नुसती कोयच खायची होती तर अख्ख आंब्याच रोपच उपटून काढलाय? झाड लावून झाड जगवा!!!!!! गावच्या लोकांना व्हिडिओ बनवायला हवेत पण संदेश चांगला जाईल अस बघा. कोकणाची शान वाढवा.
अहो .. ते आंब्याचे नाही काजूचे अंकूर होते .. कोकणात काजूची खूप लागवड होते आहे आणि इतरांच्या तुलनेत आमच्याकडे जंगलही खूप चांगले आहे.. आम्ही त्याची काळजी घेतो .. कारण ती आमच्या मालकीची आहेत.. सरकारी नाहीत.. राहिला विषय काजू अंकूरांचा .. त्याच्या ज्या डाळ्या असतात त्याची पावसात उसळ करतात.. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हात .. जसे रायगडमध्ये वालाच्या कोंबांचे करतात..
खुपच छान👏✊👍 विडियो कोकणातील पावसाळ्यात मिळणारी रानभाज्या खुपच छान आहे जय महाराष्ट्र👏✊👍
Very nice childhood memories are revived.
फार छान सुरेख
shevryachi bhaaji baghun tondaak paani sutlaa...😋👌
शेवळाची भाजी खूप छान लागते आमच्या ठाणे जिल्ह्यात हक फेमस आहे ही भाजी
कोकण जितकं सम्रूद्ध आहे, त्याहून जास्त कोकणी माणसे मनाने सम्रूद्ध आहेत..
🙏😊
आमच्याकडे रुजलल्या काजींका गरकी म्हनतत. शेवर्याच्या भाजयेची पध्दत पयलीच बघीतली. धन्यवाद.....
आमच्याकडे शेवरी असतत पण भाजी करतत ह्या माहीत नव्हता. Nice information 👌
खुप छान लागते भाजी मी खाल्ली आहे 👌👌👌👌
तू ज्योती काकीची मुलगी, आजच लग्नामध्ये कळले ,माझे माहेर हे तुझे सासर , great I'm proud of you, keep it up, proud of malavani bhasha
🙏😊
माझ्या आईला पाउस सुरु झाला की शेवलाचे वेध लागतात आम्ही वाराला सुकट घालून करतो मस्त लागते. उपासाला वाल घालुन करतो. सगळ्यांना खूप आवडते
खूप सुंदर ताई
ताई तुमचा फेटा आवडला आपल्याला 👌👌❤❤
❤👌
आम्ही सुध्दा कोगलाच म्हणतू
Khoop chhan padttat shevrichi bhaji recepi
हो.. खूप मस्त लागते... माझ्या mr ना खूपच आवडते
खुप छान ताई आमचे नाशिककडे याला शेवळाची भाजी म्हणतात
hey konte goan ahe.khup chhan.
Falmashi war upay kay 🪰
आम्ही पण कोगलाच म्हणतो
खुप छान
Tya kaji ka ghodaki mhantat
ताई तुआनी काकी रोज व्हीडीओ टाकत जा काकी खुप प्रेमळ आसा
Khaproli khupch Cha
Area konta ahe
Very nice ❤❤
Asi jaga ahe ka mala vikat ghyachi ahe
Recording awaz barobar nahi yet
edit kase krta video ??
V/N app
Manoj dey che vlog bagha ideas bhetel
आंब्या बरोबर काजू पण उपटला!!!!!!😢
ताई तू रोज व्हिडिओ टाकत जा
मी पण Ajgaonkar. कुडाळ देशकर गौड सारस्वत ब्राह्मण. आम्ही पण अशीच shevrychi भाजी बनवतो आणि नंतर Lasaniwar कोलंबी परतून त्यात मिक्स करतो
फोन नंबर देवा माका .बोलायचं हा.
#शेवरो
शेवऱ्या वरुन एक म्हण हा ती माहिती हा काय
Fir bhi log to khayenge hi😂😂😂😂
Amka gawachi athwan yeta😢
Tumhi kitya ambo khallas amka sanglas kide padle mhanan waa
आंब्यात किडे आहे असं बोलून सगला आंबा खाऊन घेतला 😢😢😒😒आम्हाला द्याचा नाय तर खोटं कशाला बोलायचं 😂😂😂
नुसती कोयच खायची होती तर अख्ख आंब्याच रोपच उपटून काढलाय?
झाड लावून झाड जगवा!!!!!!
गावच्या लोकांना व्हिडिओ बनवायला हवेत पण संदेश चांगला जाईल अस बघा.
कोकणाची शान वाढवा.
अहो .. ते आंब्याचे नाही काजूचे अंकूर होते .. कोकणात काजूची खूप लागवड होते आहे आणि इतरांच्या तुलनेत आमच्याकडे जंगलही खूप चांगले आहे.. आम्ही त्याची काळजी घेतो .. कारण ती आमच्या मालकीची आहेत.. सरकारी नाहीत..
राहिला विषय काजू अंकूरांचा .. त्याच्या ज्या डाळ्या असतात त्याची पावसात उसळ करतात.. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हात .. जसे रायगडमध्ये वालाच्या कोंबांचे करतात..
आमच्याकडे रुजलल्या काजींका गरकी म्हनतत. शेवर्याच्या भाजयेची पध्दत पयलीच बघीतली. धन्यवाद.....