👌khup chan chan mahiti ani tyatch eakhadi chanshi tip ekhade sicret pan sangata pratyek padarthachi recipe sangtana khupch maitrinshi gappa martoy samorasamor ase watate itkya chan prakare explain karata khupcha👌👌👌👌👌👍🙏 God bless you and your family 🙏👌🌹
माझी आजी पेणला ताकातले पोह्याचे पापड व मिरगुंड करत असे. त्याची रेसिपी दाखवाल का? तसेच ताकातले बटाटा पापड व मिरगुंडही करियची त्याचीही रेसिपी कृपया दाखवा.
Thanku so much ! मी या पद्धतीने करून बघेन.. Mithoni म्हणजे काय हे मला माहीत नाही..म्हणजे मीठ घातलेलं पाणी का ? तुम्ही कुठे असता? ताकातल्या पोह्याच्या पापडाची रेसिपी तुम्हाला माहिती आहे का?
Chan aahe thanks
Thanku 😊
Always welcome
रेसिपी इतकंच तुमचं मराठीही छान आहे. ऐकतांना आनंद होतो.
Thanku so much 😊🙏
Wow mastch ahe recipi
Thanku so much !
छान
Thanku !
खुप छान
Thanku !
खलबता,कुडणी, छान,आणली,कउढूण,ते,सांगा,
Thanku so much !
पुण्यात तुळशी बागेत मिळेल
Exllent Recipe .thanks
Most welcome 😊
आपली मिरगुंडांची कृती एकदम परफेक्ट वाटली.. मी पण पनवेलचीच आहे... आपल्या आजीचे आडनाव शेअर करू शकाल का आणि त्या पनवेल मध्ये कुठे राहायच्या?
Thanku so much 😊👍
आजीचं नाव नित्सुरे आहे.. कन्या शाळेजवळ रहायची आजी..घर आहे पण आता कोणी नाही रहात तिथे.
सुंदर
Thanku !
Mast perfect resipe 👌👌
Thanku so much !
Khup mast.👌👌👍👍
Thanku so much !
खूप छान
Thanku !
Tumcha aavajch kiti god aahe aani kiti chan samjun sangata tumhi khupch chan zalya mirgundya
Thanku so much 👍😊
Always welcome !
Khup ch chan Kanchan tai
Thanku so much !
Khup chan boltat tumhi. Chan samjavun sangtat.
Thanku so much 👍
मिरगुंड्यात मिरपूड वापरायचीच असे असते कां? ताई 🙏 🙏 मला पडलेला प्रश्न
Hmm नावावरुन वाटतंय पण मी लहानपणापासून अशीच मीरगुंड खाल्ली आहेत.. माझी आजी अगदी सेम अशीच करायची.
कदाचित मिरमिरीत चव असते म्हणून मीरगुंड म्हणत असतिल 😊
ओके धन्यवाद ताई
मस्त.तुम्ही पोह्याच्या चाळाचा एक पदार्थ दाखवणार होता.धन्यवाद
Thanku !
हो त्याचा वेगळा video करते.. हा already थोडा मोठा झाला आहे त्यामुळे त्यात नाही दिली रेसिपी
Khupach Chaan🙏🙏 Mirgunda khatana jaar thaska lagla nahi taar tyala Mirgunda mhanuch shakat nahi… Market madhye ataa Mirgunda chya nava khali fakta Papad vikla jatooy 😀🙏🙏
अगदी खरय.. 😊👍
Chanch
Thanku !
Papadkhar ऐवजी सोडा चालेल का?
Hmm. नाही.. शक्यतो पापडखारच वापरा... मिळतो सहज
मी एक सांगायला विसरले की त्यात फक्त पातळ पोहे असत. आम्ही कधीही साबुदाणा वापरला नाही.
Ohhk...
माझी आई घालते त्यामुळे मीही घालते..
MastTai .amchya kade khup avadtat
व्वा छानच 👍😊
Thanks !
माझी आजी मिरगुंडे शेंगदाण्याच्या आकाराची करत असे .कुरकुरीत तळून घालायची पोह्यात लई भारी लागतात.
अरे व्वा छान.. 😊👍
माझी आईसुद्धा मिरगुंडे शेंगदाण्याच्या आकाराची पण पुढे टोक असलेली असत.ती वाळायला आठ दिवस लागत असत. पण ती चिवड्यात घातली तर खूपच छान लागत .
हो.. चिवड्यात छान लागतात
👌khup chan chan mahiti ani tyatch eakhadi chanshi tip ekhade sicret pan sangata pratyek padarthachi recipe sangtana khupch maitrinshi gappa martoy samorasamor ase watate itkya chan prakare explain karata khupcha👌👌👌👌👌👍🙏 God bless you and your family 🙏👌🌹
Thanku so much for such a lovely compliment!
खूप छान वाटतं अशा कमेन्ट्स वाचून.. Stay tuned !
Dangar recipe dakhava
हेच पीठ म्हणजे डांगर.. तेलात बुडवून खायचं
Mastch zalit mirgunde. Mazya jivhalyacha padarth. Ashich batatyachi pan dakhval la pl.??🙏🙏
Thanku so much 😊👍
बटाट्याची मीरगुंड दाखवेन कधी
खूप छान कांचन ताई. माझ्या आईच्या हातचा हा पदार्थ फार जिव्हाळ्याचा होता. आम्ही दोघी मिळून सुट्टीत हा करत असू. त्याची आठवण झाली. 👌👌
व्वा छानच 👍😊
Thanku !
पापड पण दाखवावेत
Ok 👍
आता बटाटा मिरगुंड रेसिपी द्या
Sure.. आता लागेल त्याचा नंबर 😊👍
ताकातल्या डांगराची receipe सांगाल का ताई? खूप वर्षापासून शोधत आहे. आई करायची माझी.
Sure.. दाखवेन लवकरच.. प्लॅन केलय already..
माझी आजी पेणला ताकातले पोह्याचे पापड व मिरगुंड करत असे. त्याची रेसिपी दाखवाल का? तसेच ताकातले बटाटा पापड व मिरगुंडही करियची त्याचीही रेसिपी कृपया दाखवा.
दाखवेन लवकरच... तुमच्याकडे त्याची रेसिपी आहे का?
माझ्याकडे त्याची रेसिपी नाही आहे।
मी पण ताकातले पोह्याचे पापड करते..आणि ताकातल डांगर पण..दोन्ही जास्त टेस्टी लागत
रेसिपी पाठवू शकाल का?
पीठ मळताना कोरडे वाटले तर पाणी गरम वापरायचे का?
Just कोमट वापरा.. हवा गरम असेल तर साधंच चालेल
Sabudana pith Nahi ghatala tari chalel. Ani tikhat papadkhar ani hing adhi pithat misalun mag tyawar mithoni ghalayachi. Ani pith changala kutayache. Ekdam halaki mirgunde tayar hotat
Mithoni mhanje?
Thanku so much !
मी या पद्धतीने करून बघेन.. Mithoni म्हणजे काय हे मला माहीत नाही..म्हणजे मीठ घातलेलं पाणी का ?
तुम्ही कुठे असता? ताकातल्या पोह्याच्या पापडाची रेसिपी तुम्हाला माहिती आहे का?
@@KanchanBapatRecipes mithache pani mhanje mithawani. Ukaliche pani ghatlya mule pohyache pith fulun yete.
Mazya aaie la yetat takatale pohyache papad. Mi Thanyat rahate
Ready-made sabudana pith vaparale tar chalel ka? Praman pan sanga
हो चालेल ना.. सेम प्रमाण घ्या
Love it! Going to try this :) thank you again for sharing! New subscriber here! 😃😀😁
Thanku so much !
Dahi bhat and pohe mirgund 👌👌👌😋😋😋
बटाटयाचे मिरगुंड दाखवा ना
Sure.. दाखवेन लवकरच
कांचन ताई..तुमच्या कडे हे तयार केलेले विकत मिळतील का? बाहेरगावी पाठवायचे आहेत.
नाही हो.. फक्त you tube channel आहे.. ऑर्डर नाही घेत
What a coincidence… I was watching the recipes of this last week
So happy for your video today :)
That's great.. Thanks !
Karun pahayla harkat nahi, easy vatat aahe... Fakt tikhat jara kami kela tar chavit kahi farak padel ka
नक्की करून पहा.. आवडीप्रमाणे तिखट कमी करू शकता..
Wow. Masta recipe. 😋😋😋😋 Ani त्याही पेक्षा मस्त आहेत ते साहित्याचे पानाच्या आकाराचे bowls/platters. कुठून घेतले ma'am ते तुम्ही ? खूप भारी दिसतंय ते
Exactly
Thanku so much !
पानाचे bowl अगदी छोट्या दुकानात, लोकल बाजारात घेतलय..बघितल्या बघितल्या घेतले लगेच.. खुप आवडले मलाही.. 😊
ताई तुम्ही दाखवलेल्या कुति दाखवलं नाही
मोठा होत होता Video... म्हणून सांगितलं फक्त...
Tumi redio var batmya sangtay ase vatey
😀😀 आकाशवाणी वर बातम्या द्यायची मी आधी.. खुप आवडतं मला ते.. Thanku 😊👍
ते वरचा जो चाळ उरला त्याचा काही पदार्थ दाखवलाच नाहीत तुम्ही......
त्याचा वेगळा video करते आहे.. हा video already मोठा झाला आहे..
पोह्याचे पापड ची recipe द्याल का?
वर्षा
Sure.. या सीजन मध्ये दाखवेन नक्की..
घरात वाळवलेली मिरगुंड खराब होत नाहीत ना
टिकतात का
नाही खराब होत...
मस्त.
Thanku !
खूप छान
Thanku 😊👍