खासदार राजन विचारांनी एकनाथ शिंदेंसह नरेश म्हस्केंना तुफान सुनावले? माझ्या नादी लागू नका नाहीतर....?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #shivsena #eknathshinde #uddhavthackeray #devendrafadnavis #marathibreakingnews #marathibatmya #marathinews #mladisqualificationcase #adityathackeray #marathareservation #nareshmhaske #rajanvichare

КОМЕНТАРІ • 200

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 4 місяці тому +14

    राजा सारखे विचार असलेला माणूस म्हणजे राजन विचारे. जय महाराष्ट्र

  • @Mraavesh18
    @Mraavesh18 4 місяці тому +27

    राजन विचारे १००% विजय होणार

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 4 місяці тому +62

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

    • @sureshutekar6808
      @sureshutekar6808 4 місяці тому +5

      जय महाराष्ट्र अनिस दावा राजन विचारे साहेब ६ लाख मताधिक्याने विजयी होणार यात तिळमात्र शंका नाही

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 4 місяці тому +13

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 4 місяці тому +12

    नरेश म्हस्केला उमेदवारी जाहीर होताच बर्याच कार्यकर्तयानी
    पदाधिकार्यांनी राजीनामे दिले हा म्हस्के फक्त ठाण्याच्या साडेतीन गल्ली पुरताच आहे राजन विचारे भरघोस मतानी निवडून यैणार विचारै साहेब विजयी भव🔥🔥🔥🔥 🔥🚩🙏🙏

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 4 місяці тому +9

    अहो, राजन विचारे साहेब ,,रागावू नका थोडे दिवस धीर धरा !! सूर्य अस्ताला गेला तरी तो सकाळी उदयाला येतोच ना ?? मग अनीस भाऊ का रागवायचं !! आता जोमाने काम करू, विजय आपलाच आहे !! तुम्ही मनापासून आपले विचार मांडता आहात त्या,बद्दल मनापासून धन्यवाद!! जय महाराष्ट्र !!

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 4 місяці тому +11

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @rahularote1485
    @rahularote1485 4 місяці тому +24

    राजन साहेब 100% जिंकले

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 4 місяці тому +33

    जय महाराष्ट्र साहेब तुम्ही यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणता हे योग्य च आहे

  • @abhishekparab82
    @abhishekparab82 4 місяці тому +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 4 місяці тому +7

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉

  • @gajanannimkarde6317
    @gajanannimkarde6317 4 місяці тому +8

    Only Thackeray brand in Maharashtra

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 4 місяці тому +6

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @ashokkondlekar9559
    @ashokkondlekar9559 4 місяці тому +8

    जय जय महाराष्ट्र ््गाढवेजी व राजन भाईला श्री वज्रेश्वरी देवीचे कृपाशिर्वाद भरपुर आहेत ्् पुर्वी पासुन स्व.दिघे साहेबांचा प्रेमळ हात राजनला शुभाशीर्वाद देण्यात सतत पाठीवर चं आहे..तर काळजीचं ❤कारण नाही ्््

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 4 місяці тому +11

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩

  • @जयशिवशंकर-द2र
    @जयशिवशंकर-द2र 4 місяці тому +31

    मुळात महायुतीची हवा झालिय गुल त्यामुळे त्यातील घटकपक्ष काही पण बराळतोय आता फक्त श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच सर्वात प्रभावशाली नेतृत्व आहे महाराष्ट्रात

  • @mayurbendre3583
    @mayurbendre3583 4 місяці тому +20

    जय महाराष्ट्र अनिश साहेब

  • @sanjaylad3227
    @sanjaylad3227 4 місяці тому +3

    अनिषभाऊ, ठाणे एकनिष्ठ शिवसेनेचेच रहाणार. मस्के ना उमेदवारी देऊन त्यांनी त्यांचीच मस्करी केलीय.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 4 місяці тому +14

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र राजन साहेब तुम्ही निवडून तर येणार च फक्त एक विनंती आज जो आनंद आश्रम त्यांच्या ताब्यात आहे तो सोडवून त्याची शुध्दी करून त्याची स्थापना आनंद आश्रम अशी करून पुन्हा त्याला पावित्र्य प्रदान कराल

  • @ravimethe5809
    @ravimethe5809 4 місяці тому +11

    बरं झाले हा विडिओ टाकलात खरं रुप कळालं. एकनाथ शिंदेंच .

  • @KKPatil-on6mh
    @KKPatil-on6mh 4 місяці тому +5

    जय महाराष्ट्र दादा ❤

  • @dattatraymore4452
    @dattatraymore4452 4 місяці тому +6

    दादा नरेश म्हस्के म्हणजे बेडूक हा डबक्यातला ह्यला विचारे रुपी समुद्र काय कळणार 🚩🚩🚩🚩

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 4 місяці тому +10

    गददार सुधारणार नाहीत. त्याच मनावर घेऊ नका.दिघे साहेबांच्या नखाची पण सर मिंधे ला नाही.

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 4 місяці тому +11

    ग्रेट दादा

  • @jitumore8323
    @jitumore8323 4 місяці тому +8

    जय महाराष्ट्र दादा, मा. श्री. राजनजी विचारे साहेबांचा विजय निश्चित झाला आहे. ❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 4 місяці тому +4

    सप्रेम जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gulabrajput6693
    @gulabrajput6693 4 місяці тому +22

    Only shivsena udhav saheb

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 4 місяці тому +3

    🔥मशाल🔥 पेटवा.👆॥जय महाराष्ट्र॥

  • @ChandrakantMhatre-y7b
    @ChandrakantMhatre-y7b 4 місяці тому +14

    जय महाराष्ट्र 🚩

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 4 місяці тому +4

    जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤
    मिंधेला गाडायच म्हणजे गाडायचच😅😅😅😅

  • @bharatjadhav1433
    @bharatjadhav1433 4 місяці тому +3

    जय महाराष्ट्र

  • @sanjaypatil5839
    @sanjaypatil5839 4 місяці тому +4

    जय महाराष्ट्र ठाणे ची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे भाऊ या हराम khoranna jast किमत देऊ नका❤❤❤❤

  • @shrikantpatil4842
    @shrikantpatil4842 4 місяці тому +3

    शिंदे साहेब ज्या विचारे साहेबांनी धर्मविरानी सांगितल्यावर गटनेते पद दिले विसरलात काय

  • @Praneshj07009
    @Praneshj07009 4 місяці тому +3

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @AshokPatil-nb6em
    @AshokPatil-nb6em 4 місяці тому +2

    अनिल गाडगे सर तुम्हाला एकच सांगायचे प्रत्येक खाण्याच्या निष्ठावंत शिवसेना व इतर सगळ्या इंडिया आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना ठाण्यात जे काही घडलेले यांना मुळासकट काढायचा प्रयत्न करा सगळ्यांनी हीच मी आग्रहाची विनंती

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 місяці тому +16

    जय महाराष्ट्र 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 4 місяці тому +3

    जय महाराष्ट्र दादा

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 4 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @vinayakpatil330
    @vinayakpatil330 4 місяці тому +4

    Only udhav saheb

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 4 місяці тому +3

    जय भवानी जय शिवाजी 🎉
    ह्या निवडणुकीत श्री राजन विचारे हे देशातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील आणि नरेश म्हस्के यांना त्यांची अमानत रक्कम जरी वाचवू शकले तर त्यांचे भाग्य.
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉

  • @AjayKomaskar
    @AjayKomaskar 4 місяці тому +11

    jay Maharashtra

  • @shayambhise981
    @shayambhise981 4 місяці тому +6

    जय महाराष्ट्र राजन विचारे सर

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 4 місяці тому +8

    अरे बापरे!हा तर धनुष्य बाणचां अपमान आहे.याचा बदला निष्ठावंत शिवसैनिक घेतल्याशिवाय राहणार नाहीत

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 4 місяці тому +2

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @sudhirjoshi9122
    @sudhirjoshi9122 4 місяці тому +13

    जय महाराष्ट्र .

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 4 місяці тому +3

    Jay Maharashtra dada
    ❤❤❤❤❤

  • @Nk_creareter
    @Nk_creareter 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 4 місяці тому +9

    जय महाराष्ट्र अनिश गाढवे साहेब
    अहो हा मिंधे
    सफेद पॅटं आणि सफेद शर्ट म्हणजे सॹन माणूस पण मुळात हा
    बाहेरून गोरा आतून काळा
    हा काळतोडॅ चांगले कसा बोलणार

  • @Shivsena19
    @Shivsena19 4 місяці тому +5

    जिंकलात साहेब

  • @ganeshchorge8313
    @ganeshchorge8313 4 місяці тому +5

    रोख ठोक अनिष दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 4 місяці тому

    राजन विचारे साहेब विजय भाऊ जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद मी एक मतदार आहे

  • @pravinparshurampatil2088
    @pravinparshurampatil2088 4 місяці тому

    राजन विचारे साहेब 101 टक्के निवडून येणार जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 4 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब मी एक दुष्काळी जत तालुक्यातील आपला कार्यकर्ता आहे माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये मशाल या चिन्हावर उमेदवार उभा राहील असं कधी वाटलं नव्हतं आमचं नशीब आज मी भूत वर जाऊन मसाला चिन्हावर ते बटन दाबून माझं कर्तव्य पार पडला आहे जय महाराष्ट्र साहेब🙏🙏🙏

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 4 місяці тому +4

    जय महाराष्ट्र❤❤
    विचारे साहेब १ गद्दाराचा समाचार घेतला

  • @SantoshKadam-k2t
    @SantoshKadam-k2t 4 місяці тому

    विचारे साहेब, सर्व काय तुमचे विचार ऐकले व ते पटले पण, जाऊद्या आपलेच दात आणि आपलेच ओठ, तुमचे कार्य संपुर्ण ठाण्याला माहित आहे. जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब, जय महाराष्ट्र विचारे साहेब.

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 4 місяці тому +3

    🚩🚩ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD🚩🚩 ❤❤💯💯🐯🔥💪🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vasantajadhao4280
    @vasantajadhao4280 День тому

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🔥🔥🔥🔥🔥🙏🙏

  • @babudavane1615
    @babudavane1615 4 місяці тому +4

    ठाकरे उद्धव साहेब ओन्ली

  • @pawanurade900
    @pawanurade900 4 місяці тому +2

    दादा राजू पेंटर खुप आपल्या विरोधात उड़त आहे त्याच्या वार एक कड़क वीडियो करा. खुप राग येत आहे त्याचावर

  • @vishwasvichare4314
    @vishwasvichare4314 4 місяці тому +4

    दादा जय महाराष्ट्र.
    सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा प्रत्येक व्हिडीओ आम्ही शेवट पर्यंतच पहातो.
    तुमच्या video ची वाट पहात असतो.
    म्हस्के / फुस्के सगळै अडगळीत पडणार हे नक्की.

  • @nitinmurtadak6945
    @nitinmurtadak6945 4 місяці тому

    निष्ठावंत राजन जीं विचारे साहेब 1001%निवडून येणारं

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 4 місяці тому

    जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा
    हया नरू चां आंत जवळ आला आहे हा महसका पिगळणाराच

  • @ganeshpadulkar2330
    @ganeshpadulkar2330 4 місяці тому +6

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 4 місяці тому +2

    अनिश साहेबांना मानाचा जय महाराष्ट्र ❤

  • @ashalatawagh7198
    @ashalatawagh7198 4 місяці тому

    माननीयखासदारराजन विचारे साहेबतुम्ही जे बोलत आहातहे 100% बरोबर आहे

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 4 місяці тому +5

    जय महाराष्ट्र राजन विचारे साहेब .

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 4 місяці тому +1

    कृष्णा देसाई खून खटल्यातील आरोपींचं पुढे काय झाले?

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 4 місяці тому

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 4 місяці тому +3

    जय महाराष्ट्र
    भाई

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 4 місяці тому +2

    आमच्या धाराशिव मध्येही ओमराजे निंबाळकर बहुमतात येणार

  • @AnuGaikwad-so6ml
    @AnuGaikwad-so6ml 4 місяці тому

    विचारे साहेबांच्या बाजूला बसला आज तर माझा अनिष दादा 👍💐💐💐⚫ नझर ना लगे

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 4 місяці тому +2

    Jay maharastra

  • @yugachavan8346
    @yugachavan8346 4 місяці тому

    Jai Maharashtra nakkich rajanvichare saheb vijayi honar100% 👈💪🏻💪🏻

  • @suhasmhatre3950
    @suhasmhatre3950 4 місяці тому +8

    🚩🚩🚩🚩🏹🏹🔥🔥🐯🐯🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🚩🚩🏹🏹🔥🔥🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 4 місяці тому +2

    Only uddhav saheb

  • @rajankapadekar3312
    @rajankapadekar3312 4 місяці тому +3

    Only uddhav balasaheb thakare

  • @dadasahebtawale4441
    @dadasahebtawale4441 4 місяці тому +1

    👍👍👌👌🚩🚩

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 4 місяці тому +1

    🚩🚩Anish Dada Jay Maharashtra 🚩🚩

  • @SantoshKadam-k2t
    @SantoshKadam-k2t 4 місяці тому

    आगदी बरोबर बोलत आहेत केदार दिघे साहेब.

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 4 місяці тому

    जय महाराष्ट्र अनिश बेटा

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 4 місяці тому +2

    शिवसेना { मशाल }

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 4 місяці тому +36

    एकनाथ शिंदेंचा उंदीर भावी पंतप्रधान नरेशजी म्हस्के फुस्के तब्बल ५ लाख मतांनी.....
    पडणार 😂😂😂😂😂😂😂😂

    • @pallaviparkar539
      @pallaviparkar539 4 місяці тому +4

      😂😂😂😂

    • @janardantawde5143
      @janardantawde5143 4 місяці тому

      धर्मवीर आनंद दिघेंच्या चपले जवळ उभे रहाण्याची पण लायकी नाही या गद्दारांची. राजन विचारे ५ ते ६ लाख मताद्धीक्याने निवडून येणार.❤❤

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 4 місяці тому +4

    राजन विचारे.. निवडुन येणार
    नरक... ला ठाणेकर.. नावाप्रमाणे...... पाठवणार 😄😄😄😄😄😄🔥🚩

  • @AtulMadhavi
    @AtulMadhavi 4 місяці тому +1

  • @Hira-cd1su
    @Hira-cd1su 2 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब याचा खरा चेहरा समोर आना

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 4 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 4 місяці тому

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @shamraosable9391
    @shamraosable9391 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @bhaskaradsule
    @bhaskaradsule 4 місяці тому +2

    Only udhav Balasaheb Thakre Brend shivsena Jay Maharashtra

  • @surajkhandekar3885
    @surajkhandekar3885 4 місяці тому +5

    🙏🏻🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🙏🏻

  • @brijendrachavan1838
    @brijendrachavan1838 4 місяці тому +2

    Jai maharashtra dada

  • @SuvarnaUgade
    @SuvarnaUgade 4 місяці тому

    Jay Maharashtra Anish dada.

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 4 місяці тому

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @anandraodakwale5013
    @anandraodakwale5013 4 місяці тому

    Very nice

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 4 місяці тому

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब धाराशिव जिल्हा कळंब तालुका भोसा गावात 80 टक्के मतदान झाले आहे ओमराजे निंबाळकर यांना झाले आहे साहेब आज मनावरचं वझ जरा हलकं झालं आहे ❤❤❤

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 4 місяці тому +1

    ह्यांचं असं आहे की गिरे तो भी टांग उप्पर. जनता काय दूध खूळे आहेत काय?

  • @adv.rohangharat
    @adv.rohangharat 4 місяці тому +2

    🚩🚩जय महाराष्ट्र दादा साहेब🚩🚩
    विचारे साहेब आणि दिघे साहेबांची पत्रकार परिषद खुपच छान होती...

  • @muzaffarpalte1803
    @muzaffarpalte1803 4 місяці тому +2

    Jay Maharashtra fakt mashal ❤❤

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 4 місяці тому +1

    ONLY UBT ❤❤