सांधेदुखी आणि होमिओपॅथी उपचार | सहभाग-डॉ. संतोष ईनामदार-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @SanjanaDeshmukh31
    @SanjanaDeshmukh31 5 днів тому

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🍁

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому +3

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @rajanimisal9931
    @rajanimisal9931 3 роки тому +8

    अतिशय सुरेख आणि उपयुक्त माहिती.... Thank you Dr. संधिवात पूर्ण बरा होतो का?

  • @nishakadale3171
    @nishakadale3171 Рік тому

    सर नाशिक जिल्ह्यात शाखा नेमके कोठे आहे आपण सांगु शकलो का

  • @nareshfuladi9912
    @nareshfuladi9912 3 роки тому +1

    कार्यक्रम उत्तम ... सांदेदुखीसाठी कोणती होमिओपॅथी औषधी किती पावरची सर्वसाधारणपणे चालतात ते सांगीतल्यास घेता येतील.

  • @purnimapandit5400
    @purnimapandit5400 2 роки тому +1

    वजन कमी करण्यासाठी काय करावे.औषधे घ्यावी का?

  • @trigunitanmay
    @trigunitanmay 2 роки тому +2

    ठाणे छा adress send kara please

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 3 роки тому +1

    Chan👌🙏

  • @prabhakark5602
    @prabhakark5602 Рік тому

    कृपया मला हे औषधे कोठे मिळतात हे कळवीणे I am a arthritis patient from a y

  • @lata3210
    @lata3210 3 роки тому +1

    कल्याण डोंबिवली ला पण आहे का

  • @lachimolala2042
    @lachimolala2042 4 роки тому +1

    Thnx a lot

    • @husenvasan9755
      @husenvasan9755 Рік тому

      सोलापुर चा फोन नंबर द्या

  • @lata3210
    @lata3210 3 роки тому +1

    गुडघा दुखा आहे सर कोणता उपाय आहे का सांगा

  • @atmaramchavan5854
    @atmaramchavan5854 2 роки тому +1

    सर माझे गुडघे जास्तीत जास्त दुखतात यांच्यावर उपाय काय आहे

  • @vanitathawal562
    @vanitathawal562 2 роки тому

    Thanyala kuthe aahe patta sangal ka

  • @shraddhamore2164
    @shraddhamore2164 3 роки тому +1

    Thanks

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 9 місяців тому +1

    तुम्ही किती medicine ची नावे सांगितली ?

  • @trigunitanmay
    @trigunitanmay 2 роки тому +1

    Sir कुठे आहे ही नमा वैद्याशाला

  • @husenvasan9755
    @husenvasan9755 Рік тому

    सोलापुर चा नंबर द्या

  • @kanchanchaudhari4390
    @kanchanchaudhari4390 2 роки тому +1

    औषधांच्या मुळे. दारू सुटते का

  • @suhasbansode8425
    @suhasbansode8425 2 роки тому +1

    सर खर्च कीती येतो सांगणार का
    गुडघे दुखी एक वर्ष सुरू आहे

    • @seemaaksharma291
      @seemaaksharma291 2 роки тому

      Mi swata dadar chitra theatre chya bajula gele hote philyach diwshi aplyala sadharnpne 15 daychi aushdh dili jatat mg rugnamdhe kiti frk pdla te bghitl jatat pn mazyakdun tyani 31000 magitle 3 mhinyachya course je first visit la apn kdhich gheun jat nahi tyamule mi treatment ghetlich nahi

    • @seemaaksharma291
      @seemaaksharma291 2 роки тому

      Mi corona chya adhi gele hote mhanje mla jaun ata 4 wrsh hot ali

    • @prakashlohar8205
      @prakashlohar8205 Рік тому

      @@seemaaksharma291 हो ताई मला पण यांचा अनुभव आला आहे. चोर आहेत हे नम्मा वाले.

  • @ajaygore8806
    @ajaygore8806 3 роки тому +6

    संधिवात पूर्ण बरा होतो का

  • @nishakadale3171
    @nishakadale3171 Рік тому

    संधिवात पूर्ण बरा होतो का यांचावर काय उपचार आहे

  • @ketkishirsekar253
    @ketkishirsekar253 3 роки тому +1

    दादरला कुठे अहे

  • @panditkharade6349
    @panditkharade6349 3 роки тому +1

    माझी 2 ते 3 महिन्यापासून गुडघे दुखायला सुरवात झाली आहे. वय 75 आहे. जाड नाही. जास्त चाललो. काही मार लागला नाही तुम्ही एवढे मोठे भाषण केले पण आम्ही उपचार काय करावेत ते सांगितले नाही. उपचार सांगता येतील का... का तुमच्या कडेच यायला हवे.

  • @arunabhingardive2122
    @arunabhingardive2122 2 роки тому

    सर अहमदनगर जिल्ह्यात शाखा नेमके कोठे आहे

  • @samadhanahire3356
    @samadhanahire3356 3 роки тому +1

    Inferlity homeopathy