रक्तात भीम आणि विचारतील भीम कधीच कमी नाही होणार कारण डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे निस्वार्थी आणि लढणारे होते आणि अजून पण आमच्या रक्तात मारे पर्यंत आणि मेल्यानंतर पण राहणार . सगळ्यांना माझा जय भीम🙏
मी रोज ऐकतोय खुप प्रेरणादायी गीत आहे. आवाजात जागृतीची चाड ओढ जाणवते.संगीत तर ताल धरायला भाग पडतेच. एकुण गीतकार गायक व संगीतकार यांचा सुर सुरेख जुळला आहे.
अरे आज तुम्ही वेगवेगळ्या पक्षात आपला बाप वाटून घेतला पण लक्षात ठेवा जो पर्यंत तुम्ही सगळे एकत्र येत नाही तो पर्यंत तुम्हाला परत गुलामाकडे वाटचाल करावी लागेल ..जसे भिम जयंती मध्ये एकी दाखवता तशी जर एकी दाखवली तर कोणाचाही बाप तुम्हाला रोखू शकणार नाही ..जय भिम नमो बुद्धाय
कितीही वेळा हे गीत ऐकलं तरी पुन्हा पुन्हा तेच गीत ऐकावस वाटते,या गीता मधील शब्द नी शब्द काळजाला भिडणारा आहे.धन्य ते गीतकार आणि धन्य ती ताई .या ताईच्या आवाजात खरच क्रांतीची मशाल आहे.जयभिम🙏🙏
1. No. Na Sooo nice....... Mi nehmi aikte hk style mhanun songs Pn mahit navhte he channel pn aahe mhanun So i'm happy that i found the creator of hk style's songs
भाऊ हे गाणं ऐकुन खरचं मनामध्ये एक आग निर्माण झाली 🔥
अरे समाजाच्या साठी तुझं रक्त वाहू दे 🙌
अन् मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहु दे 💙🙏👑
खरंच भावा💙💙
Kharokharach. Rakt. Salsalta. Swabhiman. Petun. Utato.
@@baputambe7690 Hjjj
खरा आंबेडकरवाद आहे ह्या गाण्यात.....heart touching ❤ अंगातील रक्त सळसळत आहे गाण ऐकून.....
Jay bhim
अभ्यास करत असताना ऐकले हे गाण... भाऊ आतून पेटून उठल... में रोज है गान inspiration म्हणून ऐकतोय.... खुप powerful song... thanks to u...कड़क जय भिम💙💙
Nice 💙💙
Jay bhim 💙💙💙💙
उद्धव.नादेङकर.
नक्कीच दादा बाबासाहेबांच्या पुण्याईने तु खुप मोठा अधिकारी होशील
हे गाणं दहा वेळा काय.. हजार वेळा ऐकलं तरी मनं भरत नाही...🙌👏🎉🎉💙
💯 टक्के खरं
❤
Khar ahe ❤
Khar ahe ekdum ❤
🙏🙏🙏
Thank you हिरल भाई तूझ्या कलेमुळे आम्हा सर्वांना बाबासाहेबांचे नवे जुने गाणे ऐकायला मिळतात 😘❤️ जयभीम
जय भीम🙏🙏
Jay bhim
@@gangadharkumthekar2918 po
Jay bhim
:l
Kattar bhimkanya 🙏🔥🔥
💙
अंगावर काटे येतात गाणं ऐकताना
🙏 जयभीम ताई 🙏
ताई इतकं मर्दानी,गोड गाणे पहीलं पहीलं ऐकून रक्त खरंच सळसळून टाकले.क्रांतिकारी जय भीम.
काय गाणं आहे भावा.....👌👌👌अंगात काही तरी जोराचा प्रवाह उसळत आहे🔥🔥🔥🙏🙏🙏जय भीम🙏🙏🙏नमो बुद्धाय🙏🙏🙏जय शिवराय🙏🏻🙏🏻🙏🏻
वास्तविकता मंडलीत गाण्यात...एक एक शब्द काळजाला भिडणारा... जय भीम 💙
💙💙💙
गाण एगम काळजात घुसल राव
💙💯
@@krushnasable6667 to get
Right
power full song...🎶 तुझ्या विचारांचं क्रांतिकारी रान पेटू दे मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहुदे...भाग्यश्री इंगळे ताई खुप छान आवाज़ आहे
Lovelly song
Hyp pl 😂
Tai kup Chan voice ahe
खरच माझे बाबासाहेब नसते तर आपल काय हाल झाले असते ..... 😢
खर आहे भाऊ तुझ
😢
Bhau maze nhi aaple😊💙❤️🔥 babasaheb sarvanache ahet😊😌
😭😭😭
Aapn vichar sudha nhi kru shkt etle hal aste aaple....
भाग्यश्री ताई तुझ्या आवाजात क्रांतीची मशाल आहे. जय भीम खूप छान आवाज आहे..
डोळ्यात पाणी आले एक एक शब्द ऐकून आज माझा whatsapp status सुद्धा ठेवला आहे मानाचा सन्मान चा जय भीम भाऊ आणि Tnx जय भीम
हिरल भाऊ तुझ्यासारखा कोणीच नाही राव🔥 you are best remixer in the world 💙
झोपलेल्या समाजाला खडबडून जागं करणारं क्रांतिकारक गाणं ! जबरदस्त लिरिक्स आणि संगीत ! 👍🔥🔥🔥🔥
✌🏻💯💯🔥
@@visheshingole8305 Jay bhim 💙⚔️
किती उपकार सांगू बाबा तुमचे...तुमच्या उपकारात माझा एक श्वास सुध्दा आहे...🙇🙏💙
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
Jai bhim bhau
अप्रतिम आवाज आहे, खरचं काळजाला भिडून गेलं हे गाणं.🙌💕🔥
भाऊ लय भारी गाणे बनवतो आणि मी अभ्यास करत असताना तुझे रोज सकाळी सकाळी गाणे ऐकतो #DJ HK STYLE❣️🔥😎
मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे,, वा क्या बात है,, भाग्यश्री इंगळे खुप छान आजच्या पिढीला मॅसेज दिलाय तू ,, गाण्याच्या माध्यमातून ,, जय भीम...
🙏 धन्यवाद भावा 🙏 तु नेहमी प्रमाणे आपल्या समाजाला गाण्याच्या माध्यमातून जागरूक करतो JAY BHIM 💙 JAY SHIVRAY 🧡
Jay bhimcha
Barobar ✨🙏✨
जयभिम
Ekadam Kadak Jay Bheem
Jay bhim 🙏🙏jay shivray
प्रत्येकाच्या रक्ता मध्ये भिम हा असायलाच पाहिजे क्रांतिकारी जयभीम 💙✨🙏 #HkStyle Nice Song And bhagyashri Tai - Voice #Nccreation #NikhilPaikrao ☺️✌️
भाऊ हे गाणं ऐकून अंगाला काटे येत आहे खरच आहे भाऊ या गाण्याच्या माधेमातून समाजा मध्ये एक शक्ती निर्माण होते 🙏जय भीम भाऊ
मला तुझ्या रक्ता मधला भीम पहुदे
जय भीम 😍🙇📚
काय म्हनु शब्दच नाहीत खुप खुप सुंदर गीत...जाग्रत करणार, अन्यायाची दाहकता समजुन देनार, अस प्रेरणादायी गीत.
🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
Jay Bhim Bhau 🥰🙏
Mast Mixing 🥰🙏
Ek Number 🔥
Thank you So Much🙏😇
Jay bhim tai 🙏big fan from Osmanabad 🔥🔥
@@DJHKSTYLEMUMBAI owsome
खुप छान गाणं आहे सगळे काही या गाण्यात समजणारे बोल आहेत अंगावर काटा आला गाणे आएकुन 💪☝👌🙏जय भीम🙏
ताई होसला बुलंद र होतो sᴏɴɢ आईकुन कुप छान ताई मनाला लागनार गाणं आहे 🔥🔥🔥🔥Jay bhim 🙏♥️
हे भीमगीत खूप छान आहे
जय श्रीराम ⛳️⛳️⛳️
Govind bahirat jay bhim jay shivray ❤️😎⚔️🇪🇺
शब्द अपुरे पडतील , इतके तुमचे धन्यवाद दादा
जय भीम🙏🙏
रक्तात भीम आणि विचारतील भीम कधीच कमी नाही होणार कारण डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे निस्वार्थी आणि लढणारे होते आणि अजून पण आमच्या रक्तात मारे पर्यंत आणि मेल्यानंतर पण राहणार . सगळ्यांना माझा जय भीम🙏
Most waited song💙💙🔥🔥
अप्रतिम समाजाला स्फूर्ती देणार गाणं👌👌👌
Fully excited for This song🙏🙏💙💙
हे गाण सरळ काळजाला भिडत ऐकण एक ओळी मध्ये अर्थ आहे 💙💙💙😍😍😍😍💪💪💪💪
मला तुझ्या रक्तमधला भिम पाहुदे 💙❤️
🙏JAY BHIM 🙏
वास्तव दाखवणारे गीत आणि भीम रायांचे कष्ट आठवण करून देणारे गाण्याचे बोल आहेत धन्यवाद भावा ह्या छान गीत साठी क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान
Jay Bhim..
Exited For Hk Style New Song 💙🔥🔥
££
Jay bhim
मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे!
खूपच मार्मिक गाणे आहे.
जय भिम भाऊ💙😊
ह्या गाण्यामुळे झोपलेला सामाज नक्की जागा होईल
क्रांतिकारी जय भीम___💙
Kharch jhoplela ahe.😢
Saprem Jay Bhim Namo Buddhay Bhau Big Fan Of You 😈🔥😍🙏💙
समाजाला झोपेतून जाग करणार प्रेरणादायी गाणं...
💙जय भिम 🙇♂️ नमो बुध्दाय 💙
🧡 जय लहुजी 💛 जय शिवराय 🧡
🙏🏻जय भिम 💙 नमो बुद्धाय🙏🏻
खूप छान गाणं आहे...👌🤘👍
Best song
♥️जय भीम🔥 जय लहुजी 🇪🇺
हे गाणं दहा वेळा काय..... हजार वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ❤💙
सर्वांना जय भीम 💙
अन मला तुझ्या रक्तामधला भिम पाहु दे 👏👏
निळा भडक क्रांतिकारी जय भिम 🙏🙏
अंगावर काटा आणणारी शब्दरचना 🔥 🙏🏻🙌🏻
I am waiting for this song 😍💙
काळजाला लागणारे गाण आहे, शब्दच नाहीत कौतुक करायला... Exllent.. Jay bhim..
Outstanding Mixing ❤🖤
बहोत बढीया......वंचित वंचित बहुजन आघाडी टिम मुदखेड जिल्हा नांदेड
💙!!जय भिम!!✍️🌍🥰
🙇♂️!!नमो बुद्धाय!!🙏❤️🚩
Ata Full Rada Honarach Only #Hk Style Mumbai😘🤩🔥🎉
कडक जय भिम 💙💙
अप्रतिम 👌👌👍 हे गाणं ऐकल्यावर एक शरीरात ऊर्जा निर्माण होते.. मानाचा जय भीम ✍️✍️🙏🙏🤝🤝
डोळ्यात पाणी आलं राव ❤🥹i love u बाबा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम बाबा तुम्ही होते म्हणून आम्ही आहोत.. जय भिम.. नमो बुध्दाय.. जय संविधान ❤
No. 1 DJ Mixing dada! Jai Bhim 💙💙💙
1 bomber bhau ... He song aiklyavr dolyat pani yete... Ani navin chalana bhetate .. jay Bhim 💙💯
जय भिम ताई खुप छान गाणं आहे🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙
This song is fire in life. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Awesome work brother Jay Bhim...💙🙏
Khr aahi taii ❤❤❤
KING IS BACK 🙏💙
काय, गाणं बनवलं आणि गायलं .... जबरदस्त .... ❤ जय भीम
मी रोज ऐकतोय खुप प्रेरणादायी गीत आहे. आवाजात जागृतीची चाड ओढ जाणवते.संगीत तर ताल धरायला भाग पडतेच. एकुण गीतकार गायक व संगीतकार यांचा सुर सुरेख जुळला आहे.
💙🙌🏻
Jay AADIVASi jay Bhim 💙💙
Jay tantya msma
काळजाला लागणारं गीत आहे समाजान आता जागं झाल पाहिजे सर्व टीम ला मानाचा जय भीम 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Tere jaisa koi hardch nhi 💫👑
Jay bhim da 💙
अरे आज तुम्ही वेगवेगळ्या पक्षात आपला बाप वाटून घेतला पण लक्षात ठेवा जो पर्यंत तुम्ही सगळे एकत्र येत नाही तो पर्यंत तुम्हाला परत गुलामाकडे वाटचाल करावी लागेल ..जसे भिम जयंती मध्ये एकी दाखवता तशी जर एकी दाखवली तर कोणाचाही बाप तुम्हाला रोखू शकणार नाही ..जय भिम नमो बुद्धाय
Khup khup Sundar rachana...shabdach nahet kavtuk karayla...amazing everything🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
शब्दां शब्दांत क्रांतीची आग आहे.........
खूप सुंदर आवाज आहे ताई 🙏🙏💙💙
FKT JAY BHIMCH 🙌🤩💪🌠🔥
JAY - BHIM BHAVANNO 🙏🙏🙏
काळजाला भिडले 👍
अशा गाण्यामुळे समाज जागा होईल खरंच ला जवाब गीत आहे 👌👌🙏🙏🙏🙏🙏
बा भिमा नंतर समाजासाठी लढणारा ढाण्या वाघ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच दिपक भाई केदार आँल इंडिया पँथर सेना अध्यक्ष 💙💙💙💙
कितीही वेळा हे गीत ऐकलं तरी पुन्हा पुन्हा तेच गीत ऐकावस वाटते,या गीता मधील शब्द नी शब्द काळजाला भिडणारा आहे.धन्य ते गीतकार आणि धन्य ती ताई .या ताईच्या आवाजात खरच क्रांतीची मशाल आहे.जयभिम🙏🙏
Lyrics powerful 💙😍👌
ताई जय भीम तुमचे आभार कसे म्हणावे तेच कळत नाही खूप गाण्यामधून अंतकरणातून रडायला आले 💙💙💙💙😭😭😭😭🙏🙏🙏🙏
खुप सुंदर गाणं अंगावर काटा आला..!!!❤❤❤
He gaan lihanarya , sangitkar aani bhimachi lek tya gayakila maza krantikari jai bhim.........
जब भीम थे चलते तो हजारों दिल मचलते,
भीम जब रुकते तो तूफ़ान है रुक जाते,
इतने काबिल थे बाबा की कभी इरादा न बदला,
बाबा भीम ने तो सारा इतिहास बदल डाला ||
खूप सुंदर गाणं आहे. मला खूप आवडलं कितीही वेळा ऐकलं तरी माझं मन भरत नाही. जय भीम 🙏जय शिवराय 🙏
One of the best song from DJ HK 💙💙🔥🔥🔥
Akch no song ahe....kharch bhari....mi tr fan jhale ya song chi...jaybhim kdk💙💫✨✨
अप्रतिम 💯💙🙏🏻
काय शब्द आहेत प्रत्येक नाद कडक जय भीम ताई🙏🇪🇺🇪🇺🙏
कडक jay bhim 💙💯🔥🔥
कायच व्यक्तिमत्व आहे माझ्या बापाचं नुसतं गाण जरी ऐकलं तरी अंगातलं रक्त सळसळत 🔥🔥🔥🔥
जय भीम 💙🔥
HK Style 🎧🎵🤙💯
1. No. Na
Sooo nice.......
Mi nehmi aikte hk style mhanun songs
Pn mahit navhte he channel pn aahe mhanun
So i'm happy that i found the creator of hk style's songs
Wow what a beautiful song 👌Babasaheb was a great man, no one can be like him.jay bhim💙
ताई तुझ्या आवाजाचा मी खूप फॅन आहे
Coll the best
एक एक शब्द खतरनाक👌👌👌
गाणं खुप सुंदर आहे, त्याहून ताईचा आवाज अप्रतिम सुपर जय भीम
Maja favourite channel ahi hai dj songs sthe... Keep going bhava Jay bhim namo Buddhay. Buddha cha blass ahi tuja var. 💙🙏🏽💯
😍💙💥
निशब्द,खरचं खुप सुंदर गाणं आहे,अक्षरशा अंगावर शहारे येतात गाणं ऐकताना,आवाज ही खुप भारी आहे.