सर b.ed वाल्यांना 1ते5 साठी पात्र करन्यात यावे d.ed वाले 1ते8 पर्यंत शिकु शकतात तर b.ed वाले का शिकवुशकत नाहीत त्यांचे शिक्षण तर भरपूर झालेले आसते त्यांनाही 1ते8पर्यत शिकवण्यासाठी परवानगी द्यावी
सर आपणास विनंती आहे की आज आत्ता फक्त tet 2021 रिझल्ट बद्दल च बोला, आणि शासन जाब विचारण्यासाठी व्हिडिओ बनवा, अख्खा महाराष्ट्र विद्यार्थी तुमच्या सोबत असेल, मग tait बद्दल, सर बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका, तुमचा आदर करतो आज आत्ता पण हे असच राहील तर तुम्ही पण मनातून उतराल. माफी असावी पण खूप गरज आहे, तुमच्यात क्षमता आहे तुमचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र बगतो, शिक्षण मंत्री सुद्धा बगतील
5 वर्षापासून पात्रता घेऊन बसलोय तरी इकडचे पान तिकडे झाले नाही 5 वर्षात फक्त आश्वासनं मिळताय... 4 वर्षांपासून Private classes मध्ये खूप कमवून घेतलं...मित्रानो तुमच्यात पण उत्तम शिक्षक आहेत योग्य नियोजन करून करा सुरवात जेव्हा भरती होईल ती होईल...नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन करून सरकारच्या नाकी नऊ आणून टाकू...रहेमान सर आख्या महाराष्ट्रतील शिक्षकांच नेतृत्व करतील त्यांना आपण साथ ठेऊ ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात
सर आज घडीला मी B.A(HISTORY) +D.El.Ed (2021) +ctet paper 2+tait पास aahe. ओबीसी category madhun aahe. Cast validity सर्टिफिकेट sodun बाकी सर्व निकालपत्र आणि प्रमाणपत्र, कागदपत्रे तयार आहेत. माझे वय 40 रनिंग आहे. ऑक्टोबर मध्ये 40 पूर्ण होतील. मी पवित्र पोर्टल ला ragistration करावे का?
Sir apeksha fakt TET 2021 chya nikala vishayichya video chi ahe. Maharashtratil student la tumachya kadun TET nikal kevha lagel yachi apeksha ahe. Tar sir plzz tet nikalawar video banawa. Ani to amha student paryant yeu dya.
मी एम.ए. डी एड. बी.एड. आहे. ओपन कॅटेगरी. वय ४५ वर्ष. कोणतीही टी ई टी. दिली नाही. सरकारी शाळेत शिक्षिका साठी कोणती परिक्षा उत्तीर्ण झाले पाहिजे. कुठे अर्ज दाखल केला पाहिजे. कृपया उत्तर द्या.
Assalamualaikum sir Sir maine ctet both paper paas kiya hu . Ctet mai second papar social science h . 6 se 8 pr lagne k liye graduation mai mere subject 1) Urdu compulsory 2) Urdu literature 3) history 4) Eng 5) Persian leterature, h to sir mai 6 se 8 pr lagne k liye kis sub pr join honga ?
नवी मुंबईतील स्टेट बोर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सर्वेक्षण केले तर खूप धक्कादायक बाब समोर आल्याशिवाय राहणार नाही. सरांनी माहिती दिल्याप्रमाणे ६०% पेक्षा जास्त शिक्षक बाद ठरतील. घरी बसून काय करणार , काही तरी टाईम पास पाहिजे आणि घरी सुद्धा थोडा फार आर्थिक हातभार लागेल म्हणून शिक्षक बनून काम करत आहेत. त्यामुळे कमी पगारात शाळा सुद्धा शिक्षक भरती करत आहेत. नवी मुंबईतील शाळांमध्ये 99% शिक्षक स्त्रिया आहेत. आता ह्यामध्ये काही गैर नाही पण मुद्दा समजून घ्या. ज्या स्त्रिया वर सांगितल्याप्रमाणे प्रोफेशनल शिक्षक आहेत त्यांना कमी पगारात चालणारच नाही म्हणून त्या घरात आहेत. अश्यामुळे नवी मुंबईतील शाळांतून शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे जे भरून निघणे अश्यक्य आहे. वाचकांनी माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यावा आणि मग comment करावी . 🙏🙏🙏
Sir ek baat hai mere zahen me plzzz aisa mt samjho k mai kisi ko galat ya sahi bol raha hu. Bahot Sare log abhi tk TET paas nhi hue jo 2013 k baad joined hue hai ok Aur sb log bol rahe hai k unho bacho ka future kharab krre bolke. Agar 2013 k baad lgne wale teacher's agar tet fail hai to unke hatho bacho ka future barbaad ho raha hai to jo 2012 me lge hue hai ya 1994 me lge hue hai ya to wo bhi to yehe padha rahe hai jo 2013 k baad D .ed kre hue Teacher's padha rahe hai. Meri aisi soch hai k jo bhi Teacher's 2013 se pahele joined hue hai jo 1993/1998/2000 me kabhi bhi lge ho sb ka TET exam lena chahiye firr pta chale ga kon bacho ka future bar baad kr raha hain 🙂
raheman sir 1 to 5 chi list lavnyasathi Ayukta karyalayat courtachya adhin lavnyasathi purava magitla hota kadhi dyal....😇 purava kahich nahi fakt badbad😃
सर माझा b ed व b com / m com आहे तर मी 6 वि ते 8 वि साठी निवडू शकतो.. विषय कोनता निवडावा.. B com, m com वाल्यांनी tet व ctet मध्ये 2 पेपर मध्ये कोणता विषय असावा
Maths and science पदवीधर teacher होण्यासाठी.. Maths हा subject 12th,आणि B. Sc graduation ला पण असावा लागतो का सर ? माझं D. Ed,12th science (PCB). Graduation Botany mdhun zhalay. Ctet 2nd पेपर पास आहे मी..with Maths & science subjects.
सर शिक्षक भरती मध्ये विषय शिक्षक वर्ग 6 ते 8, वर्ग 9 ते 12 मध्ये degree BA,BSc,BCom मधील percentage ची अट रद्द करण्यात यावी. केंद्र सरकार मध्ये शिक्षक भरती मध्ये degree BA,BSc,BCom ला percentage ची अट नाही आहे
TET चा निकाल TET परीक्षेच्या वाढदिवसाला म्हणजे 21 नोव्हेंबरला लागणार आहे काय सर? आणि हो आणखी एक विशेष गोष्ट अशी वाटते कि आपण D ed , TET, TITE पात्र ह्याच आणि नोकरी आपल्या मुलांना द्याची अशी काय योजना वैगरे आहे काय शासनाकडे ? जरा मोदी साहेब आणि शिंदे साहेबाना जरा विचारल पाहिजे ना?
सर, आपण दिलेल माहिती ही योग्य आहेच.... पण नेमकं भरतीच घोड अडलय कुठं. यावर काही आवाज उठवा आपल्या माध्यमातून काही आंदोलन चालु केले तर शासनाला जाग येईल. नाहीतर पात्रता असतानाही नुसत वाट बघत राहावं लागेल....
सर माझ D.ed.B.A अर्थशास्त्र व राज्य शत्रय हा शब्द मला लिहता आला नाही. Tet पेपर 2 पास आहे तर 6वी ते 8वी साठी सामाजिक शत्र्य म्हन्जे ईतिहास भूगोल विषय शिकवू शकतो का.... Gr 2019 नुसार चाल ते पन तरी देखिल मला शन्का आली आहे..
सर मी D.T.ed करून डिग्री बीएससी मध्ये केमिस्ट्री या विषयांमध्ये मला 47% मिळाले आहेत व टीईटी चा सेकंड पेपर पास आहे सर मी इयत्ता सहावी ते आठवीसाठी पात्र होऊ शकतो का प्लीज सांगा
12 जून 2019 चे एक शैक्षणिक व व्यावसायिक अरहते बाबत एक शुद्धिपत्रक आलेले आहे. त्यानुसार तुम्ही फक्त गणित विषय शिकविण्यासाठी पात्र आहात. मी सुद्धा D. T. Ed. Karun BCS degree संपादन केली आहे. त्यानुसार माझी एका शाळेवर 6वीते 8वी गणित विषयासाठी नेमणूक झाली आहे. हा ही गोष्ट वेगळी आहे या संस्थेच्या स्थानिक राजकारणामुळे मला सध्या विज्ञान विषय शिकवण्यासाठी देण्यात आलेला आहे.
खूप खूप धन्यवाद sir... आपल्या या व्हिडिओ मधून माझ्या 👉Ded ahe परंतु 6 to 8 cha paper पास आहे 1 to 5 eligible नाही मग tait दिली तर चालते का ? 👈 या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले 🙏..thanks agian..🙏
Sir mi computer science made engineering kel ahe... Ani B.ed pn complete ahe tr... Primary teacher or secondary teacher (science/maths) manun lagu shakto ka...?
सगळ्या पात्रता पूर्ण करा आणि घरी बसा अस धोरण आहे शासनाचं
#Shame
😁😁🤣
Right
Right bhau
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सर b.ed वाल्यांना 1ते5 साठी पात्र करन्यात यावे d.ed वाले 1ते8 पर्यंत शिकु शकतात तर
b.ed वाले का शिकवुशकत नाहीत त्यांचे शिक्षण तर भरपूर झालेले आसते त्यांनाही 1ते8पर्यत शिकवण्यासाठी परवानगी द्यावी
Yes absolutely right....
आपण दिलेली माहिती उपयुक्त आहेच;पण आधी २०२१ टीईटी परीक्षेचा निकाल आणि टेट परीक्षा२०२२ याबद्दल माहिती द्यावी....... 🙏
ओके
सर आपणास विनंती आहे की आज आत्ता फक्त tet 2021 रिझल्ट बद्दल च बोला, आणि शासन जाब विचारण्यासाठी व्हिडिओ बनवा, अख्खा महाराष्ट्र विद्यार्थी तुमच्या सोबत असेल, मग tait बद्दल, सर बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका, तुमचा आदर करतो आज आत्ता पण हे असच राहील तर तुम्ही पण मनातून उतराल. माफी असावी पण खूप गरज आहे, तुमच्यात क्षमता आहे तुमचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र बगतो, शिक्षण मंत्री सुद्धा बगतील
सर TET 21 च्या result साठी प्रयत्न करा.
Sir स्वयंसेवक शिक्षक भरतीला विरोध करावा नाही तर शिक्षक भरती करण्यात शासन वेळकाढूपणा करणार.
सहमत
5 वर्षापासून पात्रता घेऊन बसलोय तरी इकडचे पान तिकडे झाले नाही 5 वर्षात फक्त आश्वासनं मिळताय... 4 वर्षांपासून Private classes मध्ये खूप कमवून घेतलं...मित्रानो तुमच्यात पण उत्तम शिक्षक आहेत योग्य नियोजन करून करा सुरवात जेव्हा भरती होईल ती होईल...नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन करून सरकारच्या नाकी नऊ आणून टाकू...रहेमान सर आख्या महाराष्ट्रतील शिक्षकांच नेतृत्व करतील त्यांना आपण साथ ठेऊ ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात
Sure
सर आज घडीला मी B.A(HISTORY) +D.El.Ed (2021) +ctet paper 2+tait पास aahe. ओबीसी category madhun aahe. Cast validity सर्टिफिकेट sodun बाकी सर्व निकालपत्र आणि प्रमाणपत्र, कागदपत्रे तयार आहेत. माझे वय 40 रनिंग आहे. ऑक्टोबर मध्ये 40 पूर्ण होतील. मी पवित्र पोर्टल ला ragistration करावे का?
खरंच याच चॅनेल वर authentic
माहिती मिळते, thank you sir
Thanks
🙏 प्रणाम गुरु. 👍 बेस्ट व्हिडिओ. 👍 लय भारी. आ भारी सर्, गुरू, दादा.
Sir b.com,M.com ani D.t.ed, paper 1 & 2 pass asel tar 6 to 8 sathi patra asel tar te teacher subject konta ghetil.
B.com b ed wale konsi field k liye eligible hai
Commerce + B.ed साठी पण वीडियो बनवा pls...आम्ही खुप उमेदवार संभ्रमात आहोत .कृपया आपणच आम्हाला महीती देऊन सहकार्य करु शकता 🙏
Sir apeksha fakt TET 2021 chya nikala vishayichya video chi ahe. Maharashtratil student la tumachya kadun TET nikal kevha lagel yachi apeksha ahe. Tar sir plzz tet nikalawar video banawa. Ani to amha student paryant yeu dya.
Ok
Sir,, DED, TET, ajun Tait ,ajun dusar kahi asel tr vichara government la amhi taiyarch ahot,, exam sathi , ata new GR kadha Tait jhali ka ajun २/३ exam theva qualified honyastahi mhnje amhi purn shikshak hou.
सर सध्या फक्त TeT 21 च्या निकला साठी च video करा.
M.com B.ed TET 1&, 2 कोणत्या इयत्ते साठी पत्र आहे
सर 9 & 10 वर्गासाठी काय पाऋता आहे ते सांगा please sir.
मी एम.ए. डी एड. बी.एड. आहे. ओपन कॅटेगरी. वय ४५ वर्ष. कोणतीही टी ई टी. दिली नाही. सरकारी शाळेत शिक्षिका साठी कोणती परिक्षा उत्तीर्ण झाले पाहिजे. कुठे अर्ज दाखल केला पाहिजे. कृपया उत्तर द्या.
सर्वप्रथम Maha TET अथवा CTET pass होणे त्यानंतर TAIT पास होणे .
Bhau fakt ctet 1 and ctet 2 pass aahe tar pn chalel ka@@abhinavzinjurke2600
Assalamualaikum sir
Sir maine ctet both paper paas kiya hu . Ctet mai second papar social science h . 6 se 8 pr lagne k liye graduation mai mere subject 1) Urdu compulsory 2) Urdu literature 3) history 4) Eng 5) Persian leterature, h to sir mai 6 se 8 pr lagne k liye kis sub pr join honga ?
नवी मुंबईतील स्टेट बोर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सर्वेक्षण केले तर खूप धक्कादायक बाब समोर आल्याशिवाय राहणार नाही. सरांनी माहिती दिल्याप्रमाणे ६०% पेक्षा जास्त शिक्षक बाद ठरतील.
घरी बसून काय करणार , काही तरी टाईम पास पाहिजे आणि घरी सुद्धा थोडा फार आर्थिक हातभार लागेल म्हणून शिक्षक बनून काम करत आहेत. त्यामुळे कमी पगारात शाळा सुद्धा शिक्षक भरती करत आहेत. नवी मुंबईतील शाळांमध्ये 99% शिक्षक स्त्रिया आहेत. आता ह्यामध्ये काही गैर नाही पण मुद्दा समजून घ्या. ज्या स्त्रिया वर सांगितल्याप्रमाणे प्रोफेशनल शिक्षक आहेत त्यांना कमी पगारात चालणारच नाही म्हणून त्या घरात आहेत.
अश्यामुळे नवी मुंबईतील शाळांतून शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे जे भरून निघणे अश्यक्य आहे.
वाचकांनी माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यावा आणि मग comment करावी .
🙏🙏🙏
सहमत आहे.
####TET 2021 Result kadhi lagnar aahe
TET RESULTS KEVA LAGEL
sir tet results update sanga .
Pudhachya varshi lagato ki kay. kay mahit. Weda vhayachi wel ali ahe.
Mahatetcha results kadhi lagel he nahi sangt
8 divsat lagel
@@kiranpatil3424 really......thanks a lot👍 🙏
@@kiranpatil3424 kharcha ka
Sir I have given TAIT exam in 2017 but my registration is not done in pavitra portal. Can I register now. Where whould I get details ?please guide me
Rahman Sir
Thank you very much.
We are happy with your videos.
D.ed.(B.ed चा विषय इंग्लिश आहे) CTET-2 पात्र परंतु ctet ला प्रथम भाषा मराठी व दुसरी भाषा इंग्लिश घेतली होती.तर मी कोणत्या वर्गा साठी पात्र असेन.
Ded च्या आधी अशी पात्रता लावली असती तर कशाला इतके Ded वाले बेरोजगार झाले असते.
Sir ek baat hai mere zahen me plzzz aisa mt samjho k mai kisi ko galat ya sahi bol raha hu.
Bahot Sare log abhi tk TET paas nhi hue jo 2013 k baad joined hue hai ok
Aur sb log bol rahe hai k unho bacho ka future kharab krre bolke.
Agar 2013 k baad lgne wale teacher's agar tet fail hai to unke hatho bacho ka future barbaad ho raha hai to jo 2012 me lge hue hai ya 1994 me lge hue hai ya to wo bhi to yehe padha rahe hai jo 2013 k baad D .ed kre hue Teacher's padha rahe hai.
Meri aisi soch hai k jo bhi Teacher's 2013 se pahele joined hue hai jo 1993/1998/2000 me kabhi bhi lge ho sb ka TET exam lena chahiye firr pta chale ga kon bacho ka future bar baad kr raha hain
🙂
*बात में दम है*
😃 sahi baat hai sir is angle se bhi dekna zaruri hai
raheman sir 1 to 5 chi list lavnyasathi Ayukta karyalayat courtachya adhin lavnyasathi purava magitla hota kadhi dyal....😇 purava kahich nahi fakt badbad😃
D. Ed, B. Ed donhi passed asel tari 1-5 sathi bridge course karava lagel ka sir
Nahi madam....ded ahe ka tumach
कॉमर्स मधून केले तर संख्याशास्त्र चालते गणित विषया साठी
Sir, tet cha nikal kadhi lagel, September madhe tari lagnar ahe ka, ki Ajun pudhacha mahina sangnyat yeil 🤦♀️
सर दहावी उर्दु मध्यम आणि bed इंग्रजी मध्यामनी झाला असं तर आम्ही कोणती मध्यम करिता पात्र आहो
टीप -Mcom applied व बिझनेस Econmoics पात्र नसतील याचा अर्थ काय सांगाल
Mi 17 year school made ahe
Bped hindi + MA hindi ahe
Principle sati ky patrata lagel
EWS certificate per age limit kya hogi
सर माझा b ed व b com / m com आहे तर मी 6 वि ते 8 वि साठी निवडू शकतो.. विषय कोनता निवडावा.. B com, m com वाल्यांनी tet व ctet मध्ये 2 पेपर मध्ये कोणता विषय असावा
Sir teaching medium konte select karave English ya marathi primary teacher la plz reply sir
Main ctet peper 1 pass hua hai
Tait ke liye conse documents lagte aur Tait exam ke baad ka kya process hai
● सर, माध्यमिक व उच्च माध्यमिक चा व्हिडीओ घेताना शिक्षण सेवक तसेच अनुदान टक्केवारी नुसार वेतनश्रेणीचा सुद्धा समावेश करावा...? ●
Ok
Sir maz Ded ,BA ,MA, complete ahe.me tet che 1st & 2nd paper pass ahe...sadhya me bed 1st year chi exam dili ahe tr me 9- 12 sati eligible ahe ka...
प्राथमिक शिक्षकासाठी वयोमर्यादा काय आहे?
सर प्लीज non teaching साठी clerk तसेच प्रयोगशाळा साहाय्यक पदासाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता सांगा
9th & 10th Per TET Lagel Ka Sir?
No
Sir english subject gratuation la special asel tr konta form bharaycha social science ki maths and science
EWS ch certificate Tait, ani Tet sathi lagu hot aahe ka. 🙏🙏
Sir result keva lagel tet 2021 ??
Subjects wise teacher appointed on Secondary. School 6/8std..
Sir B.SC madhe Chemistry Botany Ani Zoology (B.ed Ajun karayche ahe) he vishay hote tar me fakt math ha vishay 6 to 8 la shikavu shakto ka?
पुन्हा tet होणार का सर....आणी जे लोक पास झालेत त्यांच काय? कीती वाट पाहणार
Maths and science पदवीधर teacher होण्यासाठी.. Maths हा subject 12th,आणि
B. Sc graduation ला पण असावा लागतो का सर ?
माझं D. Ed,12th science (PCB). Graduation Botany mdhun zhalay. Ctet 2nd पेपर पास आहे मी..with Maths & science subjects.
Janun cha thumb Nell var yaar dusra asto na ! Kase hotil shikshak ?
सर जी 10वी ला 43% टक्के आहेत
12वी ला 70% आहेत आणि BA D.ed आहे 1ली ते 5पर्यंत शिक्षक साठी फॉर्म भरला तर काय अडचण येणार नाही ना
Sir, m.com b.ed konta subject patr asel, pls reply 🙏
Agar 12th me below 50% marks ho aur OBC category ho to kya hum 1st to 5th ke liye qualified hai ya nahi.
सर शिक्षक भरती मध्ये विषय शिक्षक वर्ग 6 ते 8, वर्ग 9 ते 12 मध्ये degree BA,BSc,BCom मधील percentage ची अट रद्द करण्यात यावी. केंद्र सरकार मध्ये शिक्षक भरती मध्ये degree BA,BSc,BCom ला percentage ची अट नाही आहे
2017 ya varshi ekhadya che vay 37 asel ani 2017 nantar 2022 ale tari abhiyogyata nahi sir ya shasanachya dirangaimule umedvar bad hoil ani ayushabharache nuksan hoil.yala jababdar kon?baryach varshani kahijan 2o17 nantar tet pass ahet 4 varsh vhayala ali tari abhiyogyata nahi bharti nahi? sir yavar vedio banva ani adhikaryanparyant hi batmi pohachava.sarv shikshan amach vyarth hoil.dusara shikshan gheun konti nokari karayachi pudhe? jar kontehi shikshan kontyahi vayat gheu shakto tar mag bhartisathi nokrisathi vayachi at ka?koni 2020 la tet pass asel ani 2_3varshat 38 (open) purn zale tar tyani kay karav khup nuksan hotay sir.itarani kelelya ghotalyamule ani koronane bharti prakriya jitaki varsh lambali ahe tevdhe vay vadhvun dyavet kimbhuna vayachi atach theu naye. sir mazi hi khup kalkalichi vinanti ahe tumhala hi batmi nakki pohachava shikshan mantri paryant ase umedvar khup ahet je geli 7_8varsh pramanikpan abhyas karun patra zale ahet.ani bharatichi vat baghat ahet pan vayomaryada ultun chalali ahe. please reply me.
jitaki varsh lambali
Sir Dted, Bcom asel tr subject konta ghyawa🙏🏻🙏🏻
सर category मध्ये असेल तर Educational qualification मध्ये 5% ची सवलत मिळते का? For ex. EWS
Thank you so much sir information dilyabadal...
Ctet che form apply keva pasun start hotil sir?
Sir anukampa niyukti sathi pn video bnva
Sir padvila Marathi sub nsel Aani M. A Marathi zale Asel tr 6 te 8 Marathi teacher mhanun ruju hou shakto ka...
Kya koi hindi me bta skta h ki tgt ya pgt teacher bnne k liye maharashtra me kya krna hota h
Good information sir
Sir उच्च माध्यमिक साठी काय पात्रता आहे 9 ते 12 साठी
Bcom bed ahe maje TET tait madhe jar 180 190marks milale tar..mala ghetil ka ani maje maths and English subject ahet
BPEd असणारे उच्च प्राथमिक ला पात्र आहेत का??
Sir Tait exam che sedulous Lavakar yenyasathi prayatn zale pahije
Yes
TET चा निकाल TET परीक्षेच्या वाढदिवसाला म्हणजे 21 नोव्हेंबरला लागणार आहे काय सर?
आणि हो आणखी एक विशेष गोष्ट अशी वाटते कि आपण D ed , TET, TITE पात्र ह्याच आणि नोकरी आपल्या मुलांना द्याची अशी काय योजना वैगरे आहे काय शासनाकडे ?
जरा मोदी साहेब आणि शिंदे साहेबाना जरा विचारल पाहिजे ना?
😂😀😂😀😂
सर tait या सहा महिन्यात तर नक्की होईल का.....शिक्षण आयुक्त रजेवर गेलात असं मनालात ना तुम्ही
होईल
2021 Tet cha result kadhi lagnar aahe
Bcom साठी काय निवडायचे सामाजिक शात्र कि गणित विज्ञान
दोन्ही पैकी काहीही घेऊ शकता
सर पदवीधर शिक्षकांसाठी कोणते विषय असावेत
Sir D.ed paper 2 pass asel tar 6 th to 8th la qualify hoil kau
Hello Good morning sir engineering student sathi konti method suitable rahil Bed Madhe ... Please sanga.... 🙏🏻🙏🏻
English medium chya jagebadal pn ek vidio banva sir
सर स्कुल जर ८ ते १० हे वर्ग आहेत तर त्यासाठी सुद्धा TET लागेल का आणि आता सध्याला भरती करता येईल का
Nice video sir ,nice gaidence sir
9 10 ke liye kya qualification honi chahie
12 th madhe low percent astil tr qualify honar nahi ka 49percernt obc category
Sir tet nanded la hote ka exam... Mazhe tq. Naygaov aahe... Dad un government teacher hota yete ka... Tet 90+aalyavar..plz sanga 🙏
Sir me tet 1st paper clear ahe ani bed ahe tar primary la kahi hopes ahet ka
Assalamu alaikum sir tet ka results kab tak aayega kuch fix date
इसी महीने आयेगा
सर, आपण दिलेल माहिती ही योग्य आहेच.... पण नेमकं भरतीच घोड अडलय कुठं.
यावर काही आवाज उठवा आपल्या माध्यमातून काही आंदोलन चालु केले तर शासनाला जाग येईल. नाहीतर पात्रता असतानाही नुसत वाट बघत राहावं लागेल....
ओके
सर माझ D.ed.B.A अर्थशास्त्र व राज्य शत्रय हा शब्द मला लिहता आला नाही.
Tet पेपर 2 पास आहे तर 6वी ते 8वी साठी
सामाजिक शत्र्य म्हन्जे ईतिहास भूगोल विषय
शिकवू शकतो का....
Gr 2019 नुसार चाल ते पन तरी देखिल मला
शन्का आली आहे..
Yes
1)6th to 8th la jar d.ed wale select kele tar tyana salary d.ed chya base var milte ki b.ed chya??
Reply apekshit....
मला सुद्धा या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे
Bed
@@girjappaphad1784 ok sure na? Bcz mag mala graduation karayla tya subject madhe.
@@itsmylife...1392 yes....tumach graduation zal nahi ka?
@@girjappaphad1784 jhal aahe pan education ani psychology made
Sir maji bsc zaleli ahe tar mi tet devun 1 te 6 vi var teacher hou shakate kay plz reply
सर मी D.T.ed करून डिग्री बीएससी मध्ये केमिस्ट्री या विषयांमध्ये मला 47% मिळाले आहेत व टीईटी चा सेकंड पेपर पास आहे सर मी इयत्ता सहावी ते आठवीसाठी पात्र होऊ शकतो का प्लीज सांगा
Yes
सर मी डीटीएड tet 2 सामाजिक शास्त्र पेपर पास अहो. तर मी 1ते5 वी साठी पात्र असू शकतो का?
Same problem mazahi aahe dada
माननीय सर मी D. T.ED,TET -1 वा CTET -2 SCI & MATH पात्र केले परंतु माझी पदवी ही B.sc computer मध्ये आहे तर मला Science & math शिक्षक होता येईल का
12 जून 2019 चे एक शैक्षणिक व व्यावसायिक अरहते बाबत एक शुद्धिपत्रक आलेले आहे. त्यानुसार तुम्ही फक्त गणित विषय शिकविण्यासाठी पात्र आहात. मी सुद्धा D. T. Ed. Karun BCS degree संपादन केली आहे. त्यानुसार माझी एका शाळेवर 6वीते 8वी गणित विषयासाठी नेमणूक झाली आहे. हा ही गोष्ट वेगळी आहे या संस्थेच्या स्थानिक राजकारणामुळे मला सध्या विज्ञान विषय शिकवण्यासाठी देण्यात आलेला आहे.
@@ashokhowal7995 सर B. sc Computer science आहे तर गणित / विज्ञान शिकवायला जमतो का? म्हणजे BCS केलेलं आहे. आणि D.T.ED TET पात्र.
Sir majh B sc agri and B Ed zalel ahe mla jamel ka TET exam denya sathi
Sir tet result vishayi update dyana one year hot ahe tari result nahi aala
Ok
Sir 2022 che CTET certificate postane candidates na milale ka
Sir 12 th la SC 46% असतील तर जमणार नाही का
खूप खूप धन्यवाद sir... आपल्या या व्हिडिओ मधून माझ्या 👉Ded ahe परंतु 6 to 8 cha paper पास आहे 1 to 5 eligible नाही मग tait दिली तर चालते का ? 👈 या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले 🙏..thanks agian..🙏
Sir mi computer science made engineering kel ahe... Ani B.ed pn complete ahe tr...
Primary teacher or secondary teacher (science/maths) manun lagu shakto ka...?
1-8 sathi zp school vr direct nivad hote ka ki mulakhat ghetat
Sir disahbhul kart ahe government
Appear student from baru shaktat ka ny te snga
BPEd hindi teacher primary la chalel ka
No
Sir ctet 2019 ko hua hai to tait de sakte hai na ....kyuki tet mai es bar 83 hai sc category mai
Yes