Yes Maharaja. Awesome video. U must give special gift to Aarohi's mom for playing dandiya with Aarohi in her hands. It's very difficult. She did it. Congratulations to her
अप्रतिम कोकणी गरबा रास चेतन चा डान्स ही चांगला होता अप्रतिम होता भाऊजी जबरदस्त डांस करत होते तसं पाहायला गेलं सर्वजणच अप्रतिमरीत्या गरबा रास याचा मजा घेत होते . अप्रतिम कोकणी गरबा रास
नेहमीप्रमाणे आजचाही ब्लॉग खूप सुंदर झाला चेतन चा डान्स खूप सुंदर होता .सुदर्शन सदू दादा त्यांचा डान्स सुंदर झाला .रसिका ताई सुंदर गरबा खेळतात. आज सर्वच जण फुल टू धमाल नाचले. गुड नाईट एस महाराजा. आजुनही हा ब्लॉग सुंदर झाला असता. जर सर्व जण एका तालात नाचले असते तर. असुद्या पण मजा आली .
भारीच विडिओ होती।।।चेतन दादा तर कलाकारच आहे।।।।बुआ चा डान्स पण मस्त होता।।।।।महिलांचा पण डान्स चांगला होता।।खासकरून ब्लू ड्रेस ।।।मस्त एकत्र येऊन मौजमजा।।।
रोशन, मी अलीकडे तुझा सहा बारी जाकडीचा व्हिडिओ पाहिला. त्यातील व्हिडिओच्या सुरवातीचाच टीमचा काय जबरदस्त परफॉर्मन्स होता. एकदम प्रोफेशनल. Energy, स्टॅमिना, त्यांचे आपसातील coordination लाजबाब. निर्विवादपणे ते संपूर्ण इव्हेंट next लेवलला घेऊन गेले. मी आतापर्यंत पाहिलेल्या जाकडीतील तो सर्वोत्तम परफॉर्मन्स होता. मी तो rewind करून अनेक वेळा पाहिला. फक्त त्यातील एकाच्या डोक्यावर मुकुट नव्हता ती एकच गोष्ट लक्ष विचलित करत होती.तू ती बारी आम्हाला दाखविल्या बद्दल तुलाही मनापासून धन्यवाद.
खूप छान वीडिओ रोशन खूप मस्ती धमाल केली सर्व टिम्ने आम्ही हि मज्जा घेतली नाचनार्या साठी नास्टाची सोय केलीव मासे खेकडी पकडल्या नंतर सर्व टिम एकत्र दिसतेय खूप छान आणि सुंदर विडिओ
Lay bhai Yes maharaja chi por ani Pori dhamal manoranjan hasun hasun pot dukhle Chetan Dada laybhari jam comedian ahe to ajchewvligcha Chetan Dada brand ambassador ahe naturally ❤️❤️❤️👌👌👌💐💐💐🎉🎉🎉👍
रोशन भावा मुंबईला गरबा खेळायला भेटेल कि नाही माहित नाही, पण तुझ्या गावात गरबा खेळत आहेत, हे बघून खूप आनंद झाला, भावा 😊 🤝😊 नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🤝🤝🤝🤝🎉🎊
खुप छान झाला गरबा दांडिया रास 👌 लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर 👍 चेतन ने खूप धमाल केली आहे 👌 मस्त पैकी नाचला आहे 👍 मजा आली बघायला 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍
Khup Chan video garba dance baghtana majja aali sudershan ani sadu dada ca dance tar mastc jhala Chetan ca dance pan aapartim Chetan ani babalu la baghun khup Chan vatale sadu Dada ce Vada Pav mastc hote 💐💐💐💐yes maharaja 👍👍👍👍
मजा आली व्हिडिओ बगून कुणाला टेन्शन असेल त्यांनी हा व्हिडिओ बगवा त्यांचं टेन्शन निगुन जाईल असं तुम्ही व्हिडिओ केला आहात अतिशय सुंदर आहे व्हिडिओ 🔥💯👌❣️❣️❣️❣️
जय शिवराय आजचा व्हिडीओ खूप भारी होता. दर्जा 👌👌👌👌👌👌👌 व्हिडीओ. असेच नेहमी हसत खेळत रहा सगळे. व्हिडिओ बघतांना मी एकटाच हसत होतो रात्री.माझी आऊ मला एकटाच हसत असताना बघून तीही हसू लागली ☺️😊
Aaja cha video pan khup mast hota🥰 Aaj tar sudarshan dada ni baji marli ek no garaba karat hote 🥰😂 Chetan dada ni pan khup bhari garba karat hote😂🥰🥰 Sagle khup bhari garba khelat hote🥰🥰🥰🥰 But mala khup jast sudarshan dada cha garaba step aavdali 😂😂 i am really enjoy
चेतन दादा आणि सर्व टीम खूप तुम्ही खूप हसवता तुमच्या विडिओ बघून सर्व टेन्शन आणि दुःख विसरून जायला होत 🙏तुमचा आनंद आमचा श्वास
धन्यवाद..🥰
Yes महाराजा परिवाराला आणि बाकी सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा गरबा मस्त होता सगळे छान नाचत होते चेतन दादा तर भारी नाचत होता
धन्यवाद... 🥰 ❤️
Yes Maharaja. Awesome video. U must give special gift to Aarohi's mom for playing dandiya with Aarohi in her hands. It's very difficult. She did it. Congratulations to her
Thank you so much 🥰
@@YesMaharaja hi
चेतनचा नाद खुळा 😂😂 जबरदस्त dance
अप्रतिम कोकणी गरबा रास चेतन चा डान्स ही चांगला होता अप्रतिम होता भाऊजी जबरदस्त डांस करत होते तसं पाहायला गेलं सर्वजणच अप्रतिमरीत्या गरबा रास याचा मजा घेत होते .
अप्रतिम कोकणी गरबा रास
धन्यवाद.. 🥰
Ek no .👌🏻kiti enjoy krtayt sgle😘😍❤️🤩☺️
🤩🤩❤️❤️
मस्तच 👌👌खुप छान नाचत होते सर्वजण.
चिटकुली मिसींग होता फक्त.
दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Yes Maharaj
धन्यवाद.. 🥰
Khul Sundar dada🤗.... only Konkankar 👑👍
❤️❤️❤️
नेहमीप्रमाणे आजचाही ब्लॉग खूप सुंदर झाला चेतन चा डान्स खूप सुंदर होता .सुदर्शन सदू दादा त्यांचा डान्स सुंदर झाला .रसिका ताई सुंदर गरबा खेळतात. आज सर्वच जण फुल टू धमाल नाचले. गुड नाईट एस महाराजा. आजुनही हा ब्लॉग सुंदर झाला असता. जर सर्व जण एका तालात नाचले असते तर. असुद्या पण मजा आली .
धन्यवाद. 🥰 ❤️
चेतनचा नादचखुला आहे😎😎😎yes महाराजा
❤️❤️❤️
एक नंबर ब्लॉक चेतन दादा गरबा नाचतो की नाचरे मोरा सारखा नाचतो🤣🤣🤣 एक नंबर व्हिडिओ खूप खूपच आवडली
धन्यवाद.. 🤩❤️
सदुदादा सर्वात cool आणि भारी माणूस आहे ✨🙌❤️
❤️❤️❤️
चेतन खुप छान नाचतो एक नंबर पक्षांचा स्टेप मारतो
😂🤩😜
Aarohi khup cute distey😘😻😻😘😘😻😻😍😍
❤️❤️❤️
खूप मजा आली प्रत्येकाचा वेगवेगळा नाच बघून. मनोरंजन झाले. तुम्ही नाही नाच केला? बघायला आवडले असते आम्हाला.
धन्यवाद. 🥰
Next Time.. 👍
लय भारी व्हिडिओ छान तुम्ही नाचता एस महाराजा💐👌👍👌👍❤❤
❤️❤️❤️❤️
लयभारी राव मि सातारकर
,z
चेतन च्या गरबा सूंदर होता व तुम्हा सर्वांना येणाऱ्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद.. 🥰
Aree yaarr Aajcha video lay bhari ahe khup haslo aaj😂😂😂
😜🤩😜
Solid nachata yar tumi lok...ekdam bhari...khup majja karta....ashich majja karat raha...ani milunmislun raha....chetan tar solidach ahe...ani sudarshan ani sada mast mast...lai bhari..👌🏻👌🏻
Thanks 🥰🥰
Khup chan tumhi sarva milun mast enjoy krtha asacha karatha raha👌
धन्यवाद.. 🥰
भारीच विडिओ होती।।।चेतन दादा तर कलाकारच आहे।।।।बुआ चा डान्स पण मस्त होता।।।।।महिलांचा पण डान्स चांगला होता।।खासकरून ब्लू ड्रेस ।।।मस्त एकत्र येऊन मौजमजा।।।
धन्यवाद.. 🥰 ❤️
Khup enjoy kela sarvani 👌👍, Sadudada Chentandada 😂😍
धन्यवाद..
👌👌👌
गरबा लय भारी 👌👍👌 एक नंबरी.
एस महाराजा 👍👍👍
धन्यवाद. 🤩
1 number bahi ❣️❣️❣️
❤️❤️❤️
जबरदस्त🎉🎊 सही गरबा चेतन, सुदर्शन, सदू, ब्ल्यू ड्रेस वाली सही डान्स केला, सदू नी वडा एक नंबर केला, राेशन छान शूटींग, धमाल वीडियो जबरदस्त🎉🎊
Thanks 🥰🥰
मस्त चला एन्जॉय करू
👍👍🤩🤩
Chetan and Sudarshan mhanaje...Waadi's Got Talent che winners!!!!!
😀😀😀❤️
It's an international garba dance I have never seen before in my life 😂
😂😜😜🤩
Marathi bol bhai
छान प्रतिक्रिया आहेत,एकदम मस्त,रास्त, नातेवाईकांच्या 271021.
धन्यवाद. 🥰
Chetan on fire🔛🔥
🤩🤩❤️❤️
खूप छान अप्रतिम आहे गरबा 🙏🙏
धन्यवाद.. 🥰 ❤️
Nice group GBU all of you
Thank you so much
खूप छान गरबाचा व्हिडिओ.मस्त सर्वांनी खूप मजा केली . खूप हसवलं.
धन्यवाद. 🥰 ❤️
Finally wait is over😍😍
👍👍🥰🥰
सुदर्शन, सदू दादा, चेतन लय भारी गरबा खेळता खूप छान
धन्यवाद.. 🥰
Chetan is back ❤️😅😂
🤩❤️
मला तुमचं शिर्षक गीत खूप आवडलं आहे
धन्यवाद...
Nice bhava
Thank you so much 🥰 ❤️
खूप छान. वडापाव खूप भारी. चेतनचा डान्स खूप छान. आणि सर्वांचा. खूप मज्जा आली. आरोही नाचली असती तर मज्जा आली असती.
I love this blog💜thank you so much for sharing this wonderful video I’m full enjoying well done bro 👍killing it bro 😎
Thank you so much ❤️❤️
खुप सुंदर गरबा मस्त मजा करतात आणि बगायला पण मजा आली हसून हसून पोट दुखले सर्व कॉमेटी आहेत
धन्यवाद.. 🥰 ❤️
Kahi mana roshan bhau nehmi pramane man of the match chetan bhauch ahe 🤣🤣🤣
🤩🤩🤩
पवार भाऊ तुमचे ब्लॉग खूप म्हणजे खूपच छान असतात 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻😜👍🏻
धन्यवाद. 🥰 ❤️
किती भारी वाटतं ,ज्यावेळेस सगळे एकत्र येवून आनंद साजरा करतात
❤️❤️❤️
💖💖
❤️❤️❤️
Khup bhari garba 😁 chetan dadancha garba 1 number 👍👍👌👌
😂🤩🤩
❤❤❤
❤️❤️❤️
रोशन, मी अलीकडे तुझा सहा बारी जाकडीचा व्हिडिओ पाहिला. त्यातील व्हिडिओच्या सुरवातीचाच टीमचा काय जबरदस्त परफॉर्मन्स होता. एकदम प्रोफेशनल. Energy, स्टॅमिना, त्यांचे आपसातील coordination लाजबाब. निर्विवादपणे ते संपूर्ण इव्हेंट next लेवलला घेऊन गेले. मी आतापर्यंत पाहिलेल्या जाकडीतील तो सर्वोत्तम परफॉर्मन्स होता. मी तो rewind करून अनेक वेळा पाहिला. फक्त त्यातील एकाच्या डोक्यावर मुकुट नव्हता ती एकच गोष्ट लक्ष विचलित करत होती.तू ती बारी आम्हाला दाखविल्या बद्दल तुलाही मनापासून धन्यवाद.
धन्यवाद.. 🥰
छान वाटल तुमची comment वाचून.. 🥰
Mast
धन्यवाद.. 🥰
😄😄😄😄😄🤘🤘🤘🤘🤘धम्माल केली ,, चेतन 1 नंबर 😄😄🤘👌👌
😂😂🥰🥰
Outstanding 👌❤️
Thank you so much 🥰 ❤️
मस्त खूप मस्तीपन केले सगळ्यांनी मजा आली व्हिडियो बघायला 😀😀
धन्यवाद. 🤩
full to enjoy-dhamaal bhara vlog....dhamaal-masti wala garaba....sagalya mandali ni khup maja keli....nice vlog....👍👍👌👌
Thanks ❤️❤️❤️
खूप छान वीडिओ रोशन खूप मस्ती धमाल केली सर्व टिम्ने आम्ही हि मज्जा घेतली नाचनार्या साठी नास्टाची सोय केलीव मासे खेकडी पकडल्या नंतर सर्व टिम एकत्र दिसतेय खूप छान आणि सुंदर विडिओ
धन्यवाद.. 🥰
चेतन जबरदस्त गरबा खेळतो, 😀😀👍🙏
🤩🤩🤩🤩
Lay bhai Yes maharaja chi por ani Pori dhamal manoranjan hasun hasun pot dukhle Chetan Dada laybhari jam comedian ahe to ajchewvligcha Chetan Dada brand ambassador ahe naturally ❤️❤️❤️👌👌👌💐💐💐🎉🎉🎉👍
धन्यवाद.. 🥰 ❤️
रोशन भावा मुंबईला गरबा खेळायला भेटेल कि नाही माहित नाही, पण तुझ्या गावात गरबा खेळत आहेत, हे बघून खूप आनंद झाला, भावा 😊 🤝😊 नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🤝🤝🤝🤝🎉🎊
धन्यवाद.. 🤩❤️
Chetan aani sudarshan cha nadach khula khup bhari garba khelale sagale🥰🥰😍😍👍👍
धन्यवाद ❤️❤️❤️
खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर मित्रा
गरबा कधी संपला कळलंच नाही.
👌👌👌👌
धन्यवाद...
Khupach bhari Chetan Sudershan cha dance 1 no masti damal khupach chan aahe
Thank you so much 🥰
खुप छान झाला गरबा दांडिया रास 👌 लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर 👍 चेतन ने खूप धमाल केली आहे 👌 मस्त पैकी नाचला आहे 👍 मजा आली बघायला 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍
धन्यवाद... 👍 🥰
Comedy king 👑 chetan bhai...ek no bhava ❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘.... ❤️
❤️❤️❤️❤️
Khup Chan video garba dance baghtana majja aali sudershan ani sadu dada ca dance tar mastc jhala Chetan ca dance pan aapartim Chetan ani babalu la baghun khup Chan vatale sadu Dada ce Vada Pav mastc hote 💐💐💐💐yes maharaja 👍👍👍👍
Thank you so much 🥰 ❤️
Jabardast bhava saglyani majja aanli garba Mastach nachtat Sagle chetancha comedy garba 😂😂😂
🤩🥰🥰
लय भारी सुदर्शन ..... शेवटची स्टेप कमाल होती 😀😀
धन्यवाद... 🤩❤️
Video ekdam mast sarv muli chan nachlya arruche baba ani chetan no 1 dance
Thank you so much 🥰 ❤️
यस महाराजा, अरे किती भारी गरबा हसून हसून पोट दुखायला लागले. लय भारी गरबा मस्त
😂🤩
Thanks 🥰
लय भारी yes maharaja 👌👌
धन्यवाद.. 🥰 ❤️
खूपच मस्त व्हिडिओ होता .सुरुवातीला एडिटिंग तर एकच नंबर.
धन्यवाद भावा.. 🥰 ❤️
लय भारी अरे आशिष नाहि दिसला त्याचा पन डांस बघायचा होता👍👍👍👍👍👍
धन्यवाद भावा.. 🥰
Next Time.. 👍
सगळेच छान नाचता गरबा एक नंबर विडीयो खूप खूप मस्त
धन्यवाद.. 🥰
Mst 👌👌👌
Yes maharaja khup Chan 🙏🙏
Thank you so much 🥰 ❤️
असा गरबा कधीच पाहिला नव्हता खूप मजा आली पोट दुःखयत हसून खुप भारी
धन्यवाद 🤩
सदू दादा लय भारी माणूस आहे. एक नंबर
❤️❤️❤️
Khupach chan video ahe..khup bhari sagle garba khelat ahet chetan ani sudarshan ekdam comedy 👌👌🤣🤣ani Rasika pan khup chan garba kheltey.pan Arohi cha mood off distat hota ovarall saglech lay bhari👌👌👌👌😍
Thank you so much 🤩❤️
गरबा नृत्य कोणी बसवलं खूप छान
बसवल नव्हत..
अचानक भयानक होत सर्व.. 😂
Sudarshan dada cha garba naadkhula....👌
🤩❤️
मजा आली व्हिडिओ बगून कुणाला टेन्शन असेल त्यांनी हा व्हिडिओ बगवा त्यांचं टेन्शन निगुन जाईल असं तुम्ही व्हिडिओ केला आहात अतिशय सुंदर आहे व्हिडिओ 🔥💯👌❣️❣️❣️❣️
धन्यवाद.. 🥰 ❤️ ❤️
@@YesMaharaja 🙏👍
एक नंबर विडिओ होता 😂चेतन अण्णा डेंजर 💞
🤩🤩🤩❤️
लय भारी 👌🏻👌🏻 हसून हसून पोट दुखला😂😂👍🏻👍🏻 भारी
😂😂🤩🤩
जय शिवराय आजचा व्हिडीओ खूप भारी होता. दर्जा 👌👌👌👌👌👌👌 व्हिडीओ. असेच नेहमी हसत खेळत रहा सगळे. व्हिडिओ बघतांना मी एकटाच हसत होतो रात्री.माझी आऊ मला एकटाच हसत असताना बघून तीही हसू लागली ☺️😊
😂🤩🤩
Thanks 🥰 ❤️
जय शिवराय...
खुप छान गरबा झाला .आणि मुल सुध्दा छान नाचली.तसेच रोशन तु बोलतोस कि, वडा पाव खाल्यावर अॅसेडीटी होते. तर तु दुधाची चहा पीउ नकोस.👌👌👌🙏🙏🙏
चहा नाहीच पीत..
Thanks 🥰
मज्जा आली🎊🎊🎉 खूप छान💃💃💃
धन्यवाद. 🥰 ❤️
पुढच्या वर्षी नवरात्रीला मला पण सांग मी पण येईनं दांडीया खेळायला . खूप छान आणि भारी वाटलं . 👌💯♥️
व्हिडिओ खूप छान झालाय आणि चेतन दादांचा धमाल डान्स पण
धन्यवाद.. 🥰 ❤️
Tumi sarvani jevda grbha nachun enjoy kelay na tevdach aami ha video bghun enjoy kela.....khup mast.👌👍😍
Thanks 🤩❤️
चेतन भाई आपल्याच धुंदीत.....
चेहऱ्या वरचे हास्य,
ते काय असते!
तुमचे व्हिडिओ पाहून
ते, सर्वत्र दिसून येते!!
☺️☺️☺️☺️☺️
धन्यवाद भावा.. 🥰 ❤️
चेतन लई भारी नाचतो....मस्त
🤩🤩❤️❤️
Chetan cha dhamaal ek number 👌👍👏👏👏👏😃
धन्यवाद. 🥰 ❤️
1ch No. Full to Dhamal , enjoy Navratri festival
Thank you so much 🥰 ❤️
खूप हसलो दादा 😍 🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣😂🤣😂😂 भारी झो आज कोकणी कार्टी चा व्हिडिओ पाहिल्यासारखं वाटलं 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂😂😂😂😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣😂खूप हसलो दादा 😍 🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣😂🤣😂😂 भारी झो आज कोकणी कार्टी चा व्हिडिओ पाहिल्यासारखं वाटलं 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂😂😂😂😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣😂
धन्यवाद भावा.. 🥰 ❤️
मस्त विडीयो होता आनी वड़ापाव गरम खाल्याने असेडेटी होते ती माहिती पन दिली 🔥🔥🔥 मस्त इंजॉय केलाय सर्वानी 🔥
धन्यवाद. 🥰 ❤️
Aaja cha video pan khup mast hota🥰
Aaj tar sudarshan dada ni baji marli ek no garaba karat hote 🥰😂
Chetan dada ni pan khup bhari garba karat hote😂🥰🥰
Sagle khup bhari garba khelat hote🥰🥰🥰🥰
But mala khup jast sudarshan dada cha garaba step aavdali 😂😂 i am really enjoy
Thanks 😂🤩
मस्त व्हिडिओ
आरोही च्या आई च विशेष अभिनंदन 👌🏻
धन्यवाद.. 🥰
Class bhai... Chetan bhai khup chan
🥰🥰🥰
भारीच 1 no 👍🏻 बघून गावची आठवण आली आम्ही पण अशीच मज्जा करायचो thank you व्हिडीओ share केल्याबद्दल व्हिडीओ बघताना full time हसलो. 🙏🏻
धन्यवाद.. 🥰
लय भारी खूप मजा करता तुम्ही मस्त होता व्हिडिओ 👌👌
धन्यवाद...
Khar ch Chan hota vloge evdhi maja masti hasun hasun pot dukhle 😁😂😂😂😂😄😅 1 no garaba. Saglya sathi 👏👏👏👏👏👏👏
Thanks 🤩🤩❤️❤️
💐💐धमाल केलीत भावांनो चेतन दादाचा डान्स कडक होता वडापाव एकच नंबर विडिओ लायभारी👌👌👌💐💐
धन्यवाद..🥰 ❤️
जाम भारी, फुल धमाल मस्ती😀😀
धन्यवाद.. 🤩🤩
Khup chan hota vadio khup bhari hota garadha 👍👌👌🤩🤩
Thank you so much 🥰 ❤️