इस्कुटवाडी भाग 28 / मराठी वेब सिरीस / प्राजु बसली राहुल्याच्या बैलगाडीत ..?
Вставка
- Опубліковано 27 тра 2022
- डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircle_BestFriendsP
#इस्कुटवाडी #भाग 28 #मराठी #वेब #सिरीस / #Eskutwadi EP 28 #marathi #web #siries
तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला #like, #share आणि #comments सुद्धा करा
आणि आमचं BEST FRIEND'S PRODUCTION चॅनेल #subscribe करायला विसरू नका....
धन्यवाद...
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
परमेश्वर बनसोडे
9075970002
#comedy #marathi #new #youtube #marathi #web #siries #trending #iskutwadi #gavthi#shala #gavrantadka #solapuri #brand #best #ran_pakhru #webseries #ran_pakhru #VillageBackground #Comedyfilm
#Village #2021 #marathi #Comedy #funny #Pandharichi_vari
#marathi_joke #Indian_joke #shala #gao #gavlayagav #trending #song #marathimovie
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircle_BestFriendsP
आहो त्या शिध्देश्वर शिंदे ला शोधून आना कोनीतरी तो ईदापुरची सविता घेऊन पळून गेला की आकलूजची पाहून्याची घेऊन गेला पहा
प्राजक्ता खुप भारी दिसतेय आणि बगते पण कसल्या भारी नजरेनं 💕💕💕💕💕💕
काळजाला भिडला एपिसोड हा खूप खूप छान एपिसोड मला खूप खूप आवडला एवढा भारी एपिसोड दाखवता राहुल आणि प्राजू ची लव्ह स्टोरी दाखवा राव अजून खूप मज्जा येईल एपिसोड बघायला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
rahul sheth patali parju tini smile dili bhau
हो खर आहे राहुल ची आणि प्राजुची लव्ह स्टोरी दाखवा आनखी मजा येईल
नटरंगी नार उडवी ❤️ड्यचा बार! डॉ ली nice dialogue ❤️
लवकरच होऊ दे भाऊ तुझ प्रेम सक्सेस all the best
तुम्ही तिघी पण खूप छान अकटिंग करतात. डॉली खूपच बोलकी आहे 😂👌👌👌
काळजाला भिडला राव हा एपिसोड खत्तरनाक 💥💥💥
कडक🔥🔥🔥🔥
खतरनाक एपिसोड
खतरनाक epsod ❤️✌️
काय यार स्टोरी दाखवली आहे दोघ एकमेकाला बघत बघत पुढे चालत जातात ना तो Seen खुप खुप छान आला आहे आणि शेवट संगीत खूप छान आहे प्रेम म्हणजे आपल्याला आवडत्या व्यक्तीवर खूप प्रेम करण बोलण भेटन एकमेकाला समजून घेण एकमेकावर जिवापाड प्रेम करण म्हणजे प्रेम होय प्रेमाची बोलली जाणारी भाषा म्हणजे प्रेम प्रेम हे एक प्रकारच नात आहे ♥️♥️❤️❤️♥️♥️♥️♥️
mastch hota ha episod
एक तरफा प्यार की ताकत ही कुछ अलग होती है
Ravlya ek number bhava ...
Chan zala episode
डॉली काजल लय भारी बोलतेस
भाऊ लास्ट चा सिन खूप छान होता भाऊ
पुडचा एपिसोड लवकर पटवा भाऊ
आम्ही वाट बागतोय
अकोला जिल्ह्यातील आहे मी
Prajay love❤ karaych aahe
काय पण म्हण तुझ्या डोळ्यांची नजर कडक
नाद खुळा राहुल भाऊ होणार भावा तुझ्यावर तीच प्रेम
Good morning all of you
कधी होते काय माहिती भावाची प्रेम सक्सेस 🤔💔
😂😂😂hot o prem successful wait kara jara
कधी होणार काय.मीहती भावाची प्रेम.सककसेसा
ending chaa music khup mst hotaa
कधी होनार भावाची लव स्टोरी सक्सेस असच किती दिवस भाऊला वाट पाहावी लागनार
Tallented rushi bhai
थोडे थोडे प्रेम होत आहे राहुल्याचे आणि प्रांजू चे 😂❤
तिच्या मनात तुझ्या विषयी प्रेम असेल तर ती तुला हो म्हणेल जास्त मुलीच्या माग लागल की मुलगी जास्त भाव खाते त्यामुळे लांबुनच राम राम मग👌❤❤ best of luck🤞
Ky bat hai super
1☝
मस्त आहे भाग
आज तर खरी सुरुवात झाली लव स्टोरी ला
खरं आहे पणं....प्रेमात पडला की माणूस खुडा च होतो ❤️
भाग मस्त होता
लय भारी झाल vidvo मि दर रविवार पहातो मि परभनी पालम चा आहे जास् त बंवत जा विडवो 30 मिनिट तरी 20 तरी
good morning
एक नंबर भाग
Aaj chagli mans hoti mhnun aaj jast like yenar
Ek no episode 👌
अग हो म्हण की प्राजु राहुल खूप भारी आहे
हो म्हणकी प्राजे अजून किती......
Kdkkkk ek number kya baat 👌
Praju fan
खूप म्हणजे खूप छान एपिसोड असतात तुमचे. याचा पुढचा प्लीज लवकर अपलोड करा
खरेच छान तुमची कॉमेडी असेच पुढे चालू द्या
मस्त ❤️❤️❤️❤️🤞😜😜😜😜
लय भारी
मि तुमची वेबसीरीज बघतोय कारन आहे राहुल आणि प्राजु त्यांची लव स्टोरी दाखवा मला वाटत या तर भागात काय तर दाखवतील पन तुम्ही एकदा दावा आस काय तर भाग काळजाला भिडेल आणी डोळ्यात पाणी येईल
Mast 1ch no
1no Bhailog
हो महनकि दिदि
तंबाखू खळल्याशिवय हागाय येत नाय हा कोणता पर्याय आहे हागा यचा😂😂😂😂😂
Darjaa episode zala
Nice episode
Super jodi
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
भावाची प्रेम कधी जुळते काय माहित
Khup Chan ahet ajun bhag banva
Khup ch Chan ❤️🥰
Beautiful ❤️❤️
खतरनाक👌👌👌👌👍👍👍👍👍♥️♥️♥️♥️
Kdkkk episode bhavanno doly tai 💖
Pudhcha episode lavkar Patva Ki mi (bhandara dist) ch ahe
Mast ❣️
Mast 👍❤️
1 cha Nambar 😂😂😂🤗🤗🤗🤗
25 30 मिनिटांचा भाग असला तर बघण्यासाठी भारी वाटतय 🙏✌
भारी वाटत रे पन असंच ओढ लागते बघायची
👌👌👌👌एकच नंबर होता एपिसोड
Chan episoide
👌👌💐🥰🥀🌹
खूपच छान❤️
Nice...... 💐
Lay bhari😍😍😍
दुसरी करायला जाहिरात नाही वाटते.... 17 time तेच तेच पाहून आंबट झालय।
Rahul ch ani dollichi prem success jahlela episode kada plzzz
My fevrut dacing dolly...
😊Nice💥video😊
Khup chhan episode aahe. 👌👌👌💐💐💐
डोली च ते नखर्याचं बोलन खूप आवडते
❤❤❤👌👌👌
Khup chan 👌
जर जास्त वेळ ठेवा एपिसोड 15 मिनिटात काय इतकं जरा वेळ वाढवा
काजल बरोबर बोलली
भारी
Kdk
i like you डॉली ...😊❤👌
🔥 khatarnak episode 🔥 thoda time wadhwa 👍 Baki episodes bhari aaheit 👌👌
Mast episode👌
Next episode released kra.please
Are bhai dolly matalab kay hi bolo
Kay acting karate rao hi khupach bhari ❤❤
Chala survat tr zali ..premachi praju kadun...
🔥🔥❤🔥🔥
Nice ❤
Best of luck for future for all team. Waiting for next episode
Very nice episode
🔥🔥🔥
Evd nko bgu ny tr premat padshil RAHUL CH☺
कधी होणार राहुल ची लव्ह स्टोरी सक्सेस लवकर व्हावं
तुमचा एपिसोड मधून काही तरी घेण्यासारख असत
राहुल चि स्टोरी पुढे कधी जाईल
Mast
Bar bar
Rahul dada praju nayla fortuner ancil ka बैल गाडी