लोण्यासारख्या मऊ आंब्याच्या पातोळ्या | आमरसातील उकड व आंबा नारळाचे सारण Perfect UkadicheModak Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    लोण्यासारख्या मऊ आंब्याच्या पातोळ्या | आमरसातील उकड व आंबा नारळाचे सारण Perfect UkadicheModak Recipe
    सुबक, सोनसळी आंब्याच्या रसातील लुसलुशीत पातोळ्या | संकष्टी चतुर्थी विशेष आंब्याचे मोदक / पातोळ्या Mango ModakRecipe / Mango Patolya Reicpe
    Ambyachya Rasatil Modak | आंब्याच्या रसातील पातोळ्या | Ukadiche Modak / Patolya | Tandalache Ukadiche Modak Recipe / Patolya recipe |
    उन्हाळा आला कि आंब्याचा सीजन चालू होतो. रोज म्हंटले तरी आपण आंब्याचा आस्वाद घेतो. इतर फळे बऱ्यापैकी नेहमी मिळतात, पण आंबा मात्र फक्त उन्हाळ्यातच. म्हणून रोज आमरस, किंवा अमरसाचे वेगवेगळे पदार्थ करून बघतोच. म्हणूनच आज आपण आंब्याच्या रसातील पातोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. तसं तर आंब्याचे मोदक किंवा उकडीचे आंबा मोदक सुद्धा करू शकतो. पण आज आपण सुंदर, सुबक सोनसळी आंब्याच्या पातोळ्या कारतोय. सारण सुद्धा आंब्याच्या रसात करतोय आणि उकड सुद्धा आंब्याचा रस वापरून काढलेली. कोणताही रंग न वापरता सोनसळी रंगाचे उकडीचे मोदक किंवा पातोळ्या. या उन्हाळ्यात आणि आंब्याच्या सीजन मध्ये एकदा तरी व्हायलाच पाहिजेत.
    उकड काढण्यासाठी | For Ukad - 04:05
    • तांदळाचे पीठ २ कप | Rice Flour 2 Cups
    • आंब्याचा गर १ कप | Mango Pulp 1 Cup
    • पाणी १ कप | Water 1 Cup
    • मीठ १/२ चमचा | Salt to taste 1/2 tsp
    • साजूक तूप १ चमचा | Ghee 1 tsp
    • केशर काड्या ९-१० | Saffron sticks 9-10
    सारण करण्यासाठी | For Modak Stuffing - 01:30
    • खोवलेला ओला नारळ २ कप | Scraped Fresh Coconut 2 Cups
    • बारीक चिरलेला गूळ १ कप | Chopped Jaggery 1 Cup
    • आंब्याचा गर ३/४ कप | Mango Pulp 3/4 Cup
    • वेलची पूड १/४ चमचा | Cardamom pw 1/4 tsp.
    • जायफळ पूड २ चिमूट | Nutmeg pw 2 pinch
    •भाजलेली खसखस १ चमचा | Roasted Poppy Seeds 1 tsp
    •केशर I Saffron
    Once summer begins, the season of Mango also begins. We relish mangoes every day. Generally we get all the fruits around the year, but Mango we get during summer season only. So we try different recipes from mangoes like amras, mango cake, mango kulfi, mango mastani, etc. every day. Today we are going to see how to make mango juice patoli. Similarly, one can make mango modak or pickled mango modak. We are making beautiful golden mango patoli. Stuffing or say Saran is also made in mango juice & it is boiled by extracting mango juice. Golden colored ukdi modaks or patolis without using any color. A must have at least once the summer & mango season begins.
    How to make Mango Ukadiche Modak Recipe? How to make Amba Patolya Recipe?
    To make modak dough/ Patolya Dough - 04:35
    •In a pan or saucepan add water & mango pulp & mix them well. Once the mixture starts boiling add rice flour & mix everything well.
    •Turn off the flame & keep it covered for 10-15 minutes.
    •After 10-15 minutes, take the dough into a parat, mash using a masher while the mixture is hot.
    •When the mixture is bearable hot, knead the dough using normal water and ghee alternatively as shown in the video.
    To Make Mango Patolya Stuffing - 02:05
    •Heat some ghee into a kadhai, add chopped jaggery, some water & cook on low flame until jaggery melts.
    •To this add scraped fresh coconut & saute for 2-3 minutes on low flame.
    •Once done, add mango pulp & saute for 2-3 more minutes, add cardamom pw, roasted poppy seeds & mix them well, turn off the flame.
    •Allow the stuffing to cool down completely.
    How to make Patolya -07:08
    •Once the stuffing comes at room temp, start making patolya..
    •take a small ball sized dough from the rice dough, make a flat puri, as shown in the video and put stuffing and close the edges as shown in the video.
    •Follow the same process for remaining patolya..
    •Steam the patolya using a steamer for 10-15 minutes.
    •Sankashti chaturthi special soft mouth melting Ukadiche modak is ready.
    Other Recipes -
    शाही मँगो मस्तानी | घरीच वॅनिला आईस्क्रीम बनवून सोप्या सुटसुटीत पद्धतीने बनवा Mango Mastani Recipe • आंबा शिरा। लहानांपासून...
    आंबा शिरा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अस्सा चविष्ट आणि पटकन बनणारा आंब्याचा शिरा
    • आंबा शिरा। लहानांपासून...
    जिभेची चव वाढवेल आणि पोटाला थंडावा देणारं कच्च्या कैरीचं चटपटीत सरबत आणि कैरी पन्हे Aam panna recipe
    • जिभेची चव वाढवेल आणि प...
    शाही फालुदा | ५ मिनिटांत फालुद्याची शेव बनवून बनवा रॉयल मँगो फालुदा व शाही रोझ फालुदा Faluda Recipe
    • शाही फालुदा | ५ मिनिटा...
    आमरस । मिक्सर न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आमरस । अक्षय तृतीया स्पेशल आमरस, Aamras Recipe
    • आमरस । मिक्सर न वापरता...
    या गरमीमध्ये हे रोज प्याल तर डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होईल छूमंतर | सब्जाचं सरबत sabja sarbat recipe • या गरमीमध्ये हे रोज प्...
    #mangomodakrecipe #Ukadichemodakrecipe #Patolyarecipe #ambapatolyarecipe #howtomakepatolya #ukadichemangomodak #konkanipatolyarecipe #chaturthispecialmangomodakrecipe #saritaskitchen #आंबापातोळ्यारेसिपी #संकष्टीस्पेशलआंब्याचेमोदक #आंबामोदक #आंब्याच्यारसातीलमोदक
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 318

  • @bluepriti
    @bluepriti 5 місяців тому +17

    आहाहा..
    दररोज ईतक्या नवनविन,सुरेख..अन्..अतीऊत्तम..अशा पाककृती दाखवतेस!!
    रोज उत्सुकता लागते..आज काय नवीन शिकायला मिळेल!!
    तूझ्यातील..ही निपुणता खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे ग डिअर सरीता!!
    तूझं हे पाककौशल्य..असेच दिवसेंदिवस..बहरत जावो!!
    ग्लाॅड ब्लेस यू ग डिअर!!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद

    • @ashwinigandhi1308
      @ashwinigandhi1308 5 місяців тому +3

      एवढे सर्व असूनही एकदम साधेपणा आणि पाय पूर्णपणे जमिनीवर रोवून आपल्यासाठी नवनवीन खजिना घेऊन यायला सदैव तयार पोटोबाचा !

    • @bluepriti
      @bluepriti 5 місяців тому +2

      ​​@@ashwinigandhi1308
      अगदीच खरं..व.. बरोबर!!

    • @JayshreeKokate-l5g
      @JayshreeKokate-l5g 5 місяців тому +1

      Hi tai mala tumchi ek help pahije hoti, pudhachya mahinyat mazya aajibanche varsh shradh aahe tar aamhi menu madhe misal (husal) aamhi husal mhanto, varan, bhat asa 100 lokansathi swaympaak karaycha aahe tar misal , varn sathi lagnare sahitya praman sangal ka i mean toor daliche praman mirchiche ani misalisathi math harbhare chavali ani khade masale, yannche praman sangal ka

    • @chandrakalanikam9835
      @chandrakalanikam9835 5 місяців тому +1

      अतिउत्तम

  • @varshahedau7613
    @varshahedau7613 3 місяці тому +1

    Wah,kai mast recipe thanks for sharing this recipe ❤❤

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 4 місяці тому +1

    Lavish sweet. Very nice.thanks a lot Sarita

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi 5 місяців тому +7

    Yummy... पातोळीला रंग खूपच छान आला आहे.घेऊन लगेचच खावी वाटत आहे😋👌👌

  • @ShraddhaInamdar-k6v
    @ShraddhaInamdar-k6v 3 місяці тому

    फारच सुंदर रेसिपी नक्की करून बघेन

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 5 місяців тому +1

    काय सुंदर रेसिपी, आणि सांगण्याची पद्धत सुद्धा

  • @swathikamble9908
    @swathikamble9908 4 місяці тому +1

    खुप छान ताई 👌👌👌👌🥰

  • @deepavirkar6656
    @deepavirkar6656 5 місяців тому

    वाह. अतिशय सुंदर रेसिपी. शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @diptibarve3034
    @diptibarve3034 5 місяців тому

    खूप मस्त्त 🍫👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @jyotibendhari1941
    @jyotibendhari1941 5 місяців тому +3

    माझ्या मनातली प्रत्येक पदार्थ तुमच्या चेनलवर येतच असतो ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +1

      मनापासून धन्यवाद

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 5 місяців тому

    खूपच छान रेसिपी, ताई मी हा पदार्थ पहील्यांदाच पाहीला नक्की करून पाहीन, धन्यवाद 👌😍😋🙏

  • @rajeshreeparab1461
    @rajeshreeparab1461 5 місяців тому +1

    खूप छान रेसिपी❤❤❤❤

  • @surajpawar1344
    @surajpawar1344 4 місяці тому +1

    Khup chan mast

  • @ranjanagovalkar6252
    @ranjanagovalkar6252 5 місяців тому

    Mast. Mi try Karin. हळदीची पाने पावसात भरपूर येतात. उन्हाळ्यात नसावीत बहुतेक

  • @yogitawatane7647
    @yogitawatane7647 4 місяці тому

    Far chan aahe 👌

  • @mrs.rajasisawant8049
    @mrs.rajasisawant8049 5 місяців тому

    यावर्षी गणपती बाप्पाला आंब्याच्या पातोळ्यांचा नैवेद्य..मस्त रेसिपी 👌
    हापुस आंबा कुठुन घेतेस त्यावर एखादा short video बनव plzz.. आम्हालाही चाखायला मिळतील.

  • @rohiniadhav2844
    @rohiniadhav2844 5 місяців тому +1

    खूप छान ❤❤

  • @ujwalaghadigaonkar6930
    @ujwalaghadigaonkar6930 5 місяців тому +1

    Khupch chan

  • @Lifewith_gardening
    @Lifewith_gardening 3 місяці тому +4

    बघता क्षणीच तोंडात पाणी आल 😅😅🤤🤤

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 5 місяців тому

    खूप सुंदर दिसत आहेत मी पहिल्यांदा पाहिलं

  • @SwatiNitya
    @SwatiNitya 5 місяців тому +1

    Superb recipes 👌 👏

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 5 місяців тому +1

    खूपच छान झाल्यात आंबा पातोळ्या

  • @VaishaliGodse-e2p
    @VaishaliGodse-e2p 5 місяців тому

    मस्तच

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 5 місяців тому

    Khup chan recive me fist time pahili mastch 😋😋👍👌

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 5 місяців тому +1

    वाट , मस्त

  • @sonalijadhav2924
    @sonalijadhav2924 5 місяців тому +1

    mast navin ky tari

  • @yashaswiparab
    @yashaswiparab 5 місяців тому

    मस्तच 👌👌

  • @vandanapatil1983
    @vandanapatil1983 5 місяців тому +1

    तुम्ही ईतक्या फ्रेश आणि मेंटेनन्स कशी आहे ते सांगा

  • @pallavishilimkar852
    @pallavishilimkar852 5 місяців тому

    New recipe. I will Definitely try it

  • @rupalighadage596
    @rupalighadage596 5 місяців тому

    ताई कोणता ऑइल डिस्पेन्सर चांगला आहे जो साफ करायला सोपा असेल

  • @meenabollera4578
    @meenabollera4578 3 місяці тому

    👌👌😋😋

  • @anushkashinde7509
    @anushkashinde7509 5 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @suchitalad5866
    @suchitalad5866 5 місяців тому

    मस्त....आवडली रेसिपी..
    आंबे आहेत तर करून बघते...😅

  • @Awdhutkorgaonkar
    @Awdhutkorgaonkar 3 місяці тому

    Cchan ahe pan patolya haldichya panatalyach barya .....ani ekda thapli ki mg adjustment ny karta yet.

  • @neetakeer150
    @neetakeer150 5 місяців тому

    ताई तुम्ही जे पितळेची भांडी वापरताना सेम माझ्या आईकडे अशीच पितळेची भांडी असायची आणि तांब्याची सुद्धा खूप छान जुन्या आठवणी

  • @emahayojana
    @emahayojana 5 місяців тому

    Gret

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 5 місяців тому

    साध्या करंजीच सारण कायमच आंबा घालून करते पण गुळ घालून आंब्याचा रसातील सारण पहिल्यांदाच पाहते आहे, नक्कीच करणार धन्यवाद

  • @vrushalikulkarni1500
    @vrushalikulkarni1500 5 місяців тому

    एक suggest करावसं वाटतंय की प्रत्येक च recipe मध्ये खाऊन दाखवते ते सारखं रोज रोज बघायला चांगल नाही वाटत.

  • @user-4dg
    @user-4dg 5 місяців тому

    खायला कंटाळा येतो ...

  • @Shivtejuworld
    @Shivtejuworld 4 місяці тому

    मला तर मोदकाची फिलिंग आली सेम मोदक वाटल

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 5 місяців тому +1

    ताई खपली गव्हाची चपाती, पराठा पण दाखवं आणि छोट्या छोट्या टिप्स दे आता सगळे डॉक्टर बोलतात खपली गहू खा म्हणून.

  • @jyotikulkarni3555
    @jyotikulkarni3555 4 місяці тому

    मॅम सरिता मला तुमचे फोडीं असलेले आंबा लोणचे बाटली हवी आहे। मी‌ गोव्यात राहते। मला हे लोणचे कुठे मिऴेल ? तुमचा फोन नंबर मिऴेल काय

  • @MadhuraGadkari-r1b
    @MadhuraGadkari-r1b 5 місяців тому +1

    खूप छान 🎉🎉

  • @swatibagul2707
    @swatibagul2707 5 місяців тому +21

    खुप छान, मी first time बघते आहे आंब्याच्या रसाची सुंदर रेसिपी I will try this

  • @swapna5794
    @swapna5794 5 місяців тому +7

    सरिता, तुझ्यात स्वयंपाकाचे, सादरीकरणाचे जे बेमिसाल कौशल्य आहे ना त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं. Your perfection, planning and hard work reflects in each and every recipe. तू तुझ्या प्रत्येक रेसिपीत अगदी भरभरून देते अगदी सुरुवातीपासूनच. तुझा स्वभाव आहे तो. अशीच रहा. Just love you!❤ Stay blessed!!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @shubhyoglifestylewithshiva2562
    @shubhyoglifestylewithshiva2562 5 місяців тому

    ताई एकदा तरी नवीन तवा पनीर रेसिपी करा ना तुमच्या recipe mast tested n tumhi एवढ्या शिकलेल्या असूनही तुमच्यातील समजूत पणाने सांगणे तसेच एवढे subscribe असून नही कसला गर्व नाही hats off you n your आई

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 5 місяців тому +7

    सरिता नवीन प्रकार दाखवला. सुगरण आहेस 👌♥️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +1

      मनापासून धन्यवाद

  • @Jayashree-j1b
    @Jayashree-j1b 3 місяці тому +1

    Thank you dhanyvad

  • @alkadeshmukh4729
    @alkadeshmukh4729 4 місяці тому +1

    Aprateem.

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 5 місяців тому +1

    खुप मस्त

  • @SavitaskitchenandArts
    @SavitaskitchenandArts 4 місяці тому +1

    खुप सुंदर 😊

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 3 місяці тому

    ताई तुमच्या स्वच्छ, शुद्ध खूप दिवसांनी ऐकलेल्या मराठी मुळे patolyachi छान चव तोंडात आली.

  • @AaryanM2311
    @AaryanM2311 3 місяці тому

    ताई आंब्याच्या दिवसात mustt आहे👌पण आंबे नसतील तेंव्हा कसे करायची रेसिपी?

  • @apekshapoortidecorativefoo1774
    @apekshapoortidecorativefoo1774 Місяць тому

    पितळी भांड्याच किचन खुप सुंदर आहे.
    पातोळ्या पण मॅच झाला 😊❤

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 5 місяців тому +1

    महात्मा फुले मंडईत उपलब्ध आहेत हळदीची पाने केंव्हाही. जुन्या मंडईत , आतल्या बाजूला.

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 5 місяців тому +4

    Khup chan recipe Navin Aaj Pratham Pahli

  • @shitalkanitkar5995
    @shitalkanitkar5995 5 місяців тому

    Yummy! Try a simpler Equally delicious variation... Jowar flour instead of rice flour. Can use readymade. No need to Cook before. Make dough like for bhakri. The end result is softer than that of rice flour

  • @KrushnaKulkarni-jk5ss
    @KrushnaKulkarni-jk5ss 5 місяців тому +1

    Very nice

  • @gangamainarawade465
    @gangamainarawade465 5 місяців тому +1

    Khup chan zalya ambyachya rasatlya patolya yummy 😋 😍 💕 mi try kelya ❤thank you, thank you, thank you so much dear sarita explain it nicely 😘

  • @ashiwinisawant2986
    @ashiwinisawant2986 5 місяців тому +4

    खुपच छान मॅडम रेसीपी ❤

  • @divakarndivakar534
    @divakarndivakar534 4 місяці тому

    Hi Madam, Hi All
    Where can I buy this dish in Mumbai...anyone,
    Thanks, Divakar

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 5 місяців тому +1

    कोल्हापूरी मसाला पण दाखवा,मूग डाळ आमटी, मूग डाळ, तुर डाळ, चवळी उसळ दाखवा

  • @archanakaulavkar1897
    @archanakaulavkar1897 5 місяців тому

    इंद्रायणी तांदळाची पिठी वापरली तर चालते का

  • @vijayalaxmichavan9226
    @vijayalaxmichavan9226 4 місяці тому

    हळदीची पानं पुण्यातल्या मंडईत मिळतात

  • @Srisrideep
    @Srisrideep 4 місяці тому

    Aamchya Andhra madhe aashi same recipe aahe Ela ada mhanun

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 5 місяців тому +1

    फारच सुंदर रेसिपी, चैत्र गौरीच्या नैवेद्यासाठी करंजी ऐवजी करायला मस्तच, खूप धन्यवाद 🎉

  • @anni1122
    @anni1122 5 місяців тому +1

    Tai aapan mango kuthun gheto,
    Authentic mango kse olkhayche bajarat.

  • @kanchanshinde7237
    @kanchanshinde7237 5 місяців тому

    Tai papla ksa krta wheat cha tyachi recipe dkhva

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 5 місяців тому +2

    शुभ दुपार ताई😊

  • @vaibhavbhasme8508
    @vaibhavbhasme8508 5 місяців тому

    Kadaet vang bhajun bharit dakva

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 5 місяців тому +1

    छान रेसिपी आहे सरीता माझ्याकडे पण सेम अस स्टिमरच भांड आहे

  • @surekhahonrao2289
    @surekhahonrao2289 5 місяців тому

    काजू मसाला रेशीप 1:42

  • @ChandrashekharRAMESHWERPanchal
    @ChandrashekharRAMESHWERPanchal 5 місяців тому

    खूप छान रेशिपी आहे ❤❤❤❤❤❤❤❤
    .

  • @mamatapadval8484
    @mamatapadval8484 5 місяців тому +1

    Apratim aamba patoli,mouthwatering udya try karatelove u sarita❤

  • @NishaChopkar
    @NishaChopkar 5 місяців тому +2

    Khup mst taiii

  • @jaylaxmibaraskar6678
    @jaylaxmibaraskar6678 5 місяців тому +1

    Khupach Chan.mi pn banavate.mala khup aavadali hi recipe

  • @sandhyashedge4189
    @sandhyashedge4189 5 місяців тому +2

    मस्तच

  • @archanakaulavkar1897
    @archanakaulavkar1897 5 місяців тому

    रेसिपी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटलं 😋😋 मला या पातोळ्या करून बघायच्या आहेत पण माझ्याकडे इंद्रायणी तांदळाची पिठी आहे ती चालते का

  • @rajeshreepotekar9796
    @rajeshreepotekar9796 5 місяців тому

    वा! खुप छान रेसिपी आहे आणि तुम्ही सर्व माहिती व्यवस्थितपणे सांगितली ! धन्यवाद ताई! अशाच पातोळ्या उपवासासाठी बनवता येतील का ? आणि बनवता येत असतील तर त्या कश्या बनवाव्यात हे सांगता का ताई!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      वरई साबूदाणा मिक्स पीठ वापरुन होऊ शकेल

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 5 місяців тому

    बाजारात खुप छान आंबे आले आहेत तेव्हा नक्कीच तुझी आजची रेसिपी करणार खरंच तु ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे रेसिपी सोपीच वाटते तुझ्यामुळे माझ्या मुलींना रोज एकेक नवीन पदार्थ खायला मिळतो आणि एक सांगायचे आहे तुझ्या रेसिपी जस्त खर्चात नसतात त्यामुळे त्या करू वाटतात

  • @AaryanM2311
    @AaryanM2311 3 місяці тому

    Mustttt recipe 👌👌 unique ahe

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 5 місяців тому +1

    खूप सुंदर पातोळ्या. प्युअर "मॅंगो"पातोळ्या .

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 5 місяців тому

    पातोळ्या किंवा मोदक फक्त आकाराचा फरक.बाकी चव अप्रतिमच असणार.

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 4 місяці тому

    मी पहिल्यांदा च पाहिली हि रेसिपी, नक्की करुन पाहिलं, तुम्ही खुप छान केल्यात

  • @jahanarakakitchen1463
    @jahanarakakitchen1463 3 місяці тому

    Bhut badiya 🎉🎉🎉

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 5 місяців тому +1

    खूप छान अगदीच नवीन रेसिपी आहे माझ्या साठी.❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +1

      Khup Chan... धन्यवाद

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 5 місяців тому +1

    सारण तुम्ही खूप कमी भरलय

  • @pranjalichoudhari8005
    @pranjalichoudhari8005 5 місяців тому

    मी उद्याच करणार आहे कारण उद्या चतुर्थी आहे बाप्पाला करणार .

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      हो नक्की करुन पहा 😊

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 5 місяців тому

    😋😋😋😋😋😋👍👌

  • @seema7002
    @seema7002 5 місяців тому +1

    मी पहिल्यांदाच बघीतल आंब्याच्या रसातील पातोळ्या खुप छान रेसिपी

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 5 місяців тому +2

    खूप भारी दिसतात 😋😋

  • @sachinbundele3691
    @sachinbundele3691 5 місяців тому +1

    खूपच छान रेसिपी . मला खूप आवडली ताई .आणि तोंडाला पाणी सुटल ❤

  • @ashwininaikwadi5964
    @ashwininaikwadi5964 5 місяців тому +3

    खूप छान दिसत आहे

  • @padmajaupadhye857
    @padmajaupadhye857 5 місяців тому +1

    खुप खुप छान ताई छान समजावून सांगितले

  • @harshadabavikar1959
    @harshadabavikar1959 4 місяці тому +1

    Khupch sunder tai 👌 🙏

  • @bhartideshmukh8918
    @bhartideshmukh8918 5 місяців тому +2

    वाह मस्तंच ...❤

  • @ArtisRecipeMarathi
    @ArtisRecipeMarathi 5 місяців тому

    Waww 😋👌🏻खूप भारी 👌🏻👍🏻👍🏻उन्हाळ्यात बाहेर जास्त पडता येत नाही त्यामुळे घरीच आंब्याचे नवनवीन डिश try करायचं😆😆👍🏻👍🏻तुम्ही पण आमच्यासाठी आंब्याचे नवीन पदार्थ दाखवा😅👍🏻हा पदार्थ कोकणात बनविला जातो का.ताई तुम्ही हा पदार्थ 1st time कुठे खाल्ला होता😊

  • @nandinipr4420
    @nandinipr4420 3 місяці тому

    👌👏

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 5 місяців тому +2

    खूपच छान नविनच प्रकार आहे

  • @geetarajput8264
    @geetarajput8264 3 місяці тому

    😂😂