Pankaja Munde : 'शंभर दिवस द्या,हे चित्र पालटून टाकू',पंकजा मुंडेंचं समर्थकांना भावनिक आवाहन | AC4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • Pankaja Munde : 'शंभर दिवस द्या,हे चित्र पालटून टाकू',पंकजा मुंडेंचं समर्थकांना भावनिक आवाहन | AC4
    #pankajamunde #pankajamundhe #beed #bjpmaharashtra #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 105

  • @dg.patil7968
    @dg.patil7968 3 місяці тому +45

    फक्त मुंढे घराण्याने च आमदार खासदार व्हायच बाकीच्या ना संधी दयायला नको का❓ जनता कीती दिवस घराणेशाही ला मतदान करेल

    • @ajinkyagamerff8216
      @ajinkyagamerff8216 3 місяці тому +2

      Mundhe gharne che arakshan dilly

    • @sidheshwarkhandare862
      @sidheshwarkhandare862 3 місяці тому

      तुझी माय ऊभा कर नाहितर तुझी बहिन ऊबा कर तिलाच आम्ही सगले वंजारी करतो त तीला 😂😂😂

    • @nileshpakhare720
      @nileshpakhare720 3 місяці тому

      तुमचं बघा ना साहेब ,पवार घरान ,आमदार2,मंत्री 1,खासदार 2 कदाचित केंदिय मंत्री पण होतील😮

    • @ni36099
      @ni36099 3 місяці тому +1

      पवार साहेब तर ओबीसी आहे ​@@nileshpakhare720

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 місяці тому +1

      तुम्हाला इतर जातीचे नेते नकोत का?

  • @prashantpatil-yp5mw
    @prashantpatil-yp5mw 3 місяці тому +41

    अशीच संवेदना जेव्हा आमचे गरीब मराठा बांधव आत्महत्या करतात तेंव्हा का नाही दाखवत........ कुठल्याही समाजाचा असो सर्वांचं दुःख समजून घेतल पाहिजे 😢

    • @ajinkyagamerff8216
      @ajinkyagamerff8216 3 місяці тому +4

      Martha nete nahit ka aaighly

    • @Vijay23288
      @Vijay23288 3 місяці тому

      😮​@@ajinkyagamerff8216brr mag maratha netyala nivdun dile aamhi

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 місяці тому

      1760 आहेत की तुमचे 😂😂

    • @Anil-e3i
      @Anil-e3i 3 місяці тому

      गरज नाही आम्हाला

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 3 місяці тому +23

    भाजपचे लोकसभेचे तिकीट भेटल्यानंतर असं काय बोलत होता की तुम्ही निवडून आल्यासारखे शायनिंग मारत होता

  • @sanjaythorat5134
    @sanjaythorat5134 3 місяці тому +12

    ताई तुमच्यामुळे आणि तुमच्या भावामुळे तुमचा समाज गावा गावात गुंडगिरी करतो तेंव्हा कुठे असता तुम्ही

  • @abbapatil5946
    @abbapatil5946 3 місяці тому +24

    लय झालं

    • @IndianW3V
      @IndianW3V 3 місяці тому +2

      तुमचा विषय नाही हा आमच्या समाजाचा विषय त्यामुळे तुम्ही मत व्यक्त करू नका .

    • @IndianW3V
      @IndianW3V 3 місяці тому

      अरे गप्प बस्स तुझ तु बघ

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому

      ​@@IndianW3Vपंकजा मुंडे विधान सभेला पराभुत झाल्या होत्या तेव्हा कुणीच आत्महत्या केल्याचे आढळून आले नाही कारण जिंकणारे सुद्धा मुंडे होते. इतकंच कशाला, गोपीनाथ मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा सुद्धा कुणी आत्महत्या केली नाही. फक्तं मराठ्याच्या हातून पराभव झाला म्हणून इतकी जळजळ? हा जातीयवाद आहे. मुंडेंच्या मराठा विरोधी desperate राजकारणाचा हा परिपाक आहे.

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 місяці тому +34

    ताई राजकारण सोडून द्या म्हणजे लोक आत्महत्या करणार नाहीत

    • @ShashiPatil-p1d
      @ShashiPatil-p1d 3 місяці тому

      Tuzya aaychi puchi mayghylya

    • @savanttutorials7910
      @savanttutorials7910 3 місяці тому

      ​@@ShashiPatil-p1dshivya deun kaay hot nahi😂😂😂😂

    •  3 місяці тому

      Tych jagetun tu alas

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 3 місяці тому +18

    ताईंना परळीतून विधानसभेला तिकिट मिळालंच पाहिजे.
    पंकजा ताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है ✌🏼

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 3 місяці тому +2

      सामान्य कार्यकर्ता नको ना

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 3 місяці тому +1

      तिथून पन त्या पडणारच आहेत कारण टरबूज्या ने जाम फिल्डिंग लावली आहे

  • @abbapatil5946
    @abbapatil5946 3 місяці тому +18

    जरा दुसऱ्याला पण सधी असुद्या

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 3 місяці тому +6

    उपोषण करून आरक्षण मिळत नाही म्हणाली होती ताई, आता बसा रडत😂😂

  • @abbapatil5946
    @abbapatil5946 3 місяці тому +24

    ताई बसा घरात

    • @SujayBangar
      @SujayBangar 3 місяці тому

      राडीच्या

  • @abbapatil5946
    @abbapatil5946 3 місяці тому +16

    राजकारण सोडून दया

    • @SujayBangar
      @SujayBangar 3 місяці тому

      आय घाल्या निट बोल

    • @PranavGhuge-zm9km
      @PranavGhuge-zm9km 3 місяці тому

      तुझी काय जळती ले भेन्चोद

    • @Anil-e3i
      @Anil-e3i 3 місяці тому

      केळ घे तू काळे

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 3 місяці тому +8

    नौटंकी......मुंडे फॅमिली घाबरली...सत्ता जाईल म्हणून

  • @vaibhavgavhane8341
    @vaibhavgavhane8341 3 місяці тому +8

    हार जीत होत असते पण आत्माहत्या करण चुकीचे कोणताही समाज असु द्या

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому

      मुद्दा पराभवाचा नाही. पंकजा मुंडे विधान सभेला पराभुत झाल्या होत्या तेव्हा कुणीच आत्महत्या केल्याचे आढळून आले नाही कारण जिंकणारे सुद्धा मुंडे होते. इतकंच कशाला, गोपीनाथ मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा सुद्धा कुणी आत्महत्या केली नाही. फक्तं मराठ्याच्या हातून पराभव झाला म्हणून इतकी जळजळ? हा जातीयवाद आहे. मुंडेंच्या मराठा विरोधी desperate राजकारणाचा हा परिपाक आहे.

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 3 місяці тому +9

    10 वर्ष काय केल

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 3 місяці тому +5

    तुम्हीं खरे तर उभा रहायलाच नव्हते ही वेळ आलीस नसती सोडून द्या राजकारण

  • @shubhamsolanke1474
    @shubhamsolanke1474 3 місяці тому +6

    मराठा समाजाच्या आत्महत्या झाल्या तेव्हा कुठे गेलतात ताई मराठा समाजाचे कुटुंब उद्वस्त झालेत 😢😢

  • @vaijnathlahane8536
    @vaijnathlahane8536 3 місяці тому +5

    हिने पुन्हा कधीही निवडणूक लढवू नये विनंती ताई तुला

  • @vilaspatil150
    @vilaspatil150 3 місяці тому +3

    चिक्की खाऊन पोट भरल नाही अस वाटतय

  • @madhukarbansode2391
    @madhukarbansode2391 3 місяці тому +8

    ताई पण पक्ष बदला भाजप ने फार अन्याय केला आहे

  • @pbmate1315
    @pbmate1315 3 місяці тому +1

    मरू नका रे पोरानो लोकांसाठी आपले लेकरं का उन्हात टाकता, कलियुग आहे कोणी कोणाचं नसत,सक्का भाऊ पक्का वैरी आहे या काळात,

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 3 місяці тому +3

    तरुण जाणे हे कोणत्याही जातीच्या आई वडिलांना खूप मोठं दुःख आहे .तेंव्हा नेरश्यात जाणाऱ्या प्रत्येक तरूना ला गरज आहे आधाराची

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому

      मुद्दा पराभवाचा नाही. पंकजा मुंडे विधान सभेला पराभुत झाल्या होत्या तेव्हा कुणीच आत्महत्या केल्याचे आढळून आले नाही कारण जिंकणारे सुद्धा मुंडे होते. इतकंच कशाला, गोपीनाथ मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा सुद्धा कुणी आत्महत्या केली नाही. फक्तं मराठ्याच्या हातून पराभव झाला म्हणून इतकी जळजळ? हा जातीयवाद आहे. मुंडेंच्या मराठा विरोधी desperate राजकारणाचा हा परिपाक आहे.

  • @rajaramghadge7273
    @rajaramghadge7273 3 місяці тому +1

    आसून तर काय उपयोग काय केलं जनतेसाठी भावनिक राजकारणा शिवाय बिंधास द्या

  • @rameshwanve4297
    @rameshwanve4297 3 місяці тому +4

    बांधवांनो उगवत्या सूर्याला दंड थोपटणारी आपण. मावळत्या सूर्याला काय घाबरायचे. किरकिर नाऱ्या रातीत काजव्या प्रमाणे चमकायचे.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому

      मुद्दा पराभवाचा नाही. पंकजा मुंडे विधान सभेला पराभुत झाल्या होत्या तेव्हा कुणीच आत्महत्या केल्याचे आढळून आले नाही कारण जिंकणारे सुद्धा मुंडे होते. इतकंच कशाला, गोपीनाथ मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा सुद्धा कुणी आत्महत्या केली नाही. फक्तं मराठ्याच्या हातून पराभव झाला म्हणून इतकी जळजळ? हा जातीयवाद आहे. मुंडेंच्या मराठा विरोधी desperate राजकारणाचा हा परिपाक आहे.

  • @AshokKadam-he7tw
    @AshokKadam-he7tw 3 місяці тому +2

    सगळे नाटक आहे

  • @ajayrk2wt
    @ajayrk2wt 3 місяці тому

    लोकांनी जीव देण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा विचार करावा

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 3 місяці тому +1

    तुम्ही राजकारण कधी सोडणार नाही असे किती गेले तरी.😂😂

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 3 місяці тому +1

    ऊस तोडणी रक्त पिणारे आणि आज बगा काय वेळ आली

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 3 місяці тому +1

    ताई राजकारण सोडून द्या फक्त 20वर्षे

  • @VinayakMungal-cm7mv
    @VinayakMungal-cm7mv 3 місяці тому

    सांगायच नसते.... सोडून देयाच असते... आता काय राहिलय . विधानसभेला पडली. लोकसभेला पडली. आता काय राहीलय..

  • @rameshwar6516
    @rameshwar6516 3 місяці тому +6

    ताई रडत आहेत आणि कार्यकर्ते मोबाईल शूटिंग काढतात. हे योग्य वाटते का?

  • @AJIT40
    @AJIT40 3 місяці тому

    कोण राजकारण सोडत नाही फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 3 місяці тому +1

    जीवंत पने तुम्हीं ऊस तोडणी पूर्र्तेच ठेवले होते आता काय फायदा नाहीं सोडून द्या राजकारण

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 3 місяці тому

    मित्रांनो असे पाऊल उचलू नका. ही लोकशाही आहे हार जित होत आसते. व्यक्ती निवडणुकीत हरला म्हणजे राजकारणातून संपत नाही विलासराव देशमुख ही हारले होते नंतर मुख्यमंत्री झाले.

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 3 місяці тому +4

    Rajkaran sodun dya... Radka lokancha khel nahiye ha.... Fkt vanjari ani papa karun chalat nahi...

  • @mahadevsolunke2729
    @mahadevsolunke2729 3 місяці тому +2

    मी एक पाटील marhata आहे पंकजा मुंडे खूप सहनभुती पूर्वक बोलत आहे तरी कोणीही फालतू कमेंट करू नये

  • @shravanthakare279
    @shravanthakare279 3 місяці тому +2

    Bhetel sandi. Ekhadyac tickt kaapve lagel bjp la. 😂😂😂natak chalu ahy taii che

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 3 місяці тому

    त्याकुटुंबाला मदत करा,जनतेला भावनिक करून राजकारण केल्यावर हेच होणार,ते कुटूंब रस्त्यावर येण्याला तुम्हच्यासारखेच जबाबदार

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 3 місяці тому +2

    You must leave political system now

  • @ayu44
    @ayu44 3 місяці тому +1

    Acting best actar

  • @gajananpatil1513
    @gajananpatil1513 3 місяці тому

    कार्यकर्त्यांनी जास्त भावनिक होऊ नये कृपा करून आपल्या परिवाराचा विचार करावा राजकारणी लोकांना तुमच्या पासून काहीही फरक पडत नाही समाज कोणताही असो स्वतःचा विचार करावा 🙏🙏

  • @abhijitjadhav6335
    @abhijitjadhav6335 3 місяці тому +1

    Sodun dya rajkaran samajseva kara...

  • @vinodchandratike8649
    @vinodchandratike8649 3 місяці тому

    100 दिवस कशा साठी पाहिजे?

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 3 місяці тому

    हे मोदीच वाक्य...
    खोटे बोलतात
    100 दिवस शांत बसा, सगळे उत्तम होईल

  • @balkrishnachandekar7574
    @balkrishnachandekar7574 3 місяці тому

    ताई तुम्ही उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जा सगळं काही ठीक होईल

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 3 місяці тому +1

    ताई जरा द्या दुसऱ्याला संधि
    विचार कसला करताय चटकन राजकारण सोडून द्या तुमच्या जीवाचा घोर पन जाईल व आत्महत्या पन थांबतील

  • @ShivhariNagre-rq3qm
    @ShivhariNagre-rq3qm 3 місяці тому +1

    तुम्ही राजकारण सोठले तर ओबीसी समाज कोणालाच मतदान करणार नाही

  • @mohanmore5724
    @mohanmore5724 3 місяці тому

    ऐक कोटी रुपये मदत करा कुटुबाला

  • @archanashelke4906
    @archanashelke4906 3 місяці тому +2

    Rajkrni lokasti jiv deu naka mula balacha vichar kra

  • @KiranGore-f1n
    @KiranGore-f1n 3 місяці тому

    Madat jahir kara lavakar

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 3 місяці тому

    ताई लोक तुम्ही पडल्या म्हणून आत्महत्या करत नाय तर वेगळं कारण असते ताई शेतकरी आत्महत्याग्रस्ताच कधिच सांत्वन केले नाही

  • @janardanmahale9530
    @janardanmahale9530 3 місяці тому

    अरे बाबांनो ,आपले कुटुंब सांभाळा कुटुंबाचे हाल होतात , कुटुंब चालक गेल्यानंतर आता कोणी राजकारणी त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देणार का ? नाही
    मग राजकारणाच्या आहारी जाऊन आपला जीव देऊ नका ,कुटुंब वाऱ्यावर सोडू नका .

  • @Jitya_.
    @Jitya_. 3 місяці тому

    किती लोकांचे दुर्दैव

  • @parmeshwarbhosle3373
    @parmeshwarbhosle3373 3 місяці тому

    😢

  • @archanashelke4906
    @archanashelke4906 3 місяці тому +1

    Tai madat kra tyacha kutumbala

  • @gajanantekale3216
    @gajanantekale3216 3 місяці тому

    Tai rajkaran sodun dhaya aaple lok vachava

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 3 місяці тому

    मोतीलाल शर्मा. मदत काही जाहिर करेना.

  • @aloklad3046
    @aloklad3046 3 місяці тому

    Dya sodun ....ghari bass....

  • @sanjayandhale-l8v
    @sanjayandhale-l8v 3 місяці тому +1

    शुन्यातुन विश्व निर्माण करणारी जात आपली यवढ खचुन जाऊ नका🙏🙏

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 3 місяці тому

    Why ??? You need to reach in public places please go in people's

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 3 місяці тому

    Tai tya lokana 3 cr chi matat kara

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 3 місяці тому +1

    Please soda lavkar thodi ghaan kami hoeil , dhanu la pan ghya barobar 🤯🤬

  • @manoharsurdas6764
    @manoharsurdas6764 3 місяці тому

    Go back BJP and alliance

  • @sanjayjadhav1557
    @sanjayjadhav1557 3 місяці тому

    Tai Bjp soda, congress madhe ya

  • @arjunkakde367
    @arjunkakde367 3 місяці тому +1

    Nit coment Kara police pathvave lagel ghari coment chake karna chalu ahe bhan theun coment Kara watch ahe amcha

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 3 місяці тому +4

      Koni bulla kahi updat nahi😂😂

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 3 місяці тому +1

      😂😂😂

    • @arjunkakde367
      @arjunkakde367 3 місяці тому

      Lamba jasil ciber cell Pune ​@@AjayPatil-gf7jz

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому +1

      😂😂😂😂😂😂 watchman 😂

    • @arjunkakde367
      @arjunkakde367 3 місяці тому

      ​@@AjayPatil-gf7jzbhan theun coment Kara lamba jasil - ciber cell Pune

  • @kadirpathan8822
    @kadirpathan8822 3 місяці тому

    ताई भाजपा सोडा

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar 3 місяці тому +1

    ताई आपल्या बीड जिल्ह्यात वाईट टाईम आला आहे ताई पराभव झाल्यामुळे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому

      कसला वाईट टाईम? मुद्दा पराभवाचा नाही. पंकजा मुंडे विधान सभेला पराभुत झाल्या होत्या तेव्हा कुणीच आत्महत्या केल्याचे आढळून आले नाही कारण जिंकणारे सुद्धा मुंडे होते. इतकंच कशाला, गोपीनाथ मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा सुद्धा कुणी आत्महत्या केली नाही. फक्तं मराठ्याच्या हातून पराभव झाला म्हणून इतकी जळजळ? हा जातीयवाद आहे. मुंडेंच्या मराठा विरोधी desperate राजकारणाचा हा परिपाक आहे.

  • @sanjaythorat5134
    @sanjaythorat5134 3 місяці тому +2

    ताई किती वेळा रडणार