MPSC Chalta Bolta (S4) Ep 7 : ज्ञानगंगा अभ्यासिका, सत्यदेव लाईन, गाडगेनगर, अमरावती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 кві 2024
  • ABC Education ॲपवर IBPS मराठी आणि IBPS इंग्लिशचे
    - कोर्सेस
    - टेस्ट सिरीज
    - e Books
    उपलब्ध आहेत.
    ॲपची लिंक 👇
    play.google.com/store/apps/de...
    PDF आणि प्रश्न फ्री मिळण्यासाठी टेलिग्राम लिंक 👇
    t.me/ABCEducationApp
    'एमपीएससी चालता बोलता' हा महाराष्ट्रभरातील विविध अभ्यासिकांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देणारा अनोखा उपक्रम पहिल्यांदा यूट्यूबवर 2018 पासून आम्ही सुरू केला. तो अजूनही चालू आहे.
    सिझन 4 चे प्रोजेक्ट हेड - प्रतीक वंदना वानखडे
    को-प्रोजेक्ट हेड - साहिल कावलकर
    कॅमेरा - प्रज्वल तायडे
    मार्गदर्शक - जीवन भाकरे, शुभम गावंडे
    Sponsored: ABC Education
    (English - Marathi | Online - Offline)
    7620905929, 7972798680
    बक्षीस: चांदीचे नाणे, IBPS अप्लाइड मराठी, IBPS अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके
    MPSC Chalta Bolta (S4) Ep 7 : ज्ञानगंगा अभ्यासिका, सत्यदेव लाईन, गाडगेनगर, अमरावती #mpscchaltabolta #mpsc
    MPSC Chalta Bolta
    MPSC Chalta Bolta Amravati
    ABC Films
    Season 4
    _________________________________________
    _________________________________________
    👉 IBPS 'अप्लाइड मराठी' हे पुस्तक या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहेत.
    ⏩ अकोला : हरणे बुक डेपो, दुकान नंबर 7
    - 9922669647, 7887978687
    ⏩ बुलढाणा : टिकार बुक्स एम्पोरिअम 9689480032
    ⏩ यवतमाळ : एकलव्य बुक सेंटर 8605788338
    ⏩ नांदेड : ओम बुक सेंटर 7875375915, 9970517698
    ⏩ चंद्रपूर : राजीव बुक डेपो 7385224523
    ⏩ वर्धा : आकाश बुक डेपो 8805588647, 9284234658
    ⏩ कोल्हापूर : दिशा बुक सेंटर 9075664017
    ⏩ पुणे : आई बुक सेंटर 9922492415, 7507615659
    ⏩ पुणे : माऊली बुक एजन्सी 8379090629
    ⏩ छत्रपती संभाजीनगर : शितल बुक सेंटर 9421594378
    ⏩ छत्रपती संभाजीनगर : श्री स्वामी बुक सेंटर 9860355348
    ⏩ नागपूर : स्टडी कट्टा बुक डेपो 8655363368
    ⏩ नागपुर : शिवतेज बुक डेपो 9763068797, 9284075344
    ⏩ नाशिक : न्यू इंडिया बुक हाऊस 7448123458
    ⏩ लातुर : उदय बुक सेंटर 9975758333
    ⏩ बिड : सरस्वती बुक हाऊस 9763740464
    ⏩ जालना : शांती बुक सेंटर 9226967199
    ⏩ हिंगोली : माधवा बुक सेंटर 7350985121
    ⏩ सांगली : इस्लामपुर गुरुराज बुक सेंटर 9175964493
    ⏩ सोलापुर : शिवगंगा बुक डेपो 9028448080
    ⏩ जळगाव : प्रसाद बुक डेपो 9970929457
    ⏩ ठाणे : कदम हाऊस आँफ बुक 9969011976
    ⏩ धाराशीव (उस्मानाबाद) जैन बुक एजन्सी 9403396767
    ⏩ परभणी : छाया बुक सेंटर 9404865383
    ⏩ अहमदनगर : श्रीपाद बुक सेंटर 9922664979
    ⏩ धुळे : मुंदडा बुक डेपो 9422366781
    ⏩ भंडारा : नँशनल बुक स्टॉल 7947429231
    ⏩️ अमरावती :
    एबीसी एज्युकेशन अकॅडमी,
    देशमुख मार्केटजवळ, पलाश लेन, गाडगेनगर, अमरावती
    7620905929
    7972798680
    यांव्यतिरिक्त महाराष्ट्रभर अमरावतीहून पोस्ट पार्सल सेवा उपलब्ध आहे. 3-4 वर्किंग दिवसांत घरपोच येते. खालील कोणत्याही एका नंबरवर Hi English Book किंवा Hi Marathi Book असा व्हॉट्सॲप मेसेज करा.
    संपर्क : 7620905929
    7972798680
    9923738136
    - टीम एबीसी एज्युकेशन
    _________________________________________
    Music: Achaidh Cheide
    Musician: Kevin MacLeod
    URL: filmmusic.io/song/3338-achaid...
    License: filmmusic.io/standard-license
  • Розваги

КОМЕНТАРІ • 27

  • @rohankhanjode3134
    @rohankhanjode3134 2 місяці тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉😊

  • @rohitwath8169
    @rohitwath8169 3 місяці тому +1

    धन्यवाद सर ❤

  • @krantichandekar813
    @krantichandekar813 3 місяці тому +4

    नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रासाठी दिला जातो 1901 पासून ...स्वीडन या देशात ..भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,अर्थशास्त्र,वैद्यकशास्त्र( medicine), साहित्य आणि शांततेचा नोबेल दिला जातो,त्यापैकी अर्थशास्त्राचा नोबेल १९६९ पासून दिला जातो,,शांततेचा नोबेल नॉर्वे ची राजधानी ओस्लो इथून दिला जातो .. रवींद्रनाथ tagorana १९१३ मधे गीतांजली या कादंबरीसाठी साहित्याचा नोबेल दिला गेला...

  • @srushtilabhane8980
    @srushtilabhane8980 3 місяці тому +1

    Great job sir.

  • @Vig6163
    @Vig6163 3 місяці тому +5

    कलम 108. तीन वेळा. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961. बँकिंग सेवा कमिशन ॲक्ट 1978. Prevantion of terrorism act 2002

    • @Vig6163
      @Vig6163 3 місяці тому

      Prathana samajh स्थापना 31 मार्च 1867. पापमोचनी एकादसी रोजी

  • @nihalsinfo6184
    @nihalsinfo6184 3 місяці тому +1

    मन की बात 😂😂😂

  • @ajays.madavi2451
    @ajays.madavi2451 3 місяці тому +1

    साहित्य साठी रविंद्रनाथ टागोर

  • @sakshatamore4451
    @sakshatamore4451 3 місяці тому +2

    Pachgao nagur

  • @yogitatambaskar
    @yogitatambaskar 3 місяці тому +1

    Samrat ashok

  • @prajwalmohite9289
    @prajwalmohite9289 3 місяці тому +1

    Rajgruh library dandekar pull cha video taka sir

  • @sunil90492
    @sunil90492 3 місяці тому +1

    Dhulyat kadhi yetay

  • @ravinapawar4833
    @ravinapawar4833 3 місяці тому +1

    Sir economic vr question nahi vicart tumhi ....

  • @sanketkolhe6884
    @sanketkolhe6884 3 місяці тому +1

    Buldana Episode Kadhi Yenar

  • @Newenglishschool1234
    @Newenglishschool1234 3 місяці тому

    Sir punyatali dhanakavadi library cha taka na video

  • @omshikhare1315
    @omshikhare1315 3 місяці тому

    Sir nanded madhala video taka na

  • @krushanalatapate6628
    @krushanalatapate6628 3 місяці тому +1

    लातूरचा कधी taktav

  • @pravinborghare61
    @pravinborghare61 3 місяці тому

    Unta cha varsh

  • @pethalpurva945
    @pethalpurva945 3 місяці тому

    Sir daryapur madhe ya शाहू वाचनालय ....

    • @ABCFilms
      @ABCFilms  3 місяці тому

      Nakkich sir

    • @narayanshingane223
      @narayanshingane223 3 місяці тому

      गिताजली साहीत्य सांगायंचे होते..😂

    • @narayanshingane223
      @narayanshingane223 3 місяці тому

      मन की बात..😂 योजनाच नाव

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 3 місяці тому +2

    Prashant more Class Latur cha video kadhi yenar aahe.

    • @ABCFilms
      @ABCFilms  3 місяці тому +1

      सिक्वेंस ने येईल सर. एकूण 50 एपिसोड्स आहेत.

  • @kunaladsul629
    @kunaladsul629 3 місяці тому

    Sir Krypton ha dhaatu nasato😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rameshwarjoshi8632
    @rameshwarjoshi8632 7 днів тому +2

    Marathi sudhara adhi.
    M bolayla shika.M ahe Yum nahi.
    Nobel puraskar milto, bhetat nahi.

    • @ABCFilms
      @ABCFilms  7 днів тому +1

      आपली भावना शुद्ध आहे सर. आम्ही भाषेसंदर्भातील आपल्या भावनेचा आदर करतो. कदाचित विदर्भातील मुलांच्या उच्चाराचा तो दोष किंवा गुण असू शकतो.
      आपण सांभाळून घ्यावे ही विनंती.