हा आरतीचा अनुभव मी प्रत्यक्षात घेतला आहे हे सुख जगात कुठे च मिळत नाही जे श्रींच्या सेवेमध्ये मिळते व्हिडिओ बघितल्या वर मनाला शेगाव चे दर्शन झाले जय गजानन माऊली 🙌🌺🙏
मी सुद्धा काल 7 जानेवारी 2024 रोजी आरतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला! मला तर रडू आवडलेच नाही !अप्रतिम अनुभव .महाराजांची लीलाच खूप वेगळी आहे आणि तेथील समाधान जगावेगळे आहे ते कशातही तोलता येणार नाही .जय गजानन श्री गजानन🙏
आरती प्रत्यक्षात बघणं महाराज जवळपास असल्याचे भास होतात आपण महाराजांच्या जवळ आहोत महाराजांची आरती हजर असण भाग्यवानच कृपा त्या ब्रह्मांडनायक गजाननाची 👏👏🌺🌺
Jay gajanan guru gajanan Maharaj ki Jay saianth maharaj ki Jay Swami Samarth Maharaj ki Jay om namo shivay mauli har har mahadev shivshambho mauli ya bhaktanchi
जय गजानन महाराजांची स्तुस्ती केली तेवढी थोडीच आहे कारण महाराजांचा अशा सुखद अनुभव मी माझ्या आयुष्यात खुप जवळून अनुभवला आणी अनुभवते अशीच महाराजांची कृपादृष्टी सदैव माझेवर राहु देत हीच श्रीचरणी प्रार्थना जय गजानन माऊली
करोना काळात मंदिर भक्तांना बंद असले तरी महाराज भक्तांना घरी जाऊन त्यांना दर्शन देतात. त्यांचं दुःख दूर करतात. आशीर्वाद देतात. जय गजानन माऊली. गण गण गणांत बोते.
शेगाव सवस्थान सारखी भक्तांना सुविधा कोणत्याही तीर्थास्थानी नाही.स्वच्छ,स्वस्त,मस्त,टापटीप,पूर्णपणे चांगले नियोजन,चांगले मनापासून सेवा करणारे सेवेकरी,भक्तनिवास हे फक्त आणि फक्त शेगाव सवस्थे मधेच आहे.जय गजानन श्री गजानन.
सद्गुरु श्री गजानन माऊली चरणी अनंत कोटी सास्टांग दंडवत . फेब्रुवारी २०१९ नंतर आज श्री क्षेत्र शेगाव येथे श्री गजानन माऊलींची अरती करण्याचा व घेण्याचा शुभ योग आला . जय गजानन . गण गण गणात बोते .
मी आजच हा अनुभव घेतलेला सकाळी....🙏🏻 अक्षरशः माझ्या अंगावर काटे येत होते.. आरती करतांना..... खूप positive वातावरण आहे.... मी आता केव्हाही शेगाव आलो तर आरती नक्की करूनच निघेल.....🌟🌟🌟
हा आरतीचा अनुभव मी प्रत्यक्षात घेतला आहे
हे सुख जगात कुठे च मिळत नाही जे श्रींच्या सेवेमध्ये मिळते
व्हिडिओ बघितल्या वर मनाला शेगाव चे दर्शन झाले
जय गजानन माऊली 🙌🌺🙏
शेगाव मंदिरातच आरती ऐकतोय असा भास झाला आणि आपोआप डोळ्यात पाणी आले🙏🙏
गण गण गणात बोते !
Jai Gajanan🙏
श्री गजानन महाराज प्रसन्न श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. जय गजानन श्री गजानन. 🌺🙏🌺🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ओम नमो शिवाय
मी सुद्धा काल 7 जानेवारी 2024 रोजी आरतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला! मला तर रडू आवडलेच नाही !अप्रतिम अनुभव .महाराजांची लीलाच खूप वेगळी आहे आणि तेथील समाधान जगावेगळे आहे ते कशातही तोलता येणार नाही .जय गजानन श्री गजानन🙏
अगदी बरोबर 🙏🙏
👏🌺🙏🌺🙏👏👌👌💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏
Jai Gajanan mauli 🙏🏻🙏🏻
🙏🌷🙏jai Gajanan Maharaj ❤
आरती प्रत्यक्षात बघणं महाराज जवळपास असल्याचे भास होतात आपण महाराजांच्या जवळ आहोत महाराजांची आरती हजर असण भाग्यवानच
कृपा त्या ब्रह्मांडनायक गजाननाची
👏👏🌺🌺
जयश्री गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ.
जय गजानन गुरू गजानन माऊली
आरती ऐकतांना महाराजाच्या गादीसमोर उभे आहोत असं वाटतं.
जय गजानन माऊली
🙏🙏🌺🌺
Kharach... Jai Gajanan.. Gan Gan Ganat bote
कोरोना संकट काळात महाराजच भक्तांसाठी आधार आहेत 🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🙏
श्री शिवाय नमस्तुभ्यम माउली
खुप खुप धन्यवाद अगदी देवळात असल्यासारखे वाटले. कधी प्रत्यक्षात महाराजांच्या भेटीला येतोय अस झालय.
Jay gajanan guru gajanan Maharaj ki Jay saianth maharaj ki Jay Swami Samarth Maharaj ki Jay om namo shivay mauli har har mahadev shivshambho mauli ya bhaktanchi
मंदिरात आलो हाच भास झाला❤️🙏🙏 खूप आभारी .. जय गजानन 🙏
श्री .गजानन महाराज की जय
!!गण गण गणात बोते!!
Jai Gajanan bhau.. Gan Gan Ganat bote
Jai Gajanan🙏
श्री साईनाथ महाराज की जय
जय गजानन गुरू गजानन माऊली या भक्तांची
Jay shiri gajanan maharaj ki jay
जय जय श्री गजानन महाराज. गणगण गणात बोते.
ओम नमो भगवते श्री गजानन -जय जय श्री सदगुरू गजानना -रक्षक तुची भक्तजना -विघ्ने सारी पळती दुर -सर्व सुखाचा येई पुर -चिंता सर्व दुर करी -संकटातूनी पार करी ओम गण गण गणात बोते हरिओम विठ्ठलाय नम:
कोटि कोटि प्रणाम सद्गुरु गजानन महाराज
जय गजानन .
समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज कि जय.
खुप खुप धन्यवाद...... जय गजानना श्री गजानाना माऊली लवकर करोणाला नष्ट करून आम्हाला शेगावला दर्शनास बोलवा.🙏🙏🙏
मंदिरातील आरती ऐकून खूपच समाधान लाभले .जय श्री गजानन
महाराजकी जय .।
जय गजानन🙏
जय गजानन
Gan gan gan ganat bote🙏
🙏🙏🌺🌹Mazi mauli🌹🌺🙏🙏
माऊली म्हणजे स्वर्ग❤❤❤❤❤😢😢
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री साईनाथ महाराज की जय जय गजानन गुरू गजानन महाराज की जय
श्री शिवाय नमस्तुभयम् माऊली
गण गण गणात बोते, श्री स्वामी समर्थ गजानन महाराज की जय
अतिशय प्रसन्न वाटते जय गजानन महाराज माझी माऊली ❤️🙏
मिळाले की नामाभिमान पिसा,पिसा तुम्हा ऐसे... उगी न वाढवी महती👍👍👍😊म्हणून ऐसे केलि कृति👍👍
🙏🙏🚩🌹🌷"🕉️अनंत,कोटी,ब्रम्हांडनायक,महाराजाधिरा ज योगिराज,परमब्रम्ह,दिव्य,नव,चैतन्य, महाविभूतीयाय,सच्चिदानंद, भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ,सद्गुरु,श्री.गजानन महाराज की जय.🕉️" 🌷🌹🚩🙏🙏
जय गजानन महाराजांची स्तुस्ती केली तेवढी थोडीच आहे कारण महाराजांचा अशा सुखद अनुभव मी माझ्या आयुष्यात खुप जवळून अनुभवला आणी अनुभवते अशीच महाराजांची कृपादृष्टी सदैव माझेवर राहु देत हीच श्रीचरणी प्रार्थना जय गजानन माऊली
Sant Shiromani Jai Shree Gajanan Maharaj ki Jai 🙏🌹🌸🌷🍀🌼🪴🍎❤️❤️❤️❤️❤️
"Jay Gajanan Maharaj"
Mantramugdha karun takanari aarti. Thet manala shegaon la gela sarakhe watale. Sakshat shegaon mandirat aslya sarakhe watatle.
Jay gajanan mauli. Khup chan aarati.
Dhanyavaad. 🙏🙏🙏🙏🙏💐
खरं आहे माऊली..ऐकताना शेगांव मध्ये असल्यासारखे वाटते.
JAI GAJAANAN MAHARAAJ !!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Raksha Karaa Maharaaj! 🙏🙏🙏🙏🙏
Khup Sundar..shegavi ale asech vatle..
Gan Gan Ganat Bote...Gajanan Maharaj Ki Jay..🙏🙏🙏🙏🙏
!! जय गजानन बाबा!!
गजानन बाबा ची आरती ऐकून खुप समाधान मिळते
गण गण गणांत बोते 🌹🙏
गुरु माउली आमच्या var अशीच कृपा drusty राहू दे🙏🙏🌹🌹
मंदिरातील आरती एकून मन अगदी प्रसन्न झाले जय गजानन 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
" गण गण गणात बोते "
" गण गण गणात बोते "
" गण गण गणात बोते "
" गण गण गणात बोते "
" गण गण गणात बोते "
जय गजानन..
सुंदर...
ऐकताना शेगांवनगरीत श्री मंदिरी उपस्थित
असल्याचा भास होतो...
धन्यवाद ...माऊली ....
खरंच डोळे भरून आले माऊलींची आरती एकुण. सगळ्यांना आशीर्वाद द्या आणि सुखी ठेवा प्रभू... गण गण गणात बोते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Gajanan mahaj ki jai gan ganat bote
जय गजानन। गण गण गणात बोत्ते,
जय गजानन माऊली। गण गण गणात bote
श्रींच्या प्रगट दिनी ऐकून छान वाटलं...गण गण गणात बोते...🙏🌼🚩
Shree cha aashirwad ahe akola Shaharvar.. Ani lokanvar pn . Vidharbh Pandhari. Jai Gajanan shree Gajanan
Jai Gajanan🙏
गजानन महाराज ची ही आरती ऐकल्यावर मन प्रसन्न होते 🙏🙏
जय श्री गजानन 🙏🏻
🙏
Kharch..barobar..ahe.Jai Gajanan.mauli
@@ajayjoshi9547 7
😊😊😊😊😊
🌹🌹🌹🙏🙏🙏🕉️ श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोते 💐💐💐🙏🙏🙏
जय जय गजानन महाराज की जय🙏🙏🙏🙏🌺🌺🌺❤️❤️❤️
करोना काळात मंदिर भक्तांना बंद असले तरी महाराज भक्तांना घरी जाऊन त्यांना दर्शन देतात. त्यांचं दुःख दूर करतात. आशीर्वाद देतात. जय गजानन माऊली. गण गण गणांत बोते.
जय गजानन शेगाव मधेच आहे असे वाटते 🙏🙏🙏
गजानन महाराज की जय गण गण गणात बोते 🙏🌼
Jai shree gajanan maharaj ki jai 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
जय गजानन ... श्री गजानन ...
ओम गजानन माऊ ली
श्री गजानन गुरू गजानन माऊली
गजानन महाराजांची ही आर ती मन प्रसन्न झालं
खूप खूप धन्यवाद ही original आरती upload केल्या बाबत🙏
जय गजानन श्री गजानन🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
श्री गजानन महाराज भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे असतात,,मला अनुभव आला,,😊जय गजानन माउली,,,,,🙏🙏
जय श्री गुरुदेव गजानन महाराज.
GAN GAN GANAT BOTE 🙏 🙌🌹
गुरू जय गजानन
ॐ गजानन श्री गजानन जय गजानन ❤❤
जय गजानन 🥺🌺🙏🏻
"गण गण गुणात बोते " श्री गजानन महाराज की जय
अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधीराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय
कोटी कोटी प्रणाम!
शेगाव सवस्थान सारखी भक्तांना सुविधा कोणत्याही तीर्थास्थानी नाही.स्वच्छ,स्वस्त,मस्त,टापटीप,पूर्णपणे चांगले नियोजन,चांगले मनापासून सेवा करणारे सेवेकरी,भक्तनिवास हे फक्त आणि फक्त शेगाव सवस्थे मधेच आहे.जय गजानन श्री गजानन.
श्री जय गजानन गुरू गजानन माऊली
सद्गुरु श्री गजानन माऊली चरणी अनंत कोटी सास्टांग दंडवत . फेब्रुवारी २०१९ नंतर आज श्री क्षेत्र शेगाव येथे श्री गजानन माऊलींची अरती करण्याचा व घेण्याचा शुभ योग आला . जय गजानन . गण गण गणात बोते .
Jai Gajanan🙏
Khup chhan
@@ShegaonTirthKshetra
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
जय गजानन🙏
खूप सुंदर आरती,मन प्रसन्न होऊन जाते, जय गजानन माऊली गण गण गणात बोते
जय गजानन🙏
Jay Gajanan Mahuli
@@ShegaonTirthKshetra मंदिरातील शेजआरती मिळू शकेल का आपल्या चॅनल वर?
गण गण गणात बोते।
@@ShegaonTirthKshetra श्रींच्या मंदिरातील शेज आरती upload kara
🙏 श्री गजानन जय गजानन 🙏🎉🎉
Jay gajanan 🙏 gan gan गणात बोते ❤😊
🕉️ *नमः शिवाय* 👏
🛕 *अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त* 🛕
🌼 *श्री गजानन महाराज प्रसन्न* 🌼
🙏 *गण गण गणात बोते* 🙏
‼️गण गण गणात बोते ‼️❣️❤
आरती ऐकली मनाला शांती मीळाली गण गण गणात बोते जय गजानन माऊली
जय गजानन श्री गजानन. 🙏💐💐💐🙏
महारांजाची लीला अपरंपार आहे. 🙏🌹🌹🙏
आरति चालु असताना असे वाटतेय आरती सपुंच नये महाराज प्रगट झाले असे वाटते अगंवर काटा उभा राहतो जय गजानन
महाराजांची आरती ऐकून खूप प्रसन्न वाटले.प्रत्यक्ष असल्याचा अनुभव झाला.मनातील इच्छा पूर्ण होवोत अशी प्रार्थना करते.जय गजानन श्री गजानन .
ll गण गण गणात बोते ll जय गजानन माऊली 👃
Chan Chan
जय गजानन माऊली
श्री गजानन महाराज की जय जय गजानन गुरू गजानन माऊली या भक्तांची जय गजानन गुरू गजानन माऊली या भक्तांची जय गजानन गुरू गजानन माऊली
जय गजानन महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mi anubhavla aahe ha kshan khup chan vatate
धन्य धन्य सतगुरु तेरा ही सहारा जय गुरु गजानन
जय गजानन माऊली 🌹🙏
गजानन महाराज की जय
श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने आरती ऐकायला मिळाली फार मोठा आनंद झाला🌹🙏
🪷🦋🦚गण गण गणात बोते श्री गजानन महाराज प्रसन्न श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🦋🦚🤞🫰💫💯❤️💍
जय गजानन
जिवंतपणीचा स्वर्ग म्हणजे शेगांव नगरी जय गुरु माउली🙏💐
गण गण गणात बोते🌹🌹👏🙏
जय गजानन माऊली 👏🌷
🌺 गण गण गणात बोते 🙇♀️
मी पण घेतला आहे अनुभव खूपच छान वाटते निघावस नाही वाटत माहेर आहे श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन माऊली तुम्हीच आम्हा भक्तांची सावली गण गण गणात बोते 🌹🙏🙏🌹
मी आजच हा अनुभव घेतलेला सकाळी....🙏🏻
अक्षरशः माझ्या अंगावर काटे येत होते.. आरती करतांना.....
खूप positive वातावरण आहे....
मी आता केव्हाही शेगाव आलो तर आरती नक्की करूनच निघेल.....🌟🌟🌟
श्री साई स्वामी समर्थ महाराज की जय
Jay gajanan mauli
श्री गजानन माऊली ची आरती ऐकली की मन प्रसन्न होते. 🌹🙏🌹