शाहीर शीतल साठे यांचं नवीन संविधान गीत लाँच | संविधान सम्मान महासभा दादर मुंबई | @marathimazananded

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024

КОМЕНТАРІ • 162

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 9 місяців тому +26

    सुंदर गीत.
    अनोखा पोवाडा फारच अर्थपूर्ण आणि सादरीकरण ही अप्रतिम झाले आहे.

  • @ShannkarGavade
    @ShannkarGavade 9 місяців тому +14

    बौध्द समाजाने शितल साठे यांना मदत करावी

    • @prakashthorat5854
      @prakashthorat5854 6 місяців тому

      Shital shithe taeeni abedkar ghirayanayvar git gaylaybabat jaybhim

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 9 місяців тому +55

    सुंदर गीत रचना, कर्ण मधुर गोड आवाज, संगीताचा मस्त तालमेल, शितल ताई तुम्हाला मानाचा कडक जय भीम !

    • @ambadaskedare-hw6sj
      @ambadaskedare-hw6sj 9 місяців тому +4

      संविधान जय भिम ताई सुंदर गान छान आहे❤शाहीर शीतल साठे ताई जय भिम

    • @Kiran-hg4iq
      @Kiran-hg4iq 9 місяців тому +5

      शीतल ताई...अप्रतिम गीत गायले....आपणांस त्रिवार जयभीम....

    • @savitrishevalkar9399
      @savitrishevalkar9399 9 місяців тому

      21 जानेवारीला देगलुरला धम्म परिषद आहे.मला यांचं मो.न.पाहिजे .कार्यक्रम घेण्यासाठी .कुणाकडे असेल पाठवा .🙏

  • @hemantnamobhuyghoble6174
    @hemantnamobhuyghoble6174 9 місяців тому +25

    मन हेलावून टाकणारे गीत गाईले ताईंनी जय-भिम.

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 9 місяців тому +17

    सुंदर गीत ( पोवाडा ).शीतल साठे आणि समूह यांची सुंदर प्रस्तुती जय भीम, जय संविधान 🙏🌹👍

  • @dattatraylondhe567
    @dattatraylondhe567 9 місяців тому +5

    काय जबरदस्त धार आहे शितलताई तुमच्या आवाजाला!!!
    विषमतेच्या वादळात फुर्फुरनारी मशाल वाटते ही ताई!!!!

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 9 місяців тому +9

    खुपच गोड आणी ह्दय स्पर्शी लय बध्द सामाजिक समतेचा डंका वाजवणारे गित... शितल ताई आपले खुप खुप मनःपुर्वक अभिनंदन... संविधान गित खुप च चांगले आहे.

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 9 місяців тому +7

    खुप, सुंदर सितलसाठे ताई, जय, जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 9 місяців тому +13

    *कालपर्यंत डोक्यावरचा पदर नं सरकु देणारी ती स्त्री आज उंबरा ओलांडून जग जिंकण्याचे धाडस ठेवते भीमा तुझ्या जन्मा मुळे...🙇🏽‍♂️💐💙🇮🇳*

  • @rameshwardhe3590
    @rameshwardhe3590 9 місяців тому +17

    शीतल ताई तुम्हाला व तुमच्या संचाला मानाचा मुजरा.जय भीम.जय संविधान.

  • @gangadhardeshmukh5906
    @gangadhardeshmukh5906 9 місяців тому +7

    खुप छान सुमधूर आवाज. आणि तेवढेच अर्थपुर्ण गीत. शितलताई, सचिन साहेब आणि सर्व टीमला जय भिम.

  • @tatvabodhi2213
    @tatvabodhi2213 9 місяців тому +14

    अप्रतिम गीत आहे ....👌👌👌

  • @savitrishevalkar9399
    @savitrishevalkar9399 9 місяців тому +10

    तोडच नाही महाराष्ट्रात ताई ...खूपच सुंदर आणि दर्जेदार आवाज,शब्दरचना,सादरीकरण सर्वच एकदम सुंदर.खूप खूप अभिनंदन ताई.आज तुमच्या आवाजाने आंबेड कर चळवळ जिवंत आहे 🎉🎉🎉🙏🙏🙏👍👍👍

  • @sanadeshashikant6880
    @sanadeshashikant6880 9 місяців тому +15

    जय भीम ताई खूप सुंदर गीत खडक आहे 🙏🙏

  • @dhyaneshwarbhise
    @dhyaneshwarbhise 9 місяців тому +5

    ताईसाहेब अंगावर शाह आरे येनारे गीत गायलात.. अप्रतिम गीत जय भिम जय संविधान जय लहुजी

  • @venkat1410
    @venkat1410 9 місяців тому +15

    शितल आणि सचिन खूप सुंदर जयभीम 🙏🙏🙏🙏

  • @dr.shuddhodhannakashe6184
    @dr.shuddhodhannakashe6184 9 місяців тому +5

    जय भिम शितल साठे, सचिन माळी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 9 місяців тому +16

    खूप खूप खूप सुंदर गीत गायले आहे ताई 👌 आपणांस क्रांती कारी जय भीम 🙏🏼 जय संविधान 🙏🏼. नमो बुध्दाय 🙏🏼.

  • @uttamtarkase7108
    @uttamtarkase7108 9 місяців тому +4

    Jay Bhim.

  • @ramkrishnatajane3154
    @ramkrishnatajane3154 9 місяців тому +4

    खुप खुप छान
    संच बांधनी लय,ताल,सुर सर्व सूरेख
    जय भीम जय संविधान

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 9 місяців тому +5

    सुपर
    एक नंबर आवाज
    प्रबोधनात्मक गाणे

  • @ranjandev2579
    @ranjandev2579 9 місяців тому +6

    गीत बहुत ही मनमोहक है,बहुत अच्छी रचना है।बहुत बहुत साधुवाद आदरणीया शीतल ताई!!पुरी टीम को बधाई!!जय भीम, नमो बुद्धाय👍👍👍🙏🙏💐
    रंजन देव, छत्तीसगढ।

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 9 місяців тому +5

    अदरणीय सीतल साठे ताईना मानाचा jay Dr अण्णा भाऊ साठे जय लहुजी उस्ताद सालवे जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जयभिम

  • @vishwanathbhandare1158
    @vishwanathbhandare1158 9 місяців тому +5

    शितल साठे ताई खरच तुम्ही छान गीत सादर केले माझा मानाचा जय भीम

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 9 місяців тому +6

    सुंदर गीत...👌👌

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 9 місяців тому +4

    मी ऐक आई आहे,सचीन दादाला बघीतले कि मनात खुप कारुण्य भाव दाटून येतो आणि ऐक हळूवार तसेच कणखर मनाचे प्रेमळ सत्व आहे असे वाटते, तुम्ही दोघे सदैव खुश रहा,कारण आमच्या हिश्शाची लढाई पण तुम्ही लढत आहात, खुप खुप साधू वाद मंगल मैत्री

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 9 місяців тому +5

    शाहीर, शितल साठे, खुप सुंदर, मानाचा जय भीम, जय, जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,

  • @shantaramingale7310
    @shantaramingale7310 9 місяців тому +4

    शितल ताई व सचिन साहेब आपणास स्वाभिमानाचा मंगलमय जयभीम. ताई सुंदर आवाजात संविधानावर गीत गायले. मनापासुन अभिनंदन

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 9 місяців тому +7

    🙏🙏🙏🙏जय संविधान

  • @balirammore6871
    @balirammore6871 9 місяців тому +5

    Shital Tai and Sarve Gayak Yana Manacha Mujara Jay Bhim Jay Sanvidhan Nmo Budhay ,VBA Prakash Aambedkar ji ki Jay ho .SC ST OBC Minorities Bahujan Vanchit Garib Maratha Zindabad Jay Shivray Jay Jijau Jay Hind Jay Bharat .

  • @shobhaborkar488
    @shobhaborkar488 9 місяців тому +8

    जयभिम. शितलताई

  • @Aditya-zm4of
    @Aditya-zm4of 9 місяців тому +4

    या समाजाला जागे ककरण्याची काम केल्याबद्दल धन्यवाद mam जय भीम जय संविधान

  • @maltikhaire293
    @maltikhaire293 9 місяців тому +3

    खूपच छान गीत सादर केले आहे ताई तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @sarkarsanjay6136
    @sarkarsanjay6136 9 місяців тому +3

    Jay bhim... Jay Savidhan

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 9 місяців тому +8

    अप्रतिम गीत!

  • @pramodwaghmare4030
    @pramodwaghmare4030 9 місяців тому +28

    शितल ताई नेहमीप्रमाणेच तुमचा आवाज तुमचं गाणं अप्रतिमच ! तुम्हाला आणि तुमच्या संचाला मनापासून जय भीम !! 🙏🙏🙏

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f 9 місяців тому +11

    शीतल सचिन हार्दिक हार्दिक
    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Bhaurao-e4m
      @Bhaurao-e4m 9 місяців тому +1

      🎉🎉 हया बहीणीला मानाचा मुजरा 🎉🎉🎉जय भिम नमो बुद्धाय जय शिवराय 🎉🎉

  • @dattagaikwad7047
    @dattagaikwad7047 9 місяців тому +9

    जय भीम जय भीम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pandhrivishwanath7507
    @pandhrivishwanath7507 9 місяців тому +17

    ताई तू खूप छान गीत गाते
    जय भीम ❤

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 9 місяців тому +4

    जोपर्यंत शीतल ताई आणि सचिन भाऊ माळी साहेब वंचीत बहुजन आघाडी सोबत आहेत तोपर्यंत आम्हाला चिंता नाही

  • @shahupaikrao5682
    @shahupaikrao5682 9 місяців тому +2

    Aatiutkrusht git zale. Shital Sathe aawaj sundar aahe. JayBhim JaySavidhan🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @yogeshkadam2
    @yogeshkadam2 9 місяців тому +6

    Kharach sundar geet ❤❤❤ Jai bhim, Jai savidhan ❤❤

  • @laxmiingole1525
    @laxmiingole1525 9 місяців тому +4

    शितल ताई तुमचा मधुर आवाज तुमच्या संघाला मानाचा मुजरा जय भीम

  • @kirankamble7570
    @kirankamble7570 9 місяців тому +7

    शीतल ताई खुप छान

  • @rameshmanwar8129
    @rameshmanwar8129 9 місяців тому +6

    अप्रतिम गीत .

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 8 місяців тому +3

    खूप छान बाळासाहेब यांनी गौरव केला खुप छान वाटले जय भीम नमो बुद्धाय मरे पर्यंत फक्त वंचित बहूजन आघाडी जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय भारत जय बाळासाहेब आंबेडकर जय महाराष्ट्र

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 9 місяців тому +4

    सुंदर गीत आहे,ताई.... तुम्हाला मानाचा जयभीम!

  • @rautraut2821
    @rautraut2821 9 місяців тому +5

    शितल साठे यांना जय भीम 🙏 नमो 4:15

  • @ashameshram3827
    @ashameshram3827 9 місяців тому +3

    Very nice. Jay Bhim Jay Savidhan Jay Bharat.

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 9 місяців тому +3

    VBA balasaheb ambedkar saheb jindabad balasaheb ambedkar saheb jindabad balasaheb ambedkar saheb jindabad balasaheb ambedkar saheb jindabad.

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 9 місяців тому +3

    शितल ताईंच्या प्रत्येक शब्दाला आणि भीम गीताला क्रांतीकारी जय भीम ताई 🇪🇺🙏🇪🇺

  • @tusharshinde1671
    @tusharshinde1671 9 місяців тому +3

    shital Tai khup sundar Jay bhim 👍

  • @noobmastar9212
    @noobmastar9212 9 місяців тому +2

    Bhot sundar jay bhim

  • @yeshodakharat6072
    @yeshodakharat6072 9 місяців тому +2

    फारच सुंदर संविधान गीत, जय भीम ताई🙏💙

  • @amolgaikwad3972
    @amolgaikwad3972 9 місяців тому +8

    Absolutely amazing 🙏

  • @bansigangurde7877
    @bansigangurde7877 9 місяців тому +2

    खूप खूप छान आहेत भिमगीत भिम राव आंबेडक होते भारी आमचे एक महान

  • @chandrakantmokle5407
    @chandrakantmokle5407 9 місяців тому +2

    Jai bhim very nice song 🙏🙏

  • @diptitambe5253
    @diptitambe5253 9 місяців тому +2

    जय भिम जय संविधान नमो बुध्दाय 🙏🙏👏💐very nice

  • @ShivappaKate
    @ShivappaKate 9 місяців тому +4

    Excellent singing seetal tai jai bhim

  • @sandeshpawar1871
    @sandeshpawar1871 9 місяців тому +4

    Shital taee very nice

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 9 місяців тому +4

    Shital Tai manacha jay Bhim

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 9 місяців тому +6

    जय भीम जय संविधान

  • @ushachhanmahitidiliazhichm6001
    @ushachhanmahitidiliazhichm6001 9 місяців тому +2

    खुपच सुंदर ❤❤❤❤

  • @shilwantkamble6691
    @shilwantkamble6691 9 місяців тому +2

    sprem jay bhim tai...🙏🙏🙏

  • @b.kjadhav2956
    @b.kjadhav2956 9 місяців тому +3

    जयभिम, जय संविधान

  • @kamblesavita7365
    @kamblesavita7365 9 місяців тому +2

    Khupach sundar git shitaltai❤

  • @suresh-k9r
    @suresh-k9r 9 місяців тому +2

    Hat's off Shitaltai Sathey for the most powerful constitution song. Namo Buddhay Jaibhim Jai Sanvidhan Jai Bharat.

  • @narendrabirhade2795
    @narendrabirhade2795 9 місяців тому +5

    Well done Tai

  • @vilaswaghmare8710
    @vilaswaghmare8710 7 місяців тому +1

    खूपच छान गीत आहे मनापासून अभिनंदन

  • @dilipsalve5203
    @dilipsalve5203 9 місяців тому +3

    जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान

  • @suryawanshicti1102
    @suryawanshicti1102 9 місяців тому +3

    Shital Tai very nice Song God bless you 🙏

  • @atmaramindave3410
    @atmaramindave3410 9 місяців тому +1

    शितल ताई फारच सुंदर गीत सादर केले आहे मी आपला आभारी आहे मी आपले प्रत्येक गीत ऐकतो आपण करीत असलेल्या संघर्षाला अभिवादन
    एक चाहता इंदवे बापू नंदुरबार

  • @sampatraodange6281
    @sampatraodange6281 9 місяців тому +1

    अप्रतीम ... सुंदर गीत ...

  • @sadashivkamble5204
    @sadashivkamble5204 9 місяців тому +2

    अतिशय सुंदर जय भीम

  • @indugade6807
    @indugade6807 9 місяців тому +2

    Khup chhan geet hai 🎉❤

  • @karunadongre1316
    @karunadongre1316 9 місяців тому +1

    अप्रतिम प्रस्तुती जयभीम

  • @rameshshinde4507
    @rameshshinde4507 9 місяців тому +1

    Kahup.. sunder..geet..ahe
    Jaya him

  • @kishorshishueal
    @kishorshishueal 9 місяців тому +4

    खुप छान 🎉🎉🎉

  • @subhashgujar6777
    @subhashgujar6777 9 місяців тому +1

    ताई खूपच सुंदर शब्द रचना,अर्थपूर्ण मांडणी ,त्याला शोभेल अशी चाल आणि सर्व सह गायक त्याला सुंदर चालीत साज दिला,ताई सलाम आपल्याला आणि सचिन माळी सरांना,ताई आम्ही आपल्याला प्रतेक्ष एकल पनवेल खांधा कॉलनीत

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad3519 9 місяців тому +2

    Awesome

  • @bhagwanwaghmare2009
    @bhagwanwaghmare2009 9 місяців тому +2

    Jay Bhim jay sanvidhan

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 9 місяців тому +2

    jay shivray tai

  • @sheshraonitnavre1935
    @sheshraonitnavre1935 9 місяців тому +1

    आतिशय अप्रतिम गाणे

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble419 9 місяців тому +4

    जयभीम ताई

  • @hbchaudhari9937
    @hbchaudhari9937 7 місяців тому +1

    खूप छान ताई
    जय भारत
    जय भीम
    जय सविधान
    जय ओबीसी

  • @dhamm_uy5682
    @dhamm_uy5682 9 місяців тому +1

    Sheetal tai ,Jai Bhim

  • @RatanPawar-ll5dw
    @RatanPawar-ll5dw 7 місяців тому +1

    Jai bhim jai savidhan Jai OBC jai joti jai karanti Jai lahuji

  • @gautamgawande7238
    @gautamgawande7238 9 місяців тому +4

    Very nice 👍👍👍👍👍

  • @ShannkarGavade
    @ShannkarGavade 9 місяців тому +3

    मातंग समाजाने आदर्श घ्या शितल साठे ही पण
    एक मांतंग समाजाची असुन ति आता बोध्द समाजाकडे वळाली आहे एवढेच नाही तर या देशात मध्ये मराठा समाजाने सुध्दा अनेक समाजाने आओळखले कि बोध्द समाजज आणी संविधानाशिवाय पर्याय नाही 🎉

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 9 місяців тому +1

    सर्व गुण गीत.जयभीम ताई.

  • @SanjayKalbhor-yo8yj
    @SanjayKalbhor-yo8yj 9 місяців тому +1

    शितल ताई जय भीम खूप छान खूप सुंदर ताई तुला शतशा लाख लाख प्रणाम ताई एकदम बरोबर स्टेज एकदम बरोबर जागा आणि एकदम बरोबर सर्व छान जय भीम अप्रतिम गाणं नेहमीसारखंच त्याबद्दल काहीच बोलत नाही 10-15 वेळा पाहणे एवढेच काम जय भीम जय भीम जय भीम ताई जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 9 місяців тому +1

    Sitaltai manacha kadak jaybhim Jaysavidhan nmobhudhay🙏🙏🙏

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 9 місяців тому +2

    Very nice

  • @kisaningole7608
    @kisaningole7608 9 місяців тому +1

    धन्यवाद सविनय जय भीम

  • @panjabingole5258
    @panjabingole5258 9 місяців тому +2

    सर्व क्रांतिकारी कलावंतांना क्रांतिकारी जयभीम जय संविधान...✍️🎤👍

  • @indugade6807
    @indugade6807 9 місяців тому +3

    Jay Bhim Tai ❤❤🎉

  • @sojarbabare3258
    @sojarbabare3258 7 місяців тому +1

    खुप सुंदर गीत आहे

  • @rajaramraut8507
    @rajaramraut8507 9 місяців тому +1

    अप्रतिम जयभिम

  • @sureshingle8023
    @sureshingle8023 6 місяців тому +1

    Shital Taai superb Jay bhim

  • @laxmiingole1525
    @laxmiingole1525 7 місяців тому +1

    शितल ताई तुम्हाला मानाचा मुजरा जय भीम