साती आसरा | भाग ११| प्रा व बा बोधे कादंबरी | v b bodhe| deepak rege kathakathan|
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- साती आसरा | भाग ११| प्रा व बा बोधे कादंबरी | v b bodhe| deepak rege kathakathan|
@deepakrege
marathi gramin kadambari by Prof V B Bodhe |
marathi kathakathan by Deepak Rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
अंध भक्तीत अजूनही लोक रमतात हे खरं आहे.. सुंदर कादंबरी आणि वाचन.
🙏🙏
खूप सुदंर कादंबरी सादरकरण खूप छान रेगे सराच्या आवाजाची खूप कमाल 😮
प्रज्ञा ताई...आभार
खूप छान कादंबरी.अंधश्रध्देवर प्रकाश टाकणारी कादंबरी.विषय आवडला.श्री.बोधे सर व रेगे सर धन्यवाद.❤❤
सूर्यवंशी साहेब...आभार
खूपखूप छानकादंबरी सर लेखकाचे मनापासून आभारअंधश्रद्धे विरुद्धउत्तम कथा❤❤दीपक सरांचे मनापासून आभार❤
मन:पुर्वक आभार
खुप सुंदर कादंबरी आणि वाचन तर अप्रतिम
धन्यवाद संजय भाऊ
खुपच छान. दिपक सरांचे सादरीकरण उत्तमच नेहमीप्रमाणेच धन्यवाद.....
धन्यवाद अर्जुन भाऊ..!!
🙏
खूपच छान विषय hatalala. लेखक व नेहमी प्रमाणे खूपच अप्रतिम वाचन .दोघांचेही खूप खूप आभार
धन्यवाद नीता ताई
खूप छान आवडली कादंबरी
🙏🙏🙏
अरे वा कादंबरी खूपच छान होती कादंबरी खूप आवडली सर तुमच्या आवाजाची तर खूपच कमाल 🙏
🙏🙏
खूप खूप सुंदर कादंबरी आसेच आंधश्रद्धेचे पितळ उघडे पाडुन लोक प्रभोधन व्हायला हवे सुंदर कथा आणि तुमचे अप्रतिम वाचन खूप खूप धन्यवाद आणि पुढील कादंबरी साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
धन्यवाद कांचन ताई
छान कादंबरी आहे. ऐकताना फार हसू आले.
🙏🙏🤔🙏🙏
ही कथा आहे पण अशी बुवाबाजी बर्याच गावात अजुनही सुरु आहे .दीपक सर अप्रतीम सादरीकरण.
धन्यवाद देवेंद्रजी ..!!
🙏🙏
Mast #kadambari
धन्यवाद
अंधश्रद्धेचा विषय इतक्या सुंदर प्रमाणे कादंबरीमध्ये मांडला आहे
🙏🙏🙏
एकच नंबर...सगळे भाग ऐकले.. आज मितीला अंधश्रद्धेचा बाजार चालू आहे.. सर्व सामान्य कुटुंबातील लोकांना फसवण्याचा धंदा गावोगावी जोरात सुरू आहे..पण एखादा वस्ताद पुरून उरतो
👍👍🙏🙏👍👍
खुप खुप छान कथा वाचन तर अप्रतिम ❤
संतोष भाऊ..आभार
प्रा. व बा बोधे सरांची दुसरी अथवा तीसरी कथा ऐकली.
खूप छान कथा होती.आज शिक्षण दुर्बल झालंय. ते संधीच देत नाही माणसाला मोकळ्या विचारांची. वाचन संस्कृती संपत आली आहे.
कहर हा आहे की आम्ही व्हॉट्सॲप आणि फेसबूक वर वाचतोच की. अस सांगून ते आपलीच बोळवण करतात. अर्धवट माहिती आणि अपूर्ण सत्य आज आंधळ बनवत चाललं आहे.
रेघे सर तुमच्या चॅनल चा कथा कादंबरी भावतात आणि पटतात.
खूप छान होत सादरीकरण. नवीन सर्व लेखकांची ओळख तुमच्या माध्यमातून घडतेय. खूप धन्यवाद 👌👌
कौशल भाऊ...मन:पुर्वक धन्यवाद...!!
🙏
Khup chan
धन्यवाद नानासाहेब
सारा देशच अंधश्रद्धेचा बळी पडलाय!
छान सादरीकरण.
🎉
माणिकराव...आभार
Apratim katha an apratim abhivachan!
👌👌👌👌👌
धन्यवाद रंजना ताई
आज भारतात अश्या बर्याच बूबा बाबाचे स्तोम माजले आहे,
मागे उत्तर प्रदेश मध्ये बाबा मूळे बरेच लोक मेले,
तरीही लोकांना अक्कल येत नाही
खूप खूप सुंदर कांदबरी
धन्यवाद रावसाहेब
कीतीही शिक्षीतझाले जग तरी दुःख आले की मानुस अंधश्रद्धेकडे जातो .
खुप छान कथा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
कथा छान होती, 👌👍
धन्यवाद प्रेरणा ताई
Khup Sundar 🎉🎉🎉
🙏🙏
अंधश्रद्धा निर्मूलना सारखा विषय लेखकाने छान पद्धतीने मांडला आहे. आणि दीपकजी तुम्ही तो आमच्यापर्यंत छान पद्धतीने पोहोचवला. धन्यवाद
रेवती ताई...धन्यवाद
खूप छान
साधना ताई...आभार
👌🏼👌🏼👌🏼
दळवी सर...आभार
रामा पाटला ने आणि त्यांच्या मानसांनी बाबुची बुवाबाजीची पर्दाफाश केला कादंबरी छान आहे
प्रशांत भाऊ...👍👍
🚩🙏🙏🙏👌🚩
धन्यवाद शंकरराव
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद विजयराव
जय महाराष्ट्र 🎉
नमस्कार...जय महाराष्ट्र
अतिशय सुंदर कादंबरी आहे दीपक सरांचे आभार लेखकांचे खूप खूप आभार इतकी सुंदर कादंबरी आम्हाला ऐकायला मिळाली
धन्यवाद अविनाश भाऊ
छान कथा परंतु आताचा समाज परत अंधश्रद्धा कडे चाललेला दिसतोय एक वेळ 15-20 वर्षाचा काळ चांगला होता असं म्हणावं लागेल अ नि स चा प्रभाव होता
👍👍👍
Mast...lay Bhari...
धन्यवाद दिलीप भाऊ
Khup Chan ktha aahe dhanyavad sr tumche ani lekhakanche abhar 👌👌👌🌹🙏
🙏🙏🙏
Khup Chan 👍
🙏🙏
छानच
धन्यवाद विशाखा ताई
Khup chan
धन्यवाद अमृता ताई