Langkawi Island Part 3 II असले पाण्याखलचे प्राणी पहिल्यांदा पाहिले II

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    लंकवी बेट मलेशिया मध्ये आम्ही गेलो होतो "Underwater world" मध्ये तिथे मे पहिल्यांदा असे वेगळे आणि विचित्र पण्याखलाचे प्राणी पाहिले जे मी पहिल्यांदा पाहिले होते.
    मी हे सर्व प्राणी माझ्या ह्या ब्लॉग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला खात्री आहे की मे तुम्हाला काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवला आहे आणि ते तुम्हाला आवडेल ही.
    ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करून सपोर्ट करा.
    तुमचाच,
    Indian Mruraj

КОМЕНТАРІ • 2