व्हिडिओ मध्ये गाणं कसं टाकायचं ? How to add song in video in marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • व्हिडिओ मध्ये गाणं कसं टाकायचं ? How to add song in video in marathi
    नमस्कार मित्रांनो 🙏
    मी संत्या पाटील, आपल्या सर्वांच आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो 💐
    मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की, कोणत्याही व्हिडिओ मध्ये गाणं ( song ) कसं टाकायचं ? मित्रांनो अपेक्षा करतो की हा व्हिडीओ तुम्हाला खूप आवडेल... धन्यवाद...
    मला इंस्टाग्राम वर फॉलो करा 👇
    ...
    माझे हिंदी चॅनल लिंक 👇
    / @spatil7293
    Video बघितल्या बद्दल धन्यवाद...🙏
    Video ला लाईक करा चॅनल ला Subscribe करा
    #addsonginvideo
    #addmusictovideo
    #kinemaster
    #TECHSANTYA
    #Marathi

КОМЕНТАРІ • 65

  • @basappagadyanawar3766
    @basappagadyanawar3766 Рік тому +16

    आमच्या गँलरी मध्ये आमाला हव असलेले गाण नाही हव असलेले गाणे कस घ्यायच ते कस बसवायच

  • @020viky
    @020viky Місяць тому

    मला एका व्हिडीओ मद्ये गण टाकायचं आहे आपण add krun dyal ka

  • @VishalDhengle-qt1vx
    @VishalDhengle-qt1vx 17 днів тому

    आमच्या फाईल मध्ये गाणे नसेल तर आम्ही फाईल मध्ये गाणे कसे घ्यावे

  • @pralhadshelke4436
    @pralhadshelke4436 29 днів тому

    माझे मोबाईल मध्ये गॅलरी सॉगं येत नाही

  • @sanjupatole9247
    @sanjupatole9247 Рік тому +1

    व्हिडीओ खूप छान बनविला आहे मित्रा तुझे अभिनंदन पण मला अजून काही माहिती आहे आहे ती म्हणजे की स्टुडिओ मध्ये गाणं कसे रेकॉर्डिंग करायचे मास्टर मिक्सईंग कसे करायचे याबद्धल व्हिडीओ असेल तर पाठव मित्रा कीव माहिती दे❤

  • @WageshwariPatil
    @WageshwariPatil 7 місяців тому

    Aacha song yet ka kahi yet nahi fkt englishch yetat🤨😡

  • @kokanikhavayee
    @kokanikhavayee Рік тому +1

    व्हिडीओ छान होता पण डाउनलोड गाण टाकलं तरी कॉफीराईट क्लेम येतो त्यासाठी काही सागा

  • @kalebalwant11
    @kalebalwant11 Місяць тому

    बिना लोगो चा क्राईम मास्टर

  • @bhopalrathod7445
    @bhopalrathod7445 16 днів тому

    NTM नवरन्त तरून मंडळ

  • @sangeetawadhokar7343
    @sangeetawadhokar7343 2 місяці тому

    गॅलरी मधे गाण आणायच कस

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa 2 місяці тому

    खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
    व ज्यांना ईंगलिस येतनाही त्यांनी कसे करायेचे
    पुर्ण फंक्शन ईंगलिस मधे आहे काईन ऑफ
    मराठीत नाहीत का धन्यवाद साहेब

  • @smitasathyedixit1730
    @smitasathyedixit1730 5 місяців тому

    मला पाहिजे की discription च्या खाली music म्हणून येतं ते टाकायचं आहे

  • @LaxmanRamane-t9i
    @LaxmanRamane-t9i Рік тому

    मित्रा डाउनलोड ची गाणी कशी भरायची उत्तर ,देणे

  • @kokanwari
    @kokanwari Рік тому

    दादा मला पाहिजेत बिना लोगोचा काइन्डमास्टर

  • @durgadaberao3150
    @durgadaberao3150 4 місяці тому

    Logo नसलेले kinemaster apps पाहिजे प्लिज

  • @dhananjaypatole1743
    @dhananjaypatole1743 3 місяці тому

    Photo collect करून विडियो कसा बनवायचा

  • @माय-लेक
    @माय-लेक 3 місяці тому

    Hi❤

  • @VilasNigut
    @VilasNigut 4 місяці тому

    भारतीय अप घेतली तिच्यावर चालू आहे ना

  • @RupaliJain-f8h
    @RupaliJain-f8h 7 місяців тому +1

    Very nice information .

  • @SindhaviPatil
    @SindhaviPatil Рік тому

    गाणे आधी डाऊनलोड करावे लागते का असेल तर मार्गदर्शन करावे

  • @anambekar2316
    @anambekar2316 3 роки тому +1

    गाना कसा कट करायचं हे एकदा सांगावे

  • @Gossipanibarachkahi
    @Gossipanibarachkahi Рік тому

    Hii no copyright claim, youtube short sathi funny audio songs, clip kuthun download kravi

  • @smitasathyedixit1730
    @smitasathyedixit1730 5 місяців тому

    कॉपी right येणार नाही का?

  • @myfamilysatara5689
    @myfamilysatara5689 2 роки тому +2

    My family Satara ya chaenl la subscribe kra like kra

  • @vijayabhadane7283
    @vijayabhadane7283 7 місяців тому

    बिना लोगोचे अँप द्या

  • @AjitPalav-kn1yz
    @AjitPalav-kn1yz Рік тому

    गाणे जर सुरवातीला कट करून कसे टाकू शकतो

  • @kavitagurav7608
    @kavitagurav7608 10 місяців тому

    Photovrun vedio kasa karaycha

  • @suryakantpatil492
    @suryakantpatil492 Рік тому

    काय मास्टर बिन लोगोचा पाहिजे

  • @vikasGavaed
    @vikasGavaed 7 місяців тому

    किनेमास्टर पाहिजेल

  • @kavitagurav7608
    @kavitagurav7608 10 місяців тому

    Bina loboche kinemastar che app have

  • @sitarambele4845
    @sitarambele4845 Рік тому

    गाण आधीच dounlod पाहिजे का

  • @VishalAghav-907
    @VishalAghav-907 Рік тому

    क्राईममास्टर पाहिजे

  • @pushpapatil6957
    @pushpapatil6957 Рік тому

    Kine master madhe ase open nahi zale

  • @sarikachaudhary9856
    @sarikachaudhary9856 Місяць тому

    Thank you so much

  • @rohidassabale3874
    @rohidassabale3874 5 місяців тому

    👌🏻👌🏻

  • @Uttambhosale-n9i
    @Uttambhosale-n9i 10 місяців тому

    Kain masatar Dada mahiti cha sagitali bar ka🎉❤❤❤

  • @chhayaharkare2866
    @chhayaharkare2866 4 місяці тому

    छान माहिती मीळाली धन्यवाद

  • @adhikraopawar3808
    @adhikraopawar3808 6 місяців тому

    🎉🎉

  • @kishorchavan369
    @kishorchavan369 Рік тому

    Online songs add karta yeil ka

  • @ShitalShingare-nj5es
    @ShitalShingare-nj5es Місяць тому

    Nice video🎉🎉

  • @AshokBhutekar-v7i
    @AshokBhutekar-v7i Рік тому

    किनेमास्टर लिंक

  • @sunilbhalerao5454
    @sunilbhalerao5454 8 місяців тому

    😮

  • @RupaliJain-f8h
    @RupaliJain-f8h 7 місяців тому

    Very nice information,

  • @prakashpawar5608
    @prakashpawar5608 Місяць тому

    छान आहे

  • @sangarsh.jivnacha07
    @sangarsh.jivnacha07 5 місяців тому

    हो

  • @sangitasurwase6407
    @sangitasurwase6407 2 роки тому

    Kine Master Vina labo

  • @SangitaRaut-jc7qr
    @SangitaRaut-jc7qr 6 місяців тому

    खुप छान दादा

  • @SachinWaje-wr4tq
    @SachinWaje-wr4tq Рік тому

    हॅलो

  • @SunandaBaviskar-iq5my
    @SunandaBaviskar-iq5my 3 місяці тому

    छान

  • @SachinWaje-wr4tq
    @SachinWaje-wr4tq Рік тому

    छान माहिती

  • @sohamdeshmukh1072
    @sohamdeshmukh1072 Місяць тому

    Op

  • @nivruttikuyate2784
    @nivruttikuyate2784 Рік тому

    ॲपचं नाव काय

  • @shalankshirsagarshorts
    @shalankshirsagarshorts Рік тому

    खुप छान माहिती दिली

  • @jayantsahasrabudhe9943
    @jayantsahasrabudhe9943 Рік тому

    बहुत अच्छा

  • @balasorandive2334
    @balasorandive2334 2 роки тому

    app पाठव

  • @cplekha
    @cplekha Рік тому

    छान माहिती 👍🙏🏻

  • @NikhilKamble-ys1eh
    @NikhilKamble-ys1eh 3 роки тому

    Hi

  • @archanajadhav5294
    @archanajadhav5294 11 місяців тому

    खुप छान माहीती. धन्यवाद .

  • @VijayaPatil-b5l
    @VijayaPatil-b5l 9 місяців тому

    छान आहे व्हिडिओ