻ऑल द बेस्ट मॅम 🤝🌹
लई भारी एक नंबर
धन्यवाद ताई छान आहेत. नक्की घेऊ
Khupch chan mahiti tai, thank you 👌👍🏼
अतिशय सुंदर.
खूप सुंदर video ताई... साड्या मस्त आहे.
खूपच छान , असेच पुण्यातील सर्व वस्तुंचे व्हिडिओ पाठवत जा, मुळचंद यांची कोठे कोठे दुकाने आहेत
आत्ता पर्यंत सर्व व्हिडिओत हा सर्वात सुंदर व्हिडिओ
Thank you
खूप छान आहेत सर्व साडी
Khup Chan
खूप सुंदर collection बघायला मिळाले.साड्या उंचीला चांगल्या आहेत असे तुम्ही सांगितलेत ,त्याबरोबर लांबीला कशा आहेत ? कधी कधी निऱ्या अगदी कमी होतात.
पण vdo बघून नक्कीच या दुकानाला भेट द्यावी असे वाटते.vdo आवडला.👍🏻👍🏻
thanks ताई
पहिली साडी 1नंबर आवडली 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
दिवसेंदिवस तुमचे व्हिडिओ चांगले होत आहेत, ह्या व्हिडीओ त सुद्धा खूप सुंदर साड्या पहायला मिळाल्या.तुमच्यावर कायम बाप्पाची कृपा राहो. धन्यवाद.
Kharach ka ho tai.... Thank you....🙏
@@marketnmuchmore होय हो, मी पण गणपतीबापाची भक्त आहे. आपला बाप्पा कृपाळू आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर त्याची कृपा असते च. मोरया. 🙏🙏
Dress ची मुळचंद ची लक्ष्मी रोड ला आहेत का,तूमचे सर्वच व्हिडीओ ,छान असतात👌👌👌💐💐💐💐
आहे
Kup chan aahet
Chan aahe khup
Khup chan video, 👍
खूप छान सुंदर
स्वस्त आणि मस्त...... 👍👍
मी खूपदा घेतल्यात इथून साड्या,,,🙏👍👍👍👍✨
Sadya,khup,mastt,aahet,aani,kami,rejmadhi
Sadya khup chan ahet
Khupch khup sundar
Hi tai kse आहेत तुम्हाला पुढं गेलेलं पाहून खरच सांगते मला ना खुप खुप आनंद झाला आहे का माहिती का पण मनातून अगदी दिलं से तुम्ही अजून खुप खुप पुढचा पल्ला गाठावा 👍😊♥️♥️
Thank you sushama 😊🙏 tumhi khup chan vlog aani recipe upload karat hota pn madhe ka band kelya tumhi.... Tumhala tr mazya peksha khup chan response milat hota recipe aani vlogs la pn ..... Pn tumhi madhech daily live ghyayacha tyamule tumache channel back foot vr gele vatate...jamal tr whatsup kara maza number aahe video madhe
@@marketnmuchmore जाऊद्या काय सांगायचे आत्ता
@@marketnmuchmore तुम्हाला पुढे गेलेलं पाहून मला खूप छान वाटलं हडपसर ल आल्यावर मला भेटा ताई
खूप सुंदर मस्त साड्या
Wow mast 😍👌👌👌👌
Pimpri Chinchwad branch la ahe ka offers
❤❤❤❤
Online order available ahe ka?
Mast
Saree to bahut sunder h , kya online bhi mangva sakte h
Only offline
nice👌👌
Thanks 😊
ताई व्हिडीओ मधेच स्क्रिनशाँट काडुन पाठवलेतर मिळतील का साड्या
Ghetlya ka sadya tumi
Online available aahe ka
Order kas karaych
Single gheta yeil and online milal ka
सिंगल मिळेल
Single piece ghetly tr detila ka different types mdy
Ho detat
Tumcha vedio pahun aamhi inquiry keli pn te shop la visit kra as bolta online deta ka te vedio mdhe vichara
हो नेक्स्ट टाइम्स विचारते
ताई मुळचंद शॉप मधील कुर्ती ऑफर चा पण video करा ना , आपल्या इथे laxmi road ला कुठे शॉप आहे कुर्ती चा मुळचंद शॉप
Plz 1 video
Ho nkki
Khara ahe ka pan ki tithe gelyavr vegla ahe
Offer kiti divas aahe please reply
2 months asel
Kids birthday return gift shop cha video banva plz
Nkki
नक्की दुकान कोठे आहे
Hadapsar aakashvani samor
हे दुकान कुठे आहे
Hadapsar pune
कुठे आहे हे दुकान प्लिज सांगा
City post pune
Yek don sadya bhetil ka holsel madhe
Ho
मला सुद्धा, दोन साड्या घरपोच मिळेल का?
आम्ही खूप लांब आहोत तर काय करू शकतो
Dusarya wholesale shop che video aahet te pathavatil online tumhala...
ताई address send kra na dukan cha
Pune solapur road , akashwani samor hadapsar
Crop Top che video taka
हो नक्की
एखाद शाॕप ठाण्यात पण हवं
रेडी टु वेर सारी मिळेल का नाही तर शिऊन मिळेल का
Tyanche tailor detil ....mahiti ghya
Pune cha baher patval ka
Nhi ho
700 la 2 chya 1 sadi magvu shakto ka
हो
जास्त साड्या ऑर्डर करून ऑनलाईन ऑर्डर बाबत माहिती
माणिक बाग मधे मिळेल काय
Ho milel
Mi nehmi tumchya kade ghete sadya
Online milte ka sadi
मला सुद्धा एक साडी पाहिजे मीळेल का?
Milel
सिंगल साडी मिळत नाही का
Milate
Tumhi exact patta adhi sangat ja madam. Nuste navane kalat nahi
Kuthalyahi mulch and madhe gelat tr same rate astat
Online denar ka Sadi
आम्हाला ऑनलाईन भेटेल का
ऑनलाईन साडी घेऊ शकतो का ताई
WWW.Mulchandmill.com varun magava
Location kute ahe
Pune shreemant dagadusheth samor
Hello
App open hot nhi
ऑनलाइन ऑर्डर साठी व्हाट्सअप नंबर वगैरे
Tumcha contact number asel tr dya
Check description
व्हिडिओ खुप छान आहे, प्रत्येक साडी ची किंमत सांगितली
Khupch sundar
Online order available aahe ka?
www.mulchandmill.com
Link open nahi hot