पॉलीहाऊसमधील यशस्वी जरबेरा लागवड ! शेतकरी सांगतो त्याची कहाणी | gerbera lagwad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • अशी करा यशस्वी जरबेरा लागवड ✅
    🥭 शेतकरी बंधू-भगिनींनो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पॉलिहाऊसमध्ये जरबेराची यशस्वी लागवड कशी करायची याची सविस्तर माहिती. 😊
    👉 व्हिडीओ आवडला तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
    🌟 यासंदर्भातील अधिक माहितीसाठी 📱 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवाद बटणावर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
    नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
    भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: bharatagriapp....
    शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
    #bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
    ============================================================

КОМЕНТАРІ • 26

  • @shubham_r94
    @shubham_r94 2 роки тому +1

    भारतएग्री ❤️🙏👍

  • @nileshnasare4684
    @nileshnasare4684 2 роки тому +1

    Great great sir

  • @sandeepdeshmukh3231
    @sandeepdeshmukh3231 2 роки тому +2

    Ful droping hotay fulanchi sankhya vadavanyasathi kay dyave

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому +1

      बागेत जर कळी लागली नसेल तर खालील उपाय योजना कराव्यात-
      👉 अमोनियम नायट्रेट 0.5 टक्के प्रमाणात फवारावे किंवा
      👉 NAA 10 पीपीएम या प्रमाणात फवारावे. ( NAA ची फवारणी करण्यासाठी त्यास इथेनॉल (70 टक्के) मध्ये मिसळावे. कारण ते पाण्यामध्ये द्रवणशील नाही. ते इथेनॉलमध्ये विरघळल्यानंतरच त्यामध्ये आणखी पाणी घालून 10 pmm चे द्रावण तयार करावे.) किंवा
      👉 जमिनीमध्ये ओल असताना 10 ते 12 दिवसांनी 2.5 मिली प्लॉनोफिक्स प्रति 10 लिटर या प्रमाणामध्ये 2 फवारण्या घ्याव्यात.

  • @appashor26
    @appashor26 2 роки тому +1

    1acre poly tunnel banavnysathi kiti kharch yeto????

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      जवळ जवळ 1 गुंठा पोलीहाऊस साठी 1 लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो

  • @simple2310
    @simple2310 Рік тому +1

    Sirancha contact number milel ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      तुम्ही आम्हाला BHaratAgri App मध्ये संपर्क करू शकता.

  • @ravindradhore5172
    @ravindradhore5172 Рік тому

    Sir polyhouse उभारणी वर मंजे किती खर्च येईल यावर विडिओ बनवा please

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 2 роки тому +1

    Sagwan lagwad vedio kara

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      तुम्ही खरच खूप छान टॉपिक दिला आहे. आम्ही लवकरच या वरती विडियो बनवण्याचा प्रयत्न करू

  • @radharate9603
    @radharate9603 2 роки тому +1

    Dairy business madhe cow and bufflow madhe changle KY????

  • @yashwantshinde5636
    @yashwantshinde5636 9 місяців тому

    खोट्या बातम्या लोकांना सांगू नका

  • @gajanansonawane6798
    @gajanansonawane6798 2 роки тому +1

    सुत्रकुमी *** प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      होय गजानन सर . विडियो लवकरच येत आहे

    • @agriculture7191
      @agriculture7191 2 роки тому

      Valum prime ( buyer) - 400 मिली / प्रती एकर
      ड्रीप ने सोडा किव्हा प्रत्येक झाडाच्या बुडत आळवणी करा..

  • @appashor26
    @appashor26 2 роки тому +1

    Kaju lagwad vedio kara

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      आपण सुचवलेल्या विषयाबद्दल धन्यवाद . आम्ही लवकरच यासाठी प्रयत्न करू

  • @aryankarte486
    @aryankarte486 2 роки тому +1

    गांजा लागवड विडिओ करा .

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      गांझा हे पीक शिफारशीत नाही . म्हणून यामध्ये आम्ही तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही . आम्हाला क्षमा करा

    • @ramdasgonte6050
      @ramdasgonte6050 18 днів тому

      😂😂