मुल मित्र मैत्रीणी च बघून असे करतातच आई समजवण्याचा प्रयत्न करते पण आत्ताची पोर म्हणतात बाहेर काय चालल आहे तुला समजत नाही मग आईचा ना इलाज होतो मग तुमच्या कर्माची तुम्ही अस म्हणाव लागत
नमस्कार महाराज प्रणाम अगदी बरोबर आहे महाराज अशा गोष्टी कुटुंबातून जर कोणी सांगत असेल त्याचा सगळीकडून द्वेष केला जातो पण या गोष्टी खरंच गरजेचे आहे धन्यवाद महाराज
आणि बायकांचे आयुष्य नवऱ्याने कशा पद्धतीने वाढवावे ते पण नवऱ्याबद्द्ल सांगा म्हणजे बरे होईल.नवऱ्याने दारू पिली,व व्यसने केली की बायकोच्या आयुष्यातील काही क्षण वाढतील का?
mi roj lavte ... be confident to follow your religious things.. ani te sundar kiva kharab disayla ni lavat... ti aplya buddhi chi puja aste ji buddhi vaprun apan nit jagt ahot
हिच खरी जनजागृती राम कृष्ण हरे ❤❤
ज्वलंत मुद्दा,
हीच खरी जनजागृती,
गुरुजी ना नमन...
राम कृष्ण हरी,माऊली🙏🚩🚩
खूप छान प्रबोधन केले आहे,माऊली आणि हेच सांगत राहा प्रत्येक कीर्तनात.,🙏🚩
खरय महाराज याला विरोध झाला पाहीजे
मुल मित्र मैत्रीणी च बघून असे करतातच आई समजवण्याचा प्रयत्न करते पण आत्ताची पोर म्हणतात बाहेर काय चालल आहे तुला समजत नाही मग आईचा ना इलाज होतो मग तुमच्या कर्माची तुम्ही अस म्हणाव लागत
❤खरच छान आहे प्रबोधन प्रभोधन करतात
खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे
तरुण मुलीच्या आईने ऐकलं पाहिजे
नमस्कार महाराज प्रणाम अगदी बरोबर आहे महाराज अशा गोष्टी कुटुंबातून जर कोणी सांगत असेल त्याचा सगळीकडून द्वेष केला जातो पण या गोष्टी खरंच गरजेचे आहे धन्यवाद महाराज
Agdhi barobar
जय हरी माऊली
मस्त जनजागृती अभियान
खूप छान महाराज 👌👌🙏🙏
सत्य घटना आहे
Guru Dev Aapke Charno me koti koti pranam 👏 👏🌹🌹🕉
Radhe Radhe 🌹 🌹
एकदम मस्त correct agdi
खरच खूप छान समाज प्रभोधन करताय 🙏🏻
खूप छान प्रवचन महाराज 10:46
डोळ्यात अंजन घातले आहे चांगलेच
हे मुलींच्या आईला समजले पाहिजे
मुलगी किती तोकडे कपडे घालते याकडे आईचा लक्ष पाहिजे
राम कृष्ण हरी 🙏
👌खर आहे.
खरे आहे अजिबात गरज नसते प्री वेडिंग ची.
Agdi.barobar
❤ अगदी बरोबर ❤ आहे महराज❤
Khupach chan.agdi barobar.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍एकदम सत्य
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याआधी त्याला आधीच लग्न मोडलं आहे हे सांगायला हवं होत.
अगदी बरोबर
आणि बायकांचे आयुष्य नवऱ्याने कशा पद्धतीने वाढवावे ते पण नवऱ्याबद्द्ल सांगा म्हणजे बरे होईल.नवऱ्याने दारू पिली,व
व्यसने केली की बायकोच्या आयुष्यातील काही क्षण वाढतील का?
त्या मुलीनं दुसऱ्या मुलाला सांगाला पाहिजे व्होत.
राम कृष्ण हरी
महाराज रोज तुमच्या कीर्तनचे तसेच कथेचे व्हिडिओ टाकत जा. आम्ही तुमच्या कथेसाठी आवर्जून उपस्थित राहतो.नाशिक पाथर्डी फाटा ऋण मुक्तेश्वर मंदिराजवळ.
Dhanyavad muliche.aaivadil chuktat
बरोबर बोलता 🙏
Agdi barobar
पूर्ण भाग कथा दाखवा 🙏🙏🙏🙏🙏 खूप छान आहे
Jai shree Ram
छान प्रबोधन🎉
Khr ahe mharaj aj kal hech chalt ai vdilanchi pn yat chuk ahe
हे प्रत्येक कथेत आवर्जून सांगा
Maharaj. Barobar
Maharaj previnding badal barobar. Sangital
🙏agadi barobar aahe 100 % khar aahe pan aaj kal farach ghanerda prakar chalu aahe
Halle chaa mule kuthe iktat.😥😥
काळीमा ंखरंच माय बाप ना पोरांकड लक्ष्य ना तुमच्या आवडत्या पोरी कडे, ताई न सुद्धा लक्ष दिले पाहिजे.😢😮
बरोबर आहे
🙏🙏
🎉🎉🎉
Right
कुंकू लावलं तर ते हवेने डोळ्यात जात गाडीवर जातांना ड्युटी वर ते चांगले दिसत नाही
mi roj lavte ... be confident to follow your religious things.. ani te sundar kiva kharab disayla ni lavat... ti aplya buddhi chi puja aste ji buddhi vaprun apan nit jagt ahot
Gurudev Lagna lavaychi paddhati pan badali pahije he teen divas vidhi karayche mhanje saglyach goshtichi nasadi ahe vel Anna ani Paisa
Agdei. Barober
🎉🎉🎉🎉🎉🎉
Agdi brobar mharaj
Brobar ahe
Khar ahe he nko ahe ase ....