लहानपणी असताना मी खूप हिंदू कट्टर समर्थक होतो पण बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू महाराज, शत्रपती शिवाजी, अहिल्या देवी चा इतिहास वाचला आणि त्याच बरोबर बुद्ध वाचले आता मी पूर्ण पने हिंदू धर्मच्या गुलामीतून मुक्त झालो।हिंदू या शब्दाचा अर्थ मला समजला ।हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म आहे।आज विदेशी ब्राह्मण हिंदू च्या नावाखाली sc, st, obc ना गुलाम बनवले आहे।हिंदू धर्म च्या आड युरेशियन विदेशी ब्राह्मण मूलनिवासी बहुजन समाज ला गुलाम बनवले आहे
@@ketanjadhav4652 धन्यवाद साहेब. जे बुद्धानी बहुजन समाजाला स्वतंत्रता, बंधुता, समता, न्याय या गुणांची शिकवण दिली त्यांचा आम्ही समाज्यामध्ये जाऊन प्रचार करतो आणि मला गर्व वाटतो की मी बुद्धांचा प्रचारक असल्याचा
इथे कंमेंट्स मध्ये बाबसाहेबांबद्दल बोलण्यापेक्षा ..समाजकार्यात सहभाग घ्यावा , बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पाळाव्यात .. हाच खरा बाबा साहेबांचा सम्मान तथागत बुद्धांचा सम्मान जय भिम नमो बुद्धाय विठ्ठल दादा उमप ह्यांनी जस त्यांच्या गाण्यातून समाजात जागृती चे कार्य केले तसंच आपण आपले विचार समाजबांधवापर्यत पोचवावेत त्यांना बाबासाहेबानी दाखवलेल्या मार्गावर चालण्यास प्रोत्साहित करावे. अजून हि आपले समाजबांधव जुन्या चाली रिती वर चालताहेत, त्यांच्यापर्यंत न पोहचलेले बाबासाहेब आणि तथागत बुद्ध त्यांच्यापर्यंत पोहचवा... - एक भिमसैनिक .
मरण कुणाच्याही हातात नसते. परंतु दीक्षा भूमीवर च आपणास मरण यावे ही इच्छा व्यक्त करून बाबासाहेब, भगवान बुद्ध ंयांच्या प्रतिमांना नमन करून तेथेच आपला देह ठेवनारा निष्ठावंत भिमसैनिक विरळा. आज आपण सुध्दा आदरनिय विठ्ठल उमप साहेब यांच्या स्मृतीस स्मरुन, अभिवादन करून बाबासाहेबांप्रती निष्ठावान बनुन त्यांचे विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प करूया.
खरोखर या अखंड भारतात तर सोडा पण संपुर्ण आशीया आणी आफ्रिकन खडात डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या सारखा ऐकही नेता होणार नाही धन्य ते बाबासाहेब जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयभारत
Really verry Realistic Song Sung By VITHAL DADA. This is Reminder To Those People Thy are Today Folloving Hindus Traditon. We must Proud to be "Budhist"
before vitthal umap death I was not aware who was he and what is contribution.....but really when I watch the death news on Tv I feel I lost my family member......Really I will miss heartly......Jai Bhim.
महान कवी व ज्येष्ठ भीम गायक विठ्ठल बाबांना त्यांच्या प्रत्येक भीम गीताला लोक गीताला कोळीगीतांना विनम्र अभिवादन....
💐💐💐🙏🙏🙏💐💐💐
विठ्ठल दादा उमप तुम्ही सदा आमच्या काळजात अमर राहणार। जय भीम जय भारत।
Jay bhim 🎉🎉🎉
लहानपणी असताना मी खूप हिंदू कट्टर समर्थक होतो पण बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू महाराज, शत्रपती शिवाजी, अहिल्या देवी चा इतिहास वाचला आणि त्याच बरोबर बुद्ध वाचले आता मी पूर्ण पने हिंदू धर्मच्या गुलामीतून मुक्त झालो।हिंदू या शब्दाचा अर्थ मला समजला ।हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म आहे।आज विदेशी ब्राह्मण हिंदू च्या नावाखाली sc, st, obc ना गुलाम बनवले आहे।हिंदू धर्म च्या आड युरेशियन विदेशी ब्राह्मण मूलनिवासी बहुजन समाज ला गुलाम बनवले आहे
very good mitra khup janachya badal ghadva hech bhim anuyanacha swapna ahe
@@ketanjadhav4652 धन्यवाद साहेब. जे बुद्धानी बहुजन समाजाला स्वतंत्रता, बंधुता, समता, न्याय या गुणांची शिकवण दिली त्यांचा आम्ही समाज्यामध्ये जाऊन प्रचार करतो आणि मला गर्व वाटतो की मी बुद्धांचा प्रचारक असल्याचा
Jai bhim bro
Kai akal tuze bhau...hindu manje bramhan
Same bro about me... I was hindi but now Buddhist
खरच हा आवलीया मातंग होता पन हिन्दु मनुन नहि तर दिक्षा भुमीवर जय भिम जय बुध्द मधुन मेला
O
हे मातंग असल्याचे पुरावे आहेत का
Gan aikn jat shodhun kadhle... ware chutiya mansa.. kahi krun sudharnarnhi as thervl ahe watat
Pan yachi mule bhadve nhigali
इथे कंमेंट्स मध्ये बाबसाहेबांबद्दल बोलण्यापेक्षा ..समाजकार्यात सहभाग घ्यावा , बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पाळाव्यात .. हाच खरा बाबा साहेबांचा सम्मान
तथागत बुद्धांचा सम्मान
जय भिम
नमो बुद्धाय
विठ्ठल दादा उमप ह्यांनी जस त्यांच्या गाण्यातून समाजात जागृती चे कार्य केले
तसंच आपण आपले विचार समाजबांधवापर्यत पोचवावेत त्यांना बाबासाहेबानी दाखवलेल्या मार्गावर चालण्यास प्रोत्साहित करावे.
अजून हि आपले समाजबांधव जुन्या चाली रिती वर चालताहेत, त्यांच्यापर्यंत न पोहचलेले बाबासाहेब आणि तथागत बुद्ध त्यांच्यापर्यंत पोहचवा...
- एक भिमसैनिक .
000⁰¹1¹110⁰⁰11¹p111111111111111111¹1¹110¹
मरण कुणाच्याही हातात नसते. परंतु दीक्षा भूमीवर च आपणास मरण यावे ही इच्छा व्यक्त करून बाबासाहेब, भगवान बुद्ध ंयांच्या प्रतिमांना नमन करून तेथेच आपला देह ठेवनारा निष्ठावंत भिमसैनिक विरळा. आज आपण सुध्दा आदरनिय विठ्ठल उमप साहेब यांच्या स्मृतीस स्मरुन, अभिवादन करून बाबासाहेबांप्रती निष्ठावान बनुन त्यांचे विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प करूया.
अतिशय पुण्य करुन गेलेत बोटावर मोजण्या इतके शाहीर त्या पैकी शाहीर विठ्ठल उमप हे एक आहेत . 🙏🏻
Nice गाणे👌👌
खऱ्या परिस्थिती आधारित गाणे. खरे वास्तव ह्या गाण्यात गायले आहेत सरांनी.
विठ्ठल दादा चा आवाज. उभ्या महाराष्ट्र ला वेड लावणार
मी पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा माणूस आहे जय भिम जय जय वाल्मिकी
आम्ही जनावरे नाही
खरोखर या अखंड भारतात तर सोडा पण संपुर्ण आशीया आणी आफ्रिकन खडात डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या सारखा ऐकही नेता होणार नाही
धन्य ते बाबासाहेब
जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयभारत
Revolutionary song, I heard it first time , Salute to Mananiy Vitthal Umap, Jaymulnivasi, Namobuddhay, Jaybhim
या गाण्या च्या बोला प्रमाणेच त्यांच्या संगे घडले ,बुद्धाच्यां चरनी त्यानीं आपला देह ठेवला किती भारी ,योग.
सर तुम्ही खूप ग्रेट होता तुम्ही गायलेली गीत ऐकलं की खूप प्रसन्न वाटत
Nice 👍 saheb Jaybhim
ग्रेट,बहुजन गायक, कालकथित :- विठ्ठल उमप यांना मन:पुर्वक त्रिवार वंदन!
विठ्ठल उमप हे इतर गायकांन पेक्षा वेगळे होते,अभिनय करून अदाकारी करणार गायक कलावंत हा आवाज पुन्हा होणे नाही,जय भिम नमों बुध्दाय...
I saw this show live, it was held in vidyavihar mumbai, and it was awesome experience.He actually made people cry.
Lord Buddha Jai Bhim 🙏 SADHU SADHU SADHU 🙏 🙌 ❤
@@nathugawane1690 p
Really verry Realistic Song Sung By VITHAL DADA. This is Reminder To Those People Thy are Today Folloving Hindus Traditon. We must Proud to be "Budhist"
@kailas chavan :U cant force anyone to follow any religion or culture!! Get ur views corrected
Kailas Chavan, I really appreciate ur thoughts n I assure u we ll follow our dr. babasaheb ambedkar
really
जयभीम
Lok shahir vitthala umap he is not singer this is a legends.....and legends is never die.
Very nice Jagdishji!!!! Supper Like!!!!
dadanch gan khup sundar ahe kharch dada mahan kalwant hote.......................
ani ajramr rahnar..........
Awaysome voice ............JAI BHIM
Jabardast song !!
Vitthal Umap saheb amar rahe.
Jai Bhim
असा आवाज पुन्हा होणार नाही. जय भिम
Today I listing this song and I feel I am very lucky to be buddhist jay bhim jay budda 💙🙏
ग्रेट शाहिर। शूरवीर उमप दादा याना जय भीम नमो बुद्ध
नमो बुद्धाय जयभीम जय संविधान 🙏🙏🙏🙏🌷🌷🙏🌷🌷🙏🙏
Very nice voise vaman Dada and umap saheb tyanchya krantikari aawajala ani karyala manapasun jaybhim
विठ्ठलदादा नी गितातून मनुवादी व्यवस्था चा फरसा पाडला.
बाबासाहेबांसारखा नेता दुसरा झाला नाही आणि कधी होणार नाही Jay Bhim !!!!!!!
Dr.Babaseb Ambedkar is my God Father
विठ्ठलदादा उमप याच्या आवजाला जोड नाही जगात
jai bhim .............................................umap baba
विठ्ठलराव
आपण चिरंतन आमच्या स्मरणात राहाल
I am proud of vithal umap saheb. jai bhim
बाबासाहेबांसारखा नेता दुसरा झाला नाही आणि कधी होणार नाही
Vaibhav Ma
Vaibhav Mane yesss
vitthal umap yana manacha Jay bhim
hoych.
Bahi taa tar sarva naa mahiti hai
आवाज और शब्दों में दम है बॉस जयभिम जयभिम जयभिम
जय भीम.... नमो बुद्धाय...🙏🏽
Ekach Saheb Babasaheb
Jay Bhim
Aniket Bhalerao
Vitthalbhau umap great voice salute to you.
Very Nice. We are Proud of you.
What a voice man....Great tribute to a vitthal umap....Sir you are still alive in our hearts by your voice...
21 तोफयाचा सलाम दादा तुम्हाला......
Good Job vitthal Dada
असा शाहिर होणार नाही जय भीम जय बौद्ध
khup chan song ahe ...vitthal umap ji khup chan shahir and prabodhankar ahe ...
Jagat vitthal Umapji amar zale.
Jai Bhim.Namo Buddhay.Jai Bharat .Jai Buddha.Jai Jagat.
महाराष्ट्राची आण बाण शाण विठ्ठलजी उमप
before vitthal umap death I was not aware who was he and what is contribution.....but really when I watch the death news on Tv I feel I lost my family member......Really I will miss heartly......Jai Bhim.
Great Bhimach lekru I am proud of you
Vitthal Dada salute 🙏🙏
विठ्ठल उमप यांच्यासारखा पहाडी आवाजातला गायक दुसरा कोणीच नाही
Vaibhav Mane
Vaibhav Manette
Vaibhav Maneuver
wonderful song .... jai bhim
Vithal umap is greatest signer
jaybhim
anekada aika
umap u are great
Bharatratna Dr Babasaheb Ambedkar yanchi pratitdnya, aapan ganyadvare janate samor mandlit dhanyawad! Jaybheem!
VERY TRUE & REALASTIC SONG THANKS TO VITTHALJI
"I was born a Hindu, but I will not die as a Hindu". - Dr Ambedkar
1 number avaaj saheb
लय भारी ! जय भीम !
jay bhim
खूप खूप अप्रतिम भीम गीत ,
jab tak suraj chand rahega BABA tera nanam rahega................JAY BHEEM
खरच दादा जय भीम
Jai bhim jai bhart namo bhudhay jai savidhan jai vithal upa
Namo buddhay Jay bhim Jay savidhan baudh great sangeet
salam umap saheb,,, spacial shradhanjali ♣♣♣♣♣
Jaibhim namo budday namaste jaibhim
salute tya vitthal umap yana
I love dada Vitthal umap
Namo budhay Sadhu Sadhu Sadhu 🙏
Nice 👍
#MMWM psychology
विठ्ठलउमापदादाना; मानाचा सप्रेमजयभीम!
koti koti pranam babanchya vishvasu sainikala JAY BHIM
जय भिम जय विठ्ठल उमप नमो बुध्दाय
Nice Jay Bhim
सर्व दलित भाऊ आता तरी एकत्र या...बाबांनी खुप केलय आपल्यासाठी...
जय भिम...
फारच सुंदर गीत
मी खरंच हिंदू धर्मात मरणार नाही ।।
जय ओबीसी 🙏🙏🙏 जय भीम जय ज्योती
💯💯💯
दादाना मानाचा मुजरा.....
Chadrakamt p shinde live show
जय भीम दादा
DADA Jay Bhim.
KISHOR CHAVHAN. jab tak suraj chand rahega baba tera nam rahega
Jay bhim dada.
Vitthal umap Kaka tumhala saprem jaybheem
Old is gold 🙏🙏jay bhim
Umar saheb u are grateful
माना निला सलाम
जबरदसत
Angala khatach aala great vitthaldada umap
Manacha jaibhim dada !!
Koti koti pranam
दादा नां मानाचा मुजरा
Jai bhim
Jay bhim vittl saheb
कणखर आवाज
जय भीम
Beautiful song.......Jay bhim
Jay bhim 🙏💙💙💙💙💙
या थोर शाहीराला मानाचा जय भिम
जय मूलनिवासी