कृषिक 2024:भविष्यातील शेती तंत्रज्ञानाचे भव्य कृषि व पशु प्रदर्शन|18-22 जानेवारी 2024 |KVK Baramati

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024
  • कृषिक 2024:भविष्यातील शेती तंत्रज्ञानाचे भव्य कृषि व पशु प्रदर्शन|18-22 जानेवारी 2024 |KVK Baramati
    प्रमुख आकर्षणे :
    👉फार्म ऑफ द फ्युचर, कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), सेंसर व रोबोटिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर,
    👉मातीविना शेतीचे विविध प्रयोग
    👉15 देशातील विविध अद्ययावत तंत्रज्ञान
    👉विदेशी व नवीन 18 प्रकारच्या फळ पिकांची प्रात्यक्षिके
    👉52 प्रकारचे विविध भाजीपाला पिकांचे प्रात्याक्षिक
    👉फुलशेतीचे विविध 15 प्रकार
    👉घोड्यांच्या विविध प्रजातींचे प्रदर्शन
    👉दूध उत्पादन स्पर्धा व उत्तम कालवडी स्पर्धा
    👉अद्ययावत व आधुनिक मशिनरी प्रात्यक्षिके
    व इतर बरेच काही ...
    दिनांक: १८-२२ जानेवारी २०२४, वेळ: ९ ते ५.
    स्थळ: कृषी विज्ञान केंद्र, बारामती, मु. पो. माळेगाव खुर्द, ता. बारामती
    अधिक माहितीसाठी क्लिक करा: • कृषिक 2024:भविष्यातील ...
    लोकेशन मॅप : maps.app.goo.g...
    अवश्य भेट द्या ...
    #krushik2024 #krushik #kvkbaramati #farming #agriculture #farmer
    #agricultural_development_trust_baramati #agrimachinery
    #bhimthadijatra #farm_science_centre #agriculture_science_centre

КОМЕНТАРІ •