माननीय श्रीउमेशभाऊ आपणास नमस्कार आपल्या महाराष्ट्रात फक्त आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पासून आई जगदेबाचा दहा दिवस उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो तरी आपण जरुर दर्शनासाठी यावे
खुप छान व्हिडिओ असेच फुल्ल व्हिडिओ टाकत जा वारे पूर्ण दाखवले धन्यवाद वार आल्यावर केस मोकळी सोडतात तीत पासून ते वार गेल्यावर केस बांधतात तीत पर्यंत व्हिडिओ आहे हा असेच टाका व्हिडिओ
@@santoshraut222अरे संतोष मित्रा रागवू नकोस.मला जे वाटले तेच लिहीले.अचानक असे कोणी नाचत असेल तर ते मला आश्चर्यजनकच वाटेल ना ! मलाच काय कोणालही तसेच वाटेल , या गोष्टींवर research पण झालाय याला Delusional Disorder म्हणतात.यात त्या व्यक्तीला वाटते की त्याच्या अंगात काही तरी दैवी शक्ती आली आहे मात्र मुळात तसे नसते तर तो भास होतो.यावर आधुनिक उपचार पण आहेत त्यात प्रामुख्याने SSRI चा समावेश होतो तसेच coagnative and behavioral therapy ने सुद्धा ही लोकं कवर होतात.विदेशात तर देवी नाहीये पण तरीही तेथे सुद्धा music लावल्यावर काही लोकं असाच नृत्य करतात मग याला काय म्हणावे?व ती लोकं बरी सुद्धा होतात मेडीसीन घेतल्यावर!
@@santoshraut222 तु मला शिव्या दिल्याप्रमाणे करतोय मात्र तु दुर्गा सप्तशती वाचलीय का? मधु कैटभ म्हणजे काय? काम क्रोध व राग द्वेषच तर आहेत! विष्णु जेव्हा झोपतो तेव्हा ती दोघे जन्म घेतात म्हणजे आपले आत्मस्वरुप झोपले कीच काम व क्रोध उत्पन्न होतो.ही काम क्रोध रुपी मधुकैटभ ब्रह्मदेवाला मारायला धावतात म्हणजे सृजनशीलतेला मारायला धावतात.मग स्वतः आदिमाया आदिशक्ति विष्णुला जागे करते म्हणजे स्वतः मधील अक्कल अथवा आत्मज्ञान जागी झाली की राग व द्वेषाचा नाश होतो
खूप छान मार्गदर्शन केले खरंच खूप खूप धन्यवाद❤🎉
Khup chan shikshanabaddal sangitla🙏
आई काळूबाई च्या नावाने चांगभल 🎉🎉आपन उत्तम सल्ला देता पप्पा 😊❤
🚩काळूबाईच्या नावानं चांगभलं 🚩🙏🙏🙏ॐ काळेश्वरी।। 🙏🙏
एकच नंबर मुलाला शिक्षण बद्दल मार्गदर्शन केलात धन्यवाद,
Ytvyyttyyyudk.
Vhd.vzNngdff c😮
Khup khup chaan
I heard a lot about & also seen many of your videos , & l want to get problem solve from you•
Devich rup khup khup chan aahe
माननीय श्रीउमेशभाऊ आपणास नमस्कार आपल्या महाराष्ट्रात फक्त आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पासून आई जगदेबाचा दहा दिवस उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो तरी आपण जरुर दर्शनासाठी यावे
खुप छान व्हिडिओ असेच फुल्ल व्हिडिओ टाकत जा वारे पूर्ण दाखवले धन्यवाद वार आल्यावर केस मोकळी सोडतात तीत पासून ते वार गेल्यावर केस बांधतात तीत पर्यंत व्हिडिओ आहे हा असेच टाका व्हिडिओ
खुपछान
आई काळुबाईच्या नावानं उदे ऊदे आई मुलीचे दुसरं लग्न करायचं आहे होईल का सहकार्य करावे
तुमचा पत्ता सांगा 🙏
आप्पा तुमची गाठ कवा पडेल
Om Kaleshwari Pappa
Hii baba maja mulga abyas karte nahi school la jate ny
खूप छान शिक्षण बद्दल बोलताना खूप छान वाटले
फोनवर करून शकतो का तुमचा नंबर माहित नाही
❤❤
पपा नंबर दया तुमचा
मला पण गुरु करायचा आहे नंबर पाठवा
पैसा मिळवायचा धंदा
तू पण बस धंद्यावर 🤬
नंबर पाठवा गुरुवर्यीय तुम्हचा
ओम काळेश्वरी 🚩🚩🌺💫🙏🙏💫🌺🚩🚩
🙏🙏❤❤
हा काय प्रकार आहे
Khoob bhakti Kaushal kar le Anand Rashi
मला थोडंफार विचारायचं आहे
🙏🙏🙏🙏🙏
Sir फोन पाठवा ना मला प्रश्नन विचारायचे आहे
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Yaadrs sangaal ka mala pan Gyan maal ग्यायची aahe guru करायचा aahe pliz nambar sanga
🙏🙏🙏🙏
Lokana vede kartat asali lok mental
He kay dev ahet ka
काय हा प्रकार😂
तुला काय वाटते काय आहे 🤬
@@santoshraut222अरे संतोष मित्रा रागवू नकोस.मला जे वाटले तेच लिहीले.अचानक असे कोणी नाचत असेल तर ते मला आश्चर्यजनकच वाटेल ना ! मलाच काय कोणालही तसेच वाटेल , या गोष्टींवर research पण झालाय याला Delusional Disorder म्हणतात.यात त्या व्यक्तीला वाटते की त्याच्या अंगात काही तरी दैवी शक्ती आली आहे मात्र मुळात तसे नसते तर तो भास होतो.यावर आधुनिक उपचार पण आहेत त्यात प्रामुख्याने SSRI चा समावेश होतो तसेच coagnative and behavioral therapy ने सुद्धा ही लोकं कवर होतात.विदेशात तर देवी नाहीये पण तरीही तेथे सुद्धा music लावल्यावर काही लोकं असाच नृत्य करतात मग याला काय म्हणावे?व ती लोकं बरी सुद्धा होतात मेडीसीन घेतल्यावर!
@@santoshraut222 तु मला शिव्या दिल्याप्रमाणे करतोय मात्र तु दुर्गा सप्तशती वाचलीय का? मधु कैटभ म्हणजे काय? काम क्रोध व राग द्वेषच तर आहेत! विष्णु जेव्हा झोपतो तेव्हा ती दोघे जन्म घेतात म्हणजे आपले आत्मस्वरुप झोपले कीच काम व क्रोध उत्पन्न होतो.ही काम क्रोध रुपी मधुकैटभ ब्रह्मदेवाला मारायला धावतात म्हणजे सृजनशीलतेला मारायला धावतात.मग स्वतः आदिमाया आदिशक्ति विष्णुला जागे करते म्हणजे स्वतः मधील अक्कल अथवा आत्मज्ञान जागी झाली की राग व द्वेषाचा नाश होतो
@@santoshraut222 ढोंग वाटते
@@santoshraut222 मनोरुग्णता आहे
🙏🙏🙏🙏🙏