सोलापुरात नेमकं काय घडलं...तौफिक बोलून गेले; मतदार कामाला लागले... | Solapur Lok Sabha | Lokmat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • सोलापुरात नेमकं काय घडलं...तौफिक बोलून गेले; मतदार कामाला लागले... | Solapur Lok Sabha | Lokmat
    #solapurnews #solapurloksabha #pranitishinde #ramsatpute #LokmatRegionalDiary #RegionalDiary #LokmatRegionalDiaries
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 113

  • @kartiksakharambhatkarkarti4892
    @kartiksakharambhatkarkarti4892 4 місяці тому +17

    या हिंदुस्तानात विजय रामाचाच 🌷🌷

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 4 місяці тому +36

    मला ह्या व्हिडिओ बद्दल आज पहील्यांना समजत आहे. मी स्वतः सोलापूर मध्ये 10 दिवस होतो. माझ्याकडे उत्तम नेटवर्क आणि अद्ययावत सुविधा आहेत, जेणेकरून ते बघू शकतो.
    जर माझ्यापर्यंत तो पोचला नाही तर मतदानाच्या आधी काही तासात हा व्हिडिओ सर्वसामान्य लोकांना किती पोचला असेल?
    सांगता सभा त्या दिवशी खूप होत्या. त्यामुळे थोडाफार प्रचार झाला असता तो पण स्पेस मीडिया ने व्यापून टाकला.
    प्रणिती शिंदे निर्विवाद निवडून येतील. असा एकही दिवस नाही निवडणुकीतील ज्या दिवशी राम सातपुते आघाडीवर होता. त्यामुळं विषय च नाही काँग्रेस हरण्याचा.

    • @subh2173
      @subh2173 4 місяці тому +3

      उत्तम नेटवर्क आणि अध्यावत सुविधा कुठल्या आहेत तुमच्याकडे एवढं असून पण हा व्हिडिओ पोहचला नाही मी तर धाराशिव मतदार संघात असून पण माझ्या कडे पोहचला

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 4 місяці тому +1

      आमचा कडे पण सातारला पोहचला होता

  • @8txj45
    @8txj45 4 місяці тому +6

    ज्यांनी राम मंदिर बांधले त्या मोदी भाजपाला आम्ही कट्टर हिंदू मतदान करणार. मुस्लीम जर हिंदू विरोध म्हणून कांग्रेस ला मतदान करणार तर हिंदू हिंदू हित म्हणून भाजपाला मतदान करणार.राम सातपुते १०००% निवडून येणार.

  • @rajarampawar2771
    @rajarampawar2771 4 місяці тому +4

    शहर उत्तर, अक्कलकोट, दक्षिण, मध्ये, विधानसभा बिजीपी लीड आहे 🚩🚩

  • @akashgurram2521
    @akashgurram2521 4 місяці тому +4

    Ram Bhau 🚩

  • @tiger-lu3gu
    @tiger-lu3gu 4 місяці тому +9

    Tai❤

  • @Rohitman1899
    @Rohitman1899 4 місяці тому +6

    Ekdam barobar analysis ahe... Ha video bagun purn gav na gav BJP la vote dilet

  • @biramore3993
    @biramore3993 4 місяці тому +28

    जनतेनं भाजपच पैसे घेतलं मटण भाजपचं खालं पन बटन मात्रं पंजाचं दाबलं

  • @mahadevshinde8354
    @mahadevshinde8354 4 місяці тому +33

    प्रणिती शिंदे 100%निवडूण येणारं लिहून देतो

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 4 місяці тому

      Nko लिहून देऊ फक्त निधी भेटणार नहीं केंद्राचा बोंब मारा आता😂😂

  • @DadasahebBhusanar
    @DadasahebBhusanar 4 місяці тому +9

    राम सातपुते साहेब हे खासदार 100% होतील

  • @gulzarkokni2963
    @gulzarkokni2963 4 місяці тому +17

    Congress

  • @TheBOSS-sz8ew
    @TheBOSS-sz8ew 4 місяці тому +21

    विषय किती जरी फिरवला. आणि किती ही घाया केलो तरी. येणातर ताई चं...

  • @pankajtonde2076
    @pankajtonde2076 4 місяці тому +3

    राम

  • @माऊलीहळणवर
    @माऊलीहळणवर 4 місяці тому +6

    रामराज्य येणार नक्कीच

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 4 місяці тому

      Mi Modi Samarthak pan aamhala local Unmidwar naahi dila

  • @Shashipalrathod
    @Shashipalrathod 4 місяці тому +5

    💯 टक्के बरोबर आहे राम भाऊ सातपुते फ्किस खासदार आहे 2 ते 3 लाखांचा लीडने येणार 💯

  • @rameshkarpe1614
    @rameshkarpe1614 4 місяці тому +9

    BJP

  • @avinashzurale1399
    @avinashzurale1399 4 місяці тому +5

    BJP🪷✌️

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 4 місяці тому +3

    भाजप आणि पैलवान यांच्यात ठरवून हे बोलले अशी चर्चा पण आहे.चिरी मिरी घेतली अशी चर्चा आहे.

  • @akshayanjikhane7761
    @akshayanjikhane7761 4 місяці тому +21

    राम सातपुते 80 ते 90 हजार मताने येणार लिहून ठेवा

    • @Indiansatyavadi
      @Indiansatyavadi 4 місяці тому

      Rambola maratha ghode lavnar nangrasahit

  • @apnatimeayega9789
    @apnatimeayega9789 4 місяці тому +5

    🖐🖐🖐🖐🖐

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 4 місяці тому +2

    बाहेर च लोकांना बोकांडी घ्यायचं सोडून दिलं.आहे सोलापूर करानी ताई येईल...🎉🎉

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 4 місяці тому +3

    वरचा वर हिशोब आहे. दलित,मुस्लिम,मराठा, हा काँग्रेसच्या बाजूने मतदान केलाय.20 ते 30% लिंगायत समाज काँग्रेसला मतदान केले जे गेल्या निवडणूकित भाजप सोबत होते.

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 4 місяці тому +2

    भाजप विकास घेऊन जाणार
    भाजपचे हेही अच्छे दिवस जाणार
    पण महागाई जनतेवर थोपवून जाणार

  • @3252-t8j
    @3252-t8j 4 місяці тому +14

    प्रणिती शिंदे निवडूण येतील

  • @Jaydeep.M
    @Jaydeep.M 4 місяці тому +5

    BJP 🚩

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 4 місяці тому +3

    मुस्लिम98%,दलित95%,मराठा70%, लिंगायत समाज 20% यांचे अतिमहत्त्वाचे मत मिळाले आहे.जे गेल्या निवडणुकीत मिळाले नवहते.

  • @sachinbodade1243
    @sachinbodade1243 4 місяці тому +1

    Only Modi ji 🎉🎉

  • @sunilsanap0067
    @sunilsanap0067 4 місяці тому +4

    Bjp

  • @RahulPatale-bn9pu
    @RahulPatale-bn9pu 4 місяці тому +4

    BJP 100

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 4 місяці тому +1

    sad incident.

  • @ajitshinde876
    @ajitshinde876 4 місяці тому +2

    Only modiji

  • @sunilsanap0067
    @sunilsanap0067 4 місяці тому +5

    रामभाऊ खासदार

  • @sushilshinde1036
    @sushilshinde1036 4 місяці тому +2

    आपण अनुभवी व जाणकार पत्रकार आहात. अलीकडील चर्चा ऐकून आपण विश्लेषण करत आहात. आपल्या गावोगावी असलेल्या वार्ताहरांना विचारलं तर ते नीट निकाल सांगतील की.
    काँग्रेस येईल अशीच खात्री चर्चेतून वाटते

  • @manoharbhise2914
    @manoharbhise2914 4 місяці тому +12

    Ram satpute jindabad❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sujitchoudhari7830
    @sujitchoudhari7830 4 місяці тому +7

    येणार तर प्रणितीताई...
    शिवसैनिकांची ताकत त्यान्च्या सोबत आहे 🚩🚩

    • @8txj45
      @8txj45 4 місяці тому

      मुस्लीम सैनिक झाले तुम्ही भडव्या नो

  • @infinitechaos1968
    @infinitechaos1968 4 місяці тому +7

    bjp

  • @dipakchikane7770
    @dipakchikane7770 4 місяці тому +1

    पुर्ण सांगा की काय म्हणले होते ते...तुमचे जय श्रीराम तर आमचे कोण अस म्हणले होते... हि मानसिकता तर नको वाटते.... प्रणिती ताई सोलापूर साठी एकदम चांगले आहेतच पण अश्या मानसिकते मुळे त्यांच्या पासून काही वर्ग नाराज झाला आहे..

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 4 місяці тому +2

    निवडणूक फिरली नाही ज्यांना काँग्रेसचा काम करायचं नवहते त्यांना हा व्हीडिओ निमित्त ठरला.

  • @prakashbhutada6400
    @prakashbhutada6400 4 місяці тому +2

    होय , तो वीडियो पाहिल्यानंतर मत परिवर्तन झालं अनेकांचे

  • @vishalambalgi1255
    @vishalambalgi1255 4 місяці тому +8

    रामभाऊ फिक्स खासदार 🌷🌷🌷

  • @sanmagarwadi
    @sanmagarwadi 4 місяці тому

    Satya

  • @suhaspatil4467
    @suhaspatil4467 4 місяці тому +4

    ✋💯

    • @india3572
      @india3572 4 місяці тому

      Bhau kay ahe video madhye😂

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 4 місяці тому

      ​@@india3572only tai❤

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 4 місяці тому +10

    200% Ram satpute jinknar ch

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 4 місяці тому

      Sri Ram la Support Satpute la naahi, tumhi Local ummidwaar dila naahi

  • @azimk3312
    @azimk3312 4 місяці тому +2

    काय पण नाही वीडियो मध्ये, तुम्ही खर तर देवेंद्र कोठे च्या वीडियो वर पोस्ट टाकायला हावी. पण असो पॅकेट कोणा कडून मिळाला असेल माहीत नाही.

  • @pritamkamble1215
    @pritamkamble1215 4 місяці тому +1

    तू जा रे संजय आवटे साहेबांना पाठव

  • @PradipPatil-l1w
    @PradipPatil-l1w 4 місяці тому +7

    Onley Ram satpute

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf 4 місяці тому +4

    Kay lokmat.. Kay andaj... Nivdnuk firli kamal ahe.. Shod patrakaarita.. Congress ne Solapur chi Seat changlya matane Jinkli ahe... 🙏🏻🙏🏻

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 4 місяці тому +2

    रामया. घे. कोयता

  • @rahulsasane5052
    @rahulsasane5052 4 місяці тому +5

    संजय आवटे ना बोलवा रे, ल्यय पकवला ह्यांनी

    • @pritamkamble1215
      @pritamkamble1215 4 місяці тому

      😂😂😂 हो ना, फालतु गोष्टीच जास्त करत आहे

    • @Suryawanshi911
      @Suryawanshi911 4 місяці тому

      राष्ट्रवादीचा प्रवक्ता संजय आवटी 😂😂😂

  • @vinayakwarade2788
    @vinayakwarade2788 4 місяці тому +4

    राम सातपुते यांच्या शिवाय पर्याय नाही.

  • @ibrahimsutar6921
    @ibrahimsutar6921 4 місяці тому +11

    बोगस विश्लेषण

  • @shaukatpathan4024
    @shaukatpathan4024 4 місяці тому

    राम शिंदे... पडणार 🤣

  • @samirinamdar5426
    @samirinamdar5426 4 місяці тому +1

    तुमच्या डोक्यावर मात्र जास्त निवडणुकी पेक्षा जास्त परिणाम झालाय असे दिसून येतंय, ह्याच उत्तर ही 4 जुन ला मिळेल

  • @pandukokanne426
    @pandukokanne426 4 місяці тому +1

    Praniti Shinde.... 200000...matanni yenaar mhanje yenaar..... 👍

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 4 місяці тому

    पत्रकार
    भाजपा चा पाळीव दिसतोय 😂

  • @anandswami6955
    @anandswami6955 4 місяці тому +4

    1 ch MP Ram Satpute win 168000/

  • @DattatrayaGaikwad-p9m
    @DattatrayaGaikwad-p9m 4 місяці тому

    प्रणिती ताईचाच विजय होणार

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 4 місяці тому +1

    हे व्हीडिओ match fixing सारखा व्हायरल करण्यात आली.

  • @chetannashi2817
    @chetannashi2817 4 місяці тому +1

    Only BJP ❤🎉

  • @nitrogaming5846
    @nitrogaming5846 4 місяці тому +1

    Praniti.jinknar.jinknar.aani.jinknar

  • @railwaysandbustravelling4593
    @railwaysandbustravelling4593 4 місяці тому

    कुटला व्हिडिओ मी तर पहिले नाही. जर कोणी पहिली यासाल ते फक्त बीजेपी आणि rss चे व्हाट्स ग्रुप वर असेल. शेतकरी. दलित मुस्लिम मराठा आणि सुजाण नागरिक असल्या ग्रुप ला भीक घालत नाहीत. ये जाऊन वाईट व्हिडिओ मोदीचे आहेत त्यामुळे किती मतदान वर परिणाम होईल याची सांगा.

  • @janavisharma2905
    @janavisharma2905 4 місяці тому +2

    हो मतदानाच्या आदल्या दिवशीच फार व्हायरल झाला vedio

  • @pandurangchavan9631
    @pandurangchavan9631 4 місяці тому

    प्रणिती शिंदे ✌🏻

  • @bhatte2828
    @bhatte2828 4 місяці тому +2

    Kay patrakar ahe
    Lai avgad ahe

  • @vijayrupnar7276
    @vijayrupnar7276 4 місяці тому

    मशीन घोटाळा बघा

  • @surajdhumal2096
    @surajdhumal2096 4 місяці тому

    तो व्हिडिओ दाखवा

  • @akfilmproduction3293
    @akfilmproduction3293 4 місяці тому

    Only pailwan sab 🔥💪

  • @sureshpawar_marawade
    @sureshpawar_marawade 4 місяці тому +2

    कुठलाही vdo आणि कोणताही नेता ४/2 हजार मते या निवडणूकीत फिरवू शकलेला नाही

  • @ibrahimsutar6921
    @ibrahimsutar6921 4 місяці тому +1

    Fake

  • @livecrickets6431
    @livecrickets6431 4 місяці тому

    चिकन मटन भाजपचा खाल्ला पण मत काँग्रेसलाच दीले

  • @amrut4249
    @amrut4249 4 місяці тому

    Nahi firuv shakt kay pan analysis karu naka people care about their questions not about such foolish things

  • @akashswami8408
    @akashswami8408 4 місяці тому

    Koni pan ale tari 5k te 10k chya lead ne che yenar ...yachya varti nahi

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 4 місяці тому

    Prakaash Ambedkar ne Tharawale aahe Maharashtra maddhe
    Mi naahi tar doosara doosara koni powerful Dalit neta Parliament maddhr jaanaar naahi

  • @atharvthorat3827
    @atharvthorat3827 4 місяці тому

    Kahi pan evdha kaay motha vishay hota tyaa video madhye pan ,mlaa vatala kahi tari kai motha vishay asel.

  • @amirdandu4714
    @amirdandu4714 4 місяці тому

    Kone he nvadun yud sakali kamla ja Aane pagar gun y

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 4 місяці тому

    कायपण काय आम्ही मतदार आहोत मतदाणाच्या आधि .तर सोडा तुमच्या शिवाय हा व्हिडिओ कुनाकडेच नसेल अस वाटतय किवा हा व्हिडियो जुना असेल 4 तारकेला परत एक व्हिडिओ बनवा कांग्रेसनी ओटिग मशिनमध्ये मध्ये फेरफार केला म्हणून😂😂

  • @vijayji3008
    @vijayji3008 4 місяці тому

    Fake analysis

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 4 місяці тому

    Tumhi congress cha ahat amhala mahit aha

  • @rajuswami924
    @rajuswami924 4 місяці тому +5

    Bjp yaner 101%

  • @shreeshabirajdar2222
    @shreeshabirajdar2222 4 місяці тому

    Bakwaas😂😂

  • @shivajiankushrao2754
    @shivajiankushrao2754 4 місяці тому

    सातपुते साहेबांचं पार्सल मोहिते पाटील यांनी चांगले बांधून बीडला पाठवले

  • @anandhatture5880
    @anandhatture5880 4 місяці тому

    Phark tar padlay

  • @ShriniwasGaddam-t9r
    @ShriniwasGaddam-t9r 4 місяці тому +5

    Bjp

  • @mahavirbhosale9838
    @mahavirbhosale9838 4 місяці тому +3

    तुम्ही तुमचे विश्लेषण मांडलात, पण ताई एक लाखाहून अधिक मतांनी येणार...

  • @RaviWagadari
    @RaviWagadari 4 місяці тому +9

    BJP

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 4 місяці тому

    कायपण काय आम्ही मतदार आहोत मतदाणाच्या आधि .तर सोडा तुमच्या शिवाय हा व्हिडिओ कुनाकडेच नसेल अस वाटतय किवा हा व्हिडियो जुना असेल 4 तारकेला परत एक व्हिडिओ बनवा कांग्रेसनी ओटिग मशिनमध्ये मध्ये फेरफार केला म्हणून😂

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 4 місяці тому +2

    मी सांगतो छातीठोक पणे काँग्रेसचा विजय निश्चित.25000 मतांनी निवडून येणार.

  • @rushikeshghorpade2582
    @rushikeshghorpade2582 4 місяці тому +3

    Bjp

  • @atharvthorat3827
    @atharvthorat3827 4 місяці тому

    Haan video jar matdan zalyavarti lokani pahila asel tar mag kaay badalnar ahe ?

  • @TukaramGadekar-rr8cr
    @TukaramGadekar-rr8cr 4 місяці тому +5

    Bjp yenar