ह्या निवडणुकीला महाराष्ट्रातील नेते जबाब दार आहेत जनता नाही. सर्व नेते खोऱ्याने पैसे घेत आहेत. गरीब जनतेचा कोणी विचारच करत नाही. राहुल गांधी सोडले तर सर्व नेते अदानीला वाचवायला बसलेत.वर कीर्तन खाली तमाशा. जय शिवराय 🌹🌹जय भिम 🌹🌹 जय महाराष्ट्र 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
राज्यातील दोन मोठ्या घराण्यातील पवार आणि विखेपाटील यांच्या तिसऱ्या पिढीतील आमदार खासदार झालेले वारस अदानीचा ड्रायव्हर झाले.. तेंव्हा अख्ख्या महाराष्ट्राला लाज वाटायला हवी अशी गोष्ट आहे.. म्हणून मी तसा मेसेज केला तर पवार आणि विखे म्हणजे मराठ्यांचे तारणहार समजणाऱ्या लोकांना राग आला..
ईव्हीएम हटवू आणि दगड युगात जाऊन मतदान करू. प्रत्यकाने एक दगड आणायचा आणि हव्या त्या डब्यात दगड टाकायचा ज्या उमेदवाराच्या डब्यात जास्त दगड तो जिंकला. अशी व्यवस्था पाहिजे मविआला.
Lokshahe rahele nahi baba ata kashala he uposhan karata ya cha kahi fayda honar nahi..to juna kaal hota . Aata Gandhi gire che vichar chalat nahi ..😂😂😂
मा.बाबा आढाव हे वयाने खूप मोठे आहेत त्यांचा सर्वांना आदर आहे परंतु त्यांना माझा प्रश्न आहे की महाविकास आघाडी 3000/- देणार होती मग ते काय होत.. तुम्ही शरद पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवताय हेच आचार्य आहे..
डॉ.आढाव,१) लोकसभेच्या वेळीसुद्धा ईव्हीएमच होते ना, तेव्हा कोंग्रेसला मतदान चांगले झाले तेव्हा आंदोलन का केले नाही?२) कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि झारखंडमध्ये ईव्हीएम नव्हते का? तेव्हा आंदोलन का केले नाही?३) काश्मीरमध्ये पंडित लोकांचे हाल झाले, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंवर आत्याचार होत आहेत तेव्हा आंदोलन का केले नाही?४) भारतीय सैन्यावर पत्थरबाजी झाली त्यावेळी तुमची लोकशाही कुठे गेली होती? तेव्हा आंदोलन का केले नाही? उत्तर द्या आणि मग आंदोलन करा...
धन्यवाद बाबा
बरोबर आहे❤
पत्रकार हा निष्पक्ष असला पाहिजे... राजकीय पक्षांचे गुलाम नको 👍
बाबा आढळावाना पाठिंबा द्या सर्व मतदारही सामील होऊ या आंदोलन करू या
मंग, बसा परत उपोषणाला
😂😂😂😂😂😂😂😂
बरोबर ❤
🎉
ह्या निवडणुकीला महाराष्ट्रातील नेते जबाब दार आहेत जनता नाही. सर्व नेते खोऱ्याने पैसे घेत आहेत. गरीब जनतेचा कोणी विचारच करत नाही. राहुल गांधी सोडले तर सर्व नेते अदानीला वाचवायला बसलेत.वर कीर्तन खाली तमाशा.
जय शिवराय 🌹🌹जय भिम 🌹🌹
जय महाराष्ट्र 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
अगदी बरोबर आहे
मूलप्रश्नाना बगल दयाची शेतकरी तरुणाचे प्रश्न बाजुला सोडायचे वारे वा लोकशाही
काकांची तुतारी वाजली 😂😂
Always with you Baba❤
राज्यातील दोन मोठ्या घराण्यातील पवार आणि विखेपाटील यांच्या तिसऱ्या पिढीतील आमदार खासदार झालेले वारस अदानीचा ड्रायव्हर झाले.. तेंव्हा अख्ख्या महाराष्ट्राला लाज वाटायला हवी अशी गोष्ट आहे.. म्हणून मी तसा मेसेज केला तर पवार आणि विखे म्हणजे मराठ्यांचे तारणहार समजणाऱ्या लोकांना राग आला..
Sponsors who😮😮😮
दिल्ली मध्ये 70 पैकी 67 जागा आम आदमी पार्टी ला मिळाल्या त्यावेळी आपण कुठे होता....त्यावेळी करायचे ना उपोषण बाबा
95 year age astana hya mansana lokshaichi talmal ahe karan tyani britishan virodhi lada dila ahe ani swatratyachi kimat tyana mahit ahe
त्ये कुणाच न्हाई, असच गंडवतय सगळ्यासनी
Matured Journalism
पत्रकार ला उशिरा लक्षात आले, आढाव साहेबांची तब्येतीची विचारपूस करणे
Mumbai Tak lokana murkh samjto aajun pan 😂😂😂😂
बाबा तुम्ही किती हो भोळे !
ईव्हीएम हटवू आणि दगड युगात जाऊन मतदान करू. प्रत्यकाने एक दगड आणायचा आणि हव्या त्या डब्यात दगड टाकायचा ज्या उमेदवाराच्या डब्यात जास्त दगड तो जिंकला. अशी व्यवस्था पाहिजे मविआला.
After jarange new person new agenda...
Sagle.opean.bola.gole.gole.bolunaka.loksahichi.thata.chalu.,She.
Lokshahe rahele nahi baba ata kashala he uposhan karata ya cha kahi fayda honar nahi..to juna kaal hota . Aata Gandhi gire che vichar chalat nahi ..😂😂😂
Ata bas kara
पत्रकार विकलेत सगळे 👍🏻
अडाणीचा ड्राइवर
RSS BJP ne Maharashtra chya jantela shand tharavale.
या वयात उपोषण करायला लागले ही एक शोकांतिकाच आहे देशात हिंदुत्वाचा विजय होत आहे त्यामुळेच जरा आढाव यांना रुचला वा पचला नसेल
नौटंकी चालू झाली !
मा.बाबा आढाव हे वयाने खूप मोठे आहेत त्यांचा सर्वांना आदर आहे परंतु त्यांना माझा प्रश्न आहे की महाविकास आघाडी 3000/- देणार होती मग ते काय होत.. तुम्ही शरद पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवताय हेच आचार्य आहे..
हे राउत गांधी ला सांगा
डॉ.आढाव,१) लोकसभेच्या वेळीसुद्धा ईव्हीएमच होते ना, तेव्हा कोंग्रेसला मतदान चांगले झाले तेव्हा आंदोलन का केले नाही?२) कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि झारखंडमध्ये ईव्हीएम नव्हते का? तेव्हा आंदोलन का केले नाही?३) काश्मीरमध्ये पंडित लोकांचे हाल झाले, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंवर आत्याचार होत आहेत तेव्हा आंदोलन का केले नाही?४) भारतीय सैन्यावर पत्थरबाजी झाली त्यावेळी तुमची लोकशाही कुठे गेली होती? तेव्हा आंदोलन का केले नाही? उत्तर द्या आणि मग आंदोलन करा...
Are he sagle award waapsi gang aahet
लोकसभेला झोपला होता का
बाबा आता आराम कर
Tu zop विकून tak महाराष्ट्र 😂😂😂😂😂
हा पत्रकार दिशा भुल करणारे हे पत्रकार मि शेतकरी बाबा आढाव यांना पाठिंबा
खरे प्रश्नन विचारले तर त्रास होतो तुम्हाला.😁😁😁😁