दावडी निमगाव येथील खंडोबा मंदिरावर गायकवाड यांच्या मालकी विषयावर पुराव्यानिशी व्हिडिओ बनवत असताना मंदिराच्या आवारात दिपमाळेवर असणारा ऐतिहासिक सत्य शिलालेख आढळून आला त्यामधे गायकवाड हे नाव प्रकर्षाने दिसून आले. हाच तो पुरावा आहे की जुन्या काळात गायकवाडांनींच या दावडी निमगाव येथील खंडोबा मंदिराचे बांधकाम केले आहे ज्यामध्ये खंडेराव सूत मल्हारराव गायकवाड हे स्पष्टपणे लिहिले आहे
Il खंडोबाll निमगावll जय मल्हार🙏🏻
खुप सुंदर ❤
धन्यवाद
खुपच छान आहे मंदिर.
धन्यवाद ताई
Il खंडोबा ll येळकोट येळकोट जय मल्हारll☘️🌻🌻🌻🙏🏻
अतिशय छान दर्शन व माहिती दादा.लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे छान असे पुरातन हरी हर निलकंठेश्वर मंदिर आहे,त्यावर सुंदर असा व्हिडिओ बनवावा, धन्यवाद.
मनापासून धन्यवाद!
सदा नंदाचा येळकोट, जय मल्हार 🙏
धन्यवाद !
खंडोबाचा येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻
खुपचं छान माहिती दिली आहे.जय मल्हार.
धन्यवाद !
जय मल्हार सदानंदाचा येळकोट माझ्या विजूचे काम पूर्ण होऊ दे देवा
खूप छान माहीती सांगितली आहे. दावडी ,निमगाव ला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. तो सर्वत्र समजण्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे.
जय मल्हार👍
खूप खूप धन्यवाद भाऊ, कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा🚩🙏🏽
खुप छान👍
येळकोट येळकोट जय मल्हार
धन्यवाद आभारी आहे🙏🏻
Khup chan ahe धन्य वाद 👌👌🙏🙏
धन्यवाद… सब्सक्राइब करा ताई चैनल
Aikivat nasalele khandoba mandir darshan zale dhanywad bhau
🙏🙏🙏
खुप सुंदर सविस्तर माहिती..
जय शिवराय 🚩
खूप खूप धन्यवाद
जय मल्हार ! जय खंडोबा !!
🙏🌹🌹🌹🙏
🙏🙏🙏
God bless thans so much, bestwishes👏👌💐🌹🙏🙏🌸🙏🙏
खूप खूप धन्यवाद
यांचे कुलगोत्र काय आहे कृपया ही माहिती लवकर dyawi
Amache kuladaivat nimgaon cha khandoba ahe.yelkot !yelkot!jai malhar!!.
💐💐💐
Aamche pan
आमचे पण
Good Shoot 👍
धन्यवाद
येळकोट येळकोट जय मल्हार
Nice ..
खूप खूप धन्यवाद
जय मल्हार येळकोट येळकोट💐❤
जय मल्हार
Shivacha avtar martand khandoba Jay malhar
जय मल्हार.
Jay Malhar💐
जय मल्हार...
Nimgaon sawa biroba mandir vishay mahiti sanga
Nice
Thanks
Yelkot yelkot Jay Malhar🙏
जय मल्हार
दादा, दुसरा शिलालेख कुठे आहे? तुम्ही त्याच बद्दल सांगितले आहे
🙏🚩🚩🙏
🙏🙏🙏
Biroba mandir kuthe Aahe
Khandobach juj pistak vacha
Yellkot YellkotJayMalhar.....
जय मल्हार
दावडी निमगाव येथील खंडोबा मंदिरावर गायकवाड यांच्या मालकी विषयावर पुराव्यानिशी व्हिडिओ बनवत असताना मंदिराच्या आवारात दिपमाळेवर असणारा ऐतिहासिक सत्य शिलालेख आढळून आला त्यामधे गायकवाड हे नाव प्रकर्षाने दिसून आले.
हाच तो पुरावा आहे की जुन्या काळात गायकवाडांनींच या दावडी निमगाव येथील खंडोबा मंदिराचे बांधकाम केले आहे ज्यामध्ये खंडेराव सूत मल्हारराव गायकवाड हे स्पष्टपणे लिहिले आहे
हो दादा पाहिलाय तो शिलालेख, माहितीसाठी धन्यवाद
व्हिडिओ कमी वेळात जास्त माहिती द्यावी
Okay, धन्यवाद
Ahilyabai holkar yanni gadhi bandhali aahe
Chimaji aapa gaykvad yani kaam kely aamhi mankari aahot ithle gaykvad yani ha maan aamhala dila aahe
बनवायच्या अगोदर संपूर्ण माहिती व्यवस्थित घेत चला आणि मग विडिओ बनवा। तुमचा mo no पाठवा, msg ला रिप्लाय द्या. ua-cam.com/video/FscjIYYCaCU/v-deo.html