याला म्हणतात सोंग घेतले|मला बाई दारुड्या भेटलाय नवरा|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @rajivmunde2019
    @rajivmunde2019 10 місяців тому +7

    मी हे भारूड खुप दिवस झाले आयकल होत त्या वेळी मी आशाताई ऊमरज यांच्या संचात होतो आज खुप दिवस नंतर योग आला ऐकच नंबर भारुड व गायन झाल 👌

  • @bhikapawar7834
    @bhikapawar7834 8 місяців тому +2

    भारुड हि महाराष्ट्रची एक परंपरा आहे ती अजून जिवंत आहे तुम्ही उत्तम सादरीकरण केले व त्यातून प्रबोधन करत आहेत

  • @sandipkhandagale3429
    @sandipkhandagale3429 7 місяців тому +2

    छान ताई खूप छान

  • @uttamgore1053
    @uttamgore1053 9 місяців тому +3

    Very nice tai gavlani + songi bharud salam tumchyasathi tai tai tai

  • @subhashkharpude7367
    @subhashkharpude7367 6 місяців тому +1

    एकच नंबर भारूड ताई

  • @kamblerahul8510
    @kamblerahul8510 9 місяців тому +2

    एकदम झकास.

  • @parmeshwaringle5156
    @parmeshwaringle5156 10 місяців тому +3

    खुप छान

  • @shankarpatange9132
    @shankarpatange9132 4 місяці тому +2

    👌

  • @KisanGadgile-ju1lw
    @KisanGadgile-ju1lw 5 місяців тому +1

    खुपछानदोसतो

  • @MDokhale143
    @MDokhale143 11 місяців тому +1

    खुपच छान ताई साहेब 👍👍👍

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r 4 місяці тому +1

    👌👌👌👌👌

  • @mazivithai
    @mazivithai 11 місяців тому +1

    उगं नवं माय radhatai हय

  • @BaluKawade-gp1kx
    @BaluKawade-gp1kx 11 місяців тому +3

    Lai barr

  • @BhauaahebDr
    @BhauaahebDr 3 місяці тому +2

    संत एकनाथ महाराजांच्या नावाखाली दुसरं काही दाखवुन नका नाथांचे सांप्रदायिक लिहिलेले भारुड सादर करीत जा जेणेकरून परंपरा टिकून राहील

  • @अथर्व-थ8फ
    @अथर्व-थ8फ 11 місяців тому +1

    त्याला भारूड म्हणतात भाऊ तुम्ही त्याला सोंग नाव दिल

  • @rekhaumap756
    @rekhaumap756 10 місяців тому +1

    Chan

  • @ChandrkantBandgar-zp2nz
    @ChandrkantBandgar-zp2nz 11 місяців тому +3

    Radha tai gavlni shivay majja yet nahi he tai tumhala shobat nahi .🔥♥️🙏

    • @sugrivgondhge9180
      @sugrivgondhge9180 11 місяців тому +1

      तुम्हाला समजतय काय तर बोला है काय नाटक नाही याला भारूड म्हणता है महाराष्टाची परंपरा आहे या नाव बोट ठेऊ शकत नाही इंग्रजीत कंमेट केली म्हणजे देश बदलत नाही भावा

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 11 місяців тому +1

    ❤❤very nice ❤❤

  • @manjajijikole4655
    @manjajijikole4655 10 місяців тому +1

    👌👌👌👌🙏

  • @madhavwankhede6450
    @madhavwankhede6450 11 місяців тому +2

    Very nice 👍👍

  • @lavanesh250
    @lavanesh250 11 місяців тому +3

    😂😂😂🎉🎉🎉❤

  • @अथर्व-थ8फ
    @अथर्व-थ8फ 11 місяців тому +41

    भारुड हि महाराष्ट्राची एक परंपरा आहे श्री संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल आहे ते तेव्हा पासुन चालत आलेल आहे भारूड आम्ही प्रेशक मडंळीच्या विनंतीला मान देऊन म्हणण्याचा एक प्रयत्न केला त्यात काही चुक झाली असेल तर क्षमा असावी 🙏🙏🙏

    • @govindsawant4095
      @govindsawant4095 10 місяців тому +9

      3

    • @SandipLondhe-wu7tq
      @SandipLondhe-wu7tq 7 місяців тому +3

    • @Athavanitilchakira
      @Athavanitilchakira 6 місяців тому

      ताईचा कार्यक्रम घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर send करा

  • @lavanesh250
    @lavanesh250 11 місяців тому +1

    Chyan tai

  • @avraam7817
    @avraam7817 11 місяців тому +2

    whatsapp free installation punjabi 2019

  • @sarthak4631
    @sarthak4631 10 місяців тому +14

    ही खरी महाराष्ट्राची परंपरा आहे पण आज घडीला ती लोप पावत चालली आहे तेंव्हा ती आपण पुन्हा जिवंत ठेवली धन्यवाद .🙏🙏🙏🙏🙏

  • @MaheshSargar1234
    @MaheshSargar1234 2 місяці тому +1

    औघ तरह

  • @GovindadatirDatir
    @GovindadatirDatir 9 місяців тому +9

    🎉एकचंनंबर भारूड जोगवा 🎉

  • @ParsaramHaldekarMaMa
    @ParsaramHaldekarMaMa 10 місяців тому +4

    राधाताई पांचाळ यांनी एकनाथ महाराज यांची परपंरा चालवत आहात धन्यवाद ताई या भारुडातुन घेण्यासारख आहे.🌹👌🌹🌹🌹🌹🌹👍👍👍

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 10 місяців тому +2

    खुपचं सुंदर अभिनंदन,

  • @ShindhutaiHarnule
    @ShindhutaiHarnule 11 місяців тому +2

    छान ताई

  • @tanajik2417
    @tanajik2417 11 місяців тому +5

    मस्त जय महाराष्ट्र 🎉🎉🎉

  • @laxmanbokhare726
    @laxmanbokhare726 11 місяців тому +1

    धान

  • @shivrajpuyad9477
    @shivrajpuyad9477 8 місяців тому +1

    खुप छान👏✊👍🎉🎉