We have enjoyed food many times . Happy to see and hear Chintamani
Shreyas hotel given good service and very tasty food .
Good food good quality and clean place culture people
फारच रुचकर एपिसोड. खेळही बहारदार.💯
Best 💐👌👌👌 Thank you 🙏🙏🙏🙏🙏
Punekaranche ekdam avadate hotel party mhatle ki hotel Shreyasch
Masta interview
चोखंदळ जेवणारे, चवदार थाळी देणारे चितळे पारंपारिक पदार्थ,बरेच वेळा खाऊन झाले पण मुलाखत ऐकून खूप खुष झाले
छान episode
too good
very nice ....
👌👌🙏
Shreyesh...Tasty food, very clean, good service... One of the best hotel I have come across. Congratulations to Chitale family 👍👍👍
My favourite hotel, whenever I visit Pune I stay only at Shreyas. Khoob chaan
Radhika mam looking like Sonali Kulkarni
चितळे यांचे श्रेयस हॉटेल मध्ये पार्टी देणे हे स्टेटस सिम्बॉल आहे
Been many times to Shreyas,i stay in Deccan gymkhana
But i feel with many new hotels coming Hotel Shreyas has lost its original charm which we had 20 yrs back
पुण्याच्या मानबिंदू आहे श्रेयस हॉटेल खूप शुभेछ्या जेवण उत्तम असते
कौतुक केले जाते त्यापेक्षा खूपच साधारण जेवण असते. यापेक्षा उत्तम जेवणाची किमान १० ठिकाणे ठाण्यात आहेत
तुमच्या कडे निलीमा चितळे कोण आहे?
Ekdum mast
उपवास थाळी मस्त
Khoopach Chan
Shivaji Putala kothrudvyethil Ashirwad Hotel lahi visit dya na.atyant reasonable rate madhye tethe sundar jevan milate.
मस्त
जेवन चवदार असते,मला आवडतै.पण वाढपी सारख भरभर वाढत आसतात त्यामुळे दडपण येत व निवांत चव घेउन जेवता येत नाही.
श्रेयसचे जेवण छानच असते पण वाढणारे वाढपी "फास्ट बोलिंग" केल्याप्रमाणे खाणाऱ्यांच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने एका मागोमाग एक पदार्थ वाढतात (हवे नको न विचारता) त्यामुळे भराभरा जेवावे लागते.. चवी चवीने जेवल्याचा आनंद मिळत नाही..
Me supervisor hoto ithe kahi mahine...❤
नाम बडे पर दर्शन खोटे 😂
आमचं लाडकं श्रेयस👍❤️, खूप सुरेख झाली मुलाखत, अनेक शुभेच्छा👍👏🎉