नितेश तुझ हावभाव युक्त वऱ्हाडी भाषेतील अध्यापन मले लई झकास वाटल . मी मुंबई शहरात राहतो संपूर्ण पणे माझी बोली भाषा विसरलो होतो ती भाषा मला ऐकायला मिळाली . मले लई मजा आली . तुला खूप खूप शुभेच्छा
सर माझं. वय 53पण तुमचे व्हिडिओ बघत असतो किती हुशार अशी देणगी थोड्या लोकांना अवगत तरी विदर्भात लोकांना समजलं पाहिजे काय माणूस मस्त मास्तर देवाची देणगी तुम्हाला मस्त
🙏🙏सर खूप ch मस्त अशी तुमची शिकवण्याची पद्धत आहे... ती अशी की तुम्ही बोलता त्यातूनच उत्तर पाठ होऊन जाते... अन लक्षात राहते... जशे वर्षावन कसे तयार झाले आहे हे खुप छान पटवून दिले आहे
खूप छान सर तुम्ही जो उपक्रम चालू केलेला आहे त्या बदल आज च युग सगळं पैसे चां माघ लागलं आहे.तुमचा एकमेव क्लास आहे की तुम्ही तुमचा आयुष्य मधील ज्ञाना ची शिदोरी मोफत देत आहेत .याचा निश्चित होतकरू मुलांना फायदा होत असेल आणि होईल पण .सर तुम्हाला पुढील वाटचाली बदल खूप खुप शुभेच्छा.
सरांची शिकवण्याची पद्धत खरंच छान आहे आमच्या वेळेस नव्हती असे शिक्षक भूगोल इतिहास शिकवायचे खरंच सांगते सर झोप लागायची पण आज तुमची पद्धत बघितली खरंच फ्रेश वाटलं तुम्ही म्हटले सर आपली मातृभाषा कधी सोडायची नाही आम्ही ज्या ठिकाणी काम करतो याठिकाणी सतत इंग्लिश हिंदी बोलतात,,, 🙏🙏🙏🙏
खुप शुद्ध बोलणारे हुशार असतात असे काही नाही हे तुम्ही सिद्ध केले सर.मीही कोल्हापुरी भाषेत बोलते यामुळे मी हुशार असुन मला ऑफिस मध्ये मठ्ठ समजले जाते.मी या लाॅकडाउन मध्ये शुद्ध बोलण्याचा सराव करत होते.पण तुम्ही माझा आत्मविश्वास वाढवला धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा सर.
Mastar lai bhari tumhi . Actually I am also Marathi but still now I am in Jaipur Rajasthan due to Private job . Thanks for ur General knowledge .Spread from u .I am also continue see ur video in leisure time .
की,जबतक सफल न हो निंद की चैन जागो तुम,संघरषो का मैदान छोडकर मत भागो तुम,कूच किये बिना जयजयकार नही होती,कोशीस करणे वालो की कभी हार नही होती,उठा,जागे व्हा,आणि कामाला लागा,All the best👍
Sir, तुम्ही खूप talented आहात.. तुमच्या कडे खूप knowledge आहे आणि ते knowledge तुम्ही stand-up comedy साठी वापरा, विदर्भात भारत गणेशपुरे नंतर तुमच्या मधे अस्सल कॉमेडी talend आहे..
लक्षवेधी आहे परंतु ओव्हर ॲक्टींग नको वाटते. भाषेचा प्रश्न नाही, सरांकडे नाॅलेज भरपूर आहे तसेच त्यांनी निस्वार्थीपणे चालवलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्यच आहे.सरांना धन्यवाद आणि शुभेच्छा...💐💐🙏🙏🙏💐💐
@@sachinUA-cam5711 बरोबर बोललात. शिक्षक हा TV/Film कलाकारांसारखा entertainer नसावा. हसत खेळत शिकवणे आणि कोवळी मने irritate होतील असे अंगविक्षेप करणे ह्यातली सीमारेषा ओळखणे गरजेचे आहे. कारण अप्रत्यक्षपणे काहि मुले असले अंगविक्षेप अंगवळणी पाडून घेतील आणि पुढे जाऊन नोकरीच्या ठिकाणी ह्याचा त्यांना दुष्परिणाम भोगावा लागेल. वेगवेगळ्या गावांतील विध्यार्थ्यांनी स्वतःची बोलीभाषा आणि प्रमाण भाषा ह्यांचा समन्वय साधून पुढे जाण्यातच शहाणपण आहे. बाकि, कराळे सर तुम्हि काहि मुलांकडून Fee न घेता Free मध्ये शिकवता ह्यासाठी तुमचे त्रिवार अभिनंदन💐💐💐💐
सूर्यासारखे चमकायचं असेल तर सूर्यासारखे जळायला शिकले पाहिजे..... बरोबर sir... Nice
सर आपल्या सारखे शिक्षक खुप कमी आहेत ते गरीबांना मोफत शिक्षण देतात. तुम्हाला कोटी कोटी वंदन
Khupach Chan sir thank you
एकच नंबर सर.........तुमची कीर्ती सर्वदूर व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏हेच खरे शिक्षक
Hello
@@tanajikumoti9494 tule hech kam ahe kay be
Hii
Baro br
Karale.aie veeigood
नितेश कराळे सरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा. ही अपेक्षा.
Very nice.
Midelach ek diwas. Kahi dur nahi
Karac
खरच खूप छान सर शिकवतात... मी engineering चा विद्यार्थी आसून सारंच व्हिडिओ न चुकता बघतो.
Good.engg pan as shikwal pahije
खतरनाक पद्धत आहे सर ची... सर्व माहिती लक्षात राहते
किती pure
किती true
किती खरं
किती निरागस
किती छान
मास्टर खूप मोठे व्हा
नितेश तुझ हावभाव युक्त वऱ्हाडी भाषेतील अध्यापन मले लई झकास वाटल . मी मुंबई शहरात राहतो संपूर्ण पणे माझी बोली भाषा विसरलो होतो ती भाषा मला ऐकायला मिळाली . मले लई मजा आली . तुला खूप खूप शुभेच्छा
नक्कीच सरांची भाषा ऐकून लोकांनी टिका केली असणार पण सरांचे विचार
ऐकून आता त्यांच्या प्रति आदर नक्कीच वाढला असणार ।।।
विदर्भाचे रत्न सर आपण
अशा शिक्षकांची गरज आहे महाराष्ट्रला
Vidharbhala aahe khass krun
आपल्या भाषेवर प्रेम केलेच पाहिजे सर तुमचे अध्यापन खुप सुंदर आहे
पुण्यातच competition ची class चांगली होते हे line मास्तर तुम्ही खोडून काढली 👏 vidharbhat पण tallent आहे आज हे सिध्द झाले आहे.
5
Jay vidarbha♥️♥️
Aaplya vidarbhat khup talent ahe bhau
Antarman shikshan great
मले त वाट्टे मास्तर तुमाले एकदा* चला हवा येऊ द्या* मध्ये entry मिळाले पाहिजे
Exactly
Barobar aahe 🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂
🤣👌
हो आगदी बरोबर आसे शिक्षक लाखांनी निरमान झाले पाहीजेत तरच विध्यारथी शिक्षण घेऊन भारताची प्रगती होईल .कारण आजचा विध्यार्थी ऊध्याचा देशप्रमी नागरिक घडेल
खुप छान सर
त्याच्या भाषेत शिकवले की डायरेक डोक्यात जाते.... खुप महत्वपूर्ण वाक्य आहे
अश्या मास्तरांना महाराष्ट्रात चांगल्या रीतीने जतन केले पाहिजे.
Pyramid banvu aapn🤔
@@harshalpatil3608 direct! !!
@@harshalpatil3608 🤣🤣🤣
@@bhartishinde23 Pyramid madhech manvala shekdo varsha Jatan krun thevta yete...😜
Very Very Good.
सर तुमची वर्हाडी भाषेतील शिकवणी खरोखरच मूल्यवान आहे
वऱ्हाडी भाषा नक्कीच तुमच्या मूळे पुढे जाणार आता। जय हिंद जय महाराष्ट्र
आपण वैदर्भीय असल्याचा अभिमान बाळगा....
सर माझं. वय 53पण तुमचे व्हिडिओ बघत असतो किती हुशार अशी देणगी थोड्या लोकांना अवगत तरी विदर्भात लोकांना समजलं पाहिजे काय माणूस मस्त मास्तर देवाची देणगी तुम्हाला मस्त
। तुम्ही तुमच्या भाषेवर प्रेम करा आदर करा , तुमची भाषा तुम्हाला प्रेम आदर मिळवून दिल्या शिवाय सोडणार नाही ❤
Ho ka
Very clear at heart and hard working person ..
Impressed with ur dedication .
Dr kunal kukwas (ophthalmic surgeon )
🤦♂
आम्ही काराळे सरांचे विद्यार्थी....😎😎
Lucky ahes tu mitra...
@@ramrajendra3240 tu NAHI ka..
@@s2-sofiyanshaikh527 Wardhet kontya Area Mde Aahes he class🙄
@@pratikshaingale3411 आर्वी नाक्या पाशी आहे...
Va
गावा वर प्रेम असणारे आपण
खरंच खूप मोठ्या मनाचे आहात.
अपयशात खचून न जाता परत
यशवंत कसं व्हावं, खरंच आपण
यशवंतराव आहात.
खूपच टॅलेंट आहात मास्तर आपण .
गावरान भाषेतून ही उत्तम शिक्षण घेता येते.
हेच आपण सिध्द केलं.
🙏🙏सर खूप ch मस्त अशी तुमची शिकवण्याची पद्धत आहे... ती अशी की तुम्ही बोलता त्यातूनच उत्तर पाठ होऊन जाते... अन लक्षात राहते... जशे वर्षावन कसे तयार झाले आहे हे खुप छान पटवून दिले आहे
कचकन लाईक करा बे पोट्टे हो 😁
खूप छान सर तुम्ही जो उपक्रम चालू केलेला आहे त्या बदल आज च युग सगळं पैसे चां माघ लागलं आहे.तुमचा एकमेव क्लास आहे की तुम्ही तुमचा आयुष्य मधील ज्ञाना ची शिदोरी मोफत देत आहेत .याचा निश्चित होतकरू मुलांना फायदा होत असेल आणि होईल पण .सर तुम्हाला पुढील वाटचाली बदल खूप खुप शुभेच्छा.
हे खरं ऐ.. दूस-याची कॉपी करू नका.. स्वतच्या पर्सनँनिटिचा ब्रँन्ड बनवा... उत्तम उदाहरण- क-हाळे सर।,अभिजीत बिचुकलें,सुरज चव्हान,ईदोरीकर महाराज
सरांची शिकवण्याची पद्धत खरंच छान आहे
आमच्या वेळेस नव्हती असे शिक्षक भूगोल इतिहास
शिकवायचे खरंच सांगते सर झोप लागायची
पण आज तुमची पद्धत बघितली खरंच फ्रेश वाटलं
तुम्ही म्हटले सर आपली मातृभाषा कधी सोडायची नाही आम्ही ज्या ठिकाणी काम करतो याठिकाणी सतत इंग्लिश हिंदी बोलतात,,, 🙏🙏🙏🙏
Super class ...full constration ....ase jr teacher rahle tr student ch man कधीच भटकणार नाही .... लवकर लक्षात येते 👍
Nitesh karale sir future far bright ahe...tumch sir sathi ek like thoka👍👍
हेंच खरे शिक्षक 🙏🚩 आपल्या गावाची भाषा जपणारे 🙏
सरांचे लेक्चर पाहिल्यानंतर डायरेक्ट डोक्यात घुसते.. धन्यवाद सर..
यालाच म्हणतात माती( जन्म भूमी आणि आपल्या माणसांची आवड) आपणास खुप खुप शुभेछ्या 👍👍🙏🙏
कराळे सर, भाषेवर असणारे प्रेम व विद्यार्थीगण यांचा सर्वांगीण विकास होण्या साठी तुमची तळमळ लक्षणीय आहे. तुमच्या कार्याला शत-शत नमन
कराळे सर खूप छान..... खूप स्पष्ट..... खूप अभिमान....🙏🙏🙏
मास्तर खरच खूप छान
आवडल तुमचे शिकवण्याची पद्धत
मनप्रुवक अभिनंदन
मास्तर
VK BOSS...
याला म्हणतात भाषेची गोडी आणि काहीही झाल तरी आपली भाषा सोडायची नाही.
||जय महाराष्ट्र||
Jay Maharashtra Bhava🚩
अगदी बरोबर सर 🌹🌹🙏
सर मला खुप आवडले
भाषा
महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला पाहिजे
Wonderful and lively teaching.best wishes to u Sir.Jai hind
,ಠ ೧ ಠ
यांनी पूर्ण क्लास वाल्यांचे माज उतरवलेत..
खूप सोप्या भाषेत समजून सांगण्याची त्यांची कला खूप छान आहे
Master mast. Bolta tumhi.. Male tar samjale buaa
खुप शुद्ध बोलणारे हुशार असतात असे काही नाही हे तुम्ही सिद्ध केले सर.मीही कोल्हापुरी भाषेत बोलते यामुळे मी हुशार असुन मला ऑफिस मध्ये मठ्ठ समजले जाते.मी या लाॅकडाउन मध्ये शुद्ध बोलण्याचा सराव करत होते.पण तुम्ही माझा आत्मविश्वास वाढवला धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा सर.
सर,
कमेंट काय करता.
तुमच्या विरोधकाला कोल्हापुर झटका दाखवा.
आम्ही सोलापूर वाले असच वागतो.
Ho.. Khup masst sir aahet ... Chaan shikvtat... Khup motivation milat
नितेश कराळे मास्तर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा
मी तर फॅन झालो या मास्तरांचा
आपल्या मायबोली बदल खारा सन्मान म्हणजे तुम्ही sir !,.
धन्यवाद सर तुमच्या सारखा मास्तर कधीच कुठे भेटणार नाही इतका जीव लावणारा धन्यवाद
Honest personality, simple person, self respect person karale master
माय मराठी भाषेचं संवर्धन करण्यामध्ये स्पर्धात्मक अध्यापनाची ही आपली शैली उत्कृष्ट आहे सर....
असेच तुमची प्रगती सर्वदूर जाईल..कारण ती ताकद ती प्रेरणा तुमच्यात आहे👏👏👏👏👏👍👍
खरंच खूप छान सर, असं हसत-खेळत शिकवलं की मुलांना लगेच समजून जाते... तुमच्यासारखे तुम्हीच ओ... Great 👍👍
वर्हाडी भाषा खुप पुढे घेऊन जाणार आपण मास्तर खर तर प्रत्येकाला आपल्या भाषेचा आदर असायला हवा.
Too good karale sir. Keep it up. Keep educating students & society at large.
super sir tumcha struggle tumchya bolnyatunch disto...salute..👍
Very nice sir, we really appreciate your reaching style👍
Khup chan.... Mastar. Shikshnacha bavu n karata.... Sadhya bhashet... Uttam shikshn
Aatishay sundar mulakat lot of thanks 👍👍👍 Zee. Marathi salute to Mr karale master
Mastar lai bhari tumhi . Actually I am also Marathi but still now I am in Jaipur Rajasthan due to Private job . Thanks for ur General knowledge .Spread from u .I am also continue see ur video in leisure time .
कराळे सरांचं मनापासून अभिनंदन , त्यांना असच यश मिळो त्यांच नाव होओ आणि त्यांच्याकडून खूप विद्यार्थी घडावे हीच इच्छा 🙏
Master ek no.👌
एकच नंबर गुरूजी👌👍
की,जबतक सफल न हो निंद की चैन जागो तुम,संघरषो का मैदान छोडकर मत भागो तुम,कूच किये बिना जयजयकार नही होती,कोशीस करणे वालो की कभी हार नही होती,उठा,जागे व्हा,आणि कामाला लागा,All the best👍
खूप सुंदरं शिकवतः सर,
Sir, तुम्ही खूप talented आहात..
तुमच्या कडे खूप knowledge आहे आणि ते knowledge तुम्ही
stand-up comedy साठी वापरा,
विदर्भात भारत गणेशपुरे नंतर तुमच्या मधे अस्सल कॉमेडी talend आहे..
मला हे मास्तर राहिले असते तर मी कलेक्टर झालो असतो😅🙈
Yes
Khup chaan sir .
Mi pn
Yedya to MPSC cha shikshak ahe 😁
MPSC. Pass jhalananter. Tahsiladar , Deputi Collecter ,hota yet . Tyanter UPSC tayar karun Collecter hota yet . Nahi tar Retairement prayant badhati ne badhati. Milun 100 Collecter kiva Class 1 Adhikari hota yet.
आधी कुठे होता सर आता जीवन फद फद झालं आहे
Age limit sampli ka re dada
Very nice and warm regards to nilesh karale sir spich.खुपच अप्रतिम सादरीकरण केले जाते आणि मुलांना समजते.
नितेश कराळे
Saglyana tumchyach sarkhe Sir milu de. Thanku very much Sir
Aamche sir 1no. Sir 🙏👍💐 Congratulations sir
Zee 24 tass khup chaan kam kela tumhi interview gheun karale sir hyancha, tyanna support hoil ankhi yacha... it's like complementing talent. Good job
Very nice lecture sir🙏
छान प्रयत्न केले सर तुम्ही.शेवटी तुमचे प्रयत्न यशस्वी झाले मस्टर असेच प्रयत्न चालु ठेवा.🙏🙏
माझं वय ४० वर्षे आहे मी शेतकरी आहे परंतु मीही मास्तर चे व्हिडिओ पाहतो.
Jabardast sir.......ek no apratim shikavni......informative video
अप्रतिम, Thank you Zee 24तास
भावकी आहे रे बाप्पा आपली 😎🖐️
ज्ञान, बुध्दीमत्ता, मनोरंजनाचा मेळ म्हणजे कराळे सर वर वर्हाळी तडका
लक्षवेधी आहे परंतु ओव्हर ॲक्टींग नको वाटते. भाषेचा प्रश्न नाही, सरांकडे नाॅलेज भरपूर आहे तसेच त्यांनी निस्वार्थीपणे चालवलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्यच आहे.सरांना धन्यवाद आणि शुभेच्छा...💐💐🙏🙏🙏💐💐
Over acting nahi ahe hya paddhatine ch samajate saglyana
No offence 🤗
@@rushikeshsontakke2648 ekdam barobar vatavaran hasta khelta thevne far garjeche aahe
नाही परंतु काही वेळेस जास्त होते, अभ्यासाच्या दृष्टीने विचार केल्यास समजेल, आरडाओरड खुप होते
@@sachinUA-cam5711 बरोबर बोललात.
शिक्षक हा TV/Film कलाकारांसारखा entertainer नसावा.
हसत खेळत शिकवणे आणि कोवळी मने irritate होतील असे अंगविक्षेप करणे ह्यातली सीमारेषा ओळखणे गरजेचे आहे.
कारण अप्रत्यक्षपणे काहि मुले असले अंगविक्षेप अंगवळणी पाडून घेतील आणि पुढे जाऊन नोकरीच्या ठिकाणी ह्याचा त्यांना दुष्परिणाम भोगावा लागेल.
वेगवेगळ्या गावांतील विध्यार्थ्यांनी स्वतःची बोलीभाषा आणि प्रमाण भाषा ह्यांचा समन्वय साधून पुढे जाण्यातच शहाणपण आहे.
बाकि, कराळे सर तुम्हि काहि मुलांकडून Fee न घेता Free मध्ये शिकवता ह्यासाठी तुमचे त्रिवार अभिनंदन💐💐💐💐
एक वेळ होती जेव्हा शिक्षक म्हटले की भीती वाटायची , या पद्धतीने शिकवले तर शिक्षण सोपा होईल आणि विद्यार्थी ही आवडीने शिकतील
सर मी तुमचे सर्व विडीओ बघीतले आहे
तुमची समजून सांगण्याची पद्धत खुप छान आहे
💐💐💐💐💐💐💐
only vidharbhavadi can feel this language 🤩🥰😇
Mi sangli cha aahe pan vharadi bhashechi majja mala changlach feel hote...
@@आम्हीमराठे-ष2छ एमएमv एमएम एमएमj Haan मन ।,।।
सर जबरदस्त अभिनंदन 🌹🌹🙏🙏🌹🌹
आपली भाषा टिकवून ठेवण्याचा संकल्प मनाला भाऊन गेला... मास्तर आपणास प्रणाम
खुप छान. ही नाविन्यपूर्ण कल्पना आहे. सर्व शुभेच्छा
खूप छान सर...😊👍
Good technique for concentration of students 🙏
विदर्भ ek no ahe ba aapla... 😍
Very nice initiative keep it up.
Laye bhari master.asay lokana news coverage dila tr changla ahe
प्रचंड knowledge आहे सरांना
खुप छान समजावून सांगत आहेत मास्तर
Right... Shevti knowledge milan important ahe, te kontya language madhe miltay te important nahi....i am the biggest fan of karale sir.
Jai Hind Jai Maharashtra sir
पुण्यात मी पन जॉब करतोय पन मी सुद्धा मयी भाषा बदललि नाही पन त्रास होतो लोक टिका करतात
What the trouble is about. I too lives in pune I mostly use warhadi language barely use puneri... keep honour of your regional language
Punyat loka dhid shahne ahet
@@Aditya-gm8uf real
Lokancha ky krycha ahe...apla ayushaya anandat jagaycha ...bs...
Aamchya vidarbhatil mastaranchi Kalpana bhannat aahe,shikvni tyahipeksha bhannat.khup Chan ho guruji🙏🙏
Nice dedication towards education, keep it up Sir !
Bdiya sir ji 💐
Thank you very much Zee 24 Tas
पुण्यात आलंय नंतर मी अकोल्या चा आहे हे कोनाले सांगा लागलं नाही. लोक्यले आपोआप समजलं
😂😂👏👏
Akola .....🔥🔥🔥
Same Bhau
कुठं पण जा ना बे आपल्या ले ओळ्खतातच 😜😜😂😂😂😂
आम्हाला गर्व आहे की आम्ही या कराळे सरांच्या विदर्भातील आहे