तुरीचे शेंडे कधी खुडावे आणि खत कोणते द्यावे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • शेतकरी मित्रानो प्रत्येक पिकाच्या अधिक माहिती साठी बघत राहाल अमृत पॅटर्न यू ट्यूब चॅनल.
    #तूरीचेशेंडे #तूर_नियोजन

КОМЕНТАРІ • 113

  • @niwaschauhan9038
    @niwaschauhan9038 4 роки тому +7

    तुर आणि सोयाबिन तासातील अंतर किती आहे आणि दुसरी शेंडे खोडणी कधी करायची ते नक्कि सांगा....🙏🙏🙏

  • @bhagwanauchite144
    @bhagwanauchite144 Рік тому +2

    माहीती तुरी ची सांगता आणि झाडे सोयाबीनचे दाखवता.

  • @DDKate-qr6ti
    @DDKate-qr6ti 4 роки тому +1

    🙏छान दादा👌👌

  • @tukaramkhandare5094
    @tukaramkhandare5094 2 місяці тому

    धन्यवाद

  • @ankushshelke3457
    @ankushshelke3457 4 роки тому +1

    साहेब तुर आता मोठी झाली औषधी कोनती फवारयची खत कोणते द्यायचे प्लिज रिप्लाय 🙏

  • @akshaydhepe5173
    @akshaydhepe5173 4 роки тому

    Mastttt mahitti dili tu dada

  • @pritamkakade6200
    @pritamkakade6200 4 роки тому +1

    dhanywad dada

  • @ashishzade8301
    @ashishzade8301 4 роки тому +2

    sir kapas madhil turibaddal mahiti dya sir khat kadhi dyayache v shende kadhi khudayache

  • @saniyadhakare9750
    @saniyadhakare9750 4 роки тому +2

    Thank

  • @manikshinde7004
    @manikshinde7004 4 роки тому +5

    सुरुवातीला DAP दिलेले आहे. तूर 55 दिवसांची आहे. आता कोणते खत द्यावे?

  • @medication1372
    @medication1372 4 роки тому +1

    Mi 15 junla perli hoti parati...16/7/2020 la 10 26 26 dil....zadatil antar 3.5- 3.5- 1 as ahe.....pudhe ky karav sanga

  • @atozsportsandgameing6391
    @atozsportsandgameing6391 4 роки тому +1

    7x1.5 फुट अंतरावर डोबली आहे तुर सुरवातीला कोणते खत टाकावे
    शेंडे खुडलेत तीस दिवसाची आहे तुर

  • @gajanankavhale7769
    @gajanankavhale7769 4 роки тому

    Nice dinesh bhau

  • @manojingle1620
    @manojingle1620 4 роки тому +1

    Sir...kapashi 6..7..chya ftamdhe kevha dabavi

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 3 роки тому

    Sir mahiti chaan aahe Shende khudlyanantar water soluble khat konte ani 15 ltr pumpala kiti vaprave

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 роки тому

      भाऊ जेव्हा भारतात मणजेच ७५% लागतात तेव्हा एक बॅग युरिया टाकायचा

  • @prasadbhadke8587
    @prasadbhadke8587 2 роки тому

    Sir number detaka
    Tur & soyabin la tan nashak konye vaprave

  • @swapnilthakre7523
    @swapnilthakre7523 4 роки тому +2

    याच पढढ पेरणी आहे माझी

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 Місяць тому

    अंतर कमी असेल तर तूर शेंडी कधी खुडावे एकदाच खुडले तर चालते का

  • @satishkale8024
    @satishkale8024 4 роки тому +2

    भाऊ तुरीचे शेंडे खुडयचे काय .तूर 5 जून रोजी पेरणी चि आहे .तुरीचे पीक कबरे पर्यन्त आहे

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 4 роки тому +3

    आमची जमीन चीभड आहे काय करावे

  • @vipulwagh759
    @vipulwagh759 4 роки тому +4

    भाऊ माझी 13 जून ची पेरणी आहे तुर पीक मोठे झाले पहिल्यांदा शेंडे खुडू शकतो का पलिज रिपलाय

  • @ajaydeshmukh9085
    @ajaydeshmukh9085 3 роки тому +1

    🙏🙏👌👌

  • @NewMotivation07
    @NewMotivation07 4 роки тому +2

    भाऊ सोयाबीन वर कुठली फवारणी केली....

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 4 роки тому +1

    भाऊ दोन्ही कडून तास सोडले नाही ,अशावेळेस खुडणी करावी का कालीशर जमीन आहे थोडं मार्गदर्शन करावे

  • @hulkmaniamania9799
    @hulkmaniamania9799 3 роки тому

    Bahu doni vedech shende khudni kelya var Blue copper and streptocyline cha spray gyecha ahe

  • @mangeshshelke1873
    @mangeshshelke1873 4 роки тому +3

    सर तुरी ला पाणी जास्त झाल्यामुळे पिवळी पडत आहे काय करायच

  • @hulkmaniamania9799
    @hulkmaniamania9799 3 роки тому +2

    Sir tur fhulavar Astana dhagadi vatavarn madhe bluecopper, streptocylicine aani emmactine cha spray ghetla tar chalel ka

  • @jiteshrathod4369
    @jiteshrathod4369 3 роки тому +1

    Bhau perni 17 .6.21..aahe aani ..02.8.21.. Tur sende khudle tar chalate ka..

  • @akashtawale370
    @akashtawale370 3 роки тому +1

    DaDa tur soyabeen Kadlya Inter ka Karav या बद्दल व्हिडिओ तयार करा

  • @fayajshaikh1191
    @fayajshaikh1191 3 роки тому

    kordwahu sheti madhe shede khodu shakto ka

  • @swapnilthakre7523
    @swapnilthakre7523 4 роки тому

    पध्दतीने

  • @jabbarshaikh567
    @jabbarshaikh567 Рік тому +2

    १५ गूंठया मधे तूर बिडीयन ७११ दहा कुंटल झाली

  • @santoshjadhav3226
    @santoshjadhav3226 2 роки тому +1

    3 महिने 10 दिवस झाले आहेत आत्ता जमलं का खुडणी करायला

  • @rajendrakadalkar2119
    @rajendrakadalkar2119 Рік тому

    शेंडे खुळनी केल्यावर कोणती फवारणी करायची

  • @roshandeshmukh781
    @roshandeshmukh781 4 роки тому

    Mazya turica sova 7.5 fut ahe mi sende kdhi khulu

  • @vishalgalande5147
    @vishalgalande5147 4 роки тому

    सार्वजनिक सर्व टिपण्या जोडा

  • @sushantpatil4818
    @sushantpatil4818 2 роки тому +1

    भाऊ पेरणी आधी एकरी 2 बॅग ziron super phosphate दिलेलं होत ....
    18 जुलै ला पेरणी केलेली आहे सोयाबीन आणि तूर ...
    तुरी ला आता खत द्यावे लागेल की नाही ??

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому +1

      जास्त पावसामुळे वाढ होत नसेल तर देऊ शकता 20 ते 25 किलो युरिया

  • @nikhilkogade1673
    @nikhilkogade1673 4 роки тому

    Nice माहित भाऊ

  • @MubarakAli-km6ty
    @MubarakAli-km6ty 4 роки тому

    Perne ke sath 20 29 0 13 khat dala tha ab konsa daalu please reply bhau

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  4 роки тому

      १०,२६,२६ एक बॅग एक एकड मे.

  • @shyamghonge3587
    @shyamghonge3587 4 роки тому

    भाऊ माझी जमीन काळी चिकट आहे माझ्या जमिनीत हर वर्षी खूप मोठ्या तूर मर पावते मी पेरत्या वेडेस ट्रायकोडर्मा विरडी पण वापरली या नंतर ड्रिंचिंग ट्रायकोडर्मा ची करायची की नाही व केली तर किती दिवसांनी करायची भाऊ

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  4 роки тому +2

      Chalel bhau..

    • @amitthokal520
      @amitthokal520 4 роки тому +3

      तुरीला बेड तयार करा व trycoderma आणि rootmax ची drenching kra ek महिन्याच्या आत ... मर येण्यापूर्वीच कारण मर आल्यावर फार उपयोग होणार नाही ....
      मर थांबली नाही तर रोको ची drenching kra

  • @ranjankale5989
    @ranjankale5989 3 роки тому +1

    Kapsa madhl turiche shende khudle tr chalel ka

  • @aniketraut2697
    @aniketraut2697 4 роки тому

    Bhau aapli tur 2 mahinyachi aahe aata tiche shende kaple tar chalnar tur 2 tashi aahe

  • @gajananparsutkar4892
    @gajananparsutkar4892 3 роки тому

    चवळीच्या शेंगा चे हिवाळ्यात. व्यवथापन

  • @vinayaklokhande1029
    @vinayaklokhande1029 4 роки тому

    भाउ ३ रा खत फवारनि कोनचि माहीती पाटवा

  • @muzammilbeigafsarbeig8527
    @muzammilbeigafsarbeig8527 4 роки тому

    साहेब कपास ke sath वाली तूर को भी करणा है kiya

  • @prakashlokhande3261
    @prakashlokhande3261 4 роки тому

    शेंडे खुडणी यंत्र कोठे उपलब्ध होईल

  • @varadyadav9589
    @varadyadav9589 3 роки тому +1

    10 26 26 सोबत युरिया द्यायचा का नाही

  • @vitthalnarwade4131
    @vitthalnarwade4131 4 роки тому

    Dada forty divsacha plot ahe kapsachi vad hot nahi anatar four,six, one.ase ahe don vela kaht dile spray kela urea devu ka

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  4 роки тому +1

      नाही जमणार युरिया.कॉल कराल मला.

  • @RaviPawar-zn4zk
    @RaviPawar-zn4zk 4 роки тому

    पावसाने तुरपिवळी पडत आहे काय करावे

  • @asifsheikh6569
    @asifsheikh6569 3 роки тому

    *

  • @ravindraghodmare3002
    @ravindraghodmare3002 4 роки тому

    भाऊ तूर 13 जून ची लागवड आहे तुरीची उंची साडे चार फूट आहे तर शेंडे खुडले तर चालेल काय नक्की कडवा ,,

    • @user-hu3mj4xp4b
      @user-hu3mj4xp4b 3 роки тому

      खूप छान माहिती दिली आहे भाऊ
      धन्यावाद,
      बळीराम जावले आडगाव पैठण

  • @madhukarkokane325
    @madhukarkokane325 3 роки тому

    Madhukar Kokane

  • @raosahebshelke4784
    @raosahebshelke4784 4 роки тому +1

    तुर पिका तिल तननाशक सांगा

  • @ravindrasukhadevaher7371
    @ravindrasukhadevaher7371 4 роки тому +4

    शेंडे खुडून दाखवा व्हिडिओ मध्ये

    • @amitthokal520
      @amitthokal520 4 роки тому

      हो भाऊ आवश्यक आहे

  • @piyushpokale4634
    @piyushpokale4634 3 роки тому +1

    पेरनी ट्रक टर ने होते का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 роки тому

      किती तास पेरणी करणार आहात आपण.?.

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 4 роки тому +1

    तुर ऊधळुन जाते नियोजन सागा

  • @vishaldeshmukh8936
    @vishaldeshmukh8936 4 роки тому

    तुरीला पेरणी सोबतDAP टाकले होते दुसरा डोस कधी व कोणता टाकु.

  • @vitthalpawar1107
    @vitthalpawar1107 28 днів тому

    No sound your

  • @shivanandshinde512
    @shivanandshinde512 4 роки тому

    ६० दिवस झाले आहे खुडणी कराची का
    नऊ तास सोयाबीनचे आहे आणि एक तास तुरीचे आहे डी ए पी टाकला तर चालेल का आणि त्या सोबत कोणता खत वापरायचा

  • @rameshgawate1942
    @rameshgawate1942 4 роки тому

    18 जूनला पेरणी केली आहे आता तुरीचे शेंडे कुडले तर चालतील का ?

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  4 роки тому

      ६०दिवसा पर्यंत चालेल.

  • @vikrantdarne684
    @vikrantdarne684 Рік тому

    20,20,0,13 दिल तर चालेले का

  • @maheshingale6743
    @maheshingale6743 3 роки тому +1

    एका महिन्यानंतर 10.26.26.व युरिया दिला तर चालेल का

  • @rohitmagar1001
    @rohitmagar1001 3 роки тому

    परत तूर पिकबद्दल व्हिडिओ टाकला नाहीत तुम्ही

  • @shekrafikshek3331
    @shekrafikshek3331 4 роки тому

    साधना पधदीने पेरने आहे शेन डे खुलने चालेल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  4 роки тому

      एक वेळ खुडून घ्या

  • @shyamghonge3587
    @shyamghonge3587 4 роки тому +1

    भाऊ मी एकरी 2 ब्याग सिगल सुपर फॉस्पेट 25 दिवसा आधी पेरणी पूर्वी दिला होता व तुरीला पेरत्या वेडेस DAP एकरी 25 किलो दिला आहे 1 महिना झाला आहे आता कोणतं खत देऊ की नाही ? भाऊ मला आपल्या अमृत पॅटर्न whatsapp ग्रुप मध्ये ऍड करा माझा नंबर 9922243566 🙏🙏

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  4 роки тому +1

      काही आवश्यकता नाही भाऊ आता खत देण्याची तुम्ही फवारणी करून घ्या आता कीटक नाशक आणि बुरशी नाशक.

    • @shyamghonge3587
      @shyamghonge3587 4 роки тому

      @@amrutpattarn दादा मला कृपया आपल्या whatsapp ग्रुप मधें ऍड करा मला येणाऱ्या वर्षी आपल्याच मार्गदर्शना खाली शेती पेरायची आहे माझ्या जवड एकूण 30 एकर शेती आहे पण पारंपरिक पद्धतीने पाहिजे तस उत्पादन होत नाही आहे त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे जेणे करून ग्रुप मध्ये मला संपूर्ण अमृत पॅटर्न टेक्निक ची माहिती मिडेल 🙏🙏

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  4 роки тому

      8788676672,whtasup करा

    • @rajeshcharkhod7075
      @rajeshcharkhod7075 4 роки тому

      Amrut patarn madhe add kara 8806381063. 35 दिवसा नंतर शेंडे खुलले पुढील नियोजन काय करायचं आहे.तेवढे सांगण्याचे सहकार्य करसाल अशी अपेक्षा ठेवतो

  • @vishalgalande5147
    @vishalgalande5147 4 роки тому

    सर्व टिप्पण्या जोडा व्हिडिओच्या

  • @ganeshnagre594
    @ganeshnagre594 4 роки тому

    फुलामधे तुरिवर मर रोग येतो काय उपाय आहे ड्रिप वर तुर आहे

  • @tupekiran3075
    @tupekiran3075 4 роки тому

    शेंडे खुडल्या नंतर 19 19 19 ची फवारणी केली तर चालेल का

  • @amolshelke7602
    @amolshelke7602 4 роки тому

    केम कोणत्या कंपनीचे आहे सर

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 2 роки тому

    धन्यवाद