Thank you. 🙏 तुमच्या कमेंट्स चा मी आदर करते. जर sir शक्य झाले पुढे कधी सर्वांची अशी अपेक्षा असेल तर मी नक्कीच अशा videos हिंदी आणि इंग्रजी भाषेतून आणायचा प्रयत्न नक्की करेन .👍 या आधीही खोबऱ्याच्या व्हिडिओ ना काही महिलांनी हिंदी , इंग्रजी मध्ये same माहिती देण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे खूप खूप धन्यवाद मला प्रोत्साहन देण्यासाठी सर 🙏🙏
दोन्ही पद्धतीने सुकवले आणि सुकं खोबरं केलं तरी चालेल या व्हिडिओमध्ये मी नारळ फोडून सुकं खोबरं कसं बनवायचं ते सांगितलं आणि जर झाडावरून काढलेले नारळ वरचं साल काढायचं नसेल म्हणजे सोडणं तर मग ते पूर्ण सुकून द्यायचे तीन-चार महिने आत मध्ये गोटा नारळ तयार होतो आणि त्यापासून बनवलेलं सुख खोबरं एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त चांगलं टिकतं जर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केलं तर . त्याची सुद्धा दुसरी व्हिडिओ या चैनल वर आहे की सुकं खोबरं कसं बनवायचं म्हणून गोटा नारळापासून ती व्हिडिओ बघितली की तुम्हाला ते सुकं खोबरं कसं बनवायचं त्याचा सुद्धा अंदाज येईल ताई
Khup छान अणि उपयुक्त माहिती दिली धन्यवाद अणि विशेष म्हणजे वेगवेगळे नारळ दाखवून समजावून सांगितले हे फार आवडले ❤धन्यवाद पुन्हा येकदा
Thank you
खूप महत्त्वाची आणि दरवर्षी उपयोगी पडणारी माहिती दिली 🙏🙏 thank you so much Aaditi rekha 🙏
खूप छान व उपयुक्त अशी माहिती मिळाली धन्यवाद
खुप छान, खूप गरज होती या माहितीची, धन्यवाद
खुप छान महत्वाची माहिती सांगितली. धन्यवाद
फ्रीज मध्ये खूप वाट्या साठायच्या. खूप उपयुक्त माहिती .👍 Thank you
Thank you
ताई खूप छान माहीती दिलीत आपण आभारी आहोत 🙏
Khup Upyogachi mahiti 👍
छान माहिती दिलीत
Thank you
❤❤❤❤khup chaan mahiti sageetli thank you very much
It's request for same video with hindi or engish language
👍 khup chhan mahiti
Thank you. 🙏 तुमच्या कमेंट्स चा मी आदर करते. जर sir शक्य झाले पुढे कधी सर्वांची अशी अपेक्षा असेल तर मी नक्कीच अशा videos हिंदी आणि इंग्रजी भाषेतून आणायचा प्रयत्न नक्की करेन .👍 या आधीही खोबऱ्याच्या व्हिडिओ ना काही महिलांनी हिंदी , इंग्रजी मध्ये same माहिती देण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे खूप खूप धन्यवाद मला प्रोत्साहन देण्यासाठी सर 🙏🙏
@@aditirekhachannel1490q❤❤❤😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिली बाळा
Thank you so much 🥰
Maze khup mad aahe aata me he sgl krnar mumbai madhe rahat hoto pn vel kadhun krnar
हो नक्की करा काका. Thank you for your good reply
From spoiled dry coconut, can we make hair oil?
👍
गुडघे दुखत असल्यास त्यासाठी असे तेल बनवून वापरावे. खराब वाटया टाकून देऊ नये.
Zadapasun काढलेले नारळ उन्हा ta ठेवायची ki वरचा tarfal kadhun sukawayche
दोन्ही पद्धतीने सुकवले आणि सुकं खोबरं केलं तरी चालेल या व्हिडिओमध्ये मी नारळ फोडून सुकं खोबरं कसं बनवायचं ते सांगितलं आणि जर झाडावरून काढलेले नारळ वरचं साल काढायचं नसेल म्हणजे सोडणं तर मग ते पूर्ण सुकून द्यायचे तीन-चार महिने आत मध्ये गोटा नारळ तयार होतो आणि त्यापासून बनवलेलं सुख खोबरं एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त चांगलं टिकतं जर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केलं तर . त्याची सुद्धा दुसरी व्हिडिओ या चैनल वर आहे की सुकं खोबरं कसं बनवायचं म्हणून गोटा नारळापासून ती व्हिडिओ बघितली की तुम्हाला ते सुकं खोबरं कसं बनवायचं त्याचा सुद्धा अंदाज येईल ताई
👍
पावसाळ्यात खोबरे कशे बनवायचे
फ्रीजमध्ये वाट्या ठेवायच्या आणि उन असेल तेव्हा सुकवायाच्या . लवकरात लवकर संपवायचे
Khupch upyogachi mahiti 👍