गावरान कोंबडी व कडकनाथ कोंबडी चे फायदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2021
  • ‪@sablesfarm‬
    sable farm -9623434863

КОМЕНТАРІ • 83

  • @sablesfarm
    @sablesfarm  2 роки тому +9

    पत्ता - साबळे फार्म मु.पो भालेवाडी ता.करमाळा जि. सोलापूर मो. न 9623434863

  • @swapnilshilvant3743
    @swapnilshilvant3743 3 роки тому +24

    Sir ड्रोन camera मधून तुमच्या सुबाभूळ व फार्म दाखवा एक छोटासा video बनवा...

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 3 роки тому +7

    जीवन जगण्यासाठी खूप छान माहिती देता काका तुम्ही खूप अभिनंदन

  • @samarthtishwarkatti5997
    @samarthtishwarkatti5997 3 роки тому +4

    जीवन जगण्याचा अतिशय सुंदर माहिती आपण दिली त्या बद्दल तुमचे मनापासून आभार मानतो।
    खरच काका आज काळाची गरज आहे । शेळी पालन करण्याची कारण सगळ्या मालाची भाव खाली वर होत राहतात। कधी या मालाची नाही एेकली। आपले विचार लाख मोलाची असतात।

  • @user-xk9if1rc7u
    @user-xk9if1rc7u 17 днів тому

    Very good information sable Saheb.....

  • @shrikantgarud4838
    @shrikantgarud4838 2 роки тому +2

    बाबा तुम्ही मनापासून माहिती सांगत आहात
    खूप खूप धन्यवाद

  • @chandanpatil8437
    @chandanpatil8437 3 роки тому +4

    अप्रतिम प्रस्तुति

  • @samrajyagrofarm7254
    @samrajyagrofarm7254 3 роки тому +9

    कडकनाथ जातीच्या कोंबड्या व्यापारी घेत नाहीत त्याची मार्केटिंग लवकर होत नाही लोकल ला पण कोणी घेत नाही लवकर

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +3

      व्हिडिओ व्यवस्थित पहा

  • @IrbaWaghmare
    @IrbaWaghmare 4 місяці тому

    छान माहिती दिल्या बद्धल धन्यवाद

  • @shaikgreatentertainerimran9651
    @shaikgreatentertainerimran9651 3 роки тому +3

    You are the best teacher for farming I had ever seen. God bless you sir and take good care of yourself. We need you for many reasons in future thank you. 👍👍👍

  • @sandipkonde1869
    @sandipkonde1869 3 роки тому +4

    साबळे साहेब .....
    आपला सेंद्रिय गूळ खूप छान आहे.
    लॉकडाउनच्या काळामध्ये आपला गुळ घेण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु गुळ पुण्यामध्ये आणणे कठीण होते. परंतु आपले पाहुणे व आमचे मित्र करमाळ्याचे सतीश टांगडे यांनी गुळ आपल्याकडून उपलब्ध करून पुण्यामध्ये पोहोच करण्याची व्यवस्था केली....
    आपला गुळ खरंच एकच नंबर आहे..

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 3 роки тому +2

    तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 3 роки тому +1

    आबा राम राम खूप छान माहिती मिळाली

  • @nitingunjkar4985
    @nitingunjkar4985 3 роки тому +1

    Khup Chan mahiti Sir nice

  • @user-oe1uh5uh7t
    @user-oe1uh5uh7t 3 роки тому +4

    कोंबडी पालन शेड वर होणारा खर्च सुरुवातीला लागणारे भांडवल यावर माहिती द्या

  • @benaturalbacktonature3408
    @benaturalbacktonature3408 3 роки тому +1

    Real information 👍👌👌

  • @AOnecookingTips
    @AOnecookingTips 3 роки тому +2

    Nice video dada

  • @KAILASHKOLI
    @KAILASHKOLI 2 роки тому +1

    Lay bhari Dadasaheb

  • @nitintembhekar15
    @nitintembhekar15 3 роки тому +1

    Salute to you sir

  • @kunaltatale1217
    @kunaltatale1217 2 роки тому +1

    Very nice good post

  • @babukhot574
    @babukhot574 3 роки тому +1

    👌👌

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 3 роки тому +3

    राम राम साबळे काका 🙏

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 2 роки тому +1

    👍👍👍

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 3 роки тому +1

    Nice 👍👍👍

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 3 роки тому +1

    Nice Dada

  • @udaypol3975
    @udaypol3975 3 роки тому +3

    मला army मधून discharge करून मला business करायचा आहे मला ..

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद🙏

  • @umeshvanarsenicesir9298
    @umeshvanarsenicesir9298 3 роки тому +1

    🙏🙏

  • @kadamkrishna5102
    @kadamkrishna5102 3 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @rajaramwaghmode2062
    @rajaramwaghmode2062 3 роки тому +2

    नमस्कार गुरुजी अतिशय सुंदर

  • @user-oe1uh5uh7t
    @user-oe1uh5uh7t 3 роки тому +1

    कोंबडी पालन दैनंदिन कामे यावर विडीओ बनवा 🙏🙏

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 3 роки тому +1

    अझोला वर व्हिडिओ कधी येणार आहे

  • @lahumarathe5226
    @lahumarathe5226 2 роки тому +1

    Thanks baba

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @nitinshinde5957
    @nitinshinde5957 3 роки тому +1

    Sable mama kadi pan ale tar chalel

  • @user-ve5yt1bv7g
    @user-ve5yt1bv7g 3 роки тому +1

    रामराम आबासाहेब समस्याचे समाधान करा आबा

  • @oldisgoldcoversong861
    @oldisgoldcoversong861 3 роки тому +1

    Aajoba piver gavthi che pille kiti mahinyat vikris hotat ...ani mala 30 komdyanpasun start krnar ahe tr kombdya ande ghaltana ekmekanchya panjryat nhi na jaun basnar aajoba reply plz ☺️

  • @chandrakantchile6981
    @chandrakantchile6981 2 роки тому +1

    कडकनाथ ची कोंबडी कुडुक धरते का आणि ती तुमच्या कडे आहे का

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 3 роки тому +2

    काका माझा १० कोंबड्या एकच वेळेस पिल्ले काढली. आता त्यांना कस सांभाळायचं यावर उपाय सुचवा. नाही तर माझी पिल्ले मरून जातील

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 3 роки тому +3

    पुढचा व्हिडिओ कधी येणार आहे काका

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 3 роки тому +2

    नमस्कार...

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      🙏🙏👍👍
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @shivajishinde7715
    @shivajishinde7715 2 роки тому +1

    6bin

  • @shivajishinde7715
    @shivajishinde7715 2 роки тому

    Ubii

  • @user-ko8mi6oq6l
    @user-ko8mi6oq6l 2 роки тому

    मला पण तुमच्या माहिती घेऊन शेळी कोंबडी पालन सुरू करायचे आहे निविन माहिती युट्यूबवर टाकत जा

  • @ajroddinshaikh9023
    @ajroddinshaikh9023 Рік тому +1

    Sir bhethila alyanatar kiti free ahe

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      Kontihi fee ghetli jat nahi free aahe
      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 3 роки тому +2

    आबा तुमचा फार्म तुम्हची भेट व माहीती केव्हा प्रत्यक्षात घेन्यास यावे

    • @vishwanathpatil5950
      @vishwanathpatil5950 3 роки тому +2

      कोरोनामुळे भेट होईल का

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      येऊ शकता

  • @impramod9789
    @impramod9789 3 роки тому +2

    Kiti kombadya aahet

    • @vijaynagrale6265
      @vijaynagrale6265 2 роки тому

      अति सुंदर माहिती दिली.

  • @arunmhaske8980
    @arunmhaske8980 3 роки тому +2

    काका कडक नाथ कोबड्या भेटतात का

  • @marotighantewad1967
    @marotighantewad1967 2 роки тому +1

    सुरुवातीला दोन गुंठ्यात कोंबडी पालन होऊ शकते का

  • @pushparaja3322
    @pushparaja3322 2 роки тому +1

    मी आलतो

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 3 роки тому +1

    गावरान कोंबडी ची पिले कितीला मिळतील?

  • @aniketkonde7018
    @aniketkonde7018 2 роки тому +1

    Tumchacate kite komadi aahe

  • @bhagwatbhande5912
    @bhagwatbhande5912 3 роки тому +1

    बाबा तुम्ही कुठे राहता मला तुम्हाला भेटायचं आहे 🙏

  • @swapnilgourshete5615
    @swapnilgourshete5615 3 роки тому +1

    साहेब आपला संपर्क क्रमांक पाठवा

  • @rohitmanjare1347
    @rohitmanjare1347 3 роки тому +1

    adress sanga sir

  • @AkSp-xo6dj
    @AkSp-xo6dj 3 роки тому +2

    Pure देशी गावरान ची पिल्ले मिळतात का...

  • @mayurrajeshitole-deshmukh1254
    @mayurrajeshitole-deshmukh1254 2 роки тому +1

    कोंबड्या खुडुक बसत नाहीत उपाय सांगा

  • @mayurrajeshitole-deshmukh1254
    @mayurrajeshitole-deshmukh1254 2 роки тому +1

    अंडी विक्री करता येत नाहीत मला रोज 100 अंडी निघतात , 9 रु नग देतो

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      तुमच्या आजूबाजूला चौकशी करावी

  • @balajigiri760
    @balajigiri760 3 роки тому +1

    गाव कणत पत्त मिळल का!

  • @ankushborade4476
    @ankushborade4476 Рік тому +1

    🙏