अक्कलकुवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा ! विकासाचे आश्वासन आणि बंडखोरांना इशारा !!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 67

  • @ShivajiVasave-m6p
    @ShivajiVasave-m6p 11 днів тому +12

    मा.मुख्यमंत्र्याला स्थानिक स्थिती माहिती नसल्यामुळे यांचा उमेदवार १००% पडणार म्हणजे पडणार.हे सत्य आहे.

  • @raysingtadavi7426
    @raysingtadavi7426 11 днів тому +21

    शिंदे मुळे आणि रघुवंशी मुळे आमशादादा पडणार

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 11 днів тому +8

    भारत आदिवासी पार्टी चे पद्माकर वळवी साहेब हेच आदिवासी साठी खरे नेते आहेत म्हणून त्यांना बहुमताने निवडून आले पाहिजे तेव्हाच आदिवासी समाजाचा विकास होईल आणि हि संधी सोडायची नाही जय आदिवासी

  • @d.k.pawaraambari7269
    @d.k.pawaraambari7269 11 днів тому +13

    कीति खोके दिले साहेब 😂😂

  • @asita1731
    @asita1731 11 днів тому +27

    ह्या शिंदे मुर्खाला तालुक्याची माहिती नाय आनी आला आहे प्रचाराला 😂😂😂😂 ह

    • @SandipPadvi-lw1ml
      @SandipPadvi-lw1ml 11 днів тому +1

      शिंदे साहेब. जिंदा बाद

  • @bahadursingvasave907
    @bahadursingvasave907 11 днів тому +8

    बिलकुल नाही निवडत साहेब

  • @nageshstar4579
    @nageshstar4579 10 днів тому +4

    चंदू भैया मुळे aamshya पाडवी पडणार आणि संसद्रत्न हिना ताई विजयी होणार

  • @laxmanvasave6138
    @laxmanvasave6138 11 днів тому +8

    मताची कडकी आली म्हणून बहिणी झाली लाडकी.

  • @pankajpatil8319
    @pankajpatil8319 10 днів тому +3

    , एकनाथ शिंदे ला अक्कलकुवा मतदार संघा मध्ये कोण आमदार आहे त्याला माहित मग कोणाच्या विरोधात प्रचार करायला आला आहे हा त्याला के सी पाडवी माहीत ना नाही मग कोणाचा विरोधात बोलशील

  • @IsaPadvi-h7m
    @IsaPadvi-h7m 6 днів тому +1

    आमशा दादा येणारच

  • @Pramodvasave-z5r
    @Pramodvasave-z5r 11 днів тому +4

    रघुवंशी ची पद्धतशीर जिरवली जाणारा आहे .
    भिलांच्या वाट्याला आहे नमुना 😂

  • @RaviVasave-eu2nt
    @RaviVasave-eu2nt 11 днів тому +4

    एकनाथ शिंदे साहब को पता ही नहीं है उनका उम्मीदवार कितने नंबर पर है जिस मंत्री को उम्मीदवार का नंबर नहीं पता वह मंत्री जनता का दुख कैसे पता करेगा मेरे भाई जागो जनता जागो अब तो बदलाव चाहिए 🏹 जय आदिवासी 🏹

  • @suniltadavi356
    @suniltadavi356 11 днів тому +8

    रघुवंशी मुळे आमशादादा पडणार आणि हिना ताई विजय होणार

  • @neerajvalvi46
    @neerajvalvi46 11 днів тому +4

    आम्हाला चंद्या आमदार नको आम्हाला विजू दादा आमदार हवे

  • @MangilalVasave-i8o
    @MangilalVasave-i8o 5 днів тому +1

    प्रत्येक पार ठी कडे भि क मा ग नारा म्हणजे रघुवंशी होय

  • @vikramtadvi3595
    @vikramtadvi3595 11 днів тому +3

    आम्हाला हा चंद्या नको आमदार...😂😂😂

  • @babashah4300
    @babashah4300 11 днів тому +1

    Very good👍👍👍👍👍👍👍

  • @SurendarjadhavPadvi
    @SurendarjadhavPadvi 9 днів тому +1

    आरक्षणात बाबतीत माझे आदिवासी आमदार तुमची वाट पाहत होते तेव्हा कुठे गेले होते आता तू मला कस काय टाईम भेटून गेला अक्कलकुवा यायला

  • @lsmalpawara
    @lsmalpawara 11 днів тому

    ❤❤❤❤

  • @hemrajpadvi1139
    @hemrajpadvi1139 9 днів тому +1

    सातपुड्याचा राजा फक्त K.C PADVI 👑✋

  • @kantilalvasave8887
    @kantilalvasave8887 10 днів тому +1

    MIDC कधी आणणार आहेत ते सांगा

  • @akashvasave869
    @akashvasave869 4 дні тому +1

    🎉❤❤

  • @SayasingRahase
    @SayasingRahase 11 днів тому +3

    Sarkar gelya var aata kay karnar ahe

  • @leelachandpatil6713
    @leelachandpatil6713 11 днів тому +3

    Shinde Sarkar ❤

  • @Devilrider93552
    @Devilrider93552 11 днів тому +4

    Gela aata tu baba😂

  • @EshawarVasave-h8s
    @EshawarVasave-h8s 9 днів тому +1

    आदिवासी विकास कोरा कोनी पन मंत्री असेल तोरी

  • @asita1731
    @asita1731 11 днів тому +13

    माझं मत गॅस शेगडी हिना ❤❤❤ I love you 😘💖 ह्या तालुक्याचा विकास हिना करू शकते ❤❤❤

    • @thestranger7072
      @thestranger7072 11 днів тому +1

      किती पैसे भेटेले भाउ coments करायला

    • @Bulbul_85
      @Bulbul_85 11 днів тому +2

      Only गॅस सेगळी ❤

    • @Bulbul_85
      @Bulbul_85 11 днів тому +1

      ​@@thestranger7072तुला किती बेटले 😂😂

  • @mangxpawara709
    @mangxpawara709 11 днів тому +2

    Aadivasi ch aarakshan dhangaranna denara neta eknath shinde...yala vote deu nka....Sorry boss tumhala vote denar nahi....khara aadivasi samaj aani well educated young generation la Sarw mahitiy....tumhi GR kadlela aahe....tumhala aamhi maaf krnar nahi....

  • @BajrangPadvi
    @BajrangPadvi 11 днів тому +1

    Only congress

  • @DinaValvi-wm8lv
    @DinaValvi-wm8lv 11 днів тому +2

    Only BAP 🎉

  • @ajaysuruawanshi5877
    @ajaysuruawanshi5877 11 днів тому +1

    शिंदे साहेब तुम्हि पण बाप -बेटा आमदार खासदार आहात

  • @ValviRamesh-h1k
    @ValviRamesh-h1k 11 днів тому

    Only congress party,,,

  • @BgIndia1529
    @BgIndia1529 11 днів тому +4

    Bandalnath sinde

  • @chunilalvasave7815
    @chunilalvasave7815 10 днів тому +1

    जय शिंदे सर

  • @ZumbaDanceStudio
    @ZumbaDanceStudio 11 днів тому +1

    Only BJP sarkar Rajeshdada padvi sir

  • @SandipBhil-cw6ln
    @SandipBhil-cw6ln 11 днів тому +3

    Tiri. Mahki. Aknath😂😂😂

  • @RakeshPawara-u1i
    @RakeshPawara-u1i 10 днів тому

    Only kc padvi saheb

  • @pravinvalvi4404
    @pravinvalvi4404 11 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @SampatVasave-e4c
    @SampatVasave-e4c 11 днів тому +2

    Only Congres 🎉party

  • @DhirsingVasave-i8f
    @DhirsingVasave-i8f 11 днів тому

    Only aamsha padvi 🎉🎉

  • @subhashpadvi1800
    @subhashpadvi1800 10 днів тому +1

    BAP 🏑

  • @oppophone-ps7ks
    @oppophone-ps7ks 11 днів тому +1

    आमचा आमदार शिव सेना आमश्या दादा

  • @mukspawara1273
    @mukspawara1273 11 днів тому +1

    Khakhebaj

  • @sameerpawara2335
    @sameerpawara2335 7 днів тому

    Bhadvya tu pan tyach Sattet ahe eka मंत्रीमंडल मध्य होते ना

  • @kiranpadvivlog3699
    @kiranpadvivlog3699 11 днів тому +2

    शिंदे सरकार 🎉🎉