Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi with lyrics | माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी | Dada Kondke
Вставка
- Опубліковано 26 сер 2024
- माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी हे मराठी गीत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी गायले आहे - दादा कोंडके अभिनीत सोंगाड्या चित्रपटातील . याचा आनंद घ्या फक्त @saregamamarathi वर !
Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi with Marathi lyrics sung by
Usha Mangeshkar & Jaywant Kulkarni from the movie Songadya Starring Dada Kondke. Enjoy it only on @saregamamarathi!
Song Credits:
Song: Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi
Album: Songadya
Artist: Usha Mangeshkar, Jaywant Kulkarni
Music Director: Ram Kadam
Lyricist: Dada Kondke
Film Star: Dada Kondke, Usha Chavan
Director: Govind Kulkarni
#MalyachyaMalyaMadhiKonGaUbhi
#dadakondke
#Ushachavan
#ushamangeshkar
#jaywantkulkarni
#मराठीगाणी
#saregamamarathi
#marathisongs
#oldmarathisongs
#songadya
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi |Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi lyrics |Lyrics of Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi |Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi Usha Mangeshkar & Jaywant Kulkarni |Usha Mangeshkar & Jaywant Kulkarni Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi |Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi Songadya |Songadya Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi |malyachya malyamandi kon ga ubhi karaoke |Maalyachya Malyamadhi Kon Ga Ubhi Marathi Lyrics |Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi Song Lyrics |malyachya malya madhi kon ga ubhi |malacha mala madhi kon ga ubhi |dada kondke songs |malachya malya madhi |मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ua-cam.com/video/37y6GMkFPJM/v-deo.html. #RistaRista out now! #StebinBen
W111😊😊QQ😊À1a
खरंच मित्रानो
दादा कोंडके च काळ परत नाही येणार
आत्ता तू मुंबई पण नाही राहिली.
खेडी संपली आहे
प्रेम संपले आहे ,भोगवाद, फसवा फसवी .जोरात सुरू आहे.जत्रा ,यात्रा संपल्या .
गाडी बैल घेवून जाणे, पोहायला जाणे .एकत्र कुटुंब सगळे काही संपले आहे
आराम , हराम झाला आहे
नैराश्य येते
नार गोमटी तू देखणी.... मराठी बाणा मायबोली काळजाला भिडते.. असले शब्द पुन्हा होणे नाही. दादा... मराठी टस्का लुप्त होत चालला आहे मराठी गाण्यातून.. जुन ते सोन..
😊
हे गाणे मी 22 वर्षाचा असताना एकले होते. आज 50 वर्षा नंतर या गाण्याची गोडी अवीट आहे
मीपन
अगदी बरोबर आहे साहेब
@@kavitabapat1259 ha to...... Ka ke ora ya
5tA
Khar ahe 20 y पूर्वी mi ऐकले cd vr
Aani aata aamhi 22 varshache...aani we are still enjoying them....he gaane ajaramar aahet
दादाची ही गाणे ऐकले की जुन्या आठवणी ताज्या होतात आणि मन स्तब्ध होऊन जातं.
मराठी चित्रपट सृष्टीतील महान व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू कलाकार दादा कोंडके.गीतकार,गायक, लेखक निर्माता दिग्दर्शक.असे महान कलाकार पुन्हा होणे नाही.दादाची खुप प्रेमळ बहरदस्त अशी गाणी अप्रतिम आहेत
मराठी चित्रपट इंडस्ट्रीने मात्र दुर्लक्षच केलेय्ं,इतके पुरस्कार कार्यक्रम होतात पण दादांची गाणी किंवा त्यांची आठवण नाहीच,,,,
खरोखर अष्टपैलू व्यक्तिमत्व,दिलखुलास,चित्रपट पाहताना जगाचा विसर पडावा इतकी क्षमता,,,,
गाणी ही सुंदर,हलकी-फुलकी तितकीच अर्थपूर्ण..
दुर्दैवाने खुप लवकर काळाच्या पडद्याआड गेले.
इतकी वर्ष झाली पण सर्वसामान्यांच्या मनात अजुनही आहेत,राहतील.🙏
@@dilipkatariya9224b b thhe cctns IIM😊पि😊
😊😊
उक्😊😅😅😅d😊😊😅😊😊😊😊
मराठी विश्वातील हे गाणं म्हणजे अनमोल रत्न 🌹🌹🌹🌹
असा दादा होने नाही.... अजुन ही गाणं वाजलं की पाय थांबलेच पाहिजे... खरोखरच माणसं निघून गेली की त्यांची किंमत कळते
खरचं ❤
दादा ची सर कोणताही हिंदी हिरोना येणार नाही जय महाराष्ट्र
Very very nice song up to this stage
Bhava khar bola
दादा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला एक अनमोल हिरा आहे
गीत खूपच छान आहे हो. आम्ही40वर्षे झाली ऐकून आहे परंतु, ती पोल्ट्री, तो बॉयलर नकोच, माझा दादाच पाहिजे👍
50 वर्ष झाले
.
@@saishakticottonmart2223 lq
Lovely Song
@@saishakticottonmart2223 z★
खरेच मराठी गाणी खूप अर्थपूर्ण आहेत , गाणं मनलं स्पर्श करून जाते
होय नक्कीच बरोबर बोलत आहे तेव्हांच लिखाण सत्कार होतं आणि आजच्या काळामध्ये 2023 सत्कार पण नाही गाणी नाही आणि फिल्म पण नाही म्हणून तर जुन्या आठवणी सोनं आहेत म्हणून एकूण गाणी ऐकायला आनंद होतं
फारच छान गाणं आहे
एक वेळा ऐकून मनाला समाधान मिळत नाही.
दुसऱ्यादां ऐकून मनाला समाधान मिळत असल्याने मी नेहमीच दोन वेळा हे गाणं ऐकून मनाला समाधान मिळवून पुर्णपणे समाधानी होतो.
विश्वास बाबुराव पाटील. बाभोंरी.
खोपच छान
सोंगाड्या ऐतिहासिक चित्रपट कुठेही original प्रत उपलब्ध नाही. किती दयनीय बाब आहे. 😥😥😥😓
Am a sikh born and raised in Mumbai, grew up listening and dancing on this song ❤❤
दादांची गाणी म्हणजे ..सगळी दु..ख नाहीसी करनारी मन आनंदाने भाराहूण जाते.
Usha Mangeshkar voice is awesome.... Ekdam dhar aahe awazat.... very unique
😍😍🥰🥰😘😘😘👌👌
दादा म्हणजे दादाच.
बाकी कोणी नाही. All time great👍👍👍
एकच दादा कोंडके व उषा चव्हाण हि जोडी एकदम जबरदस्त दुसरे कोणी नाही !
सर्वोत्तम गाणे दादा ना तोड नाही..
नाहितर आज आहे अंग दर्शन नुस्ता आणि गाना काही नाही
दादा परत यावे
मानुस जीवंत असे पर्यंत किम्मत नास्ति पण गेला की किमत कळते
शाहीर दादा कोंडके मराठी सुपर स्टार...🎉🎉
अतिशय सुंदर गीत .लहानपणापासून ऐकत आहे.गीताचे सौंदर्य कमी करू नये.दादा ते दादा ते दादाचं.
सुंदर गाणं दादा तूम्ही ग्रेट आहात...
Good
दादांसारख कोणाचं होऊ शकत नाही love you दादा 🙏
He gan mazya vayachya 12 Varshacha Astana yakle atta 48 Varshat pan 1no Only DaDa kondke saheb. Amezing.
गाणं नव्हे सोने म्हणतो मी👌👌💐💐
ते दिवस तो काळ परत नाही येणार आणि दादासाहेब कोंडके तुम्ही
I like This song, because it remind me of childhood days..
Kmm TV TV
Nie
Yes praniti
मस्त , माझ्या खूप आवडीचे गाणे
अशी दर्जेदार गीत मराठी गीतकार संगीतकार यांनी सादर करायला पाहिजे
दादा, एक महान लोक कलाकार 💐💐💐
दादांची गाणी म्हणजे गाण्यातील कैलास लेणं
खूपच सुंदर उषाताईचा आवाज खूपच छान
50 वर्षापासुन मी हे गान ऐकतो. अजुन ऐकावे वाटते. भारीच संगीत !
खूपच छान गाणं 👌👌
Superb singing.Legacy for future generations.
Agdi barobar.. ha khajana pudcha pidhi ne rakhun thevava 🙏
awesome Dada Kondke was really a great artist.
फारच सुंदर ❤❤
Khup ch chhan🎉
Beautiful sweet comedy song lajawaab excellent singing 🙏
वारंवार ऐकावे असे अप्रतिम गाणे आहे.
अतिशय सुंदर, सुरेख गाणी
Wow... Hi gaani.. Kadhi kanavr padlich.. Nvti.. Evdha changla surr. Aawaj kdhi.. Eklach navta... 💖
Nice
मला हे गाणं खूपच आवडते.मी हे गाणं दिवसातून एक वेळ तरी आईकतो
Old is gold dada kondke is my favorite actor
Dada always great...no words
अप्रतिम गित दादा
डबल मीनीग दादांनी सुरू केली सलाम दादा
Dada saheb songs no1👌🏻👌🏻
maza super duper no 1 song
मराठी विश्वातील हे एक अनमोल रत्न
Wah..so sweet song
Jaywant kulkarni usha Mangeshkar mudhur aawaz🙏
First I heard this song in Maharashtra ,in 1973 .but I doesn't know in which film it was. My cousin told ( songyada) music 🎵 Ramkam .I like it very much.
I love this song ❤
नाद खुळा ❤❤❤
लय भारी
Great Dada kondkegi.
खरंच दादांचा काळ खूप छान होता।।।।
Im i still listining this in 2021.....gold alwayz
👍KHUP SUDAR GANE AHE....
What a song and specially music. Always WOW.
My grandpa love this hero
Jar original gan pahayla milal aste tar ajun chan vatla aasta
हे गाणे मी दहा वर्षाचा अस्ताना ऐकले होते आज मी एक्कवन्ं वर्षे जा ले तरी गाणे आवडते
Old is always gold
अप्रतिम कलाकार दादा...
Very nice song dada kondke
खूप च छान गाणी आहे जुनी
Wow! miss you dada😘😘
Old is gold really i miss you dada.
Old and gold Mr. Dada kondke
Badiya song
सुंदर गावरान मेवा
खरंच खूप सुंदर . असेल कलाकार होणार नाहीत.
I love this song
अत्यंत सुंदर गाणे
सुपर से भी ऊपर
Dada kondke rockz
दादा The Great...
Dada फक्त दादा
दादा.मराठी.अस्सल.माणुस
❤❤❤❤❤ I like theka and rachna world s..chal aprtim..
Masterpiece :)
Usha Mangeshkar awaaz ekadam Bhari Deewana Dil le Li
हे गाणे मी 2रिला अस्ताना ऐकले हिते आता व्य 50
अविट गाने
❤❤
छान गीत 👍👍👍
दिपक ...दादा कोंडके ची गीतं ऐकायला खुपच छान आहेत कंटाळा येतो म्हणनारा असा एकही जुना श्रोता सापडनार नाही
DADA KONDKE JI HATS OF YOURS CAREER GOD'S BLESSING YOU
Very beautiful
Very very happy song
Beautiful song ❤️🌹💝♥️❣️❣️💝
खुप छान आहे हा प्रसंग
लई भारी राव ❤गाणी
Superb 👌
Dada sarka kalakar kadhicha honar nahi Dada la coti coti naman jay Maharashtra
सदाबहार गीत आणि संगीत !
एकदम छान गाने आहे 👍
छान अती ऊत्तम
अप्रतिम song
malyachya mallyamadhi kon ga ubhi movie and pahile geet same named along with his faourite beauty actress usha chavan songs nice.
Waw. Mast. He. Song. 😋😘💃💃💃💃💃🌹🌹💅🥰🥰👍💞
Old is gold
दादा कोंडके पुन्हा होणे नाही
मस्त