डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्याचे एकच विचार होते अन्याय सहन करु नका परंतु इतर सर्व सामान्य नागरिकांना त्रास देखील देऊ नका संविधान सर्वांना सारख संविधानाचा आदर करा भारत असो अथवा महाराष्ट्र सरकारी मालमत्तेचे रक्षण करा सर्व सामान्य नागरिकांना त्रास देऊ नका 😢😭🙏🙏
मित्रांनो आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर सन्मान करतो डॉ बाबासाहेबांनी नाही सांगीतले हिंसा करा लोकांना त्रास दया करतो एक भोगतोय सर्व सामान्य नागरिक
अगदी बरोबर बोललास भाऊ तु...मग जेव्हा संविधानाची विटंबना होते तेव्हा आंबेडकरी समाज वगळता सगळे शेपुट घालुन बसलेले आसतात लपुन हे आजचच उदा. नाहि या मागच्या पण झालेल्या घटणा बघ....दिल्लीत संविधानाच्या प्रती जाळल्या तेव्हा कोणता समाज आला होता रे निषेध करायला किंवा आंदोलन करायला....म्हणे संविधान कोण्या एका धर्माची ठेकेदारि नाहि....गप बसससस.....
आज बाबासाहेब जर जिवंत असते,तर त्यांनी एकदाचे संविधान चा अपमान करणाऱ्याला माफ केले असते..परंतु संविधानाच्या नावावर जाळपोळ दगडफेक आणि लुटमार करणाऱ्या कुत्र्यांना कधीही माफ नसते केले.....
का बरं मी तुझ्या आईचा नवरा आहे का तसं सांग तुझ्या आई लां उलटा टांगून झ*** जाट.. बाबासाहेबांनी आम्हाला हे सांगितलं पण तुमच्यासारखे जातिवादी कुत्रे आम्हाला लढताना म्हणून आम्ही तुमच्या आई झोपण्यासाठी तयार आहे ... बाबासाहेबांनी बुद्ध हातात दिलेला आहे म्हणून आम्ही गप्प आहे नाहीतर भीमा कोरेगाव उपस करण्यासाठी आम्ही तयार आहे
मित्रांनो जे केलं ते चुकीच केलं आणि करणाऱ्याला अटक पण केली. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करा आंदोलन करून जनतेला आणि प्रशासनाला त्रास देवू नका
अरे शहाण्या मग संविधानची प्रतीकृती तिची विटंबना केली तेव्हा कुठे होतात तुम्ही दिल्लीत संविधानाच्या प्रती जाळल्या जातात तेव्हा शेपुट घालुन बसणारे तुम्ही आणी म्हणे संविधान प्रत्येक भारतीयाचे आहे...हो आहे ना फक्त तुझ्यासारखे लोक सवलती घेतात पण त्याच संविधानाच रक्षण करण्याची वेळ आली कि शेपुट घालुन बसतात
परभणी मध्ये जे काही झाल. यात सरकार चा काही दोश नाही. हे संजय राउत ला कळायला पाहीजे. मीडीया समोर ऐऊन काही ही बोलन्यात अर्थ नाही। संजय राउत नी यात राजकारण करु नये...
सबळ पुरावे असलेल्या सर्व धर्मीय , जातियवादी मंदबुद्धी देशविघातक कृत्ये, दंगली घडवून आणणारे कार्यकर्ते यांना शिक्षा म्हणून, उजव्या हाताची दोन बोटे तोडण्याची शिक्षा असावी असा नवीन कायदा , संसदेत लवकरच पास करून, शांतता मिळवून दिली पाहिजे च 🇮🇳✅.. सामान्य गरीब जनतेला
तो गिरीश महाजन म्हणतोय तो मनोरुग्ण आहे मग त्या मनोरुग्णाला रस्त्याने जाणारे येणारे जाना येणारे लोक त्याला दिसले नव्हते का त्याने रस्त्याचे माणसे का तोडफोड केले नाही त्याला बरोबर बाबासाहेबांचा पुतळा कसा काय दिसला
Gayatri अजून इंडियन आर्मी नाही घातली मध्ये आभार माना ताई नाही तर कसले वादळ आणि कसले काय आर्मी घुसली तर पळो का सळो करतील सर्वांना हा भारत आहे येथे फक्त तिरंगा आहे त्याचा मान राखा
याचा अर्थ ज्यांनी सांविधाना च्या प्रतिमेचे नुकसान केले त्याचे तुम्ही समर्थन करता त्यांच्या माय बापने त्याला चांगले संस्कार दिले नाही, कशी ही डुकरा ची avalad आहे, सांविधाना चा अपमान हा देश द्रोहाचा गुन्हा आहे तिरंग्या ची रचना त्यात,आहे आणि पोलीस आणि स्थानिक प्रशासन काय करत होते त्यांनी वेळीच आरोपीला ताब्यात घेऊन देश द्रोहाचा गुन्हा दाखल केला असता तर् पुढे काहीही झाले नसतेच pan त्याला माथेफिरू, मानसिक रुग्ण असे म्हणून वाचविणे योग्य आहे काय.
कायदा सर्वांनासाठी आहे हो! कायद्याच्या पुढे कोणीही जाऊ नये व वाईट गोष्टी पासुन दुर राहावे आपल्या कुटुंबाला त्रास होइल अस वाईट कार्य कोणीही करु नये क्षमा असावी वाइट काय बोललो असेल तर
ज्या ज्या लोकांनी सरकारी मालमत्तेची तोडफोड केली आहे.... त्या त्या लोकांकडून नुकसान भरपाई करून घेणे गरजेचे आहे. आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा हीच सरकारला नम्र विनंती .. जेणेकरून पुन्हा कोणी सरकारी मालमत्तेला नुकसान पोहोचवण्याचं धाडस करणार नाही
@@stopinhumanity अरे भाऊ संविधान सगळ्या भारतीय लोकांसाठी आहे संविधानाचा अपमान म्हणजे प्रत्येकांचा अपमान आहे त्यामुळे विशिष्ट धर्माच्या लोकांनीच दंगली जाळपोळ करू नये🙏
हा फक्त शक्ती प्रदर्शन करण्याचा बहाणा आहे...दिवस रात्र संविधान म्हणून बोंबलयाच आणि त्याच संविधानातून बनलेले कायदे पायाखाली तुडवायचे...राज्यात BJP सरकार आल्याने बरेच भीकारचोट पोटदुखी मुळे असा मौका शोधत होते स्वतः चा राग काढायला...
भावना दुखावल्या म्हणून लोकांच्या दुकानं गाड्या फोडणार का तुम्ही.. इतर समाजानी येवढे मोर्चे काढले कोणी तोडफोड नाही केली... सरकारी गाड्या फोडल्या. पण वैकतिक गाड्या दुकानं फोडायच काय कारण... जे संविधान वाचायला निघालात ते त्यात सांगितलेल्या गोष्टी पायी तुडवून
गिरीश भाऊ घरामध्ये बसून भाषण देणे योग्य नाही आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली पाहिजे घटना कोणत्या प्रकारची आहे आपण एका आरोपीला डायरेक्ट मनोरुग्ण करून टाकलं तुम्ही डॉक्टर आहात का, हा प्रश्न आम्हाला पडला आहे
133+53+41 one sided mejority ya sathi dili hoti ka? Yana control nhi kru shakt ? Amcha tax cha paisa aahe to yancha vr karvai kara and Yogi pattern rabavun sappati khandit kara yanchi
@ak___05 😂 gelya nivadnukit baghitl n mojun 60 seats kami zalyat evdhe fake propaganda chalvun pn Ani ithe pn ek seat nhi Ali nivdun vichar Kara reservation hatavnyachi commitment keli ter obc Ani savarn je liberal party la vote krtat te ekatra ale ter ky hoil😉
@@yash4026bhava ya mdhe aply hindu smaja chi unity nhiyy tymula ashe loka fayda ghetat jar apla smaj pn asch rastyvar utarla na yanchi halat kai hoile dev jano
अजून किती दिवस आंबेडकरी समाजाला सर्वजण शांत राहणाचं आवाहन करणार आहे ही व्यवस्था? प्रत्येक वेळी आंबेडकरी समाजावर अत्याचार करायचे आणि मग राजकारणी, मीडिया प्रशासन सर्वांनी शांत राहण्याचा सल्ला द्यायचा. पण ज्यानं गुन्हा केला आहे त्याला हा सल्ला देण्याचं धाडस यांच्यात नसतं. किती वैचारिक दिवाळखोरी आहे ही.
एक वेळ आमचा अपमान झालेला सहन करू पण डॉ बाबासाहेब आंबेडकर अपमान सहन करू शकत नाही भीम सैनिक💪💪⚔️⚔️ फडणवीस मुख्यमंत्री पनवती आहे महाराष्ट्राला भीमा कोरेगाव दंगल झालती तेव्हा पण फडणवीस मुख्यमंत्री होता अजूक पण संभाजी भिडे अटक झाला नाही जर आमच्या बाबासाहेबांच्या संविधान ला विटंबना कोणी ही केली आम्ही मागं येणार नाही भीमसैनिक आहे जय संविधान जय महाराष्ट्र 💪💪⚔️⚔️
सर्व कायदे फक्त तुझ्यासाठीच आहेत का रे ? .. तू म्हणशील त्याला अटक करतील😂 फडणवीस मुख्यमंत्री आहेत . ते कायद्याने बहुमताने बनले आहेत ; त्यांना आदराने बोल .
जितके पण नुकसान होईल त्याची सर्व भरपाई या दंगली करणाऱ्या लोकांकडून घेतली जावी कारण ... विटंबना करणाऱ्या व्यक्तीला पकडले गेले आहे....
Ho ka bolla ts krun pn dakhv mg ata😂😂
महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाय
विटांबना करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे .
😂ये मग वसुली करायला 😂😂
ये झाटू तू कोण तुज्या गांडीत पाय घालीण... ये वसुल करायला
यांच्याकडे आधीच Lawda lasun नाही म्हणून दुसर्याच नुकसान करतात या auladi तालिबान आहेत dusre
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्याचे एकच विचार होते अन्याय सहन करु नका परंतु इतर सर्व सामान्य नागरिकांना त्रास देखील देऊ नका संविधान सर्वांना सारख संविधानाचा आदर करा भारत असो अथवा महाराष्ट्र सरकारी मालमत्तेचे रक्षण करा सर्व सामान्य नागरिकांना त्रास देऊ नका 😢😭🙏🙏
तु घरात बस बायल्या बांगड्या भरून 😢, संविधानाचा अपमान हा देशाचा अपमान आहे 😢
मला अस वाटत महायुती आल्यावर काही समाजकंटक महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्यासाठी असे कृत्य करतात...🙏
Ho barobar aahe
Reality
Pawar saheb kay करतील gurantee नाही.
RSS...
मित्रांनो आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर सन्मान करतो डॉ बाबासाहेबांनी नाही सांगीतले हिंसा करा लोकांना त्रास दया करतो एक भोगतोय सर्व सामान्य नागरिक
भाई सही कहा आपने,, लेकिन हिंसा करने वाले अंबेडकर साहब जी कि मूर्तियां तोड़नेवाले जातिवाद मनुवादी को पहले पहले समझना चाहिए ना,,
dya ajun yana arakshan kalyan hoil deshacha sabka sath sabka viskas
EWS वाले तुम्ही दुसऱ्यांना आरक्षण वाले बोलता वाह 😂😂😂
भीक मागून जगणारे तुम्ही बुआ ,
भारतातील ७५% जनता (sc,st, OBC) आरक्षण घेते
तू मात्र लाडक्या बहिणीच्या पैशातून रिचार्ज मारून आला वाटत
@@harshalgodghate7612bg mhnunch tu dhakalpass ahes
@@harshalgodghate7612😂😂 हे संविधान बदला
Wait and watch bro everything will be great in future
बाबासाहेबांनी जे काय सांगितलं ते कोणी घेत नाही ...तोडफोड बोलले की लगेच तयार
संविधान कोणी एका धर्माची ठेकेदारी नाही
खर आहे तुम्हीं पण निषेध नोंदवायला पाहिजे मग 😊
अगदी बरोबर बोललास भाऊ तु...मग जेव्हा संविधानाची विटंबना होते तेव्हा आंबेडकरी समाज वगळता सगळे शेपुट घालुन बसलेले आसतात लपुन हे आजचच उदा. नाहि या मागच्या पण झालेल्या घटणा बघ....दिल्लीत संविधानाच्या प्रती जाळल्या तेव्हा कोणता समाज आला होता रे निषेध करायला किंवा आंदोलन करायला....म्हणे संविधान कोण्या एका धर्माची ठेकेदारि नाहि....गप बसससस.....
@@vinayakadhagale8212 nished ahe pn tyasathi public property la nuksan nhi krnar
Tujhya savidhanala ghaal dhungat
हा मग उतर तू पण रस्त्यावर निषेध नोंदवण्यासाठी.
रामदास आठवले यांचे कोणीही ऐकत नाही.
😂😂
ह्या जगाला युद्ध नाही बुद्ध हवा आहे हे यांना कोण सांगेल🙂
गप रे ज्ञान पाजल्या
लय मोठा विचारवंत आहेस माहितय तु
गप्प बस रे चिऊ
Chup re jhaatu
@@enemygaming9021 लईच मनाला लागल वाटत शेंगदाण्या😂🤣
आज खरंच अभिमान वाटतो मराठा समाजाचा.. इतक्या लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले पण गालबोट लागू दिलं नाही 🚩
🚩👑🚩
me maratha nahi aahe pan he 100% khar aahe
Ho n bhau jai bhim
Right
मग बीड मध्ये कोणी घरे जाळली होती
तो मनोरुग्ण काय महाजन चा नातेवाईक आहे का
आज बाबासाहेब जर जिवंत असते,तर त्यांनी एकदाचे संविधान चा अपमान करणाऱ्याला माफ केले असते..परंतु संविधानाच्या नावावर जाळपोळ दगडफेक आणि लुटमार करणाऱ्या कुत्र्यांना कधीही माफ नसते केले.....
तुझ्या बोलण्यातून तू कुत्र्यांची अवलाद दिसतोस 😂😂
का बरं मी तुझ्या आईचा नवरा आहे का तसं सांग तुझ्या आई लां उलटा टांगून झ*** जाट.. बाबासाहेबांनी आम्हाला हे सांगितलं पण तुमच्यासारखे जातिवादी कुत्रे आम्हाला लढताना म्हणून आम्ही तुमच्या आई झोपण्यासाठी तयार आहे ... बाबासाहेबांनी बुद्ध हातात दिलेला आहे म्हणून आम्ही गप्प आहे नाहीतर भीमा कोरेगाव उपस करण्यासाठी आम्ही तयार आहे
Agadi barobar
@@Harry-d3z4u लाडक्या बहिणीच्या पैशातून रिचार्ज करुन इथ बोलू नको 😂😂
100%
सीआरपीएफ लावा एकदा😂😂😂 बगु मग वादळ
गिरीश महाजन का स्वतःला न्यायाधीश समजता काय तो माथेफिरू हा कसं काय तुम्ही घोषित करू शकता...
😂😂 उपट मंग आमचं माथेफिरू नाही तो आमचा सैनिक आहे जा
@@datta786झोडल ना मग चांगलच सैनिकाला तुझ्या
सैनिक तुझ्या आई वर सोड😂😂😂दत्ता786
@@datta786तुझ्या बहिणीला झवायला येतो रांडीच्या पत्ता बोल तुझा
मित्रांनो जे केलं ते चुकीच केलं आणि करणाऱ्याला अटक पण केली. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करा आंदोलन करून जनतेला आणि प्रशासनाला त्रास देवू नका
संविधान फक्त तुमचं नाही ते प्रत्येक भारतीयांचा आहे
फक्त यांना निमित्त पाहीजे दंगल सुरु
आज बाबासाहेब असते तरअक्षरशः रडले असले
अरे शहाण्या मग संविधानची प्रतीकृती तिची विटंबना केली तेव्हा कुठे होतात तुम्ही दिल्लीत संविधानाच्या प्रती जाळल्या जातात तेव्हा शेपुट घालुन बसणारे तुम्ही आणी म्हणे संविधान प्रत्येक भारतीयाचे आहे...हो आहे ना फक्त तुझ्यासारखे लोक सवलती घेतात पण त्याच संविधानाच रक्षण करण्याची वेळ आली कि शेपुट घालुन बसतात
प्रत्येक भारतीयच आहे नक्की पण जेव्हा या गोष्टीचा निषेध न करता तू बाकीचं बोलत बसतोय
दंगली घडवणारे दुसऱ्या पक्षाचे असतात ते अशा शांत आंदोलनात येऊन दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात
मराठा आरक्षण नहीं देने से लोग नाराज़ है.. 😍ऐसा ही होगा सब का आरक्षण ख़तम करो किसी को मत दो जो पड़ेगा वह बढ़ेगा
जगात आपला जितका पुतळा आहे, तितक्या ठिकाणी सीसी कॅमेरा बसवायला हवा, हे आपल्या देशाचे राज्यपाल
हे सगळे विरोधी पक्षाचें काम आहे कारण आता त्यांचा हातात सथा नाय आहे म्हणून
ज्याच्या हातात सत्ता आहे ते काय करतात मग
या संजय राऊत आणि रामदास आठवले कोणी नाही ऐकत जे आनंदराज आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर सांगतील तेच आम्हाला मान्य आहे.
परभणी मध्ये जे काही झाल. यात सरकार चा काही दोश नाही. हे संजय राउत ला कळायला पाहीजे. मीडीया समोर ऐऊन काही ही बोलन्यात अर्थ नाही। संजय राउत नी यात राजकारण करु नये...
सार्वजनिक आणि सामान्य लोकांचे मालमत्तेचे नुकसान करणे पण संविधानआत लिहल आहे का ?
यांची औकात एवढीच आहे 🤣🤣🤣
सबळ पुरावे असलेल्या सर्व धर्मीय , जातियवादी मंदबुद्धी देशविघातक कृत्ये, दंगली घडवून आणणारे कार्यकर्ते यांना शिक्षा म्हणून, उजव्या हाताची दोन बोटे तोडण्याची शिक्षा असावी असा नवीन कायदा , संसदेत लवकरच पास करून, शांतता मिळवून दिली पाहिजे च 🇮🇳✅.. सामान्य गरीब जनतेला
अशाप्रकारे निषेध करणे म्हणजे बाबासाहेबांचा अपमान आहे.
बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा, इथं न शिकता संघर्ष केला गेला,लोकांना नाहक त्रास दिला
तो गिरीश महाजन म्हणतोय तो मनोरुग्ण आहे मग त्या मनोरुग्णाला रस्त्याने जाणारे येणारे जाना येणारे लोक त्याला दिसले नव्हते का त्याने रस्त्याचे माणसे का तोडफोड केले नाही त्याला बरोबर बाबासाहेबांचा पुतळा कसा काय दिसला
हे लोक बोलतात आमच्या बाबा नी कायदा बनवला आणि लोक स्वतःच कायद्याला मानत नाही असं का बर
महायुतीला बदनाम करण्यासाठी कारस्थान होतय
असल्या प्रकारचे आंदोलन करणे चुकीचे आहे जाळपोळ दगडफेक करून आंदोलन करणे चुकीचे आहे
त्यांचे 1महिना साठी पाणी आणि वीज बंद ठेवा. संचारबंदी कायम ठेवा. तरच हे लोक सुधारतील.
हे मॅटर येवढं मोठ नाही झालं, थोडी तोडफोड आणि थोडी जालफोल बस एवढंच 😅😅
😅
काहीपण म्हणा निळ वादळ ते निळं वादळ असते.....आणि निळं वादळ काय असते ते समजलंच असेल सर्वांना....सर्वांना मानाचा जयभीम 💙💙💙💙
आई बापाने पैदा करून सोडले, परवरिश देता नाही आली... अस बोललं तरी जमेल
बाई आता combing operation सुरू झालाय रडत आहेत सगळे 😅😅 पर्भानितून बाहेर पळून जायला लागलेत😅😅 हे च का ते निळ वादळ😅
Polis ne marlyavar kalal tuz nila wadal
Gayatri अजून इंडियन आर्मी नाही घातली मध्ये आभार माना ताई नाही तर कसले वादळ आणि कसले काय आर्मी घुसली तर पळो का सळो करतील सर्वांना हा भारत आहे येथे फक्त तिरंगा आहे त्याचा मान राखा
याचा अर्थ ज्यांनी सांविधाना च्या प्रतिमेचे नुकसान केले त्याचे तुम्ही समर्थन करता त्यांच्या माय बापने त्याला चांगले संस्कार दिले नाही, कशी ही डुकरा ची avalad आहे, सांविधाना चा अपमान हा देश द्रोहाचा गुन्हा आहे तिरंग्या ची रचना त्यात,आहे आणि पोलीस आणि स्थानिक प्रशासन काय करत होते त्यांनी वेळीच आरोपीला ताब्यात घेऊन देश द्रोहाचा गुन्हा दाखल केला असता तर् पुढे काहीही झाले नसतेच pan त्याला माथेफिरू, मानसिक रुग्ण असे म्हणून वाचविणे योग्य आहे काय.
शरद पवार जेव्हा जाईल तेव्हा महाराष्ट्र शांत होईल
अंधभक्त 😂😂
कायदा व सुव्यवस्था गंभीर प्रश्न आहे.सरकार अपयशी.
त्यांना माहीत आहे, कायदा कही nhi करू सकत
Todfod kasala karaychi. Ha taxpayer lokanch naksan karne aahe. Ashya lokanvar kaydeshir karvai Keli pahije
....evm बंद मुद्दा विसरू नका....त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी उसेच अनेक ...मुद्दे येतील
सरकार ला कापूस सोयबीन या प्रश्न वरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळ आहे
कायदा सर्वांनासाठी आहे हो! कायद्याच्या पुढे कोणीही जाऊ नये व वाईट गोष्टी पासुन दुर राहावे आपल्या कुटुंबाला त्रास होइल अस वाईट कार्य कोणीही करु नये क्षमा असावी वाइट काय बोललो असेल तर
घटनेचे रक्षण हिंसाचार करून होते का
महाराष्ट्र पोलिस ❤❤❤
ज्या ज्या लोकांनी सरकारी मालमत्तेची तोडफोड केली आहे....
त्या त्या लोकांकडून नुकसान भरपाई करून घेणे गरजेचे आहे. आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा हीच सरकारला नम्र विनंती ..
जेणेकरून पुन्हा कोणी सरकारी मालमत्तेला नुकसान पोहोचवण्याचं धाडस करणार नाही
हीच लोकशाही आहे ? जाळपोळ ,दगडफेक करणे बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद केली का?
जगाला युद्ध नको बुद्ध हवा असं म्हणणारे बघा😭
मग उरावर बसता का आमच्या 😂
@@stopinhumanitytumchi layaki je agodr loka thevat hote na tashich aata pn thevyla pahije 😂😂
अरे निषेध बिना तोडफोड करता पण करता येतो @@stopinhumanity
@@stopinhumanity अरे भाऊ संविधान सगळ्या भारतीय लोकांसाठी आहे
संविधानाचा अपमान म्हणजे प्रत्येकांचा अपमान आहे
त्यामुळे विशिष्ट धर्माच्या लोकांनीच दंगली जाळपोळ करू नये🙏
@SurendraJadhav8 मग बाकीचे संविधानाचा अपमान झाली तरी घरात बसुन का आहे ??
तो मनोरुग्ण कोणी ठरविला हे सविस्तर सांगावे
संविधान ज्याला समजत नाही तो mathefuruch असणार ना
बाबाच आहे ते
कोणी जबाबदारी घेईल का असे परत होईल नाही??
आरोपी सोपान पवार याचेकडे 25 एकर जमीन आहे अशी माहिती उपलब्ध आहे. तो माथेफिरू कसा काय?
Ani to पारधी समाजाचा आहे
Thank you...Jaat mahit pahije
25000एकर जमीन तर रहुळकडे पण आहे😂😂😂
Maratha ahe toh
@@yuvrajmuneshwar4602 आरोपी सोपान पवार पारधी समाजाचा आहे त्याला मारताना विचारले तो सांगत होता पारधी म्हणुन
संविधान चा आदर सर्वांना आहे, पण सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड व जमावाने सामान्य जनतेला दिलेला नाहक त्रास हा अतिशय चूक आहे.
रामदास तुझी किव येते😂😂😂
यांना शिक्षणाची गरज आहे , आरक्षण देऊन पण काही उपयोग नाही
Barobar तुमचे कडे देव आहे ओम् भट स्वाहा केलें की होते
बीजेपी आले की दंगे चालू कुटे नेवून ठेवला शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र la शेंडी valyani
Ajun Jala … Kahi farak nahi padnar …
Jai Shree Ram.
काम नाही, सर्व फुकट भेट्तय म्हणून ह्या गोष्टी होत आहेत
Kadak shikshaa havi todfod करणाऱ्यास
दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी...
मोदी साहेब आता खऱ्या अर्थाने समान नागरी कायद्याची गरज आहे.
संविधान शिल्पाची तोडफोड निदनिय आहेच, आंदोलन कर्त्यांनी शांतता राखावी, संजय राऊत तुला व तुझ्या पक्षाला, जनतेने निवडणुकीत जागा दाखवलीय आतातरी सुधार..
फक्त राजकारण....
केलेल्या कृत्याचा निषेध आहे पण तोडफोड जालपोळ करून यांनी औकाद
दाखवली इतकीच संविधानाची काळजी असती तर संविधानात लिहिलेल्या कायद्यांचा सन्मान केला असता
हो का तुम्ही त्यांचं डोकं चेक केलं का साहेब
हा फक्त शक्ती प्रदर्शन करण्याचा बहाणा आहे...दिवस रात्र संविधान म्हणून बोंबलयाच आणि त्याच संविधानातून बनलेले कायदे पायाखाली तुडवायचे...राज्यात BJP सरकार आल्याने बरेच भीकारचोट पोटदुखी मुळे असा मौका शोधत होते स्वतः चा राग काढायला...
🤔🤔🤔
Ya chimtyna zodun kqda
रामट्या तुझ्या आईला भर चौकात झवतो मी भेट समोर बापाच्या थेंबाचा असला तर
तो मनुवादी रुग्ण आहे मनोरुग्ण नाही महाजन साहेब
आशा घटना रोखायला आदरणीय शिंदे साहेबांचा सरकार लागतो
Aarakshan ghenare baki samaj kuth ahe,
का??त्यांनी पण जाळपोळ लुटालूट आणि दगडफेक करून संविधान रक्षणाची नौटंकी करायला हवी होती का????
Aarakshan aai ghalayla gheta ka?
@@Harry-d3z4u तूझ्यासारखे लाडक्या बहिणीच्या पैशातून रिचार्ज करुन इथ comment करत आहेत
@@NileshDive-c5wabe lavdy sglech tujhy sarkhe chuty nastat aarkashn education sathi dielel aahe dangal karayla nhi...avdha gandit dum aahe tr indira gandhi ne sanvidhan mdhe kahi change kele hote tenvha kuta kai uptay geltae ka
यांच्या कडून सारे पैसे वसुल करा
भावना दुखावल्या म्हणून लोकांच्या दुकानं गाड्या फोडणार का तुम्ही.. इतर समाजानी येवढे मोर्चे काढले कोणी तोडफोड नाही केली... सरकारी गाड्या फोडल्या. पण वैकतिक गाड्या दुकानं फोडायच काय कारण... जे संविधान वाचायला निघालात ते त्यात सांगितलेल्या गोष्टी पायी तुडवून
संजय राऊत ने सर्वी कडे बोलू नाही
संजय राऊत तू शांत रहा
रामदास आठवले ने सुद्धा
देशातुन अरबों रूपए घेऊन फरार झाले ते जनता विसरली वाटते आता नुकसान भरपाई चा विचार सुरु आहे
दंगेखोर कायदा नानित नाहीत
भीम सैनिकांनी चळवळ अजून जिवंत ठेवलीय.जय भीम
गिरीश भाऊ घरामध्ये बसून भाषण देणे योग्य नाही आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली पाहिजे घटना कोणत्या प्रकारची आहे आपण एका आरोपीला डायरेक्ट मनोरुग्ण करून टाकलं तुम्ही डॉक्टर आहात का, हा प्रश्न आम्हाला पडला आहे
Bhajapa chya girish mahajananni aaropila sodnyachi full tayari keli ahe....❤
आरक्षण म्हणजेच संविधान असे वाटणाऱ्या या जमाती कडून काय अपेक्षा करणार😂
मराठवाड्यात 1 वर्षा पासून जाती जातील तेढ नार्मन केल्या मुळे अश्या घटना घडत आहे
133+53+41 one sided mejority ya sathi dili hoti ka? Yana control nhi kru shakt ? Amcha tax cha paisa aahe to yancha vr karvai kara and Yogi pattern rabavun sappati khandit kara yanchi
भावा योगी काय मोदी मध्ये सुधा तो दम नाही
हा समाज फक्त महाराष्ट्र मध्ये च नाही पूर्ण देश भर आहे
सो मोदी काय n योगी काय, कारवाई करायचे लांबच, करतो हे बोलण्याचा धाडस सुद्धा करणार नाहीत
@ak___05 😂 gelya nivadnukit baghitl n mojun 60 seats kami zalyat evdhe fake propaganda chalvun pn Ani ithe pn ek seat nhi Ali nivdun vichar Kara reservation hatavnyachi commitment keli ter obc Ani savarn je liberal party la vote krtat te ekatra ale ter ky hoil😉
@@ak___05 north Indian amche bhau aahet sanatani aahet te devachi vitambana karnare nahi aahe amhi fukt maharshtra chi gosht krtoy 😉
@@yash4026bhava ya mdhe aply hindu smaja chi unity nhiyy tymula ashe loka fayda ghetat jar apla smaj pn asch rastyvar utarla na yanchi halat kai hoile dev jano
अजून किती दिवस आंबेडकरी समाजाला सर्वजण शांत राहणाचं आवाहन करणार आहे ही व्यवस्था? प्रत्येक वेळी आंबेडकरी समाजावर अत्याचार करायचे आणि मग राजकारणी, मीडिया प्रशासन सर्वांनी शांत राहण्याचा सल्ला द्यायचा. पण ज्यानं गुन्हा केला आहे त्याला हा सल्ला देण्याचं धाडस यांच्यात नसतं. किती वैचारिक दिवाळखोरी आहे ही.
ईव्हीएम चा मुख्यमंत्री कुठे आहे
Jay bhim sainik ❤❤
जाहीर निषेध या नीच कृत्याचा कोंबिंग ऑपरेशन थांबवावे प्रशासनाने
इथे तर मनोरुग्ण खराखुरा गिरीश महाजन दिसून राहिला आहे
तोच विचार करत होतो अजुन संजय राऊत का बोले नाही
सरकारचे अजुन नाव कसे आले नाही
सकाळ चा भोगा झाला
किती लोकांवर कार्यवाही होणार...?
एक वेळ आमचा अपमान झालेला सहन करू पण डॉ बाबासाहेब आंबेडकर अपमान सहन करू शकत नाही भीम सैनिक💪💪⚔️⚔️ फडणवीस मुख्यमंत्री पनवती आहे महाराष्ट्राला भीमा कोरेगाव दंगल झालती तेव्हा पण फडणवीस मुख्यमंत्री होता अजूक पण संभाजी भिडे अटक झाला नाही जर आमच्या बाबासाहेबांच्या संविधान ला विटंबना कोणी ही केली आम्ही मागं येणार नाही भीमसैनिक आहे जय संविधान जय महाराष्ट्र 💪💪⚔️⚔️
सर्व कायदे फक्त तुझ्यासाठीच आहेत का रे ? .. तू म्हणशील त्याला अटक करतील😂
फडणवीस मुख्यमंत्री आहेत . ते कायद्याने बहुमताने बनले आहेत ; त्यांना आदराने बोल .
Very good good job
राहुल गांधीच या भारताचा cm banayla हवे संविधान रक्षक ❤❤
😂 Abe chamnya....CM
90 marun basla ka
If you are not interested in our country law and Regulations.. Left the country right now ...
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे सगळं होतंय.... गृहखाते निकामी आहे.
संविधानाचा अपमान करणारे ह्या देशात कसे काय राहू शकतात?
विरोधक एवढे निराश झालेत की ते काहीही करू शकतात.
रामदास आठवले तुम्हाला बाबा साहेब आंबेडकर संविधान बद्दल बोलण्याचा अधिकार नाही तुमची लायकी नाही तुम्ही तीकडे दलाली करत बसा कट्टर जयभीम वाला 🙏💙🙏💙🙏💙🙏🙏
Karan sambidhaan tyana dangli karayla sangt 😂😂😂😂 sambidhaan chi khari vitambana tar he karit aahet😂😂😂
Chatrapati shivaji maharaj
Yacha sudha mage apman kela yani
Yogi stail pahije updraviyo la thokle pahije
नुकसानभरपाई घ्या
कलेक्टर फरार झालाsp पण फरार झाला .
Jay bhim 💙💙💙👑❤️❤❤
मनोरुग्ण तहसील कार्यावर का गेला नाही दगडफेक करायला
महाराष्ट्र सरकार आहे की नाही रे बाबा
लोक संख्या vadt आहे hatala काम nahi yacha परिणाम
Yogee pattern kavin vasul kara संपत्तीचे नुकसान