खजिना (Khajina) | Songs | Poems | Mahesh Kale | Spruha Joshi | Katyar Kaljat Ghusli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • आज 'खजिना' या कार्यक्रमाच्या एपिसोड मध्ये सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सोबत त्यांच्या आवडत्या गाण्यांबद्दल, निसर्गाबद्दल खूप गप्पा मारल्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की comments मध्ये कळवा.
    In today's episode of 'Khajina' I got an opportunity to talk to popular and beloved classical singer Mahesh Kale about his love for songs, poems and nature.
    #SpruhaJoshi #Marathi #Khajina
    ------------------------------------**************************----------------------------
    DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    ___________________________________________________________________
    Follow for regular updates about my work on
    👉 Facebook : / spruhavarad
    👉 Twitter : / spruhavarad
    👉 Instagram : / spruhavarad

КОМЕНТАРІ • 326

  • @deepaksaraf2346
    @deepaksaraf2346 3 роки тому +1

    Jai Shree Ram, Mahesh shree Maharajancha krupawant satshisya aahe ,Spruha aaplya sawadane aamhi sarv Godvlyas pohochlo Dhanyawad,aanek Anekanek Aashirwad

  • @sandhyamahajani6136
    @sandhyamahajani6136 7 місяців тому

    किती गोड मुलाखात ही ऐकत राहावंसं वाटत.सर्व कविता सुंदर.
    खुप सुंदर गप्पा.

  • @muktapanchwagh994
    @muktapanchwagh994 2 роки тому

    Management आणि आध्यात्म .....महाराजांचा आशिर्वाद आहे महेश दादा तू..असं वाटत शास्त्रीय संगीत या पिढीपर्य्ंत पोहचवण्यात तू यशस्वी zala च आहेस..आध्यात्म सुधा पोहचू शकते...खूप pure आहे , सरळ साध...खरं खरं काहीतरी आहे असे वाटते 🤗

  • @sameerdarekar34
    @sameerdarekar34 4 роки тому +3

    खूप सुंदर. काय नाही या मुलाखतीमध्ये अध्यात्म, संगीत, तत्वज्ञान, प्रेम माणुसकी,नाती, साहित्य, मैत्री. अप्रतिम.

  • @smitakhadkodkar6127
    @smitakhadkodkar6127 4 роки тому +3

    दैवी गुण असलेल्या आपल्या अत्यन्त आवडत्या कलाकारांना असे समोरा समोर गप्पा मारताना बघणे पण एक दैवीय अनुभव आहे...
    तुम्ही दोघेही मला जीवा पलीकडे प्रिय आहात...👌👍💐

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 4 роки тому +1

    खूप सुंदर झाल्या आजच्या गप्पा. आजच्या म्हणजे मी भाग आज बघितला.
    कट्यार चित्रपटाचा माझा अनुभव खरंच विलक्षण होता. आयुष्यात असे बरेच कमी क्षण येतात के अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळून जातं. एक चांगला चित्रपट बघायला मिळेल ह्या उद्देशाने बघायला गेलो होतो. थोडे पैसे वाचावे म्हणून एकदम सकाळच्या खेळाला गेलो होतो. परंतु
    चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर कळेचना की जे घडलं ते खरं होतं? संपूर्ण दिवस एक प्रकारच्या बेचैनीत गेला. पुढचे काही दिवस मी अक्षरशः भारावलेल्या अवस्थेत सतत ती गाणी पुन्हा पुन्हा ऐकत होतो Jukebox वरून.
    परत चित्रपट एकदा बघून आलो तेव्हा कुठे थोडा मी सावरलो. नंतर बऱ्याच मित्रांना आणि काही नातेवाईकांना त्यांना न विचारता Online तिकीटा काढून पाठवल्या.
    तुम्हा दोघांचे मनापासून आभार

  • @chandrakantdhamal1061
    @chandrakantdhamal1061 4 роки тому +1

    महेश, स्पृहा किती अप्रतिम खजिना. महेश काळे यांचे विचार किती सुंदर.जगण्यातील छोटया छोटया सुंदर जागांचा अनुभव घेणे व इतरांना वाटणे किती चांगले संस्कार.स्पृहाचे सुंदर सादरीकरण.खरोखरच अप्रतिम.

  • @aditioak2683
    @aditioak2683 4 роки тому +18

    अतिशय सुंदर .. खूप छान झाला प्रोग्राम...स्पृहा, तुझ्या या सुंदर उपक्रमासाठी खूप शुभेच्छा नि धन्यवाद देते...तुझे खूप खूप अभिनंदन ...
    आम्हाला आमच्या या सर्व कलाकारांचे कला गुणांचे विविध पेईलू ऐकायला मिळतात..त्यांचा जीवनप्रवास, त्यांची मेहनत, त्यांनी केलेलं काम....सर्व आम्ही अनुभवतो. तुझे कविता सादरीकरण आणि selection खूप आवडले...
    महेशजी,
    तुमच्यातील खरेपणा, मराठी भाषेवरील प्रेम,त्यासाठीची तुमची धडपड, संगीता वरील अढळ निष्ठा, भक्ती,प्रत्येक गोष्ट मनापासून करणे, जे जे काही सुंदर ऐकले, पाहिले, अनुभवले...ते ते सर्वांशी मीडिया द्वारे हजारो लोकांपर्यंत तळमळीने पोहोचवणे...प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सुद्धा किती आनंद घेणे, त्यातील सौंदर्य टिपणे व तोसुद्धा इतर जणांना दाखवून देणे आणि हे सर्व कोणताही गवगवा न करता करत राहणे....हे सर्व काही मना ला खूप भावले...
    तुम्ही कलासक्त आहात, हे कलेचे ज्ञान , आपली संस्कृती,आपली मराठी भाषेचे वेभव इतरांपर्यंत विशेष करून, आजच्या तरुण पिढी पर्यंत पोचविण्याचे सत्कार्य तुम्ही सतत करता आहात...खरंच खूप छान ...तुमचे शतशः आभार मानते...
    तुमच्या वर तुमचे गुरुवर्य...पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांचा वरदहस्त आहे...त्यांचे खूप आशीर्वाद पाठीशी सदैव आहेतच...
    तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला खूप शुभाशीर्वाद देते...
    स्पृहा तुला आणि महेश जी तुम्हा दोघांना मनापासून धन्यवाद...
    यशस्वी भव |
    🙏🙏

    • @A.K.A.Topper
      @A.K.A.Topper 4 роки тому

      😊 खुप छान लिहिले आहे 👌👌

    • @ushaagashe3349
      @ushaagashe3349 3 роки тому

      Very nice

  • @sharaddeshpande3807
    @sharaddeshpande3807 3 роки тому +1

    खूपच छान झाला कजिना महेश काळे खूपच छान अनुभव आहे छान होते

  • @vinaykumarawate8237
    @vinaykumarawate8237 4 роки тому +1

    श्री. महेश जी काळे यांना भेटून , त्यांची मुलाखत ऐकून खुप खुप छान वाटले. अगदी आपल्यातील माणूस आहे. कसलाही अहं नाही. गुरु, भाषा, संस्कृती याचा सार्थ अभिमान, संवर्धन साठी प्रयत्न.
    आणि एक. माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवणा री ही मुलाखत.
    धन्य , खुप शुभेच्छा

  • @juipatange6299
    @juipatange6299 4 роки тому +3

    मी फर्माईश केलेली वामांगी ही कविता स्पृहा ताई तुम्ही सादर केलीत तुमचे मनापासून धन्यवाद ही सुंदर कविता तुमच्या आवाजात ऐकायला खूप खुप छान वाटली तुमच्या तोंडून माझं नाव ऐकल्यावर एकदम भारी वाटलं...Thank u So much❤️❤️

  • @pushpabhosale7206
    @pushpabhosale7206 4 роки тому +3

    या कार्यक्रमाच एकाच शब्दात वर्णन
    म्हणजे अप्रतिम
    अशाच छान छान लोकांना गप्पा मारायला घेऊन ये.
    यामुळे लाँकडाऊनमूळे आलेली मरगळ कमी होईल
    आणि यांना लोकं तरी कसं म्हणायचं ग--हे तर तुझ्यासकट सगळे आपल्याच घरातले वाटतात
    असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खूप धन्यवाद

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 4 роки тому +2

    अरे व्वा. फार कौतुकास्पद आहे. आपले साहीत्य, संगीत, योग हीच खरी संपत्ती. अनेक धन्यवाद, शुभेच्छा. 🙏🙏🙏

  • @pranitakulkarni188
    @pranitakulkarni188 4 роки тому +7

    हा कार्यक्रम पाहताना पूर्ण वेळ माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू होतं.आत्तापर्यंतचे सर्वच भाग खूप खूप सुंदर झालेत आणि हा भाग तर सोने पे सुहागा ❤️❤️ खरंच खूप मजा आली आणि खूप आनंद मिळाला😇😘 आता संदिप खरेंसोबतच्या गप्पा ऐकण्याची आतुरता आहे 💞

    • @vaijayantibhosale8629
      @vaijayantibhosale8629 4 роки тому

      लाॅकडाऊन च्या काळात कानांना इतकी सुंदर मेजवानी मिळाली. खूप छान

  • @shilpakelkar9571
    @shilpakelkar9571 4 роки тому

    खूपच सुंदर झाला कार्यक्रम. मी सगळेच कार्यक्रम नंतर बघितले. पण काय सांगू, तू वाचलेल्या कविता आणि महेश काळेंच गाणं आणि गप्पा... सगळंच अप्रतिम. निःशब्द करणारं...

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 4 роки тому +1

    नमस्कार खूप सुंदर गप्पा. मला या कार्यक्रमाबद्दल उशिरा कळले. पण आज हा शोधून पहिला. मला यात काय आवडले तर तुम्हा दोघांतील दडलेली तुमचे गुण, लहान मुल व निखळ मैत्री. त्यामुळे मी ही तुमच्या तर समरस झाले. हा कार्यक्रम संपू च नये असे वाटत होते. खूप छान . मी इतर ही भाग बघिन. कविता ही मनाला भावणार्या. धन्यवाद

  • @tillujyotsna
    @tillujyotsna 4 роки тому +4

    That was an amazing treat.. just sahaj mhanun baghayla ghetlela program itka chan aani contentfull asel asa kharach vatal navat.. Mahesh Kale aaj manus mhanun kiti chan ahet he samazal. Aani tyanchya suranevadhech te pure hearted ahet.. Thanks a ton!!! 😊

  • @jayashrichandratre4430
    @jayashrichandratre4430 4 роки тому +12

    तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण आम्ही कार्यक्रम बघताना जेवल्या नंतर हात धुवायला ही उठलो नाही. खूप आवडला कार्यक्रम.

  • @nalugogate463
    @nalugogate463 4 роки тому +11

    स्पृहा,तू माझी प्रचंड लाडकी आहेसच पण तू ह्या भागात, महेशजींची मी भक्त आहे त्यांना बोलते केलेस, यासाठी तुझे खूप कौतुक आणि मनापासून आभार

    • @jayashrioak8319
      @jayashrioak8319 3 роки тому

      Khup sundar vatal ha program.... Mahesh kale yanch manmokal bolan khup Chan vatale.....

  • @swatirayarikar1226
    @swatirayarikar1226 4 роки тому +2

    Beautiful program. Khoop chaan gappa aaikayala milalya. Thankyou Spruha and Mahesh kale

  • @Ashmanpan
    @Ashmanpan 4 роки тому

    People those are having diabetes, don't go through this program, this is toooo sweet. Take extra tablate if you want to see 👀 this.

  • @kulkarnisuresh3
    @kulkarnisuresh3 4 роки тому +1

    One more , The painting of Krishna behind Mahesh is apratim

  • @jayashreemule2978
    @jayashreemule2978 3 роки тому

    मला तुमची सगळीच गाणी खूप आवडतात मी खूप दंग होते गाणी एैकताना .आत्ता सुध्दा तुमची मुलाखत मनापासून एैकत आहे .

  • @suchitathanekar2606
    @suchitathanekar2606 Рік тому

    खूप छान ऐकायला मिळाल्या तुमच्यामुळे. धन्यवाद.

  • @jb18682
    @jb18682 3 роки тому

    खूब सुंदर,, खूब मजा आली,, तुम्ही दोघ खूब चांगले कलावंत आहा,,

  • @ashwiniashtekar4491
    @ashwiniashtekar4491 3 роки тому

    स्पृहा खूप सुंदर, महेश खूप समाधान वाटते तुझे बोलणे ऐकून

  • @sangitasawant6899
    @sangitasawant6899 4 роки тому +2

    स्पृहा खूप सुंदर उपक्रम सुरु केला आहेस. तुझ्यामुळे आम्हांला आमच्या लाडक्या कलाकारांचे विचार ऐकायला मिळतात, त्यांचे जीवनानुभव कळतात, एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. हा कार्यक्रम सुरु केल्याबद्दल तुझे खूप आभार.

  • @latanawale5240
    @latanawale5240 2 роки тому

    Majhya awadatya Don vyakti ekatra swargasukha .mala doghannahi aikayala khup awadata . thank you spruha tai and mahesh dada

  • @shreyakulkarni1724
    @shreyakulkarni1724 3 роки тому

    Spruha Tai... Thank you So Much...Tu Khoop Bharri Topics var Charcha Kelis....Mahesh Dada is Tar Great!!! You both are Charming Youths 🌼🌼💐💐

  • @vaishalishinde1940
    @vaishalishinde1940 4 роки тому +20

    ह्या lockdown च्या काळात आणि कोरोनाच्या संकटात स्तुत्य आणि मेंंदुची भुक भागवणारा दर्जेदार कार्यक्रम .स्पृहा धन्यवाद

  • @shashikantvaze6242
    @shashikantvaze6242 4 роки тому +1

    स्पृहाजी खूपच छान संकल्पना आहे.मराठी भाषा प्रसार व प्रचार व्हावा व महेशजि म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक संस्कृत ऋचा व तीचा अर्थ मराठीत कळला तर जीवन जगण्याचा अर्थ कळतो. थोडा कर्मठ पण सोडलं पाहिजे.

  • @asmisavrekar2393
    @asmisavrekar2393 4 роки тому +4

    I love Mahesh kale voice..Thanks Spruha

  • @alpanadg
    @alpanadg 4 роки тому +3

    I love the idea you shared that a good manager makes himself dispensable. I have heard Panditji's ghei chand for the last 48 years ... Still love it..

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 4 роки тому +1

    अतिशय सुंदर ,संवाद ........ऐकायला मिळाला .....मस्त .शब्दांनी गुंफलेला कार्यक्रम ....मजा आली .....

  • @damodarprabhudessai9121
    @damodarprabhudessai9121 4 роки тому +1

    महेश दादाच्या मी जेवढ्या मुलाखती ऐकायला आहेत . त्यापेक्षा ही मुलाखत खूप जास्त आवडली मी व माझा मुलगा दिवसातून दोनदा तरी ऐकतो thankyou स्पृहा तुझ्यामुळे शक्य झालं .

  • @rajivkatyarmal
    @rajivkatyarmal 4 роки тому

    Very nice guideline and and detail katyar हिस्ट्री

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 4 роки тому +3

    Speechless . Thank you Spruha for this wonderful memories.Mahesh Kale manapasoon dhanyawad

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 4 роки тому

    स्पॄहा,प्रथम तुझे आम्हाला ईतका सुंदर आणि अप्रतिम कार्यक्रम ऐकविलास म्हणून खूप खूप अभिनंदन!! महेशजींबरोबरच्या गप्पा ऐकताना खरोखर भान हरपायला होते किती सुंदर,ओघवती भाषा आणि स्वतः जवळचे ज्ञान सर्वांना देण्याची त्यांची आंतरिक इच्छा पाहून मन थक्क होते, शब्दातीत आहे सगळे.खूप आवडला कार्यक्रम!!तुमहा दोघांनाही मनापासून धन्यवाद!!👍👍

  • @shriprasadnaik7431
    @shriprasadnaik7431 3 роки тому

    There are so many people who does interviews,,,but you make it look so worthwhile watching

  • @manishawasule198
    @manishawasule198 8 місяців тому

    Wa Mahesha kalecha Khupacha aadar vatato proud of you spruha Apratim❤

  • @sureshamin490
    @sureshamin490 4 роки тому +3

    I am floored by the informal and casual approach of this great artist. It was as usual music.. soulful music.

  • @avipimparkar8147
    @avipimparkar8147 4 роки тому +3

    खुप छान ताई.. महेश म्हंजे पुस्तक आहे

  • @smitaudar
    @smitaudar 3 роки тому

    I'm so engrossed in "gappa'. Listening all these people, you feel that the spiritual angle that I m no one, just doing coz of blessings is really great.

  • @sandhyakale6377
    @sandhyakale6377 4 роки тому +1

    Kya Baat ! Amazing time .listening to you both ....Spruha and MAHESH.... sandhya kale

  • @anjalipurandare6748
    @anjalipurandare6748 4 роки тому +3

    खूप सुंदर मनमोकळ्या गप्पा ऐकायला मिळाल्या
    महेश ना गाताना ऐकले होते
    एवढ्या छान गप्पा मनाला भावल्या

  • @jayashrioak8319
    @jayashrioak8319 3 роки тому

    Atishay sundar gappa aikayla Chan vatal MI aatta aikl ani live aiklyasarakha Aanand milala

  • @purvipradhan100
    @purvipradhan100 4 роки тому +4

    Thank you very much Spruha Tai for sharing these conversations. It is a delight!!

  • @shreyassaraf7576
    @shreyassaraf7576 3 роки тому

    Spruha baba tujhe anek anke aabhar baba
    Tujhya muley me majhi baiko ajun premat padalo aahot Mahesh Kalenchya
    Khupach sundar vyaktimatva aahe
    Faarach chhan kharach punha punha anek aabhaar 🙏🙏🙏

  • @darshanakulkarni2230
    @darshanakulkarni2230 4 роки тому

    Very nice Spruha and Mahesh. He sampuch naye aase vatat hote. Thanks

  • @nalugogate463
    @nalugogate463 4 роки тому +1

    महेशजीं , तुमची ,सगळ्या कलात्मक अनुभवातून तुम्हाला मिळणारा आनंद सर्वांना भरभरून वाटण्याची आवड आणि सवय अतिशय कौतुकास्पद आहे

  • @jayashreemule2978
    @jayashreemule2978 3 роки тому

    मी वाईहून जयश्री मुळे स्पुहा तूझाही आवाज खूप गोड आहे .तुमच्या दोघाची मी खूप फाँन आहे .गोदोवलेकर महाराजाच्या वर खूप श्राध्दा आहे .

  • @shraddhalingayat7246
    @shraddhalingayat7246 4 роки тому +5

    I'm speechless after this conversation, but it is the bliss. Learnt many small things from both of you. Thank you so much.
    Jaam majja aali.

  • @vasantisonavane3667
    @vasantisonavane3667 4 роки тому +1

    Mi nivant khajna pahila .tumache kanho gheun jay khupach avdle sugam shikatana shevat paryant hote.Mhesh sir je sangat hote chanach.Balpan shikshan kase ghadle he mhahit zhale saglyanach .Tanchi sangeeta varchi nishta khjinay mule pahili. Dhanyavad.jag khup javal ale ahe mideamule apan like karu shakto poch pan milate ananda ahe Mahesh gurujitar farch bhavale ahet Rahuji barober astil tar dudhat sakharch.

  • @rahult1518
    @rahult1518 4 роки тому +1

    I am younger than maheshji but i am lucky enough to have also seen original katyar 2 times .. 1980 an 81 . Still remember it.

  • @vedantiupasani6181
    @vedantiupasani6181 4 роки тому +1

    Khupch sunder...thanku so much...ya saglya sathich

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 3 роки тому

    Spruha tai tuja khup manapurvak aabhar ki tu Mahesh Kale(Dada) la ya karyakramat bolavla...Ha video itka apratim hota ani nehmich aamar ki ya sathi ekda Kay tar anek vela 1hrs :40 min ami devu...amcha sagla vel Sarthaki lagla❤️❤️🙏🙏😊😊🕉️🚩

  • @SanjayDesai-vp5dj
    @SanjayDesai-vp5dj 4 роки тому

    Nirbhel Ananda. Specially for oldies like .me stranded now at Sydney

  • @madhavigaonkar9494
    @madhavigaonkar9494 3 роки тому

    The Mahesh Kale sir is a gr8 man..talent( singing😘) & knowledge is 😑..down to earth man..i like her judging in SNDN..n spruha ur hosting is lajawab😘 ur knowledge also😑..like to see Mahesh kale sir family in SNDN.

  • @SK-dg4ff
    @SK-dg4ff 4 роки тому

    फारच सुंदर ‌ऐकायला मिळाले त्याबद्दल खुप धन्यवाद

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 4 роки тому

    स्पृहा काय बोलाव अप्रतिम गप्पा.दोन प्रतिभावंतांचा छान सहवास लाभला.'वामांगी' कविता सुंदर आहाहा!

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 4 роки тому +1

    फार सुंदर ! स्पृहा तू म्हणालीस तसे शास्त्रीय संगीत तरूणाई पर्यंत पोचवणारा हा गायक स्वतः किती प्रगल्भ आहे आणि जमिनीवर पाय रोवून उभा आहे याचे दर्शन घडले !स्पृहा तूही काय छान गातेस! Versatile

  • @praveenkumar.takkalaki9506
    @praveenkumar.takkalaki9506 4 роки тому

    Sir Rahul aur.ap.dram.kiy.abhut.achh.kiya. it is traditional and
    Butiful.aay sir.mere.ku.marati.hindi.toda.toda.aat.hai.sir from Karnataka

  • @sampadaranade5829
    @sampadaranade5829 4 роки тому

    अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला तुझ्या या सुंदर उपक्रमा साठी तूला खूप शुभेच्छा

  • @smitakarnik3193
    @smitakarnik3193 2 роки тому

    Spruha n Mahesh for this such for great experience

  • @kulkarnisuresh3
    @kulkarnisuresh3 4 роки тому +1

    The way Mahesh express himself is just superb and inspiring . Spruha , you made this interview Jiwant . Total involvement and ekjinsi

  • @mangukul
    @mangukul 4 роки тому +1

    खूपच छान स्पृहा... खूप छान program... आणि महेश is great..खूपच छान..

  • @sonalwaikul7865
    @sonalwaikul7865 4 роки тому +1

    खरंच खजिना सादर केल्याबद्दल खूप आभार. या क्लास च कन्टेन्ट दुर्मिळ झालंय हल्ली. Thank you so much स्पृहा आणि महेश दादा.

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 4 роки тому +1

    I was luckiest who attended last show of KATTYAR. It was great experience.
    Mahesh ji ur so so down to earth. Lots of best wishes to u sir.
    And one more example how he is so humble. He posted a video clip on Birthday on my son's demand. It was most precious gift ever🙏♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @damodarprabhudessai9121
    @damodarprabhudessai9121 4 роки тому +2

    काल मला लाईव्ह पाहता आलं नाही . नेटवर्क प्रॉब्लेममुळे thank you स्पृहा you tube वर अपलोड केल्याबद्दल खूपच छान मुलखात ऐकायला मिळाली . तुम्ही दोघे माझे आवडते आहात . 👌👌👏👏👏

  • @jyotikamble3383
    @jyotikamble3383 4 роки тому +1

    Khoop chann ! Tumhi doghahi khoop chann & positive , simple & great aahat . Hope very soon we can see you 🙏

  • @govindkolarkar3562
    @govindkolarkar3562 3 роки тому

    Thanks spruha, excellent interview,

  • @jyotsnarajurkar6777
    @jyotsnarajurkar6777 4 роки тому +1

    Shabdat vyakta na hou shakanara experience thanks to spruha coz tujhya shivay hya gappa shakya nastya zalya jya prakare aani jya mokale panane mahesh sir bolle Unbeileivable tremendous bhariiii.... Unforgattable.

  • @narayankhavnekar2486
    @narayankhavnekar2486 4 роки тому +2

    अतिशय उत्कट तरल निरागस भावसंवाद .

  • @anaghabapat1042
    @anaghabapat1042 4 роки тому +1

    पाठीशी कृष्ण हवा...सुंदर

  • @rohiniharshe7679
    @rohiniharshe7679 4 роки тому +1

    khoop surekh mahefil spruha. Tu aani Mahesh doghahi maze khoop khoop ladake aahat tyamule tumchya gappanmule khoop aanand zala.

  • @deeparahatekar6326
    @deeparahatekar6326 4 роки тому +1

    Spruha khup sundar Apratim Mahesh Kale ni natyageetal vegali unchi deeli aahe

  • @geetatambe1156
    @geetatambe1156 3 роки тому +1

    Thank you Spriha for such a nice program we also love your anchoring on Sur Nava Shyad Nava and love Mahesh Sir and Avdhoot sir love you all

  • @unad_bhatkya
    @unad_bhatkya 4 роки тому +3

    This is what we should promote. This is called content, not the tiktok & other stuff going on nowadays.

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 4 роки тому

    झाडांबद्दल मलाही फार आवड आहे. रोज झाडांची मोठया प्रमाणावर होत असलेली कत्तल वाचून फार वेदना होतात. इतकं झालं तरी चालूच आहे.

  • @beenakadam6566
    @beenakadam6566 4 роки тому +1

    स्प्रुहा, खूप छान केलास प्रोग्राम. जास्त मध्ये मध्ये न करता समोरच्याला बोलत करण्याची कला छान. महेशजी, खूप छान प्रोग्राम. रमून गेले मी. बाहेरच्या वातावरणाची आठवण पण आली नाही. दोघांनाही धन्यवाद.

  • @prakashdattatreya1435
    @prakashdattatreya1435 4 роки тому +1

    Ashya nikhal gappa phar divsani aiklya.It was totally very relaxing feeling listening to you.Ani Mahesh che askhalit marathi aknyacha anand kahi veglac she.Thanks for taking us to the different world all together for more than one hour.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 роки тому

    Hi स्पृहा,इतका अप्रतिम कार्येक्रम मी जरा उशीराच बघितला.पण ऐकल्यापासून इतकं छान वाटले की भारीच, आहाहा, अगदी हवेत ....मी न्यू जर्सी मध्ये राहते. एफएमडोन वर्षांपूर्वी मी गरोदर असताना थोडेफार शास्त्रीय संगीत एकवे म्हणून महेशजी,राहुलजी यांना एकले.नंतर ते अमेरिके त राहतात हे कळले. ते करत असलेले दैवी कामाची माहिती एकली,खूप आनंद झाला.आणि या गप्पा एकूण तर ..... आहाहा झाले.तुम्हा दोघांना खूप,आभाळभर शुभेच्छा.

  • @rakhijadhav6539
    @rakhijadhav6539 4 роки тому +2

    Thanks spurha tai tu mahesh dadala bolavala badaal ani tula ani mhesh dadala bghun take care mahesh dada

  • @vaidehiathalye8373
    @vaidehiathalye8373 4 роки тому +6

    अप्रतिम ....सुराधीश महेश काळेंना माना चा मुजरा.
    मी सगळे epiapdes ytube वर बघितले .
    महेश काळें नि म्हटलं त्या प्रमाणे पंचेन्द्रिया ना मेजवानी
    जर आपण अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांना बोलावलं तर आवडेल.
    सचिन खेडेकर आणि संदिप कुलकर्णी च कविता वाचन आवडेल.
    ही यादी खुप मोठी होईल. पण इलाज नाही.मराठी साहित्याची मांदियाळी आम्हांला
    अनुभवता येईल या निमित्ताने .
    या उपक्रमा साठी धन्यवाद आणि खुप शुभेच्छा ...

  • @aniruddhpande7031
    @aniruddhpande7031 2 роки тому

    अप्रतिम सुंदर कार्यक्रम

  • @prasadgogate
    @prasadgogate 4 роки тому

    खूपच छान कार्यक्रम! मनःपूर्वक धन्यवाद

  • @priyankazilpe177
    @priyankazilpe177 4 роки тому

    Two Excellent People ....My Favourite

  • @creationsbysnehalbhor1982
    @creationsbysnehalbhor1982 4 роки тому +13

    Mahesh . . a very pure person . . Thanks Spruha for this golden opportunity to listen him 👌👍💐

    • @sumananjalisumananjali9665
      @sumananjalisumananjali9665 3 роки тому +1

      YA gappanchi khup maja yetyey thanks a lot

    • @sumananjalisumananjali9665
      @sumananjalisumananjali9665 3 роки тому +1

      Va"!vamangi hi khup Chan

    • @rekhabelekar9145
      @rekhabelekar9145 11 місяців тому

      ​@@sumananjalisumananjali9665ळळळळीईळटटटटटौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔऔौऔऔौौ😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢खखटखखखखखउखखखखाखटटखटखपखपखटखखखखखखखपखखखखखखखखाखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखईईखखखखखखखखखखखखखीखखखखखखखखखखखखखुखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखीइखखखखखखखखखखखखखखिीखखखखखखखीखखखखखखखखखखखखखईखखखखखखीखीखखखखुईइखखखखखीखखीखिखीखीखखखखखखखखखखखखखखखखखईखीखखीखखिखखीखखखखखखखीखखखखीखखखीखखईखखखखखखखखईखखखिखखख😢

    • @rekhabelekar9145
      @rekhabelekar9145 11 місяців тому

      ​@@sumananjalisumananjali9665खखखखुईखीखखि

    • @rekhabelekar9145
      @rekhabelekar9145 11 місяців тому

      ​@sumananjalisumananjali9665 खौई

  • @devyanichitgopkar1114
    @devyanichitgopkar1114 4 роки тому +1

    अप्रतिम सुंदर खरच ऐकत राहावेसे वाटते

  • @nalugogate463
    @nalugogate463 4 роки тому +3

    महेशजीं, मन गाये गात्रवीणा ही तुमची बंदिश अप्रतिम सुंदर आहे कशी ऐकायला मिळेल

  • @priyankahingane4694
    @priyankahingane4694 4 роки тому +1

    धन्यवाद स्पृहा जोशी तुमच्या मुळे आम्हाला आमच्या आवडत्या कलाकारांना भेटता येत , तुमच्या दोघांबद्दल काय बोलावं निःशब्द अगदी निःशब्द

  • @pritidixit828
    @pritidixit828 4 роки тому +1

    Spruha Joshi tumche jitake abhar manle te kamich aahet...ha Jo kahi kahjina tumhi lokansobat share karta aahat tyachi tulna kasha sobatch hou shakat nahi..and the way your conversation with this great people is coming up with so ease that is fantastic....tumhi tar mala awadatach...pan ek nakki aahe ke itke mothe Lok...kiti humble ani grounded aahe he kharach anakalniya aahe.....my good wishes to you ....and once again thank you so much for this KHAJINA...🙏🙏👍

  • @manishakumbhar8910
    @manishakumbhar8910 4 роки тому +1

    अद्भुत गप्पा

  • @mohithvibes1658
    @mohithvibes1658 3 роки тому

    Iam late but you both are my favourites... Mahesh jis Abhang is soulful. Iam expecting more such free chats spruhi.. spruhi you bring so of much positivity... Weldone

  • @prajaktadabholkar9677
    @prajaktadabholkar9677 4 роки тому +1

    Khupach sundar zala ga karyakram... khup maja aali... aani khupach navin navin goshti samajalya... thank you Spruha...

  • @kapilkadam9191
    @kapilkadam9191 4 роки тому +1

    Mahesh sir, u r great singer . I m from phaltan , I want to meet you once.
    Nice work adv. Eisha deshmukh.( my favorite character ).

  • @mohanmustikar7013
    @mohanmustikar7013 4 роки тому

    thank you spruha solapurchya joshi kavi bhatvilya baddal

  • @sunandatamhankar7337
    @sunandatamhankar7337 4 роки тому +1

    स्पृहा,खरचं खुप छान कार्यक्रम आहे.तुझं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन

  • @me_nehaprakash
    @me_nehaprakash 4 роки тому +1

    हा एपिसोड खूपच छान झाला
    एक वेगळीच ऊर्जा आणि positivity मिळाली ह्यामधून आणि thank you माझ्या फर्माईश ची कविता सादर केल्या बद्दल🙂

  • @suneetakale1489
    @suneetakale1489 11 місяців тому

    धन्य वाटले आभार