रात्री 12 वाजता गेलो समुद्रात मासेमारी करायला. Night cast net fishing. Indian fishing
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- नमस्कार मंडळी,,
आज रात्री 12 वाजता आपण पाग मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत. रात्रीच्या वेळी माशांना समोरचे काही दिसत नाही त्याच्यामुळे मासे पकडणे थोडे सोपे होते. रात्रीच्या वेळी मासेमारी करतांना स्वतःची काळजी घ्या.
net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल wमासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surmai cury,ghol cury,kotil jevan,घरचा स्वाद,मालवणी लाईफ,विनायक माली,Malvani life,Gherach swad,Prawns fishing,Lobster fishing,Crab's fishing,Deep sea fishing,Night fishing,नारळी पौर्णिमा,वर्सोवा कोळीवाडा,हिंदू सण मोहोत्सव,Crazy about fishing,Sea turtle. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली
मासे मारी खूप छान करतोस पण आखी कबंरेला बांधत जा कारण गल्याला फास बसू शकतो एक नंबर मासेमारी
Lay bhari ❤
Bhava masemari krayla jato tya thikani jast bolat javu nkos.. Santa pane tuza kam kr Ani ghari nighun jat ja.. Shree Swami Samarth 🙏🙏
Lai bhari Tu pag martos
खूप छान रात्रीची मासेमारी... पण काळजी घेत जा...
Khup chaan
Khup majja aali
Good hard working
Mullet fish very tasty very good catch
Superb bhai
Nice
Hech maase direct channelchya through wikaychi pn soy kar... mhanje amhala khychi iccha hote teva direct order pan karta yeu shakel..
Ho chakwa lagto khup maase bhetle mhanje gira chakavto Ani mannat khup lobh pn yeto tr lagech ch mase Mari bandh karun ghari parentle ch bare
हो हे खरं आहे की जास्त मासे किंवा खेकडे सापडायला लागले की भास होतो...... आजूबाजूला सगळीकडे मासे किंवा खेकडेच दिसू लागतात. पण हा एक प्रकारचा डोळ्यांचा भ्रम आहे.
छान ❤️
कोळी मामा मासे आम्हाला पण चाखला दे एकदिवस
Shet hatane vinlela pag pahije hota , bhetel ka ?
Kimmat sang
You, take care.
भाई फ्रेश मच्छी पाहिजे असेल तर तुला conract कुठे करायचा.
मुंबई, नवी मुंबईत च्या कोणत्या मार्केट मध्ये असते
आम्हाला असा झालेला आम्ही घोलव्याला गेलो होतो रात्री 2:00 वाजता भरपूर बोय मवार यायला लागले तेव्हा
Tomcha mobail nombar deya
Nice
अंधारात मासेमारी करताना काळजी घे दादा