| वाट दाखवणारा पुणेकर | Atharva Sudame |

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 61

  • @nehapawar9133
    @nehapawar9133 18 днів тому +22

    पुण्यात गेल्यावर पुणेकर वाट दाखवत नाहीत तर बाहेरून आलेल्या पाहुण्यांची वाट लावतात. शेवटी काय "पुणे तिथे काय उणे"..... 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️👌🏻🤣🤣🤣🤣🤣. वाह अथर्व, मस्त छानचं जमलंय....❤️❤️🔥🔥.

  • @Khavchat
    @Khavchat 18 днів тому +30

    😁 शेवटचं ‘बाहेरगाव’चं दिसतंय…

    • @devrajtransport...5262
      @devrajtransport...5262 18 днів тому +6

      Namskar 😅😅 vatlech apli comment aselch

    • @Khavchat
      @Khavchat 18 днів тому +2

      @@devrajtransport...5262 नमस्कार!😁🙏

    • @Khavchat
      @Khavchat 18 днів тому

      @@devrajtransport...5262 ह्याच्या मागच्या जावांच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे पण बहुतेक ह्याने डिलीट/हाईड करून ठेवली आहे.

  • @aniketmisar8127
    @aniketmisar8127 18 днів тому +11

    Atharva Danny Aaryak Pawan all are best😂😂

  • @shashankkhole163
    @shashankkhole163 18 днів тому +8

    तुमचा अपमान केला जाईल तेव्हा तुम्ही पोहोचाल सदाशिव पेठेत😂😂😂😂🙌🙌🙌

  • @soni895
    @soni895 18 днів тому +4

    पुणे तिथे सर्वच उणे ही खरी म्हण आहे

  • @nitinmohare8167
    @nitinmohare8167 18 днів тому +3

    Punayat patta vicharnaya piksha me googal map use karen

  • @the_history_fanatic
    @the_history_fanatic 17 днів тому +1

    सुदामे चा हा व्हिडीओ पाहून कळलं की कितीही प्रयत्न केला तरी बाहेर गावाहून आलेल्यां बद्दलचा द्वेष आणि राग पुणेकर लपवू शकत नाहीत.

  • @15tejasgadekar39
    @15tejasgadekar39 15 днів тому

    Last one was epic

  • @satishghadage7563
    @satishghadage7563 18 днів тому +3

    Ek number 👌

  • @dr.kavita3712
    @dr.kavita3712 17 днів тому +2

    पुण्यातली माणसे खडूस वाटत असतील तर एकदा चेन्नई, पाँडिचेरी, महाबलीपुरम, कल्पक्कम अशा ठिकाणी जा.

  • @vishalgadave7877
    @vishalgadave7877 17 днів тому +2

    पुणे हे पुणे पुणे करत बसले, आमी लई भारी म्हणत बसले.... तिकडे पिंपरी चिंचवड ने त्यांच्या मागून मायंदळ प्रगती केली ... मग आता जॉब करायला सो कॉल्ड पुणेकर पिंपरी चिंचवडमध्ये येतात 😃

    • @tushartatkar4731
      @tushartatkar4731 16 днів тому

      कोणत्याही पुणेकर पिंपरी चिंचवड मध्ये कामा जात नाही खराडी eon मगरपट्टा आहे आमच्या कडे😂😂😂😂

  • @snehalwaghmare7387
    @snehalwaghmare7387 14 днів тому

    सदाशिव पेठेचं वर्णन छान होतं❤❤❤😂😂😂

  • @sonalis8471
    @sonalis8471 18 днів тому +2

    पुणे खडूसपणा at it's best😂😂 good job Sudame... म्हणून मला पुणे जाम आवडते 😊

  • @Aditya_Parmeshwar_Sathe
    @Aditya_Parmeshwar_Sathe 18 днів тому +1

    ❤❤❤❤

  • @anuradhaharchekar8438
    @anuradhaharchekar8438 18 днів тому +3

    बर झाल आम्ही पुण्यात जन्म घेतला नाही

  • @aniketlahade1190
    @aniketlahade1190 18 днів тому +2

    "Vaikunta la jayach "this line is epic😂😂😂😂😂

  • @dipak_parade.
    @dipak_parade. 17 днів тому

    सुदामे खरंच खूप मज्या आली ❤❤❤

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 17 днів тому +1

    चांदणी चौकाचा रस्ता पुण्यातला सांगत होते का दिल्लीतला 😂😂

  • @AashaSangulkar
    @AashaSangulkar 9 днів тому

    Vaat lavnara atharv

  • @gorakhvarade6455
    @gorakhvarade6455 17 днів тому

    Atharva Bhau 1 no video asatat

  • @rakshadongare1411
    @rakshadongare1411 17 днів тому

    Superliked❤

  • @Shital83
    @Shital83 11 днів тому

    पुण्याचे वर्णन छान केले सुदामे 😂

  • @jayeshkadam-mk7ig
    @jayeshkadam-mk7ig 15 днів тому

    👌👌👌👌🤔🤔🤔

  • @surajkhot6517
    @surajkhot6517 18 днів тому +2

    एकाच वाद अथर्व दादा कडक

  • @shwetaalhat637
    @shwetaalhat637 17 днів тому

    sudsme you totally right khup apman kartat

  • @ireview8621
    @ireview8621 17 днів тому

    पुण्याला बाहेरच्या आणि परप्रांतीयांपासून वाचवा. त्यांना दत्तक घेऊ नका.

  • @user-mr9kl4ti6r
    @user-mr9kl4ti6r 17 днів тому

    ❤😂

  • @vikrantbhagwat4123
    @vikrantbhagwat4123 18 днів тому +2

    😊"Waat"😊;😊 ('VAT')😊, 'Lavnaara😊"!!!!!!!!❤,........😊......❤.😊"PUNEKAR"😊

  • @rontamkar
    @rontamkar 18 днів тому

    😅😅❤❤😅😅

  • @katkarsunit
    @katkarsunit 17 днів тому

    आज डबा टाकताना फोनवर तुमचं उच्च कोटीचा पाचकळ विनोद पहिला. आणि तुम्ही माझ्या टेंशन ची पुरेपूर वाट लावली.😂 धन्यवाद.

  • @Aaditya10021
    @Aaditya10021 17 днів тому

    युनिव्हर्सिटी चा पत्ता विचारताना बिचुकले दिसले !

  • @manishabhujbal
    @manishabhujbal 18 днів тому +5

    First comment 😁

  • @user-nd4cd3kh4j
    @user-nd4cd3kh4j 17 днів тому

    सातारकरांची पुण्यात वाढती संख्या बघता लवकरच पुण्यात ए मित्रा नाही ए भावा अस ऐकायला येईल MH 11 ⚔️👑⚔️ Satara Only 90 KM 🙃

  • @AnandNakshane-sd3ts
    @AnandNakshane-sd3ts 17 днів тому

    It seems sudame is from Vidarbha

  • @shanvrahul
    @shanvrahul 17 днів тому

    माझी तर कुळीच "शनवार"आहे 😅😅

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 17 днів тому

    तुम्ही पण मुंबईला या आम्हीपण चांगला रस्ता दाखवतो

  • @nandansaptarshi2882
    @nandansaptarshi2882 17 днів тому +1

    मी सदाशिव पेठी आणि कोथरूड कर

  • @shivbhaktandy
    @shivbhaktandy 12 днів тому

    😂😂😂😂

  • @prasadberde2793
    @prasadberde2793 17 днів тому

    😂😂😂😂😂😂😂❤❤❤

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 17 днів тому

    सध्या पुणे वेगळ्या वेगळ्या कारणांनी आधीच गाजतय 😂😂😂,

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 17 днів тому +3

    विनोद सोडून द्या, खरेतर बाहेरच्यांनी आपल्या पुण्याची वाट लावलीये. हि वस्तुस्थिती आहे.

  • @PrashantJoshi-f2n
    @PrashantJoshi-f2n 17 днів тому

    Sudame - Thoda vegla expression pan dya. Me dekhil Punyacha ahe mhanun English madhe type karto ahe . Samajla asel tumhala Nahitar Vaikuntha ahech .. 😂

  • @vaibhavgrd
    @vaibhavgrd 17 днів тому

    पुण्यात बाहेरची लोक आली नसती तर पुणे आजही मागास असतं

    • @darkgamingyt9430
      @darkgamingyt9430 17 днів тому

      Pune la kami samjunaka bhaherun yach Ani Amhala cha kolaycha 💯💯👿😡

    • @pravienbhujbal5668
      @pravienbhujbal5668 17 днів тому

      मित्रा कुठला तर्क लवतोयेस,

    • @vaibhavgrd
      @vaibhavgrd 5 днів тому

      @@pravienbhujbal5668 as per economic principles

  • @dwarkamai9094
    @dwarkamai9094 17 днів тому +1

    जमत नाही तुम्हाला उगी फालतू pana lavala ahe....break ghya nahi tar band kara

  • @googleuser6894
    @googleuser6894 18 днів тому +5

    Pune overrated ahe. बाहेर गावच्यांनी तर इथे राहण्याचा विचार सुद्धा करू नये. नाम बडे दर्शन छोटे. काही ठेवलं नाही पुण्यात. आपलं गाव किंवा शहरच बरं ह्या पुण्यापेक्षा. अनुभवावरून सांगतो. नोकरी साठी इथे यायचं असेल तर आता येऊ नका आपल्याच ठिकाणी बघा किंवा दुसऱ्या शहरात बघा. नोकरी तर नाहीच इथे आणि जर असेल तर त्यांचं लाईफ किती धाकधुकीचं आहे ते त्यांना विचारा. पाणी नाही, शाळा नाही चांगली, रस्ते नाही, कचरा व्यवस्था नाही, नुसतं traffic. नुसतं सगळं महाग.

    • @lifeisagame9224
      @lifeisagame9224 18 днів тому +1

      Thank you.. bara hoil ithli gardi kami hoil aani aamha Punekarana mokala shaaws gheta yeil. Ja luvkar parat aaplya gavi.

    • @sandeepbhagat6750
      @sandeepbhagat6750 18 днів тому +2

      आता लगेच बॅग पॅक करा आणि निघा आपल्या गावी म्हणजे इथली गर्दी कमी होईल.
      तुम्हाला कोणी इथे छापील निमंत्रण देऊन बोलावलं नव्हतं.
      नोकरी धंदा जर इतर शहरात होतो तर तिथे जाऊन करा इथच करणं आवश्यक नाही

    • @lifeisagame9224
      @lifeisagame9224 18 днів тому +4

      Barobar aahe ghaan karun thevali aahe ya baherchya lokani Punyat. Pot bharyala yenar var aamlach naav thevnaar. Wa re wa Pune aahe mhaun don ghaas khatay nahitar upashi maral gaavat. Bara hyanchya gaavachya porina pan mulga Punyat settle aslela lagato..

    • @ashokatigre7182
      @ashokatigre7182 17 днів тому

      तू काय शेट्ट संगतोयस ​@@lifeisagame9224

  • @15tejasgadekar39
    @15tejasgadekar39 15 днів тому

    Last one was epic