Dharmvir 2 | आनंद दीघे पर अब दूसरी फिल्म !
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- "धर्मवीर" यह शिवसेना के दिवंगत नेता आनंद दीघे पर बनी हुई फिल्म थी और इस फिल्म के बाद ही महाराष्ट्र मे उद्धव की कुर्सी गई और एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बने, और अब धर्मवीर 2 फिल्म का सुरुवात हुआ है अब इस फिल्म को लेकर भी अटकले सुरु हो गई है आखिर इस फिल्म ऐसी क्या राजनितिक भूमिका होगी, क्या फिर से महाराष्ट्र मे कोई राजकीय भूकंप होगा, जानिया पुरा विश्लेषण हमारे सहयोगी अनिल थत्ते से....
#shyamgiri #maharashtra #bjpnews #indiandemocracy #shivsena #anilthatte #maharashtrapolitics #uddhavthackeray #mahavikasaghadi #eknathshinde #sanjayraut #adityathackeray #breakingnews #dharmvir #dharmveer #ananddighesaheb #ananddighe
थत्ते जी उध्दव ठाकरे यांचा रोल करू शकतात. त्यांना रोल द्यायला हवा
अनिलजींना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जातयं सिनेमात. He deserves much more attention.😐
सिनेमा सिनेमा असतो थोडी काल्पनिकता येतेच .अनिल थत्ते भाऊ तुम्हाला बोलावलं नाही किंवा विचारलं नाही म्हणून सिनेमावर नकारात्मक बोलणे चुकीचे आहे .गिरीजी तुम्ही अश्या नकारात्मक विचाराचे व्हिडिओ नका बनवू .
मुख्यमंत्र्यांना विनंती धर्मवीर २मध्ये थत्ते ना हीरोकेला तर फिल्म सुपर हीट होनार
Anil JI apan aplya war ch kharach ek film kara.Amcha full support ahe.
एकदम बिनधास्त आणि बेधडक .माणूस आहेत् थत्तेजी. हॅट्स ऑफ .
अनिल जी बाळासाहेब यांच्या बद्दल आपण आता सांगू नये आम्ही आपले चाहते आहोत , आपल्या वर खुप लोक नाराज होतील
सही है... फिल्मओ से कुछ नही होता. अनिल थत्ते बेस्ट 😃😃😂😂
Ekanath he❤❤❤aahe
Gela zamana mhanav political influencing cha sanga anil la … 😅
सिनेमॅटिक लिबर्टी मुळे चित्रपट हिट होऊ शकतात..🤔
भाजपा मोदी गट चा प्रोपोगंडा दिसतो आहे हा 2 🤔😉🤣🤣🤣
Thattela role deu nka shining hanto nusta
गुंडाळ गुंडाळके😂
Malangad Mere ko mila anand dighe sahib
*एकदम सही कहा। धर्मवीर-१ बकवास बनी थी। किसी को भगवान बनाया तो उसकी खामियां छिपायी जाती है। सिर्फ "छत्रपती शिवाजी महाराज", "वीर सावरकर" जैसी महान हस्तियां ही देवत्व की हकदार है।*
🙏🏻🚩🙏🏻
Dharmveer aaanand dighe ji ke paas daivi shaktiyaan thi aise anilji ne hi kaha tha
Khup feka feki dighe saheb kute shinde kute kahihi fekta thatte kahi vatun dya saheb
Thatte saheb jya balasaheb mule tumhi mothe zhaale tyana badnaam karna chukiche ahe
Anil thatte pagal zala
Thatte, we are not here to pamper your ego! Talk something solid!
POPAT zala Thatte kaka 🤣🤣🤣🤣🤣🐧❤️🖕🖕
स्व.आनंद दिघे यांचे नाव शिंदेने प्रथम खराब केले आता ते डुबविणार ...
? नाही समजलं.
@@shrirangbarve457 धर्मवीर चित्रपटशिंदेने काढला पण काही गोष्टी सोडुन सर्व बखवास होते व शिंदेने त्यात स्वत: चा उधोउधो केला नंतर गद्दारी करुन आपली औकात दाखविली खरंतर स्व.आनंद दिघेना ते अभिप्रेत नव्हते जर ते असते तर यांना नागडा करुन त्यांनी यांना झोडपले असते म्हणुनच तो चित्रपट दाखवुन नाव खराब केले आता भाजपा बरोबर चाटुगिरी करत धर्मवीर - २ चित्रपट आणला तर मात्र स्व.आनंद दिघे यांचे नाव नष्ट करण्याचा प्रयत्न होईल कारण गद्दारांकडुन ते होणे कधीही स्व.आनंद दिघे ना शोभनिय नाही .
Amhala kharrach vaatla hota ki EKNATH SHINDE DHARMAVEER mule public madhe popular karaylach banavla ahe.
App dono log he khud ko contradict karte ho. Lekin mujhhe app dono ko dekhne mein majja aata hai.