КОМЕНТАРІ •

  • @abhishekrajput6584
    @abhishekrajput6584 3 місяці тому +9

    अतिशय सुंदर असे हें ठिकाण आहे. मी चाळीश वर्षा पूर्वी हें मंदिर पाहिले होते पण ते आहे तसेच आहे. खरं तर इतके सुरेख तलाव, जंगल आजूबाजूचा निसर्ग रम्य परिसर पहाता हें अतिशय सुंदर पर्यटन क्षेत्र होऊ शकतं. पर्यटन ला चालना मिळू शकते आणि त्या निमित्ताने स्थानिकांना रोजगार मिळू शकतो... मला वाटतं शिव शंभू चे इतके सुंदर ठिकाण महाराष्ट्र मध्ये कुठे ही नाही... सातारा अप्रतिम आहे आणि एक सातारकर असल्याचा मला नितांत अभिमान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @raosahebshinde9379
    @raosahebshinde9379 2 місяці тому +2

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे. आणि खरोखरच हे ठिकाण बर्‍याच लोकांना माहीत नसेल तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार

  • @jayantkher7627
    @jayantkher7627 3 місяці тому +5

    तुम्ही हे अत्यंत सुंदर ठिकाण सगळ्यांना दाखवलं त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद या ठिकाणाचा पूर्ण जीर्णोद्धार परत करण्यासाठी सरकार मार्फत आपण प्रयत्न करायला हवेत विशेषतः सातारा मधल्या लोकांनी वर्गणी गोळा करून या भागाचा विकास करावा इतर शहरांमधील लोक देखील या ठिकाणी हे बघायला निश्चित येतील असे मला वाटते

  • @rajkumarmagar9754
    @rajkumarmagar9754 2 місяці тому +2

    ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तुम्ही जे परिश्रम घेतले आणि भगवान पाटेश्वराची माहिती सर्वांसमोर सर्वांवर दाखवली सर्वांना माहिती केली खूप धर्माचे काम केले आहे तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत भगवान भोलेनाथ सदैव तुमच्या पाठीशी हर हर महादेव ,जय श्री महाकाल ,,, 🙏🏻

  • @badgebaliram3358
    @badgebaliram3358 Місяць тому +2

    खूप सुंदर आहे. सर्व मूर्ती अतिशय कोरीव उत्कृष्ट आहेत.शासनाने पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले पाहिजे.किंवा स्थानिक लोकांनी या स्थळाचे महत्त्व वाढवले पाहिजे.

  • @mahendraballal5167
    @mahendraballal5167 4 місяці тому +6

    श्रावणात खूप खूप सुंदर असते
    माझे सर्वात आवडते ठिकाण
    हा व्हिडिओ बनविल्या बद्दल खूप धन्यवाद

  • @ambikapandit2984
    @ambikapandit2984 3 місяці тому +3

    Om namha shivay

  • @ashhokvbhosaale3991
    @ashhokvbhosaale3991 4 місяці тому +4

    ओम नमः शिवाय 🙏💐🌸
    छान माहिती

  • @shivmangal5226
    @shivmangal5226 4 місяці тому +3

    खुबज छान. कल्पना करू शकतो की आपले पूर्वजनि किती सुन्दर रित्या परिसर मध्ये वास्तु उभारलेली आहेत. ओंम नम:शिवाय.

  • @alkabendre4287
    @alkabendre4287 3 місяці тому +2

    अप्रतिम व्हिडिओ. गतकाळात गेल्यासारखे वाटले. पुन:श्च अभिनंदन.

  • @sunilhardas1620
    @sunilhardas1620 4 місяці тому +5

    या शिल्पकलेला माझा सलाम!!!! अद्भुत!!!

  • @nitink4719
    @nitink4719 4 місяці тому +3

    शल्य याचे वाटते इतके सुंदर देवालय दुर्लक्षित आणि दुर्जन आहे.

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 4 місяці тому +4

    Very nice Mandir ... 🚩🚩🚩 Your efforts are great for our Great Historical Satara 💕💕☑️☑️👍👍🙏🙏

  • @kailasjadhav3337
    @kailasjadhav3337 4 місяці тому +7

    पाटेश्वर देवस्थान देगांव सातारा याबाबतचा अतिशय सुंदर माहितीप्रद यूट्यूब व्हिडिओ पहावयास मिळाला.
    धन्यवाद...!!!

  • @Tmt-freefire-yt
    @Tmt-freefire-yt Місяць тому +1

    Khupach Chan vatale

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 4 місяці тому +4

    छानच .सलाम तुमच्या चिकाटी आणि धाडसाला.

  • @ravindraparab3146
    @ravindraparab3146 4 місяці тому +4

    शंभो हर हर महादेव 🪷🌺🌿🚩

  • @shankarbabar8814
    @shankarbabar8814 3 місяці тому +3

    याच पद्धतीने बांधकाम केलेले महादेवाचे प्रसिद्ध जागृत मंदिर गाव माचणूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. येथे आहे ओम नमः शिवाय

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 4 місяці тому +3

    अतिशय दुर्गम भागात तयार केलेली असंख्य शिवलींग,दिपमाळ,मंदीरांचे सुस्थितील दगडी बांधकाम,र्निमनुष्य भाग,सुंदर व्हिडीओ.

  • @user-no9qs6ur3j
    @user-no9qs6ur3j 2 місяці тому +1

    Great!sakshat shieveshanker!

  • @sujataghatge2796
    @sujataghatge2796 4 місяці тому +4

    Har Har Mahadev, Om Namah Shivay.

  • @ushaphatak6539
    @ushaphatak6539 Місяць тому +1

    I mesmrized ... thanks a lot 🎉 🎉 ❤ ... !

  • @ajinkyaaiwale3853
    @ajinkyaaiwale3853 4 місяці тому +13

    कित्येक सातारकर किंबहूना या मंदिराच्या आजुबाजूची जनता न चुकता जस गुरूवारी कुठेना कुठे जात असेलच तसे सोमवार किंवा जमेल तेंव्हा या मंदिरात या. येताना काही नाही आणल तरी चालेल पण दर्शन घ्यायला या जेणेकरुन ज्यांनी हे मंदिर बांधले आहे त्यांच्या पवित्र आत्म्यास आनंद होईल धन्यवाद.

  • @vishwanathmudgal6061
    @vishwanathmudgal6061 4 місяці тому +3

    ओम् नमो शिवाय 🙏🌷🌷🙏

  • @user-ft9hf5hq7r
    @user-ft9hf5hq7r 3 місяці тому +2

    जय शिव शंभो

  • @mohansuryawanshi6216
    @mohansuryawanshi6216 3 місяці тому +1

    अत्यंत अद्भुत स्थान आहे. सातारा जिल्हा स्थापत्य संस्थेने याचे नीट जातं करून वर्ल्ड हेरिटेज मध्ये नोंद केली पाहिजे. आणि तिथे इतर व्यवस्था करून पर्यटन ठिकाण बनवले तर ते सुस्थितीत राहील आणि लोकांना रोजगारही मिळेल. माझे काही ओळखीचे लोक देगाव मधील आहेत. मुंबई ल आमचे शेजारी देखील देगवचे आहेत. मी या ठिकाणी भेट द्यायचा विचार आहे. सुंदर शांत ठिकाण आहे. धन्यवाद.

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 3 місяці тому +2

    Thank you very much for the positive information, iam from Satara but didn't know ! Har har Mahadev ! 👏👏👏🙏🙏🙏

  • @user-ei2kw3ik9p
    @user-ei2kw3ik9p 3 місяці тому +2

    फारच छान माहिती.

  • @sarojinisambhus3294
    @sarojinisambhus3294 4 місяці тому +1

    Prachandd abhimaan vaatatoy.....Shivling darashanacha.ani tumha doghanchh.Thanks.

  • @rajeshmali1912
    @rajeshmali1912 4 місяці тому +1

    Khup khup sundar, Har Har mahadev🙏🙏🚩

  • @prashantdesai9521
    @prashantdesai9521 4 місяці тому +1

    Khup chaan mahiti dili.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 9 місяців тому +1

    Khoop. Sundar..❤

  • @user-ls3ti7ys9r
    @user-ls3ti7ys9r 3 місяці тому +1

    आपका बहुत बहुत धन्यवाद ! 👌

  • @nandinisalunkhe1094
    @nandinisalunkhe1094 4 місяці тому

    Khupch sundar😊

  • @shekharborude2272
    @shekharborude2272 4 місяці тому

    धन्यवाद, खूप छान विवेचन आणि माहिती दिलीत.. ओम नमः शिवाय

  • @bhatkandevlogs4928
    @bhatkandevlogs4928 4 місяці тому +1

    Apratim ❤ atishay Sundar ❤

  • @sushilyadav5260
    @sushilyadav5260 4 місяці тому +1

    Khup Chan

  • @seemasable9525
    @seemasable9525 3 місяці тому +1

    खुप छान दादा माहिती दिली

  • @babasoautade8340
    @babasoautade8340 2 місяці тому +1

    तुमचे खूप खूप आभार

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 3 місяці тому +1

    अप्रतिम कोरीव काम

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 4 місяці тому +1

    Atisundar

  • @vithalkamble1508
    @vithalkamble1508 4 місяці тому

    Very good. Very pleasing to see the unknown place. Which is mythological, history point of view I will try my best to visit at this place. Thank you.

  • @Susharts_21014
    @Susharts_21014 3 місяці тому +1

    chan aahe....pan madira kade laksha dile pahije....kahi duravsata zali aahe ...he june mandir chan japale tar uttam ..... Pavsalyat ajun sundar vatel baghayla... Om namah shivay🌹

  • @ajitdixit4514
    @ajitdixit4514 4 місяці тому +2

    खुप छान

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 4 місяці тому +1

    मंदिर खूपच पुरातन आहे... याचा इतिहास सांगू शकाल का... अप्रतिम शिवलिंगे आणि अप्रतिम शिल्पे.... तुम्ही हा व्हिडिओ टाकल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏🙏साधारण किती किमी चालावे लागते

    • @abhimohitecreations
      @abhimohitecreations 4 місяці тому

      Dhanyawad 🙏 Ardha KM means 400-500 m 10 min only ...

  • @anilshet1282
    @anilshet1282 4 місяці тому +2

    Ancient temple very beatiful photograph and vedio shooting thanks tske care

  • @anilsalunkhe9843
    @anilsalunkhe9843 4 місяці тому +2

    Jai shiv shankar

  • @Shivmydear
    @Shivmydear 3 місяці тому +3

    👌👌🌹🌹🙏🙏

  • @marutimandhare8227
    @marutimandhare8227 4 місяці тому +2

    Om namah shivay

  • @user-pd2et6he2w
    @user-pd2et6he2w 4 місяці тому +2

    Lambun pahilayas ya mandirachi rachana tapasvi rushi pramane bhaste .

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 3 місяці тому +1

    जय शिव शंकर

  • @surajbarge7900
    @surajbarge7900 2 місяці тому +1

    Om namah shivay 🙏🏻🙏🏻

  • @krushnatjamdar6096
    @krushnatjamdar6096 3 місяці тому +1

    Chan🙏🏻

  • @shailapawar2802
    @shailapawar2802 Рік тому +1

    nice video

  • @jaydeopitale964
    @jaydeopitale964 4 місяці тому +1

    👌👌

  • @vasantgharat8250
    @vasantgharat8250 4 місяці тому +1

    Good

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 4 місяці тому +1

    छान माहिती कधी माहित नव्हतं 🙏🙏🙏

  • @vanitaubale8204
    @vanitaubale8204 4 місяці тому +1

    खुप छान आहे धन्यवाद

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 4 місяці тому +1

    खूप सुंदर मंदिर व अप्रतिम शिल्पाकृती असताना ही हे मंदिर उपेक्षित का राहिले?

  • @NavnathLokhande-qw7kg
    @NavnathLokhande-qw7kg 2 місяці тому +1

    Mhtwchi gost athy Gupta khjina aahy pn konta shiv lining firwach tya mahit naahi

  • @user-sj3zp3rz2m
    @user-sj3zp3rz2m 4 місяці тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯

  • @dyaneshwarpatil6131
    @dyaneshwarpatil6131 4 місяці тому +1

    Far durdasha zaliahe sasanane lakshya deli pahije public ne demand Keli pahije om nam shivya

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 3 місяці тому +1

    avlokiteshwar ahe t😢

    • @abhimohitecreations
      @abhimohitecreations 3 місяці тому

      नाही. पाटेश्वर आहे ते . 🙏

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 3 місяці тому +1

    देवाने दिलेली देणगी जपुन वापरा

  • @sunandalale9189
    @sunandalale9189 3 місяці тому +1

    Shila lekh aahet ka?

  • @santoshmeher2398
    @santoshmeher2398 4 місяці тому

    😅thanks

  • @ushabhide7115
    @ushabhide7115 3 місяці тому +2

    जरा नदीवर जास्त फोकस करा थोडा डोळा ना गारवासुधा मिळूदे कासपठाराबरोबर हे आणखी एक छान ठिकाण भटक्याना आनंद देइल

  • @shailajapalsanekar9718
    @shailajapalsanekar9718 3 місяці тому +1

    प्रत्येक ठिकाण दाखवतांना
    नावाचा उच्चार स्पष्ट करावा.
    सुरुवातीला आणि शेवटी तर
    नक्कीच .

  • @mahendragadkari3437
    @mahendragadkari3437 3 місяці тому +1

    शासनाला दाखवा

  • @renjupawar4467
    @renjupawar4467 4 місяці тому +1

    Vardhangad la bhet dya

  • @user-cs3bq2to8s
    @user-cs3bq2to8s 2 місяці тому +1

    👌👌🙏🙏

  • @diagambersonnar8642
    @diagambersonnar8642 2 місяці тому +1

    इथे लाईट नाही का

    • @abhimohitecreations
      @abhimohitecreations 2 місяці тому

      छोट्या मंदिरांमध्ये लाईट नाही. बाकी त्या area मध्ये आहे .

  • @Thekingofutuber
    @Thekingofutuber 4 місяці тому

    Kay