Excellent Level of Presentation 'बोल भिडू' च्या माध्यमातून आपण जे विविध नाविन्यपूर्ण विषय हाताळता ते खूपच सुंदर असतात. अतिशय उपयोगी आणि ज्ञानात भर टाकणारी माहिती आपण देता. आपल्या सर्व परिवाराचे मनापासून धन्यवाद!
प्रल्हाद (दादा) शिंदे माझे शेजारी आहेत. लहानपणी मी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो. याचा अभिमान आहे. अवघा महाराष्ट्र त्यांच्या आवाजाचा चाहता आहे. 'मंगळवेढे भुमी संतांची' हे त्यांनी जगभर प्रसिद्ध केले.
@@dhadasbhopi5905भारत हि बुद्धाची भुमी आहे जगाला बुद्ध भारतानें दिला हा इतिहास आहे. तु जेव्हड्या देशाचा नाव घेतो तिथे जाउन मोदी ओर्डुन सांगतो भारत बुद्धाची भुमी
@@siddheshranaware1186 bhau ase kalakara baddal mat nasave,,, te mahan aahet aapna saglyanla. Kalakar konya eka cast cha nasto bhava.Mahan gayak Prahlad shinde che shivay mi konache bhakti gite aikat nahi.
उत्कृष्ट विश्लेषण, मित्रा! अंगावर शहारे आले.👏 आणि हो, खरंच, दुसरा प्रल्हाद शिंदे होणे नाही! 🙏 एक व्हिडिओ, लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या वर बघायला देखील आवडेल! धन्यवाद, बोल भिडू टीम! 💐💐👍
प्रल्हाद जी जो पर्यंत भक्ती गीते गात होते तो पर्यंत सर्व समाजाने त्यांना डोकिवर घेतले. पण जेंव्हा त्यांनी बाबासाहेबाना वाहून घेतले, त्या नंतर त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. हेच सत्य आहे.
अक्षरशः दादांना music कंपनी ने लुटलं... त्यांच्या कडून हजारो गाणी गाऊन घेतली.... त्याच्या पोटी त्यांच्या पदरी त्यांना काही मिळाल नाही..ना कुठला पुरस्कार!!. "अशा महान गायकाच दुर्दैव म्हणावं लागेल. "मात्र काळजाला भिडणारा पहाडी आवाज महाराष्ट्र कधीच विसरणार नाही."
थँक्स भिडू महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांच्या बद्दल जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे विशेष आभार... आज पर्यंत अस आवाज महाराष्टाला अजून तरी लाभला नाही भक्तीगीत म्हणा लोकगीत भजन कीर्तन असो सगळे प्रकार दादांनी गायिले. खंत एकाच गोष्टीची आहे की दादांना कोणताही मोठा पुरस्कार शासनाने दिला नाही आशा स्वर सम्राटास आमचा मनाचा मुजरा..….
खरेच बुलंद आवाज. चल ग सखे चल ग सखे....पंढरीला .. अशी अनेक गाणी विठ्ठलाला पंढरीनाथाला प्रगट व्हायला भाग पाडणारे गायक म्हणजे प्रल्हादजी. God blessed to Shri. Prahladji.
बोल भिडू हे चॅनेल खरच खूप चांगले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे खोट्या बातम्या अजिबात नाही जे आहे ते निडरपणे मांडतात सगळेच जण अगदी मस्त हा चॅनल महाराष्ट्रीय जनतेने subscrib करावा आणि यांना मोठं करा
वा दादा फार उत्तम माहिती मिळाली आपल्या कडून जबरदस् दादा👌👌 लग्न गीते व लोकगीते गायक कृष्णा शिंदे यांच्या विषई एखादी विडिओ बनवा 🙏🙏बोल बिडू च्या माध्यमातून 🙏🙏
🌷🌷आवाजाचे बादशाह प्रल्हादजी शिंदे यांना विनम्रपणे अभिवादन आपण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद यापुढे सुद्धा आपण अशीच माहिती कृष्णा शिंदे गोविंद्रावजी म्हशीलकर वामनदादा कर्डक इतर सर्व महान गायक व संगीतकार यांची द्यावी
मित्रा हि माहिती म्हणजेच एका सयेमी आणि शांत स्वभावी गायकाची आणि महाराष्ट्राची शान आहे, परंतु या बरोबर त्यांच्या एखाद्या गाण्याचा मुखडा सादर केला असतात तर आणखी धमाल आली असती
आली आई भवानी स्वप्नात माझ्या वडिलांनी लिहिलेल गाण त्याच गाण्याची Recording होती उत्तरा केळकर यांच्या आवाजात ,तेंव्हा प्रल्हाद दादा ना स्टुडिओ मध्ये भेटलो ,एक जुनी आठवण, भक्तीगीत, लोकगीते मध्ये अजरामर इतिहास घडवणारे असं व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही ,दादा तुम्ही कायम आठवणीत राहणार 🙏🌹💐
पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विचार मिळते जुळते होते. उजव्या विचरसरणीच्या लोकांनी कायमच हिंदूच्या धार्मिक भावना दुखावणारे नेते म्हणून पेरियार यांच्याकडे पहिलं आहे. संघ आणि भाजपने आंबेडकर स्वीकारले पण पेरियार स्वीकारले नाहीत, अस का ?
एकाच धर्माबद्दल टोकाचा तिरस्कार सयुक्तिक नाही.डॉ. आंबेडकरांनी असा धर्मद्वेष केला नाही,म्हणून ते सर्वांना आपलेसे वाटायचे.पेरीयार यांची तत्वे,विचार प्रखर हिंदुद्वेष्टी होती.इतर धर्मातील हिण गोष्टींवर व्यक्त झाल्याचे दाखवा.
मेरी आवाज ही पेहेचान है। अगर याद रहे तो। वेळे नुसार त्यांच नाव भलेच लोकांच्या लक्षात नसणार... पण काय आवाज होता! असा की एक दा ऐकल्यावर कायम लक्षात राहील 🔥बुलंद आवाजाचे मालीक... ...प्रल्हाद जी शिंदे❤️❤️❤️
पहाडी आवाजाचे धनी असलेल्या प्रल्हाद दादांचे ऋण मराठी रसिकजन मान्य करतील. भले शासन दरबारी त्यांना योग्य मान मिळाला नसला तरी जनता जनार्दनाच्या दरबारात त्यांचे स्थान अनमोल होते, आहे आणि सदैव राहील.
जो पर्यंत गणेशोत्सव आहे तो पर्यंत प्रल्हाद शिंदेंचाच दबदबा राहणार आहे . असा बुलंद आवाज आज पर्यंत झाला नाही .
#शिंदेशाही
जय भीम 💙
Excellent Level of Presentation
'बोल भिडू' च्या माध्यमातून आपण जे विविध नाविन्यपूर्ण विषय हाताळता ते खूपच सुंदर असतात. अतिशय उपयोगी आणि ज्ञानात भर टाकणारी माहिती आपण देता. आपल्या सर्व परिवाराचे मनापासून धन्यवाद!
स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे यांच्या आवाजाला आणि गायकीला शतशः नमन 🙏🙏🙏🌻🌻🌻🌻
#शिंदेशाही
जय भीम 💙
@@siddheshranaware1186 शिंदेशाही जिंदाबाद!
जयशिवराय।जयभिम।🙏🏼🙏🏼🙏🏼
अतिशय सुंदर... प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला आज पण तोड नाही. ..👌👌👌👌👌
प्रल्हाद शिंदेजीच्या आवाजाला तोड़ नहीं।माझे आवडते मराढी लोकगीत गायक कलाकार.जय भीम.
पाऊले चालती पंढरीची वाट... हे गाणं अप्रतिम गायलंय... प्रल्हाद शिंदे.. एक दिग्गज गायक...
त्यांना एकही मोठा पुरस्कार न देणे हे आपले दुर्दैव.🙏🙏
ब्राम्हण नव्हते शिंदे नाहीतर पुरस्कार भेटला असता , फ्लॅट पण भेटला असता
Barobar!
मराठी माणुस चालत नाही भाऊ
@@bapudarade665 अता मराठी माणुस कसा पलतो बघा!
Khar aahe dada.....He khup moth durdaiv aahe...
प्रल्हाद (दादा) शिंदे माझे शेजारी आहेत. लहानपणी मी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो. याचा अभिमान आहे. अवघा महाराष्ट्र त्यांच्या आवाजाचा चाहता आहे. 'मंगळवेढे भुमी संतांची' हे त्यांनी जगभर प्रसिद्ध केले.
खुप भाग्यवान आहात तुम्ही
❤❤ खूपच मस्त आठवण आहे...❤❤
Te kalyan che hote ka
@@ashokgharat23 स्थलंतरीत झाले होते... मुळ जिल्हा सोलापुरच
@@chinakimeeravlog kalyan cha eka bridge 🌉 la tyanch nav dil
खूप छान महिती सांगितली
महाकवी वामनदादा कर्डक यांच्यावर पण व्हिडिओ बनवा बोल भिडू टीम
धन्यवाद
Bhava , sobat ek chotishi audio clip jodat ja tya vyaktichi...at least 1 min... Chan vatel 👍
Copyright lagto
Copyright issue
Barobar
Jaibheem bhau
Tumchi eccha purn karayla gele tar tyancha channel bandh hou shakto 🙏
प्रल्हाद शिंदे यांच्या सारखा नामांकीत गायक आज कोठेही मिळणार नाही. त्यांच्या गायकीला सलाम 🙏🙏🙏🌷🌷🌷
प्रल्हाद शिंदे है दलित असल्याने त्याना डाबल्या गेल पन जनता जनार्दन ने डोक्यवर घे उन नचले
पंढीरिच्य पांडुरंगा ,विट्ठल विट्ठल,अमर केले
हिंदू होते त्यांचे नाव हिंदू होते त्यांचे आडनाव हिंदू होते तुम्ही त्यांना दलीत केले आणि बुद्धिष्ट फक्त चीन जपान फिलिपिन्स कोरिया तिकडे आहेत
@@dhadasbhopi5905 yedya… sara Bharat Bauddha hota tuze purvaj pn… itnun ch Dhamma baher deshat gela
@@dhadasbhopi5905भारत हि बुद्धाची भुमी आहे जगाला बुद्ध भारतानें दिला हा इतिहास आहे. तु जेव्हड्या देशाचा नाव घेतो तिथे जाउन मोदी ओर्डुन सांगतो भारत बुद्धाची भुमी
शब्दच अपुरे पडतील प्रल्हाद सरांसाठी असा कलावंत होणे नाही कोणतीही पूजा समारंभ किंवा आपला गणेशोत्सव ही त्यांच्या गान्याशिवाय अपूर्ण❤❤
#शिंदेशाही
जय भीम 💙
Right
मंगेशकर कुटुंबीयांचा दबदबा होता म्हणून दादा ना वंचित ठेवले ,वर येऊ दिले नाही हे पण तितकाच खर आहे
True
महान असा उपेक्षित गायक... मरणोप्रांत प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला पाहिजे..
प्रल्हाद शिंदेची बायोपिकमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी परफेक्ट शोभेल आणि टायटल असेल 'बुलंद'
Kya baat
प्रत्येक देवाला मान डोलवायला आणि
स्वर्गातून देवाला धरतीवर येण्यास भाग पाडणारा आवाज म्हणजे प्रल्हाद शिंदे
मला अभिमान आहे की लोकसंगीताचा कोहिनूर हिरा महगायक प्रल्हाद शिंदे यांनी आमच्या घरी भेट दिलेली आहे❤️❤️
#शिंदेशाही
जय भीम 💙
Kya baat!!
नितीन आपण कुठले रोकडे आहे कारण मी पण रोकडे आहे संगमनेर चा.
@@siddheshranaware1186 bhau ase kalakara baddal mat nasave,,, te mahan aahet aapna saglyanla. Kalakar konya eka cast cha nasto bhava.Mahan gayak Prahlad shinde che shivay mi konache bhakti gite aikat nahi.
@@rahulkadam900 हा मग तेच ना,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुध्दा एका Caste* पुरते मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत...
Prahlad shinde. He was a king of voice ☝️
खंत वाटते😌
"Satyanarayanachi katha" he sang very elegantly
शिंदेशाही🔥🔥👌🏻👌🏻
#शिंदेशाही
जय भीम 💙
महाराष्ट्रचें तीन महान सुपुत्र आदरणीय प्रह्लादजी शिंदे,दादा कोंडके आणि महान कवी गीतकार जगदीश खेबुड़कर 🙏🙏
ते मंगळवेढे चे होत,लहानपणी त्यांचीच भक्तिगीते ऐकून मोठं झालो
भाऊ तुझा आवाज माझा साठी प्रेरणा स्रोत वाटतो.. तुला भेटणे खुप गरजेच आहे माझासाठी..
बोल भिडू दुर्गेश काळे अस्सल रांगडी भाषेमुळे तु खुप मोठा होशील भाऊ..👍✍️
उत्कृष्ट विश्लेषण, मित्रा! अंगावर शहारे आले.👏
आणि हो, खरंच, दुसरा प्रल्हाद शिंदे होणे नाही! 🙏
एक व्हिडिओ, लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या वर बघायला देखील आवडेल! धन्यवाद, बोल भिडू टीम! 💐💐👍
Strong Aavaj. Pralhad shindeji great voice.
मी लहापणापासून त्यांची गाणी ऐकत आलोय 💝
माझ्या आजोबांचे जिगरी दोस्त, आणि आमच्या सोलापूरची शान होते प्रल्हाद शिंदे.
'SHINDESHAHI' Maharashtra chi Shann🔥🔥🔥🔥🔥
माझे वडील व मी प्रल्हाद शिंदे यांचे गाणे ऐकले आहे ते खरे लोकगीत नायक आहे
बोल भिडू टीम ने कृपया "चमके शिवबाची तलवार" या अत्यंत प्रसिद्ध गाण्याची माहिती समोर आणावी 🙏
Te gaan "chamke hyder ki talwar" ya ganychya chalivar banvl ahe
#शिंदेशाही
जय भीम 💙
#शिंदेशाही
जय भीम 💙
#शिंदेशाही
जय भीम 💙
#शिंदेशाही
जय भीम 💙
प्रल्हाद जी जो पर्यंत भक्ती गीते गात होते तो पर्यंत सर्व समाजाने त्यांना डोकिवर घेतले. पण जेंव्हा त्यांनी बाबासाहेबाना वाहून घेतले, त्या नंतर त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली.
हेच सत्य आहे.
#शिंदेशाही
जय भीम 💙
कलाकार हा कलाकारच असतो,त्याला कुठल्या जाती धर्माची बंधने नसतखत आणि नसवित.तीअसली कि त्याची अशी शोकांतीका होते.
आवडता भक्त पांडुरंगाचा प्रल्हाद शिंदे सर्व गीत गवळण, कव्वाली सुंदर रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
#शिंदेशाही
जय भीम 💙
Chan वाटल माहिती ऐकून..❤️👍
फार छान संकलन केलत.. अभिनंदन 💐💐💐
अक्षरशः दादांना music कंपनी ने लुटलं... त्यांच्या कडून हजारो गाणी गाऊन घेतली.... त्याच्या पोटी त्यांच्या पदरी त्यांना काही मिळाल नाही..ना कुठला पुरस्कार!!. "अशा महान गायकाच दुर्दैव म्हणावं लागेल.
"मात्र काळजाला भिडणारा पहाडी आवाज महाराष्ट्र कधीच विसरणार नाही."
बोलभिडू आपले आभार आपण विठ्ठल भक्त प्रल्हाद शिंदे वर ऐक व्हिडिओ केलात
He is one my favourite singer. I listen all day every morning. Without listen him I was incomplete.
थँक्स भिडू महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांच्या बद्दल जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे विशेष आभार... आज पर्यंत अस आवाज महाराष्टाला अजून तरी लाभला नाही भक्तीगीत म्हणा लोकगीत भजन कीर्तन असो सगळे प्रकार दादांनी गायिले. खंत एकाच गोष्टीची आहे की दादांना कोणताही मोठा पुरस्कार शासनाने दिला नाही आशा स्वर सम्राटास आमचा मनाचा मुजरा..….
दुर्गेश तुझा आवाज आणि बोलण्याची लकब काळजाला हात घालते!
एकदम खरी गोष्ट आहे👍👍🙏🙏👌👌❤️❤️
True
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन भाऊ 🙏🙏👍👍🌹🌹💖💖
Proud of you प्रल्हाद शिंदे ❤️👑
खरेच बुलंद आवाज. चल ग सखे चल ग सखे....पंढरीला .. अशी अनेक गाणी विठ्ठलाला पंढरीनाथाला प्रगट व्हायला भाग पाडणारे गायक म्हणजे प्रल्हादजी. God blessed to Shri. Prahladji.
बोल भिडू हे चॅनेल खरच खूप चांगले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे खोट्या बातम्या अजिबात नाही जे आहे ते निडरपणे मांडतात सगळेच जण अगदी मस्त हा चॅनल महाराष्ट्रीय जनतेने subscrib करावा आणि यांना मोठं करा
Khrch khupch great होते 👏👏👏. Jr klakar asva tr pralhad shinde sarkha
अत्यंत सुंदर विश्लेषण.
प्रल्हाद शिंदे सारखा गायक पून्हा
होणे नाही.
प्रल्हाद शिंदे यांचे स्मृतिस विनम्र अभिवादन 🙏
वा दादा फार उत्तम माहिती मिळाली आपल्या कडून जबरदस् दादा👌👌 लग्न गीते व लोकगीते गायक कृष्णा शिंदे यांच्या विषई एखादी विडिओ बनवा 🙏🙏बोल बिडू च्या माध्यमातून 🙏🙏
तुमचे सादरीकरण खूप छान आहे आणि तुमच्या आवाजाची गुणवत्ता उत्कृष्ट आहे
खरंच , खूप खूप सुंदर आवाज , बुलंद आवाज , त्यांनी गायलेली गाणी दुसरे कोणी गायली की समाधान मिळत नाही .
👍💐Wah,manacha salute shreshth gayak pralhad shinde yana,khup chaan mahiti ,apratim video bol bhidu jay hind,jay maharashtra
खुप सुंदर माहिती भावा.जय भीम.🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍
🌷🌷आवाजाचे बादशाह प्रल्हादजी शिंदे यांना विनम्रपणे अभिवादन आपण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद यापुढे सुद्धा आपण अशीच माहिती कृष्णा शिंदे गोविंद्रावजी म्हशीलकर वामनदादा कर्डक इतर सर्व महान गायक व संगीतकार यांची द्यावी
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
गाणी झलक म्हणून वाजविली असती तर नव्या पिढीला हा व्हिडीओ नक्कीच आवडला असता.
दादा काल संत रोहिदास महाराज यांची जयंती झाली त्याच्या बद्दल थोड़ सांगा plz
Ek No. Gayak kotikotinmnn jybhim❤
खुपच चांगली माहीती करून दिल्याबद्दल धन्यवाद..
छान शब्दप्रयोग 👌👌👌
खूप छान माहिती, उत्कृष्ट सादरीकरण...!!
खूप छान माहिती दादा🙏🏻❤️
खूप छान research आणि उत्कृष्ट मांडणी धन्यवाद.
छान माहिती अभ्यास पुर्ण माहिती, असेच वेगवेगळ्या विषयांवर माहिती देत राहाल हीच अपेक्षा......
Very informative. Thank you Mitra.
Khup chan
अभिमान वाटतो शिंदे परिवाराचा
जय भीम
मित्रा हि माहिती म्हणजेच एका सयेमी आणि शांत स्वभावी गायकाची आणि महाराष्ट्राची शान आहे, परंतु या बरोबर त्यांच्या एखाद्या गाण्याचा मुखडा सादर केला असतात तर आणखी धमाल आली असती
प्रल्हाददादा शिंदे..... बस नावच खुप काही आहे......नमन....
Khup mast information 🙏💙
खूपच छान 👍👍👍👌👌👌
Ek nambar saheb mahiti dilyabaddal🙏🙏🙏🙏
आवाजाचा बादशाहा
Bhava Khup time ne Pralhad Jii Shinde Baddal Aiklayla bhetla. Manun Bol Bhidu cha Aabhari. Aziz Nadar Yancha baddal pan mahiti dakhvaila havi❤️👌
Very effectively explained, nice 👏
Vaman dada kardak yanchvar ekda video banava.....
Khup chan mahiti dili apan dhanyavaad
Maze feveiret singer exilent supppb wonderful Voice tyanchasarkha kalakar gayak hone nahi tyana manacha mujara kadak jaybhim bro
शिंदेशाही❤️❤️❤️❤️
प्रस्तुती एक no.👌
प्रल्हाद शिंदे नंतर शिंदे घराण्यात आदर्श शिंदेचा आवाज तोडीसतोड आहे........
Best of his class, loved all the songs
आली आई भवानी स्वप्नात माझ्या वडिलांनी लिहिलेल गाण त्याच गाण्याची Recording होती उत्तरा केळकर यांच्या आवाजात ,तेंव्हा प्रल्हाद दादा ना स्टुडिओ मध्ये भेटलो ,एक जुनी आठवण, भक्तीगीत, लोकगीते मध्ये अजरामर इतिहास घडवणारे असं व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही ,दादा तुम्ही कायम आठवणीत राहणार 🙏🌹💐
अतिशय सुदंर माहिती दादाबद्दल अधिक माहिती द्या धन्यवाद
खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
Thanks,bhau
पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विचार मिळते जुळते होते. उजव्या विचरसरणीच्या लोकांनी कायमच हिंदूच्या धार्मिक भावना दुखावणारे नेते म्हणून पेरियार यांच्याकडे पहिलं आहे. संघ आणि भाजपने आंबेडकर स्वीकारले पण पेरियार स्वीकारले नाहीत, अस का ?
एकाच धर्माबद्दल टोकाचा तिरस्कार सयुक्तिक नाही.डॉ. आंबेडकरांनी असा धर्मद्वेष केला नाही,म्हणून ते सर्वांना आपलेसे वाटायचे.पेरीयार यांची तत्वे,विचार प्रखर हिंदुद्वेष्टी होती.इतर धर्मातील हिण गोष्टींवर व्यक्त झाल्याचे दाखवा.
Pralhad Shinde... The Great 🙏
मेरी आवाज ही पेहेचान है।
अगर याद रहे तो।
वेळे नुसार त्यांच नाव भलेच लोकांच्या लक्षात नसणार...
पण काय आवाज होता! असा की एक दा ऐकल्यावर कायम लक्षात राहील
🔥बुलंद आवाजाचे मालीक...
...प्रल्हाद जी शिंदे❤️❤️❤️
Bol bhidu che sarvch khup chan prakare aaple kam chok karatat......Sarv team sathi khup shubeccha
Jabrdastt khup khup subechaa tumcha channel saathi
छान.माहिती.
Very informative thanks sir
भावा एकच नंबर...
Great,,,
पहाडी आवाजाचे धनी असलेल्या प्रल्हाद दादांचे ऋण मराठी रसिकजन मान्य करतील. भले शासन दरबारी त्यांना योग्य मान मिळाला नसला तरी जनता जनार्दनाच्या दरबारात त्यांचे स्थान अनमोल होते, आहे आणि सदैव राहील.
👍great singer 👏
अतिशय सुंदर.
माहिती खूप छान आहे ..
प्रल्हाद. दादा. व. लता. दीदी. चा. किस्सा. सांगा.