साहेब दलितांना ग्रहित धरू नका, कारण दलित हा स्वतःला हिंदुत्व वादी समजतो तो आंबेडकर वादी पक्षाला मत देत नाही, त्यांना राजठाकरे, साहेब, उद्धव ठाकरे साहेब, पवार साहेब, राहुल गांधी साहेब , फडणवीस साहेब, राणे साहेब, शिंदे साहेब असे लोक आवडतात, आणि सवलती फक्त बाबासाहेबानी दिलेल्या घेयाला आवडतात बाकी आंबेडकरी विचारांचा कोणताच पक्ष पक्ष आवडत नाही तर त्यांना हिंदुतवादी पक्ष आवडतात
एवढा मोठा तोला मोलाचा माणूस,,, विचारवंत,, ज्ञानी वंत,,, अभ्यासू,,,,,, समाज प्रबोधन करणारी व्यक्ती,,,,, संपूर्ण भारतात चळवळ उभी करणारी व्यक्ती,,, पण नेता कुणाला मानतात,,,,, समाज आपल्याला नेता म्हणून बघत आहे,,,, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे,,
मी एक सत्य सांगतो मुस्लिम समाज कडून जयभीम वाल्यानी अपेक्षा करणे व्यर्थ आहे, इतर समाज विरोध करेन त्यामुळे आपण त्यांचे मत विचारात घेणार नाही, पण मुस्लिम समाज फक्त तुम हम एक होंगे असे मनतोय आणी वेळेवर धोका देणार मनजे देणार.
भावा, न्यूज करतांना पूर्ण करावी. हे पण सांगावे की राजरत्न आंबेडकर यांनी निवडणुकीतून माघार घेऊन वंचित च्या उमेद वाराला पाठिंबा जाहीर केला होता. फक्त कुणाच्या सांगण्या वरून पैसे घेऊन पत्रकारिता करायला नको.
Je Jale te Jale ata taychi badnami kru nka karn taycheya pathimage Ambedkar he adnav ahe aple dur krunka subhka bhula shamko lotatahe to bhula nahi sudhra Jay bhim Jay savidhan VBA jindabad Jay bhim
दिपक भाऊ केदार,, नमस्कार,,,,, मी कट्टर जयभीम आहे आंबेडकर चळवळ चा तुम्ही लोकांनी भाजीपाला केला आहे,,, आपला नेता फक्त बाळा साहेब आंबेडकर
काही नाही भावा उमेदवार निवडून येत नसतील तर निवडणूक लढवून काय फायदा नको त्यालाच फायदा होतो
@@शाहुफुलेआंबेडकर-व2षमग काय लढणं सोडायचं का की कोणा मागे कुत्र्यागत फिरायच😂
एकच नेता एकच आवाज आदरणिय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद ❤
ह्या असल्या नेत्यांनी चळवळीचे वाटोळे केले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद आंबेडकर घराणे जिंदाबाद🙏🙏🙏
मी राजरत्न आंबेडकर यांना महान समजत होतो, पण,, आता नाही,, 194 मते 😊😊😊😊😊😊😊😢😢😢😂😂😂😂
194 समजतात महान 😅
वंचित बहुजन आघाडी च्या विरोधात होते राज रत्न पुढचं नाव घ्यायला मला स्वतःला लाज वाटते
साहेब दलितांना ग्रहित धरू नका, कारण दलित हा स्वतःला हिंदुत्व वादी समजतो तो आंबेडकर वादी पक्षाला मत देत नाही, त्यांना राजठाकरे, साहेब, उद्धव ठाकरे साहेब, पवार साहेब, राहुल गांधी साहेब , फडणवीस साहेब, राणे साहेब, शिंदे साहेब असे लोक आवडतात, आणि सवलती फक्त बाबासाहेबानी दिलेल्या घेयाला आवडतात बाकी आंबेडकरी विचारांचा कोणताच पक्ष पक्ष आवडत नाही तर त्यांना हिंदुतवादी पक्ष आवडतात
Right
अगदी बरोबर आहे साहेब
एवढा मोठा तोला मोलाचा माणूस,,, विचारवंत,, ज्ञानी वंत,,, अभ्यासू,,,,,, समाज प्रबोधन करणारी व्यक्ती,,,,, संपूर्ण भारतात चळवळ उभी करणारी व्यक्ती,,, पण नेता कुणाला मानतात,,,,, समाज आपल्याला नेता म्हणून बघत आहे,,,, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे,,
Only vba ❤❤
VBA
बाबासाहेबाना मानणारे बौध्द समाजातील लोकही अंतर्गत देव धर्म मानतात आणी पूजा पाठ करतात हे सत्य आहे.परंतु हे मान्य करायला कुणी तयार नाही
जय vba औरंगाबाद.
आनंदराज आंबेडकर यांचे उमेदवार पण जरागेच्याच भरोस्यावर उभे होते..
वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो
ह्या सर्वांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे "डिपॉजिट जप्त" 😂
ईव्हीएम मध्ये घोळ होता सर्वांना माहिती आहे
हेच लायकी आहे का त्या राजरत्न ची. त्यांच्यापेक्ष्या नोटा ला जास्त मत आहे.
Right
My favourite vanchit bahujan aghadi only Prakash Ambedkar
Only vba ✌️✌️
जर चेंबूर मध्ये sc ची मते ५००००/ हजार मते आहेत तर ४५६ च मते कशी काय मिळू शकतात .नक्कीच evm मध्ये घोळ झाला.
मशालला पाठिंबा दिला होता हे ही सांगायला पाहिजे होत
Sarv aaplech aahet pan I support only VBA❤
हे सर्व जातीचे नेते संघाचे लोकांनी पाळलेले आहेत... जाती जमाती मध्ये फुट पाडुन निवडणूक जिंकण्याची रणनीती ते यशस्वी करतात...
मी एक सत्य सांगतो मुस्लिम समाज कडून जयभीम वाल्यानी अपेक्षा करणे व्यर्थ आहे, इतर समाज विरोध करेन त्यामुळे आपण त्यांचे मत विचारात घेणार नाही, पण मुस्लिम समाज फक्त तुम हम एक होंगे असे मनतोय आणी वेळेवर धोका देणार मनजे देणार.
आपल्या मागास समाजाचे नेते व संघटना किती आहेत ते सभ्यास करून सांगा
4:50 विडिओ ची खरी सुरुवात
जरांगे साहेबांची, वाट लावली, जय महाराष्ट्राचे, हराम खाये,
भावा, न्यूज करतांना पूर्ण करावी. हे पण सांगावे की राजरत्न आंबेडकर यांनी निवडणुकीतून माघार घेऊन वंचित च्या उमेद वाराला पाठिंबा जाहीर केला होता. फक्त कुणाच्या सांगण्या वरून पैसे घेऊन पत्रकारिता करायला नको.
Link शेअर करावी, पाठिंबा जाहीर नव्हताच
Ataa kmi vote ahe mnun khot boltat😂😂😂
ua-cam.com/video/d5sp89KfSKY/v-deo.htmlsi=Hz-JSaTTO4X4jMoy
ua-cam.com/video/d5sp89KfSKY/v-deo.htmlsi=Hz-JSaTTO4X4jMoy
@@rohankamble7347ua-cam.com/video/d5sp89KfSKY/v-deo.htmlsi=Hz-JSaTTO4X4jMoy
😂
Dada washim mangarulpir matadar sangh vidhan sabha but only VBA my fevirete
पण VBA 3 नंबर वर आहे ✅🥺
निषेध
सर्व राष्ट्रीय अध्यक्ष घरीच बसवा हेच ऐक नाहीत
Jay bhim💪
Jai bheem
Deposite japt zalelya ya sarv swayam ghoshi adhyakshanche khup abhinandan.Dar nivadnukit asech ek ekate ubhe rahun samajache nuksan karat rahave.Tyatach tumacha mothepana aahe.Nidan tyamule tari tumhi kuthche tari adhyaksh ahe he samajala samjel.va samajala tumachya pasun daha hat dur rahayache ahe he samjel.
ua-cam.com/video/d5sp89KfSKY/v-deo.htmlsi=Hz-JSaTTO4X4jMoy
Je Jale te Jale ata taychi badnami kru nka karn taycheya pathimage Ambedkar he adnav ahe aple dur krunka subhka bhula shamko lotatahe to bhula nahi sudhra Jay bhim Jay savidhan VBA jindabad Jay bhim
Patlach ghari khapre mahar
Bhau वजन कमी कर रे
😂😂😂
जय भीम
राष्ट्रीय अध्यक्षा😂
😂