पवित्र प्रेम..?मी जिच्यावर प्रेम केलं..!अनोखं प्रेम।हृदयस्पर्शी कथा।नक्की ऐका।लेखिका:यशश्री रहाळकर ।
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- Best way to contact us
Email : bhushankhambal@gmail.com
Whatsapp: 7219645999
Please Visit:
Facebook Page: / shabdanchikimya
Instagram: / shabdanchikimya
UA-cam: / shabdanchikimya
हया कथासुध्दा अवश्य ऐका
👉राधा । हृदयस्पर्शी कथा।स्त्री संघर्षाची कथा।प्रेरणादायी कथा।HeartTouching Story💞
• राधा । हृदयस्पर्शी कथा...
👉क्लबहाऊस । तू सांगशील का मला इथे का बंद केलंय...?
• क्लबहाऊस । तू सांगशील ...
👉फुलपाखरू💝। सर्व तरुण मुला💑मुलींनी ऐकावा असा सुंदर लेख । एका प्रेमिकेचे💘 मनोगत
• फुलपाखरू💝। सर्व तरुण म...
👉भातुकलीच्या खेळामध्ये ...राजा आणि एक राणी । एक हृदयस्पर्शी कथा ।
• भातुकलीच्या खेळामध्ये ...
👉स्पर्श..।कमनीय बांधा असलेली पालवी..।तिचं सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरलं होतं
• स्पर्श...।कमनीय बांधा ...
👉प्रज्ञाआजी।नवऱ्याला जर मी सापडले असते तर जिवंत गाडले असते मला।या वयात Ex ला भेटायचं आहे
• प्रज्ञाआजी।नवऱ्याला जर...
मित्रांनो आपणां सर्वांच्या सहकार्यामुळे आपला "शब्दांची किमया" परिवार दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि आपल्या या परिवारामध्येच बरेच लेखक आणि कवी लपलेले आहेत, त्यांना आपल्या कथा, कविता सादर करण्यासाठी "शब्दांची किमया" यूट्यूब चैनल हा हक्काचा प्लॅटफॉर्म ठरणार आहे, तरी इच्छुकांनी आपले साहित्य, नाव, पत्ता व फोन नंबर सह bhushankhambal@gmail.com या ईमेल किंवा व्हाट्सअप नंबर 7219645999 वर पाठवावे, कविता तुमच्या स्वतःच्या आवाजात असेल त्यांच्या ऑडिओ, व्हिडीओ क्लिप्स पण पाठवू शकता, निवडक कथा, कवितांना या चैनल वर आपल्या नावासह प्रसिद्ध करण्यात येईल, धन्यवाद
----------------------------------------------------------------------------------------
Disclaimer- Some contents are used for educational purpose under fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
#शब्दांचीकिमया #shabdanchikimya #MarathiLoveStory #MarathiLovePoem #MarathiLoveStatus #MarathiWhatsAppStatus #MarathiMotivationalVideos #bhushankhambal
खरच खूपच कमी लोक असे असतात की प्रवाहाचा विरुध्द जावून नाते शेवट पर्यंत जपतात.👍
Kya baat......awajatla gambhirpana.....expressive voice
कथा खूपचछानआहे.रडायलाआले.
AaaaaaA
@@sharada_mohite3572 katha nhi ti real aahe
@@komalpawar6065 kharch ky
खरच तुम्ही ग्रेट आहात, तुमच्यासारखी माणसे या जगात खूपच कमी आहेत🙏🙏🙏🙏👌👌👌
Khupach chyan
Kharch Khup mast kelet / ase manse jagat kamich astat
खूप छान प्रेमाची परिभाषा या कथे द्वारे दर्शविले आहे असेच विचार सर्वांनी केले तर आयुष्यात कुणीही एकटे राहणार नाही
व्रेरि नाइस
नाइस
@@anushakdarekar4472 :
00
Hii
खूप खूप सुंदर कथा..... डोळे भरून आले 😢❤️❤️❤️❤️❤️❤️👌👍
खरंच खूप लकी असतात असे प्रेम मिळणारे
सर्वांना असा जोडीदार मिळावा
Gret ahe Joshi saheb asech sagalya mahilana jodidar milava hi ishavar charani prathana
खुप छान हृदय स्पर्शी कथा...👌
माझ्या पण आयुष्यात जर असा प्रसंग आला असता तर मी पण समाजाच्या विराेधात जाऊन त्या स्त्रीला साथ दिली असती.
Hi fakt kalpana aahe pratyakshat kunihi ase khate Prem vaigare karat nahi
koni det nahi konla साथ saglech asech mhntat fakt
अशा खूप मंजिरी या जगात जगत आहेत .पण त्याना या कथेसारखा विश्वास मिळेल का?
Khup Chaan ahe stri Chua bhawana khup sundae mandlay
,
खरंच खूपच लकी असतात अस प्रेम मिळणारे
मला ही कहाणी खूपच आवडली
Khup sudar👌👌👌👌
Sir very nice.. Ase prem milayla naseeb lagte.... Enjoy your life... Many many blessing... Nice story very heart touching...
Hii
I liked your real story and love very sweet voice first marati best video I heard on UA-cam I thanked to writer and reader best regards
Khuppch anokhi kahaani pann zabardast
खूप छान कथा आहे
आयुष्याची खरी सुरुवात.
एन्जॉय करा.हि च शुभेच्छां.
Khup chyan vatli goshat
Mast ahe...1 N0
खूप छान, हृदायस्पर्शी
असा विश्वास प्रत्येक मंजीरीला मिळावा
Hii
खुपच सुंदर प्रेमकथा
सुरेख, आपलं प्रेम आपल्याला मिळणं म्हणजे भाग्य. समाज तुम्ही काहीही करा जगू देणार नाही. आयुष्य सुंदर आहे
Right
सर जी मी पण वाशिम, मंगळूरपीर येथील रहीवाशी आहे.
ही कहानी खूपच छान आहे.
छान लेखन व अभिवाचन. धन्यवाद
स्त्रीला समजून घेऊन मान सन्मान दिला तर हिमालयासारख्या वेदनेला शमविण्यासाठी ती तत्पर असते
Khupch chan
यालाच खर प्रेम म्हणतात कहाणी खूप छान आहे सर
खूप छान
Very very nice, & true love 👍👍😘😘
. इतकंनिस्वार्थी प्रेम फार कमी ठिकाणी पाहायला मिळत. खूप सुंदर कथा
परॉब्ले
अतिशय सुंदर कथा..खर प्रेम काय असत ते अनुभवलंय मी
,
APRATIM Katha lekhan...!👍👍😊👌👌
Naate tuze maze...
Ase shabdaateet...!
Julali hi preet...
Premabhaave...!!
_ Swati😊
Hii
Khup chan mast
Nice story. Khar Prem milayala nashib lagat. Ani Prem nibhavanara ani Sath denara hava
खूपच छान
Vaaaaaa kya baat hai... Khupch chan love story.. Huert touching ❤️
Tumchi kahani ikun Mazya dolyat pani Aale. Khup grate Aahe love story tumchi
खूप च छान आहे प्रेम कथा हृदयस्पर्शी,👍👌
Very nice
बरोबर आहे. लोक काय, काहीही बोलतील. पण तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा. कथेत सांगितल्या प्रमाणे त्याला त्याचे प्रेम मिळाले तिची सुद्धा जाचा मधून सुटका झाली. आणि आता दोघेही खुश आहेत.👍
Nice
Wow khup chan very nice
😊😊
😔
असं प्रेम प्रत्येक स्त्रीला मिळावं ,संपूर्ण जग खूप खूप सुंदर होईल !👍👍👍👍
Khup chan 👌👍🙏👏👏👏👏👏
खुप छान
Very nice story
Kup chan 👌👌👌
Sir tumchi katha farch surekh ahe hyatun barech kahi shikayla millet mala thanks to u sir Karan MADE FOR EACH OTHER
खुप छानं ह्दयस्पर्श कथा.👌👌
Kharach khup mst katha ahe.....tumchyasarkhe lok ya jagat khup kami ahet..he ekmekanchi dukh samjun ghetat ani ayushbhr sath detat....
Khupch chan Khare प्रेम Milne sope tr नाहीच पण टिकवणे मात्र कठीण आहे
छान
Chup chan ahe
Khub chhan....naseeb chhan aahe tumcha doghancha hi
खरोखरच खूप छान 👌👌👌👌🙏
हे पवित्र प्रेम म्हणजे खरं आहे, सत्य आहे कारण माझ्या बहिणीसोबत असंच घडलंय खरंच समाज फार वाईट आहे खूप छान आहे कथा👌
Samjala kahi kam nahit
@@meenajadhav24 konala kam nahit madam aamhala ki tumhala
@@vaishalishinde8538 aho Tai समाजाला
मला पण ही कथा आवडली हेच खर आणि पवित्र प्रेम आहे
@@vaishalishinde8538 मला पण हेच सांगायचे आहे की समाज फार वाईट आहे
Khup chan ...
Very nice , heart touching story , l lmpressed your story.
मला तुमच्या बरोबर बोलायच आहे खरच तुमच अस झालाय का सर माझी पन असची स्टोरी आहे आणि काही नाव पण शेम आहेत 😭😭 तिला पन एक मुलगा आहे आणि तो मुलगा पण मला पप्पा म्हणतो आणि ति तर माझ्या शिवाय राहु शकत नाही आणि माझ्या घरचे तिला नको म्हणतात सर प्लीज़ हेल्प मि😭🙏
ua-cam.com/video/rdv05ITklsw/v-deo.html. Hi ND please cheak out my stories on youtube 🥰🤟
Ek no story. Pavitra Prem
खरच नशिबाच्या गोष्टी म्हणत चुकीच्या गोष्टी सहन करण्यापेक्षा वेळीच थोड धाडस दाखवले तर खरच आयुष्य खूप सुंदर असते हे जाणवत.....
हो
Khupach chhan 👍
खुप छान पवित्र prem Ani tumhala te milale you are lucky sir
Khupach chan..kharach ghdlay as vatat....👌👌🙏🙏
एकच नंबर आहे
Khup sunder...prem..true love story...😙😚😙😙
असा मित्र नशीब वाल्यांना भेटतो 👌👌❤️❤️
खुप छान आहे गोष्ट
Chhan
Premani Sangitaleli premachi gosht. 🌷 Sundar aani aapulki vatnari story.🌷
Pavitra premala mahan banvate prem manje niragas pane kelili madad, pan he Sare kathe gadte, aani jyachya manat aste tyala vede samjale jate sachtya premachi achi katha
खरच मनाला लागणारी कथा आहे
Hii
खुप छान होता भाग ❤❤❤❤❤❤सुकाने संसार करा
🙏🙏🙏🙏
Nice story 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗yalach boltat khar prem
अति सुंदर कथानक
आता सुद्धा हिचं कडिशन आहे
Kharch khup chhan aahe tumhi hi ji Katha aaikavali.. asch kahi chalu aahe. Life madhi.... pan kharch khup prerna dayak hoti..
प्रेम कराव तर सेवट पर्यंत कराव नाही तर फसवणूक करू नाही कोनाची ऐका व्यक्ती मुळे पूर्ण आयुष्य उध्वस्त होतय नाही तर
दादा मला तुम्हाला काही सांगायच आहे माझ्या बदल मला नंबर मीळेल का
Very very nice STORY. thanks
खूप खूप छान मनाला स्पर्श करून गेला 😢👌👍💐
Mst aahe story
Tumchi story success aahe.khup chhan
Kharch....khup chan....khar prem saglyanach milat nahi😊
Apratim katha
खरच खूप छान आहे ही कथा.
Veri vheri नाईस 👍👍tumhla. तुमच्या bhavi आयुष्याला खूप खूप शुभेच्छा
उत्कृष्ट कथानक ,मंजिरी व विश्वास यांच्या संयम व धैर्याला सलाम . लेखिकेला मनःपूर्वक धन्यवाद !
खुप सुंदर कथा
Khup chhan saglyana tyanche prem milo de
Amazing story ektana sagde character dolyachya samor dst home khupch chha n
Khup chan massssttt
खूपच छान कथा आहे..,👌👌
Nice
शब्दांची किमया मधे कथा पाठवण्यासाठीचे मार्गदर्शन करण्याची विनंती
Call/Whatsapp 7219645999
खरंच हृदयस्पर्शी👌👌
Khup khup manala bhavnare ase ch prem sarvana milo
माझे सुद्धा असेच झाले आहे...मला जी आवडते खूप ती दुसऱ्याची पत्नी आहे आणि एका मुलाची आई आहे.... पण खूप पवित्र प्रेम आहे तिच्यावर निस्वार्थी..... दोघांना हि माहिती आहे की आम्ही खूप प्रेम करतो पण फक्त नजरेच्या भाषेतून बोलतो....❤️❤️
Keep it 😊 chukich nahiiii ......... Jr tiza navra tizyavr kharch prem krt asta tr tiz tumchyavr kadich zaal nast ❤
@@vrushalighadge5506 bt bolat nahi re aamhi jast directly....khp awadte mla ti....mla तिच्याबद्दल काही bad feeling nahi. Ti happy rhavi तिच्या hubby sobat hech maze prem
@@vrushalighadge5506 yrr khup awadte ti mla ...ky kru.... 😭
instagram la msg kar
@@vrushalighadge5506 instavrti nahi me
खुपचं छान😊
ही कथा खरच खूप छान आहे मला खूप आवडली कारण माझी पण कथा अशी आहे
Aikala awadli asti
Kashi ahe sang n please
@@subhashpatil4739 l
@@Raj-vq6tx p
☹️
Khup sunder......She is very lucky women..
सर यला म्हणतात प्रेम कथा काय भारी हाई राव🙏🙏🙏🙏🌷🌷
खुप छान आहे 👌👌
Khup kami lok aastat accept karnar tichy bhukala sobat,,,,,,great sir salute aahe,,,,,,,,nehami sobat ni happy raha,,,,,true lov
ua-cam.com/video/rdv05ITklsw/v-deo.html. Hi mam please cheak out my new marathi love story 💞💞
हृदयस्पर्शी आहे ही कथा ...पण मला अजून कोणी असे जोशी नाही मिळाले असो ईश्वर ईच्छा असेल तस होईल...
Ok
Nice presentation